फार छान मुलाखत घेतलीस निलेश तू बॉडी बिल्डिंग करिअर म्हणजे किती कष्ट असतात किती मेहनत असते कसा डायट केला पाहिजे कसं प्लॅन केलं पाहिजे किती पैसे लागतात कशाप्रकारे सगळं मॅनेज करावे लागतं कोणाचाही सपोर्ट आपल्याला सुरुवातीला मिळत नाही आपल्याला स्वतःलाच आपल्या वरती बॉडी बिल्डिंग करावी लागते आणि अशा प्रकारच्या की जरी समस्या ना आपल्याला सामोर जावं लागतं तेव्हा कुठे बॉडी बिल्डर तयार होतो आणि त्याला स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवावी लागतात तेव्हा कुठे त्याचं थोडसं नाव होतं आणि कोणीतरी त्याला सपोर्ट करतो खरोखर बॉडी बिल्डिंग करणं म्हणजे फार खडतर प्रवास आहे सुहास खामकर ने लहानपणापासून जी मेहनत घेतली जे कष्ट घेतले जे परिश्रम केले सातत्य ठेवलं चिकाटी ठेवली आणि सगळ्या गोष्टी बरोबर फॉलो केल्या नेहमी काय खायचं काय प्यायचं किती वेळ व्यायाम करायचा कसा व्यायाम करायचा सगळ्या गोष्टी काटेकोरपणे सातत्याने पाळल्या आणि त्याच्यामुळेच त्याला हे एवढं मोठं यश मिळालं आणि आज तो एक मोठा हिरो झालेला आहे खूपच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद गोष्ट आहे ही साध्या माणसांचं काम नाही आहे खूप महत्त्वाकांक्षी असायला पाहिजे जिद्द असायला पाहिजे चिकाटी असायला पाहिजे खूप मस्त