काय सखोल सांगितीक व वैचारिक intervew झाला हा. फारच अप्रतिम आपण दोघेही अतिशय प्रगल्भ विचाराचे असल्यामुळे सुंदर व छान माहिती मिळाली. धन्यवाद 👍👍🙏🙏🌹🌹
@unmesh673 ай бұрын
Superb session. Mithilesh thanks a lot for these videos.
@PRAMOD6093 ай бұрын
किती सखोल सांगितिक विचार,तेही सहज केलेल्या गप्पातून.ते देखिल मातृभाषा नसलेल्या भाषेतून.मनोरंजक तितकाच माहितीपूर्ण एपिसोड..🙏
@himanshoobakshi2 ай бұрын
Ashwin ji baddal respect ajun waadhla. Khup shikayla milaale. Thank you so much Mithilesh ji 🙏🙏🙏 2nd part lavkar upload kara please :)
@DeepakSoni-rl9fu3 ай бұрын
वाह छान ... अश्विन ने पंडित कुमार गंधर्व यांचा उल्लेख केला ... कुमारजिंची निर्गुणी भजन अश्विन च्या बासरीवर ऐकायला आवडतील... तो खास निर्गुणी feel अश्विनजी आणू शकतील असे वाटते...
@arjun.7swar3 ай бұрын
@19:18 ❤❤
@shreepadgandhi67393 ай бұрын
आहा...एक नंबर...या एपिसोडची वाटच बघत होतो. अजून संपूर्ण व्हिडीओ बघायचा आहे. पण खूप आनंद झाला. अश्विन आम्हां पंचमप्रेमींचा लाडका कलाकार आहे. बासरी उत्तम वाजवतो, चाली पण मस्त बनवतो. त्याचं किनारे हे गाणं तर थेट Pancham legacy ची आठवण करून देतं...मस्त... बघितल्यावर वेगळी प्रतिक्रिया देईनच...
@sushilchaukekar87853 ай бұрын
लक्ष लक्ष धंन्यवाद,मिथिलेशजी पुढच्या एपिसोडची आतुरता अधिक वाढली.