गाजरे सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे जय हिंद जय महाराष्ट्र
@saylimohite98833 жыл бұрын
खूप छान
@sweetys27373 жыл бұрын
💐🌹शुभ सकाळ सर🌹💐बरोबर सर,डोळ्यात अश्रू न येऊ देणारी व्यक्ती नशिबानेच मिळते,खूप प्रयत्नाने च यश मिळते,वाईट वेळ सांगून येत नाही,म्हणून कोणाच्या वाईट वेळेवर हसू नये,रागवणारी व्यक्ती कपटी नसते,जिथे आपल्या भावनांची कदर असते तीथेच त्या व्यक्त कराव्या,समाधानी जगावे,बरोबर सर कधी धीर देणारे आणि समजून घेनाऱ्या व्यक्तीची गरज असते,दुःखाला ही हसत सामोरे जावे,वाईट वेळ आपल्याला खूप शिकवून जाते,प्रत्येक वेळी दुसरे कसे वागले हा विचार करण्यापेक्षा स्वतः चा विचार करून पुढे जावे,बरोबर सर स्वभावाने साध्या आणि सरळ माणसाला च जास्त त्रास होतो,जास्त समजून घेणारी व्यक्ती एक दिवशी अशा स्थितीला पोहचते की कोनिपन कसे वागले तरी त्या व्यक्तीला काही फरक नाही पडत,अगदी शून्यात जाते ती व्यक्ती,बरोबर सर,फायदा असेल तीथेच लोक नाते जपतात,नियती समोर सत्य च जिंकते,मनातील काही बोलायला मनासारखी व्यक्ती मिळायला नशीब लागते...👌👌🌷🌺🌹💐
@aksharjyotmarathi57613 жыл бұрын
Khup Thanks
@rushikeshbidakar78423 жыл бұрын
Very very good nice 👌👌👌👌👌
@ankitsardare51022 жыл бұрын
Appla khupch abhar sir kharach jivnacha pravash kattana tumchy hya suvicharaci aj pratek. Manav. Dehala garj. Ahe