MPSC त्रिस्तरीय अभ्यास समितीचे अध्यक्ष मा चंद्रकांत दळवी सर IAS(Rtd) यांची प्रकट मुलाखत Vastav Katta

  Рет қаралды 48,885

Vastav Katta

Vastav Katta

Күн бұрын

Пікірлер: 282
@alps83
@alps83 2 жыл бұрын
आदरणीय Sir, तुम्ही म्हणत आहात की : 'UPSC मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढावा' हि बाब तुमच्या समितीच्या jurisdiction चा एक भाग होता. आणि त्या नुसार आपण ही नवी परिक्षा योजना सादर केली आहे. परंतु यामुळे UPSC मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढेल की नाही हे तर आपण सांगू शकत नाही. परंतु descriptive पद्धती च्या तयारी साठी सर्वांना पुरेसा वेळ न दिल्यामुळे एमपीएससी मध्ये UPSC students चा टक्का नक्कीच वाढणार आहे आणि आता पर्यंत मूलतः mpsc करणाऱ्या students ला याचा तोटा होणार आहे.
@BATMAN-rq5jz
@BATMAN-rq5jz 2 жыл бұрын
"MPSC karnarya mulacha tota ahe" --as jr mhnt asaal tr UPSC krnari mule pn 2012 pasun hech mhnt ahet ki other states mdhe je UPSC fail zale ahet tyanna STATE PSC mdhun tri atleast chance asaycha pn MPSC mdhe 10 warsh zale UPSC mulanna tota hot ahe ki tyanna Plan B mhnun MPSC deta suddha yet navti, so jenva tumhi mhnta ki MPSC walyanna tota tr UPSC walyanna suddha gele 10 warsh yacha tota zalela ahe! UPSC wale asch radat basle aste ki amhala MPSC descriptive kra 10 warshapasun tr te select zale naste! Nishkarsh ha ki tota ani fayada saglyanna ch hot asto kalachi garaj samjun lagech adapt krne hach upaay!
@bharatkumarpatil9239
@bharatkumarpatil9239 2 жыл бұрын
Police bharticha study kr freind easy ahe khup
@kishorshelke9728
@kishorshelke9728 2 жыл бұрын
भाऊ हेच अपेक्षित आहे त्यांना,, जे तू मॅसेज मध्दे इतकं मुद्देसूद मांडले ना तेव्हढे परीक्षेत मांड
@alps83
@alps83 2 жыл бұрын
@@BATMAN-rq5jz 'New pattern लागू केल्यामुळे MPSC STUDENTS चा तोटा होणार' असे म्हणत नाहीये. तोटा होणार आहे कारण NEW पॅटर्न ला ADAPT करायला पुरेसा वेळ दिला गेलेला नाहीये.
@Ajit_Gurv
@Ajit_Gurv 2 жыл бұрын
नमस्कार सर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (mpsc)नुकताच राज्यसेवा मुख्य परीक्षा लेखी(subjective )घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय स्वागताहार्यच आहे, पण या निर्णयाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची बाजू आपण उचलून धारावी याकरिता आपणास निवेदन देत आहे. याची कारणे १ . जी मुलं गेले ३-४ वर्ष MPSC चा objective पद्धतीनुसार अभ्यास करत आहे त्यांना लगेच UPSC च्या मुलांशी स्पर्धा करावी लागेल कारण बदलेला पॅटर्न तंतोतंत UPSC सारखाच आहे. २.mpsc च्या मुलांना लेखी चा सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाहीये, त्यात UPSC ची मुले लेखी मध्ये खूपच पारंगत असणारी आहेत. मग त्याच्या समोर MPSC ची मुले टिकणार नाहित. जी मुले mpsc 2022 च्या mains चा अभ्यास objective पद्धतीनुसार करत आहेत त्यांना पुढील 2023 च्या mains ची descriptive पद्धतीनुसार तयारी करण्यासाठी फक्त 4-5 महिन्यांचा कालावधी मिळत आहे आणि तो पुरेसा नाही . ३ वस्तुतः लेखी परीक्षेची तयारी करायला किमान २ वर्ष तरी वेळ लागतो ४.MPSC करणारी मुले बहुतकरून खेडे गावातील आहेत, आणि ती हा अचानक बदललेला pattern आणि वैकलपिक विषयाचं ओझं सहन करू शकनार नाहीत. आयोगाचा निर्णय योग्य आहे फक्त मुलांना तयारीसाठी वेळ हवा आहे म्हणून ह्या बदलाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्याबाबत विनंती विद्यार्थ्यांना आपल्या सहकार्यांची अत्यंत गरज आहे, आपण हा मुद्दा cover करून आम्हला मदत करावी ही विनंती एक विद्यार्थी प्रतिनिधी
@shaikhshaikhsalim6022
@shaikhshaikhsalim6022 2 жыл бұрын
होय सर २०२५ पासून लागू करा
@vinayakghuge8435
@vinayakghuge8435 2 жыл бұрын
असे झाले तर उत्तम होईल.....
@instaking8804
@instaking8804 2 жыл бұрын
खरचं तुम्हाला वाटत का 2023 ची मेन्स ही 2023 मधेच होईल का जर झाली तर ते mpsc च काय
@PYM10
@PYM10 2 жыл бұрын
माननीय चंद्रकांत दळवी सर, आपल्या म्हणण्यानुसार 1.5 वर्षे कालावधी तयारी साठी पुरेसा आहे परंतु तो 1.5 वर्षे कालावधी नसून 3-4 महिने एवढाच आहे हे कसे मी आपल्याला एका परिस्तिथीने निदर्शनास आणून देतो... एक विद्यार्थी 21 ऑगस्ट 2022 रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा देऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरला...त्याने मुख्य परीक्षा जानेवारी 2023 मध्ये दिली जी Objective असणार आहे...त्यानंतर समजा तो मुलाखतीसाठी अपात्र ठरला तर तो येणारी 2023 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा देणार (जी साधारणतः एप्रिल किंवा मे 2023 मध्ये होणार असे आपण गृहीत धरू) म्हणजे त्याच्याकडे राज्यसेवा मुख्य 2022 नंतर ते राज्य सेवा पूर्व 2023 पर्यंत असा फक्त 2-3 महिने इतकाच कालावधी अभ्यासासाठी असणार. आता या 2-3 महिन्यांमध्ये तो सहाजिकच की राज्यसेवा पूर्व 2023 चा अभ्यास करणार ना की राज्यसेवा मुख्य 2023(वर्णनात्मक). नंतर जर तो राज्यसेवा मुख्य 2023 साठी पात्र ठरला तर त्याच्याकडे Subjective (वर्णनात्मक) पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी 3-4 महिने येवढा कालावधी असणार. (आपल्या म्हणण्यानुसार सप्टेंबर 2023 मध्ये मुख्य परीक्षा झाली तर) जो की खूप कमी कालावधी आहे, येवढ्या कमी वेळेत आपण सुचवलेला UPSC मुख्य सारखा हुबेहुब दिसणारा एवढा प्रचंड अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार. आणि हा फक्त एका विद्यार्थ्याचा प्रश्न नाही आहे राज्यसेवा मुख्य 2022 साठी किमान 4000 विद्यार्थी असणार आणि शेवटी त्यातले फक्त 161(राज्यसेवा जाहिरात) च अंतिमतः निवडले जाणार बाकी 3800 विद्यार्थी नक्कीच पुन्हा एकदा प्रयत्न करणार वरील परिस्थिती त्या सर्वांना लागू पडते. म्हणून नवीन बदल हा 2025 पासून लागू करण्यात यावा. आणि असा बदल हा 2025 पासूनच का करावा यासाठी काही कारणे पण आहेत. कारण १) वरील जी परिस्थिती मी 2023 साठी सांगितली ती 2024 ला पण लागू होणार, कारण एप्रिल-मे 2024 मध्ये लोकसभा निवडणूक आहे त्यामुळे राज्यसेवा पूर्व 2024 ही जानेवारी-फेब्रुवारी 2024 मध्ये आणि राज्यसेवा मुख्य 2024 ही जून-जुलै या महिन्यात होईल. राज्यसेवा मुख्य 2024 नंतर राज्यसेवा पूर्व 2025 पर्यंत 8-9 महिन्यांचा कालावधी असेल आणि नवीन पद्धतीचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा अवधी मिळेल.
@prathmesh_rms
@prathmesh_rms 2 жыл бұрын
सगळ्यांनाच सारखा वेळ मिळेल...काही फरक पडणार नाही
@PYM10
@PYM10 2 жыл бұрын
@@prathmesh_rms सर जे आधीपासून UPSC करत आहेत त्यांना advantage असणार ना. जिथे जुन्या MPSC च्या मुलांना मुख्य परीक्षेसाठी 3-4 महिनेच मिळणार आहे तिथे UPSC च्या मुलांचा आधीच अभ्यास झालेला असेल. आणि UPSC mains चा अभ्यासक्रम 3-4 महिन्यांत पूर्ण करणे अशक्य आहे.
@URBANCLOUD
@URBANCLOUD 2 жыл бұрын
यशदा मधील शिकणारे मुल हे pre IAS training मधील आहेत. त्यांचा अनुभवावरून त्यांचा मतानुसार हा निर्णय आहे.. मला वाटते MPSC चा अभ्यास करणाऱ्या मुलांचे मत घेऊन निर्णय घ्यायला हवा.. descriptive पद्धत आणि ऑप्शनल पेपर न घेता जुनी अभ्यास पद्धती योग्य होती MCQ पद्धत असायला हवी..
@vinayadhav9701
@vinayadhav9701 2 жыл бұрын
या शिफारशी अंमलबजावणी करताना 2-3 वर्षापासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करण्यात आलेला नाही. तसेच खाजगी क्लास बाहेर मुलांच्या रांगा लागण्याची चिंन्हे दिसत आहेत.ग्रामीण भागातल्या मुलांना आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो.
@Rap-God2025
@Rap-God2025 2 жыл бұрын
Tya ch gramin bhagatle unlimited data che recharge kartat ani reels baghat astat.. He natka soda aata.. Internet cha vapar study sathi karnar nahit te.. Asle pan examples baghitlet me swatha.. GRAMIN BHAAGAT..
@vinayadhav9701
@vinayadhav9701 2 жыл бұрын
@@Rap-God2025 आपली विवेकबुद्धी दाखवल्याबद्दल धन्यवाद🙏
@nikitayadav663
@nikitayadav663 2 жыл бұрын
बदल ही काळाची गरज आहे...आपल्यातील प्रत्येकाला कधी ना कधी या गोष्टींना सामोरे जायचे होते...कदाचित आता आपण आहोत म्हणून राग येतोय, बदल स्विकारावा वाटत नाही...प्रत्येक नाण्याला दोन बाजु असतात, त्या समजून घ्यायला हव्यात, तुमचा अभ्यास जर तेवढा तगडा असेल तर कदाचित सगळ्यांसाठीच नविन पॅटर्न असणाऱ्या परिक्षेत तुम्ही बाजी मारू शकता .....शेवटी संधीचा फायदा घ्या इतकंच.. भावी वाटचालीस शुभेछा ...
@gauravwayal9100
@gauravwayal9100 2 жыл бұрын
निर्णय चुकीचा आहे किंवा तो बदलावा अशी मागणीच नाहीये. फक्त बदलास जुळवून घेण्यासाठी पुरेसा कालावधी असणे गरजेचे आहे. नवीन syllabus cover करायला कमीत कमी 1-1.5 वर्षे लागतील. राज्यसेवा 2022 mains झाल्यावर फक्त 4-5 महिने मिळतील मुलांना. त्यामुळे मुदत वाढवून मिळायलाच पाहिजे. राज्यसेवा mains - 21 jan 2023 Final result expected - May 2023 आणि नवीन पॅटर्न नुसार राज्यसेवा 2023- July August 2023 Core mpsc करणाऱ्या मुलांकडे फक्त 3-4 महिने राहतील.. त्यामधे नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा. ज्यामुळे त्यांना सुद्धा पुरेसा अवधी मिळेल.
@shaikhshaikhsalim6022
@shaikhshaikhsalim6022 2 жыл бұрын
होय सर २०२५ पासून लागू करा
@deepakpawar7404
@deepakpawar7404 2 жыл бұрын
निर्णय चुकीचा आहे किंवा तो बदलावा अशी मागणीच नाहीये. फक्त बदलास जुळवून घेण्यासाठी पुरेसा कालावधी असणे गरजेचे आहे. नवीन syllabus cover करायला कमीत कमी 1-1.5 वर्षे लागतील. राज्यसेवा 2022 mains झाल्यावर फक्त 4-5 महिने मिळतील मुलांना. त्यामुळे मुदत वाढवून मिळायलाच पाहिजे..
@onkar1749
@onkar1749 2 жыл бұрын
निर्णय स्वागतार्ह आहे. त्याबद्दल आदरच आहे. अंमलबजावणी कधीपासून करावी या गोष्टीवर चर्चा होऊ शकली असती. पण यामागे दिली गेलेली कारणीमिमांसा फारच उथळ वाटली. असो..👍
@mangeshinde
@mangeshinde 2 жыл бұрын
> UPSC ने CSAT qualifying लगेचच नाही 4 वर्षांनी केला होता, 2011 नंतर 2015 मध्ये. > UPSC मध्ये CSAT qualify नाही झालं तरी GS चा पेपर चेक करतात. > UPSC मध्ये optional पेपर काढून टाकायची चर्चा आहे आणि इथे MPSC मध्ये आणला आहे. > UPSC मध्ये वेगवेगळ्या optional ला गुण देताना normalisation पद्धत वापरतात. MPSC काय करणार?
@rebelfromhell777
@rebelfromhell777 2 жыл бұрын
Atleast 7 लोक पाहिजे होतें समिती मधे, फक्त ३ जाणं कसं निर्णय घेऊ शकतात? एकनाथ शिंदे साहेबांनी त्वरित ह्या निर्णयावर स्थगिती दिली पाहिजे.
@ganukadam1420
@ganukadam1420 2 жыл бұрын
सर लेखी पॅटर्न लागू करण्यास विरोध नाही परंतु कृपया आम्हाला तयारीसाठी 2025 पर्यन्त वेळ द्यावा व आपण विद्यार्थ्यांच्या वतीने आमची ही मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगापर्यंत पोहचावी ही विनंती...
@shaikhshaikhsalim6022
@shaikhshaikhsalim6022 2 жыл бұрын
होय सर २०२५ पासून लागू करा
@anandjiwane9457
@anandjiwane9457 2 жыл бұрын
चुकीची मागणी आहे.. 2050 पर्यन्त वेळ द्यावा...
@karadsantosh11
@karadsantosh11 2 жыл бұрын
Bhava , 2025 पर्यन्त तुला हाच स्टडी करायची ईच्छा आहे.
@anandrajput8697
@anandrajput8697 2 жыл бұрын
Mag 3 yrs exam nahi ghetli tar chalel kaa?? MPSC laa current exam pattern madhe faults disle asnar, so they have changed it, evdha sopa kalat nasel tar MPSC kashi appear hot asnar he virodhi lok, dev jaane??
@kondeshwarkashikar3076
@kondeshwarkashikar3076 Жыл бұрын
Agadi barobar 👍💯
@manmathberkile2314
@manmathberkile2314 2 жыл бұрын
अतिशय योग्य निर्णय एमपीएससी द्वारे घेण्यात आलेला आहे त्याबद्दल एमपीएससीचे तसेच तळागाळातील होतकरू व हुशार मुलांचे मनःपूर्वक अभिनंदन. 1. नवीन पद्धतीमध्ये नक्कीच खेडेगावातील तसेच विविध क्षेत्रातील पदवीधारकांना न्याय देणारा हा निर्णय आहे. जुन्या पद्धती मध्ये इंजीनियरिंग शाखेच्या विद्यार्थ्यांचे प्राबल्य होते. 2. लेखी लेखी पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा इमोशनल कोशन तपासल्या जातो व त्याद्वारे त्यांचे मूल्यांकन होते. पूर्वीच्या पद्धतीमध्ये आयक्यू ला जास्त महत्त्व देण्यात आले होते जे की चुकीचे होते. सनदी अधिकाऱ्यांचा समाजाप्रती दृष्टिकोन हा त्याच्या इमोशनल कोशंट वरून ठरतो व जो की लेखी परीक्षेद्वारे तपासल्या जातो. 3. विद्यार्थ्यांची मागणी आहे की त्यांना अजून वेळ देण्यात यावा, परंतु ही मागणी अत्यंत चुकीची आहे. कारण अगोदरच या निर्णयाला फार उशीर झालेला आहे. 4. काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की यु पी एस सी चे विद्यार्थी स्पर्धेत उतरतील. परंतु उलट एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना यूपीएससी करणे सोपे जाईल व महाराष्ट्राचा टक्का सनदी सेवांमध्ये वाढेल. पुनश्च एकदा आयोगाचे हार्दिक अभिनंदन आणि आभार 🙏
@akshaytambat5637
@akshaytambat5637 2 жыл бұрын
एवढया मोठया बदलाशी लगेच जुळवून घेणे कोणत्याही mpsc aspirant सहज शक्य होणार नाही. कृपया आयोगाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि ही परीक्षा योजना २०२५ पर्यंत तरी लागू करू नये ही नम्र विनंती .. ने
@Rohit-fn5pi
@Rohit-fn5pi 2 жыл бұрын
आयोगाने मुख्य परीक्षा लेखी घेण्याचा निर्णय स्वागताहार्यच आहे, पण या निर्णयाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्याबाबत विनंती कारण १ . जी मुलं गेले ३-४ वर्ष MPSC चा अभ्यास करत आहे त्यांना लगेच UPSC च्या मुलांशी स्पर्धा करावी लागेल कारण बदलेला पॅटर्न तंतोतंत UPSC सारखाच आहे. २.mpsc च्या मुलांना लेखी चा सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाहीये, त्यात UPSC ची मुले लेखी मध्ये खूपच पारंगत असणारी आहेत. मग त्याच्या समोर MPSC ची मुले टिकणार नाहित. ३ वस्तुतः लेखी परीक्षेची तयारी करायला किमान २ वर्ष तरी वेळ लागतो ४.MPSC करणारी मुले बहुतकरून खेडे गावातील आहेत, आणि ती हा अचानक बदललेला pattern आणि वैकलपिक विषयाचं ओझं सहन करू शकनार नाहीत. आयोगाचा निर्णय योग्य आहे फक्त मुलांना तयारीसाठी वेळ हवा आहे म्हणून ह्या बदलाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्याबाबत विनंती करीत आहे. एक परीक्षार्थी
@Achilles....
@Achilles.... 2 жыл бұрын
2012 सुद्धा असच 1 वर्ष आगोदर सांगून बदल केला होता, upsc सुद्धा 1 वर्ष आधी सांगून बदल करते, आज मी आयोगाला पत्र लिहणार आहे की जे विध्यार्थी असा दबाव आणून आयोगाची स्वायत्तता तुडवत आहेत त्यांच्या वर अनुशासनात्मक कारवाई करावी
@shaikhshaikhsalim6022
@shaikhshaikhsalim6022 2 жыл бұрын
होय सर २०२५ पासून लागू करा
@alps83
@alps83 2 жыл бұрын
२०२५ पासून नवी परीक्षा योजना लागू करावी. जेणेकरून नव्या परीक्षा योजनेची तयारी करण्यासाठी सर्वांना पुरेसा वेळ मिळेल व कुणालाही अधिकचा advantage मिळणार नाही
@FUKRA.GK.WALLAH
@FUKRA.GK.WALLAH 2 жыл бұрын
2030 चालेल का.....चूतिये कुछ भी बोलते है
@shaikhshaikhsalim6022
@shaikhshaikhsalim6022 2 жыл бұрын
होय सर २०२५ पासून लागू करा
@dr.maheshjogdand4226
@dr.maheshjogdand4226 2 жыл бұрын
Yes 🙏
@prathmesh_rms
@prathmesh_rms 2 жыл бұрын
CSAT qualifying 2023 पासून करा असं तर कोणीच नाही बोलल...2 च महिने आधी कळलं CSAT qualifying च तरी इथे कोणी objection घेतलं नाही...आता आहे ना एक वर्ष वर्णनात्मक मेन्स साठी लावा कस आता
@vinodingole6390
@vinodingole6390 2 жыл бұрын
@@prathmesh_rms कटू आहे पण सत्य आहे भावा तुझं.....जोर लगाके हैशाह
@shubhamvvyawahare1693
@shubhamvvyawahare1693 2 жыл бұрын
1) नायब तहसीलदार आणि जिल्हाधिकारी या दोन्ही पदासाठी एकच परीक्षा का...? २) सर्वच UPSC सारखे आहे तर पूर्व परीक्षा निकाल १ महिन्यात लागेल का ? ३ ) केरळ व काही राज्यांमध्ये वर्णनात्मक लिखणाधरित पद्धत आहे पण ती फक्त ३०० मार्क साठी आहे .... अश्या त्रुटी ठेवत निर्णय का घेतला
@vinayaksalokhe9621
@vinayaksalokhe9621 2 жыл бұрын
सर आम्हा जुन्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमा ला जुळवून घेण्यासाठी अजून वेळ द्या ...2025 नंतर हा नवीन पॅटर्न लागू करा ....
@shaikhshaikhsalim6022
@shaikhshaikhsalim6022 2 жыл бұрын
होय सर २०२५ पासून लागू करा
@RahulMagar25
@RahulMagar25 2 жыл бұрын
बरोबर
@ganeshshelke3862
@ganeshshelke3862 2 жыл бұрын
निर्णय योग्यच दर 10 वर्षांनी बदल हवाच पण. हा निर्णय एकाचवेळी objective च discriptive स्वरूप केले. त्यामुळे 2 to 3 वर्षे वेळ द्यावा. हा निर्णय कमीत कमी 2025 पासून लागू करावा. व त्याचा निर्णय आजच विद्यार्थ्यांना सांगावा. 2025 पासून परीक्षा वर्णनात्मक असेल.
@kishorkhavare8545
@kishorkhavare8545 2 жыл бұрын
upsc टक्क वाड़वायच आहे तर शालेय शिक्षण CBSE करा दुय्यम उपाय करुन फ़ायदा नाही. महाराष्ट्र शिक्षण उपयुक्त नाही लवकरच सिद्ध होईल आनी मराठी शाला बंद कारव्या लागनार नहितर भविष्यतले clerk महाराष्ट्र शिक्षणने तयार होतल अधिकारी नाही.
@MrVaibhav33
@MrVaibhav33 2 жыл бұрын
जागा १६१ असणार असेल तर discreptive deun kahi fayda honar ka??
@superlion5786
@superlion5786 2 жыл бұрын
##Kerala psc ne 2020 madhye optional cancel kela. Khot naka bolu 1)Baswan committee report chya committee pahayala pahije hota. Optional remove 2)2025 paryat niryan postpone kara 3) uppsc optional written ahe Wbpsc optional objective ahe Phakt 2 psc la optional ahe 4)blindly upsc follow naka karu 5)2012 written paper kav remove kela 2016 language pan written keli ??? 6)objective assata na evadha chuka Tar written cha result kadhi 7)upsc jar baswan committee nusar optional remove kela tar legech aapan remove karanar ka?? 8) 6month madhye preparations hoil ka???
@BATMAN-rq5jz
@BATMAN-rq5jz 2 жыл бұрын
neet wacha ...Rajasthan, MP, AP, TL, Jharkhand, Bihar, Manipur, Odisha (2 optionals), Arunachal, Harayana, Punjab, UP, Uttarakhand etc ashe sagle states mdhe OPTIONAL ahe ani written ch ahe!
@ravindrakhaire12
@ravindrakhaire12 2 жыл бұрын
ग्रामीन मूलावर खूप अन्याय झाला, कारन आम्ही ग्रामीन भागात गावो गवि जाऊन स्पर्धा परीक्षा मार्गदश करतो. आम्हाला माहीत आहे. का परीस्थिति आहे.
@suyogpawar9412
@suyogpawar9412 2 жыл бұрын
खरयं कारण मार्गदर्शन ला क्लास लावावा लागेल... आणि क्लास वाले खूप सारी फीस घेणार..
@bharatkumarpatil9239
@bharatkumarpatil9239 2 жыл бұрын
Gramin bhagatlya mulanchach jast fayda ahe, jamat nhi manun classes che nav sangat ahat
@sachinshelar7958
@sachinshelar7958 2 жыл бұрын
UPSC आणि MPSC मध्ये ग्रामीण भागातील मुले जास्त उत्तीर्ण होतात त्यामुळे अन्याय वैगरे काही झाला नाही आहे, बदलाला सामोरे गेले पाहिजे, आव्हान स्वीकारले पाहिजे.
@kondeshwarkashikar3076
@kondeshwarkashikar3076 Жыл бұрын
😔
@prafulhande7815
@prafulhande7815 2 жыл бұрын
1.5 वर्ष तयारीला आहेत असे काही नाही... मध्ये 2022 च्या पण exam आहेत..... आता 2022 च्या mains ची तयारी करायची की 2023 च्या descriptive ची
@BATMAN-rq5jz
@BATMAN-rq5jz 2 жыл бұрын
2023 kara mg
@chandanjenekar3576
@chandanjenekar3576 2 жыл бұрын
@@BATMAN-rq5jz hahaha
@HappyIndia512
@HappyIndia512 2 жыл бұрын
2023 chi tayari kra
@komallad4052
@komallad4052 2 жыл бұрын
Kharay
@komallad4052
@komallad4052 2 жыл бұрын
@@BATMAN-rq5jz It is not like that easy
@shreelittlebaby
@shreelittlebaby 2 жыл бұрын
कमिटीने खूप अभ्यास केला आणि upsc अभ्यासक्रम जसाच्या तसा दिला ....मग अभ्यास तरी कशाचा केला
@Rap-God2025
@Rap-God2025 2 жыл бұрын
Je abhyas tumhi 5 years pasun karun ek sudha post kadhle nahit, toch abhyas kela aahe aayogane.. 🤣🤣
@chandrashilwadhave9652
@chandrashilwadhave9652 2 жыл бұрын
Kay bolat ahe tu..Dr. Babasahebani Constitution madhe barech provisions GOI act 1935 madhun as its establish kele ahet..manje kay babasaheb Ne kahich abhyas n karata Constitution copy paste kel kak...kay pan bawlata sarke statement mandta tumhi lok...Te senior IAS officer ahet...tyani bolal ahe n ki sarv state pcs cha study kruanch tyani to decision ghetla ahe ..
@akshayakshay8412
@akshayakshay8412 2 жыл бұрын
आता unique नावाचा पक्षी पुन्हा भरारी घेणार phoenix पक्ष्याप्रमाणे🎉🎉🎉 .. .. .. सगळे मालामाल होणार.....पैसा ही पैसा होगा बाबु भैया😂😂😂.... . . . . .तुम्ही खेड्यातली पोरं मरा तिकडे खेड्यात रोजानं😢😢
@sagarnathe999
@sagarnathe999 2 жыл бұрын
MPSC ने राज्यसेवा मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह घेण्याचा निर्णय अतिशय योग्य आणि स्वागतार्ह, परंतु ज्यांच्यासाठी हा निर्णय घेतला, त्या भावी अधिकाऱ्यांच्या भावना समजून घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे. मागील तीन-चार वर्षापासून अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना या नवीन परीक्षा पद्धतीला सामोरे जाण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. त्यामुळे 2025 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा पद्धतीत बदल करावा, ही उमेदवारांनी केलेली मागणी सुद्धा रास्तच आहे. उमेदवारांच्या या प्रतिक्रियेचा आयोगाने सकारात्मक विचार केल्यास या भावी अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतल्यामुळे आनंद आणि समाधान वाटेल. बाकी काय MPSC, काय OMR anssheet, काय MPSC चे Telegram channel सर्व ओकेमध्ये. 👍👍
@nitinmadage6160
@nitinmadage6160 2 жыл бұрын
बरोबर आहे
@Achilles....
@Achilles.... 2 жыл бұрын
2012 सुद्धा असच 1 वर्ष आगोदर सांगून बदल केला होता, upsc सुद्धा 1 वर्ष आधी सांगून बदल करते, आज मी आयोगाला पत्र लिहणार आहे की जे विध्यार्थी असा दबाव आणून आयोगाची स्वायत्तता तुडवत आहेत त्यांच्या वर अनुशासनात्मक कारवाई करावी
@shaikhshaikhsalim6022
@shaikhshaikhsalim6022 2 жыл бұрын
होय सर २०२५ पासून लागू करा
@roshanbhoyar1213
@roshanbhoyar1213 2 жыл бұрын
अहो सर आम्हाला 4 वर्ष झालीत Graduation होऊन... आत्ता कस काय आठवणार,4 वर्ष आधीचां अभ्यासक्रम
@ganeshshelke3862
@ganeshshelke3862 2 жыл бұрын
सर... हि 2022 ची exam आम्ही देत असेल तर आम्ही objective चा सराव करू की disriptive चा. Objective चा केल्यास mains नंतर आम्हाला किती वेळ मीळेल याचा विचार तुम्हीच करा. Discriptive चा अभ्यास केला आजपासून तर discriptive चा अभ्यास कसा पुर्ण होईल.
@patilankit6018
@patilankit6018 2 жыл бұрын
खूप मस्त निर्णय घेतला आयोगाने.हा निर्णय आधी झाला पाहिजे होता.आयोगाने सुंदर निर्णय घेतला.
@shrikantraut1835
@shrikantraut1835 2 жыл бұрын
दळवी म्हणतोय की मुलांना descriptive ची सवय आहे..मात्र मागील तीन वर्षातील बहुतांश परीक्षा Objective झोलेय.याचा विचार तरी केला काय ?
@sangramgaikwad9779
@sangramgaikwad9779 Жыл бұрын
🛑🛑🛑विद्यार्थ्यांच्या बाजूने थोडा तरी विचार करावा आयोगाने...... -पेपरमध्ये चुका -२-२ answer keys -निकाल उशिरा -अचानकपणे केलेले बदल -वार्षिक timetable follow न करणे... . . येवढे senior आणि हुशार अधिकारी आयोगात असून काय उपयोग..😔😔😔😔
@Achilles....
@Achilles.... 2 жыл бұрын
माझी आयोगाला विनंती आहे की जे विध्यार्थी उठ सूट आयोगाच्या निर्णयाला आवाहन देत आहेत, बदलाला विरोध करत आहेत, दबाव आणून सोयीची परीक्षा पद्धत आणू पाहत आहेत त्या वर दबाव आणला कारणाने अनुशासनात्मक कारवाई करावी. दबाव आणण्याची ही जी पद्धत रूढ होत आहे याला आयोगाने वेळीच मोडीत काढावे.
@Ajit_Gurv
@Ajit_Gurv 2 жыл бұрын
It's hard to consider the commission's decision 😪 khup vait ahe. 2025 asel 1 apeksha...
@Dreamerdboy
@Dreamerdboy 2 жыл бұрын
सर upsc mdhe marathi persentage vadhvaychya nadat tumhi खेड्यातील गरिबांच्या स्वप्नावरच घाव घातला अपेक्षा एवढीच की 2025 parynt tri मुदत देण्यात यावी
@kapilchaudhari6478
@kapilchaudhari6478 2 жыл бұрын
केवळ upsc चा pattern follow करायचा होता तर समिती नेमण्याची कुठलीही गरज नव्हती आणि केवळ upsc मध्ये मुलांना पाठवण्यासाठी mpsc ची परीक्षा माध्यम म्हणुन उपयोगी ठरु शकत नाही.
@ksprithvi2517
@ksprithvi2517 2 жыл бұрын
Excellent work.I was searching alike videos
@abhimarjun1756
@abhimarjun1756 2 жыл бұрын
किती clarity of thought आहे ..अप्रतिम आणि नेमका बोललात सर.खूप खूप धन्यवाद आपण मुलाखत दिली .खूप खूप आभार वास्तव कट्टा .
@akshayghodeswar8997
@akshayghodeswar8997 2 жыл бұрын
सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की , upsc mains exam मध्ये चालू घडामोडींच्या धर्तीवर static syllabus ला लिंक करून 90% questions current based असतात ..तर mpsc mains देखील अशीच असेल की (1) पूर्णत प्रश्न हे static syllabus वर असतिल का (2) mainly current affairs questions linked with syllabus असतिल ..याच clarification हवे आहे .. ( Note : upsc चा अभ्यासक्रम लागु केल्या नंतरचा पहिला mains exam ही mainly static based all questions होती . आशा आहे की mpsc पहिली mains देखील पूर्णत static based असेल )
@RahulMagar25
@RahulMagar25 2 жыл бұрын
Please, नम्र विनंती आहे 2025 पासून लागू करा
@knowledgefacts2428
@knowledgefacts2428 Жыл бұрын
खेडे गावातील मुले गेले आता तुम्हीच तुमचे पाहा . आता तरी दोन वर्षे तरी द्या साहेब नंतर लागू करा. हिच विनंती
@geetanjalimande6701
@geetanjalimande6701 2 жыл бұрын
Very good decision sir keep it up 👍 decerectiv paper is best for mpsc and upsc preparation 👍✌️
@anandjiwane9457
@anandjiwane9457 2 жыл бұрын
Mpsc चा निर्णय योग्य आहे.... राज्यसेवा परीक्षा पॅटर्नमध्ये झालेले बदल स्विकारा आणि पुढे चला... प्रत्येक गोष्टीचा विरोध करणे योग्य नाही.. स्पर्धा हि फक्त स्पर्धकांशी नाही तर होणार्‍या बदलाशी आणि वेळेशी सुद्धा आहे... स्पर्धेत असताना एवढ adapt करता यायलाच पाहिजे.. #MPSC
@mr.lavendrapatil1955
@mr.lavendrapatil1955 2 жыл бұрын
When the syllabus of mains exam will be declared by MPSC?
@MPSCofficer7777
@MPSCofficer7777 2 жыл бұрын
Decision changla ch ahe pn 2025 pasun lagu karava ek changla Chance rahil ani competition hi equal rahil
@MPSCSELFSTUDYFIGHT
@MPSCSELFSTUDYFIGHT 2 жыл бұрын
EXAM PATTERN UPSC CHA LEVAL VAR .MAG IAS SARAKHA importance DEPUTY COLLECTOR LA AAHEKA
@eonjkv2533
@eonjkv2533 2 жыл бұрын
Ivdhi ghai kashachi hoti sir ....... 1:30 to 2 varsh lagtat discriptive tayarila ....swatha tri ika varshat keli hoti k tyari .....poranchi kai padli nao ahe yanna
@Gkk547
@Gkk547 2 жыл бұрын
Best decision by Dalavi sir Committee...we all Students support it...
@abhaybhosale9190
@abhaybhosale9190 2 жыл бұрын
Upsc 😆
@patilvaibhav5946
@patilvaibhav5946 2 жыл бұрын
विद्यापीठाचे पेपर तपासले जात नाही direct mark dele jatata
@patahe7036
@patahe7036 Жыл бұрын
Nice sir....we support you
@maya-uj2px
@maya-uj2px 2 жыл бұрын
मी आभारी आहे, आता प्रतिभावान विद्यार्थी अधिकारी होणारं 🔥
@URBANCLOUD
@URBANCLOUD 2 жыл бұрын
Upsc करणार्या मुलांचा फायदा होणार आणि जे एमपीएससी करताय त्यांना तोटा..
@Abhidi
@Abhidi 2 жыл бұрын
अभिनंदन सर परीक्षा पद्धती दर्जेदार झाली, पण त्याच दर्जाचे पेपर चेक करणारे सदस्य आयोगाकडे आहेत का, आणखीन आँबजेक्टीव स्वरूपाचे पेपर संगणकावर चेक करून सुद्धा निकाल येण्यास येवढा वेळ लागतो, मग आता वर्णनात्मक स्वरूपाचे पेपर चेक करण्यास किती वेळ लागेल, शिवाय निकाल लवकर लावण्याच्या दबावाखाली पेपर चेक करणेमध्ये कुचराई होणार नाही याची शास्वती आहे का? युनिवर्सिटीचे पेपर चेक केल्यासारखे जर पेपर चेक होणार असतील तर खरोखरच यामधून काय साध्य होणार?
@harshadrandhe5693
@harshadrandhe5693 2 жыл бұрын
Objective मध्ये पण खूप घाण प्रश्न विचारत होते हल्ली दर्जा पण इतका नव्हता . पण आता descriptive मध्ये थेट UPSC कॉपी पेस्ट मारलंय . इतके विषय नसते ठेवायचे कारण paper तपासायला इतके तज्ञ व्यक्ती असतील तरच सर्वांना काहीतरी फायदा होईल
@comrademsdian2684
@comrademsdian2684 2 жыл бұрын
उशिरा का होईना पण बऱ्याच वर्षानंतर MPSC ने अतिशय स्तुत्य निर्णय घेतला आहे त्याबद्दल MPSC चे मनःपूर्वक अभिनंदन आणी धन्यवाद. आशा आहे की यामुळे समाजाला रट्टा मारू अधिकाऱ्यांऐवजी सक्षम व कार्यतत्पर अधिकारी मिळतील.
@varshakasokar5070
@varshakasokar5070 2 жыл бұрын
Khup changli aani upyogi mahiti dili sir ni......
@rameshwarkurangal1677
@rameshwarkurangal1677 2 жыл бұрын
वास्तव कट्ट्यावरील, निर्णयामागील वास्तव ऐकून खूप छान वाटले, आमचा दृष्टीकोन बदलला. धन्यवाद..
@krishnac9976
@krishnac9976 2 жыл бұрын
एमपीएससी निर्णय देताना दोन ती़न वर्ष पहिलेच सांगायला हवे होते....उगाच आम्ही वेळ वाया घालविला
@FUTUREOFFICER
@FUTUREOFFICER 2 жыл бұрын
शेवटचा मुद्दाम खूप महत्वाचा आहे🙏
@akshaydeshmukh2462
@akshaydeshmukh2462 2 жыл бұрын
Appreciable decision taken by commitee now onwards it will help to increase maharastrian students Contribution in UPSC also
@kapilchaudhari6478
@kapilchaudhari6478 2 жыл бұрын
how preperation of mpsc could be the medium of taking candidates to upsc
@pawanborule5926
@pawanborule5926 2 жыл бұрын
Thanks sir... खूप मार्गदर्शन दिलं
@kishorrodge5351
@kishorrodge5351 2 жыл бұрын
अभिनंदन.... सर.. खुपच छान आणि बरोबर निर्णय घेतला सर आयोगाने... UPSC मध्ये महाराष्ट्र चे विद्यार्थी चे प्रमाण अधिक वाढेल...
@SurajShirtode
@SurajShirtode 2 жыл бұрын
Mpsc forest साठी सर्व graduate ना संधी का नाही दिली जात याचे कारण काय आहे. जर ते विद्यार्थी mpsc च्या सर्व Exam देवू शकतात तर इतरांना forest Exam ला संधी का नाही, ते सर्विस मध्ये आल्यानंतर चांगले काम करू शकत नाही का, का special degree घेतलेलेच हुषार असतात असपण mpsc/upsc करत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचा अभ्यास करावा लागतो मग forest सर्विस साठी विशेष पदवी असणार्‍यांना प्राधान्य का.
@meenajadhav3359
@meenajadhav3359 2 жыл бұрын
आयोगावर दबाव आणण्याची ही जी पद्धत रूढ होत आहे त्याला आयोगाने वेळीच पायबंद घातला पाहिजे, बदल हा स्वागता पूर्ण आहे आयोगाचे अभिनंदन.
@kantilalgumbade204
@kantilalgumbade204 2 жыл бұрын
sir , 2023= एमपीएससी साठी कोणते पुस्तक वापरावे, कोणाचे वापरवे ? Please सांगा ना कारण इतरां पेक्षा जास्त तुम्हाला अनुभव आहे
@pri471
@pri471 2 жыл бұрын
Ya pattern change mule fayda hoil he nkki ahe...pn nuksan suddha ahe....je faydya peksha jast honar ahe....2/3 yr study kelele student je ata success chya javal astil tyanchyavr ha anyay ahe...2025 pasun lagu krav evdch
@Achilles....
@Achilles.... 2 жыл бұрын
अचानक ???... 2012 सुद्धा असच 1 वर्ष आगोदर सांगून बदल केला होता, upsc सुद्धा 1 वर्ष आधी सांगून बदल करते, आज मी आयोगाला पत्र लिहणार आहे की जे विध्यार्थी असा दबाव आणून आयोगाची स्वायत्तता तुडवत आहेत त्यांच्या वर अनुशासनात्मक कारवाई करावी
@shaikhshaikhsalim6022
@shaikhshaikhsalim6022 2 жыл бұрын
होय सर २०२५ पासून लागू करा
@rahulgayakwad6204
@rahulgayakwad6204 2 жыл бұрын
Sir Aaplya nirnayache swagat. parntu ha nirnay 2025 pasun lagu karnyasati patpurava kara .pls
@antimmfaisla
@antimmfaisla 2 жыл бұрын
direct 10th 12th and graduation ch toper merit wale students gyache na mpsc ne yapudhe evdhe natke kashala karache ...university ani mpsc main che paper checking compared kart ahet ...ha nirrnay classes walyancha faydya sati ghetla bas...
@jayraj4702
@jayraj4702 2 жыл бұрын
Classes walyancha business wadhwlat sr Tumhi khup chaaan
@Ajit_Gurv
@Ajit_Gurv 2 жыл бұрын
Admin sir please convey this point to commission.... please
@prashikbhagat745
@prashikbhagat745 2 жыл бұрын
आपल्याला माहीतच आहे कि आयोग जो काही निर्णय घेतो त्यानुसार आपल्याला चालावे लागते आपल्यानुसार आयोग चालनार नाही वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची वेगवेगळी मते असतात पण आयोग या सर्वांचा समतेने विचार करून निर्णय घेत असते हे सर्वांना माहित आहे तेव्हा परीक्षा वर्णनात्मक असो वा वस्तूनिष्ठ तयारी तर करावीच लागणार मला असं वाटते या निर्णयाने सर्व विद्यार्थ्यांना आपला अभ्यास दाखवण्याची समान संधी व आयोगास योग्य अधिकारी सोबत कोचिंग क्लास च्या नावाने चालणारा अयोग्य मार्गदर्शनचा बाजार कमी होईल 🙏🙏🙏🙏
@patilvaibhav5946
@patilvaibhav5946 2 жыл бұрын
C sat 2013pasunch qualify karache na सर्वांना समान संधी मिळाली असती
@Unknown-vl1qu
@Unknown-vl1qu 2 жыл бұрын
Good decision... Aata lavkarat lavkar syllabus declared Kara
@Vyom738
@Vyom738 Жыл бұрын
ज्याला अधिकारी बनण्याचे वेड लागले आहे ते कोणताही अभ्यास करायला तयार आहेत. कारणे सांगणारे आयुष्यभर रडत बसणार.
@BATMAN-rq5jz
@BATMAN-rq5jz 2 жыл бұрын
मा. चंद्रकांत दळवी सर Atyant mahatwacha nirnay ghetla ahe! 🙏🏻 Dhanywad! 🙏🏻🙏🏻
@an_optimistic4212
@an_optimistic4212 2 жыл бұрын
1.5 वर्षे पुरेशी आहेत असे या महाशयांचे विचार आहेत, अजून अभ्यासक्रम जाहीर नाही. 1.5 वर्षे पुरेशी असती तर विद्यार्थी 3-3वर्षे UPSC करत बसले नसते... चंद्रकांत दळवी समितीचे विचार धन्य आहेत! यशदा मध्ये प्रशिक्षणाला आलेली मुले 4 वर्षे UPSC ची तयारी करून 3 वर्षे MPSC मध्ये घालवतात. स्वाभाविक त्यांची मते हीच असणार की UPSC सारखेच MPSC पण descriptive पाहिजे. मूळ MPSC च्या विद्यार्थ्याना विचाराल तर कोणीच या निर्णयाचे समर्थन करणार नाही. UPSC मध्ये मराठी चा टक्का वाढेल की नाही हे सांगता येणार नाही मात्र MPSC मध्ये UPSC करून थकून भागून आलेल्या विद्यार्थ्यांचा टक्का नक्कीच वाढेल🙏🏼
@karadsantosh11
@karadsantosh11 2 жыл бұрын
Upsc वाले पण मराठी बांधव च आहेत, हे लक्षात असु द्या.
@an_optimistic4212
@an_optimistic4212 2 жыл бұрын
@@karadsantosh11 मित्रा UPSC परीक्षा पद्धतीमध्ये अचानक बदल केले आणि ते तुम्हाला हानीकारक असले तर तुमची जी अवस्था होईल तीच अवस्था सध्या आमची आहे, तुम्हाला प्लॅन-B झाला पण आमचे काय? ज्या विद्यार्थ्यांचे वय वर्षे 29-30 आहेत त्यांनी काय करायचे? आयुष्यभर परीक्षाच द्यायच्या का आणि MPSC ने केलेल्या बदलाला जुळवून घेत रहायचे का? ज्यांची 1-2 मार्क्स नी मेन्स जाते त्यांनी आता पहिल्यापासून हे सर्व करायचे का? हा पण मराठी बांधवांचाच तोटा आहे.
@suryamunde9949
@suryamunde9949 2 жыл бұрын
Nirnay chan, pan 2025 pasun lagu karava, hi namra vinanti AYOGAS...
@vijaywakode5513
@vijaywakode5513 2 жыл бұрын
धन्यवाद सर..💐🙏🏻🙏🏻🇮🇳
@blackpearl9309
@blackpearl9309 2 жыл бұрын
या निर्णया ने महाराष्ट्र राज्य ला उत्कृष्ट.... अधिकारी मिळतील
@dilipjankar
@dilipjankar 2 жыл бұрын
योग्य स्वागतार्ह निर्णय 👍
@iasofficern.r.mekale8018
@iasofficern.r.mekale8018 2 жыл бұрын
Very, Good Decision🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏
@amolpumma8800
@amolpumma8800 2 жыл бұрын
आयोगाने जो बदल केला तो योग्य आहे. तर आयोगाची भूमिका योग्य आहे. तर कुठल्याही दबावाला भीक घालू नये.
@mehulchawdaa
@mehulchawdaa 2 жыл бұрын
Kaa ani kase kele.... Nuste copy paste kele....
@saurabhgaikwad4524
@saurabhgaikwad4524 2 жыл бұрын
Best decision
@jayraj4702
@jayraj4702 2 жыл бұрын
Aptitude asne imp bolat ahat mg Decision making che Questions wadhwaychy ki ooo saheb
@patilvaibhav5946
@patilvaibhav5946 2 жыл бұрын
तुम्हाला जेव्हा वाटते बदल करता हे चुकीचे आहे दलवि साहेब
@Gkk547
@Gkk547 2 жыл бұрын
Mpsc will Implement new pattern from 2023 mains examination...those who oppose or wants to postponed it on 2025 may prepare for Combine exam.....MPSC wants dynamic officers...
@Achilles....
@Achilles.... 2 жыл бұрын
Very insightful and helpful interaction Thank you team Vastav katta 🙏🏻
@blackpearl9309
@blackpearl9309 2 жыл бұрын
UPSC आणि जवळपास ... देशातील पूर्ण राज्यात हीच लेखी पद्धत आहे ...
@rebelfromhell777
@rebelfromhell777 2 жыл бұрын
"Syllabus मधे आम्ही कही बदल नाहीं केलेला" कोणता syllabus?
@devikapethe5998
@devikapethe5998 2 жыл бұрын
Sir new pattern la except karayla vel milava hich request ahe tumcha disigion la amcha oppose nhi
@shaikhshaikhsalim6022
@shaikhshaikhsalim6022 2 жыл бұрын
होय सर २०२५ पासून लागू करा
@rebelfromhell777
@rebelfromhell777 2 жыл бұрын
अच्छा ही इंटरव्ह्यू क्लास च्या सरांची होती का?
@shrikantraut1835
@shrikantraut1835 2 жыл бұрын
Descriptive परिक्षेबाबत ग्रामिण भाग ग्रामिण तरुण यांचा अजिबात विचार केलेला नाही हे स्पष्ट दिसतेय
@harshadrandhe5693
@harshadrandhe5693 2 жыл бұрын
Objective मध्ये पण खूप रद्दी प्रश्न विचारत होते हल्ली
@manojsaiwar
@manojsaiwar 2 жыл бұрын
36:35 most inspirational every field dedicated efforts success
@vijaychavan9686
@vijaychavan9686 2 жыл бұрын
IN how many years Result will be declared.?
@sachinvaidya2792
@sachinvaidya2792 Жыл бұрын
Class valyanchi maja
@kuldeep1381991
@kuldeep1381991 2 жыл бұрын
34:20 very important सल्ला
@user-qm7yf7vp4s
@user-qm7yf7vp4s 2 жыл бұрын
Good decision by MPSC
@aspirant6622
@aspirant6622 2 жыл бұрын
Watch in 1.5 X
@shindeganesh01
@shindeganesh01 2 жыл бұрын
Descriptive pattern ha kadhi pn changlach asto..karan tyatun tumcha khara presentation skill samjta….but UPSC sarkha pattern copy krna mla yogya nai watla, state level sathi evdhya heavy pattern ji garaj nai.
@manojkolhe1
@manojkolhe1 2 жыл бұрын
Excellent decision...Better late than never.
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 66 МЛН
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 7 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН