आधी फुल्ल टाईम पण आता काही कारणास्तव,Job करून परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी (ज्यांच्याकडे daily ४-५ अभ्यासासाठी काढता येतात) नियोजन कसे करावं यासाठी guide करा..
@मराठमोळा_रामाАй бұрын
@@hrs8772 नक्कीच मी पण संभाजीनगर मध्ये झोमॅटो काम केल आहे 🙏. तुम्हाला 2025 ची combine द्यायची असेल तर व्हिडिओ जानेवारी मध्ये बनवू मस्त पैकी. पण जर तुम्ही आता 2024 ची combine देणार असाल तर plz काय पण करून दिवसाचे कमीत कमी 8 तास अभ्यास करा तुमच्या हिशोबाने, कारण दिवस फक्त 21 आहेत
@hrs877213 күн бұрын
@PSI_journey thanks sir..
@ARPatil-mq3xiАй бұрын
Tq so much
@enjoywithnama77kАй бұрын
Thank you sir 😊
@मराठमोळा_रामाАй бұрын
Most welcome❤ but i am your freind not a sir , who will give his 1st attempt in mpsc combine 2024
@bhartirathod3232Ай бұрын
Sir job karnarancha sathi pn time table dya, abhyas nahi hot ahe frustration vadat ahe.
@BharatiShinde-ix4rsАй бұрын
Sir continue theva video 1k subscribe lavkar hotil🎉.
@मराठमोळा_रामाАй бұрын
@@BharatiShinde-ix4rs 1 k subscribers झाल्यावर लॅपटॉप विकत घेऊन मस्त व्हिडिओ बनवू. असाच support राहू द्या ❣️ sir म्हणू नका तुमचाच मित्र आहे मी पण तयारी करत आहे combine चि
@BharatiShinde-ix4rsАй бұрын
@Inside_MPSC Ho Mitra ch aahat pan Maan sanman dyayla tar pahije na. Tumhala je topic chan jamtil aani tumchya bhashet video banva .. Subscribe vadhtil.
@surajekhande8545Ай бұрын
14 tarakhipasun day time table dyena
@Akpatil2724 күн бұрын
Sir combine sathi current affairs 2024 che jast important ahe ki 2023 che ? Please reply sir.
@मराठमोळा_रामा23 күн бұрын
2023 जून पासून२०२४ नोव्हेंबर पर्यंत IMP....💥
@MusicwithSaurabhАй бұрын
pdf share kra sir 🙏🙏🙏
@priyankakadam8858Ай бұрын
Exam postpone hoyel ka kahi andaz ... disturb hoyla hot
@मराठमोळा_रामाАй бұрын
@@priyankakadam8858 हा mam त्या टेलिग्राम च्या news वरून मी पण डिस्टर्ब zalto पण, अभ्यास केलेला वाया जाणार नाही म्हणून, आहे असाच अभ्यास सुरु ठेवावा. काय सांगावा परीक्षा postpone नाही झाली तर, त्यामुळे आता अभ्यास करत राहायचं 🔥
@vaibhavthombare7412Ай бұрын
भाऊ science साठी काय करू
@मराठमोळा_रामाАй бұрын
@@vaibhavthombare7412 bhai science चे महत्वाचे topics व्हिडिओ मध्ये सांगितलं आहेत. तेवढेच आणि pyq बास 8 मार्क्स कमीत कमी fix