आकाशचा अभिनय अतिशय सुंदर.... एखाद्या स्त्रिला लाजवेल असा आहे. खूप छान.... त्याच्या दोन लेकी पण खूपच गोड आहेत. मालिका छान आहे. मालिकेला वेगळे वळण लागू नये याची काळजी घ्या. मालिकेत थोडा कडवट पणा असावा, पण कंटाळा येई पर्यंत नसावा...,
@sunandathakur56435 ай бұрын
खुप छान मालिका आहे दोन्ही छोट्या मुली खुप गोड आहे
@chitraphadnis47506 ай бұрын
Khup chan malika,this is cute
@tanusiram8886 ай бұрын
Manu is so cute 😂
@shwetasawant-hf5qz7 ай бұрын
Punha kartvya aahe best Aakash cast
@bharatiprabhudesai52867 ай бұрын
मालिका खूप चांगली आहे. पण आता लकी आणि आकाशच्या आईची मैत्रीण मालिका कंटाळवाणी होते.