Рет қаралды 43
English Speaking and Personality Development training
•Elocution Skill Labour's Day speech Competition
• हा एक Training Course आहे. Training ही सामान्य व्यक्तीला असामान्य बनविण्याची प्रक्रिया आहे. Communication ची संधी Training प्रधान करते. या Training मध्ये जे शिकविले जाते ते शिक्षणापेक्षा पुढची गोष्ट आहे. आम्ही हे Training का घेत आहो ? जे शिक्षण आम्हाला या तीन महिन्याच्या Training मध्ये मिळणार आहे, ते शाळा कॉलेज मध्ये मिळत नाही. हे Training शिक्षित लोकांना वेगळ्या पद्धतीने प्रशिक्षित करणार आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगा मध्ये मंचकावर बोलने, भाषण देने, आपले मत 100 लोकांसमोर, हजार लोकांसमोर व्यक्त करने ही गरज होऊन बसली आहे. शाळा, College, तुम्हाला भाषण देणे, संचालन करने, शिकविने, Debate करने, सादरीकरण (presentation) करने अशा गोष्टी शिकवित नाही. शाळा व College चा एकच Concept आहे. ऐका...... ऐका आणि ऐका.... परंतु आम्ही बोलने शिकवितो. शाळेचा concept......Go in the School, sit on the bench, listen Sir and do write on the book,Study at home,Solve the paper, pass in the exam and distribute sweets among neighbours. आपण फक्त ऐकने शिकतो बोलने शिकत नाही.ऐकनारा नौकर बनतो, बोलणारा, मत मांडणारा मालक बनू शकतो. आपल्याला मालक बनायच आहे.
You Tube Chanel :
/ @educationalheight6465
2) Educational Height Blog :
jagdishwandiles...
3) Facebook Page :
/ wandilesir
4) Facebook Group :
www.facebook.c...
5) For reading book :
1) English Speaking and Personality Development Book:
drive.google.c...
2) How to pronounce correctly: drive.google.c...
Instamojo : 1) English Speaking and Personality Development Book : imojo.in/flvybx
2) Word Formation Part -1 : imojo.in/dq0jdf
3) How to Pronounce Correctly : imojo.in/7981uc
Instamojo E-Book Selling Link :
1) English Speaking and Personality Development Book : imojo.in/br5ydd
2) Word Formation Part -1 : imojo.in/2b7qrq
3) How to Pronounce Correctly : imojo.in/5pv1e1
Payment Link Online Batches : lychee2691172....
Contact us : Gmail: jagdishwandilesir@gmail.com
Mob Number 8788538544