Sir, तुमची शिकवण्याची पध्दत खुप जबरदस्त आहेत, आम्हाला खूप फायदा होतो. कृपया असेच विविध टॉपिक विडिओ बनवा, म्हणजे आम्हा ग्रामीण भागातील विध्यार्थीना मदत होईल. Thanks sir
@123soham649 ай бұрын
👎👎👎👎👎
@JadhavKanya3 жыл бұрын
सर खरच तुम्ही खूप छान शिकवता. खूप मदत होती तुमची. Thank you so much Sir 😊
@mhasugarud88463 жыл бұрын
सर शाब्दिक उदाहरणांची व्हिडिओ बनवा ना plzz sir ....... तुमची शिकवण्याची पद्धत खुप सोपी आहे.. मला खूप आवडली Thank you so much sir 🙏🙏👍
@SudhaShripatreАй бұрын
❤❤ very nice sir 👍👍👍👍❤❤
@pradnyakhobragade4614 Жыл бұрын
Sir tumchi shikawnyachi paddhat ekdm sopi aahe....Thank you so much ...😊