मृत्यूच्या आधी Pramod Mahajan यांनी Gopinath Munde यांच्या कानात काय सांगितलं होतं | Death Mystery

  Рет қаралды 1,277,041

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

मृत्यूच्या आधी Pramod Mahajan यांनी Gopinath Munde यांच्या कानात काय सांगितलं होतं | Death Mystery
एक काळ होता, जेव्हा प्रमोद महाजन नावाचा माणूस महाराष्ट्र भाजपचा सर्वात मोठा चेहरा होता. अगदी गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यापेक्षा ही त्यांचा भाजपमध्ये जास्त वचक होता. एवढचं नाही तर देश पातळीवर अटल बिहारी वाजपेयी आणि लाल कृष्ण अडवाणी यांच्यानंतर भाजपमधला तिसरा सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती म्हणून प्रमोद महाजन यांच्याकडं पाहिलं जात होतं. आता याउपर सांगायचं म्हणजे त्याकाळी अशाही चर्चा रंगल्या होत्या की आगामी काळात प्रमोद महाजन ह्ये भाजपकडून पंतप्रधान पदाचे दावेदार असू शकतात. प्रमोद महाजन ह्ये भाजपासाठी फंडिंग गोळा करण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावत होते त्यामुळं त्यांचा पक्षात खूप दरारा होता. पण इतक्या पॉवरफुल नेत्याची २००६ साली त्यांच्याचं सख्ख्या भावानं म्हणजे प्रवीण महाजन यांनी हत्या केली आणि देशात एकच खळबळ माजली. प्रमोद महाजनांच्या हत्येनंतर आणि हत्येआधी अनेक गोष्टी घडल्या. अनेक प्रश्न तयार झाले. त्यापैकी काहीचीं उत्तर मिळाली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा प्रश्न असा की प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनांची हत्या का केली. त्या संपूर्ण प्रकरणाचा अगदी जवळून आढावा घेतला होता क्राईम तकचे वरिष्ठ पत्रकार शम्स शाहिर खान यांनी. आज आपण त्यांनी तयार केलेल्या रिपोर्टच्या आधारे प्रमोद महाजन यांच्या हत्येचा सगळा थरार जाणून घेणारंय,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#pramodmahajan
#pramodmahajandeath
#pramodmahajanspeech
#pramodmahajanfunnyspeech
#pramodmahajanbhashan
#pramodmahajanspeechonbalasahebthackeray
#pramodmahajankaushalyavikasyojanainmarathi
#pramodmahajanbiography
#pramodmahajanaapkiadalat
#pramodmahajanspeechinparliament
#pramodmahajankaushalyavikasyojana
#pramodmahajaninterview
#pramodmahajanson
#pramodmahajanstatus
#pramodmahajanmurdermystery
#pramodmahajanstory

Пікірлер: 849
@charudattachaudhari5976
@charudattachaudhari5976 11 ай бұрын
प्रविण महाजन यांनी तुरूंगात एक पुस्तक लिहीले होते पण ते पुस्तकच गायब करण्यात आले.त्यात कदाचित सारंगी वादनाचे धडे मिळाले असते.
@bapuraut
@bapuraut 11 ай бұрын
१००% सहमत..... 😂
@समाजसेवकप्रथमभाऊगाडेसमर्थकमनमा
@समाजसेवकप्रथमभाऊगाडेसमर्थकमनमा 11 ай бұрын
सारंगी वादन म्हणजे
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 11 ай бұрын
@@समाजसेवकप्रथमभाऊगाडेसमर्थकमनमाpravin mhajan chya baykoche nav sarangi ahe.
@vrushaliraul7082
@vrushaliraul7082 11 ай бұрын
Mi vachalay pan tyat kahi khulasa kelela nahi. Fakt hawa keli hoti tya pustakaci
@pratikdole
@pratikdole 11 ай бұрын
​@@bapurautqqdry inh vi
@deepakkudale8207
@deepakkudale8207 11 ай бұрын
शिवसेना व भारतीय जनता पार्टी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे प्रमोद महाजन हेच होते, प्रमोद महाजनअसते तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती कदापी तुटली नसती प्रमोद महाजन हे भावी पंतप्रधान होते,
@pawankumar-hg9we
@pawankumar-hg9we 11 ай бұрын
सार्वजनिक आयुष्यात यशस्वी पण वैयक्तिक आयुष्यात स्वतच्या भावाचा संसार उद्ध्वस्त करणारा नराधम मेला तेच बरं झालं
@rahulswami1
@rahulswami1 11 ай бұрын
​@@pawankumar-hg9weहे कधीच सिद्ध झालेले नाही उगाच कोणाबद्दल खास करुन मारणारा आणि मरणारं ह्या बद्दल अपशब्द बोलून काय फायदा? कारण ते दोघे पण वारले आहेत माणूस मेल्यावर तो देव स्वरुप होते असे म्हणतात अगदी दुश्मन जरी मेला तरी आपण त्याच्या चांगल्याच गोष्टी आठवतो हीच आपली संस्कृति आहे सर, तुम्ही सुद्धा भारतीय आहात आशा आहे पुढील आयुष्यात तुम्ही ह्या गोष्टी पाळाल. 🙏
@Laksh-wedhi
@Laksh-wedhi 11 ай бұрын
​@@pawankumar-hg9weतुला प्रमोदजींच्या खासगी आयुष्याबाबत काय माहित आहे??? असेल तर पुराव्यासह बोल, नसेल तर गप्प राहा! आपली लायकी पाहून बोलत जा!
@anandsonawale4602
@anandsonawale4602 11 ай бұрын
Oo
@rajendradeopurkar4663
@rajendradeopurkar4663 11 ай бұрын
​@@pawankumar-hg9we😮
@DrAshani
@DrAshani 11 ай бұрын
हे विषयच भारी कडून expected नव्हते.. काय खरे ते सांगणे तर दूरच.. पण, 15 min घालवली ती वेगळी.. 😒 😌
@adhokshajn7344
@adhokshajn7344 11 ай бұрын
Lol! Khara aahe. Khara konihi sangnar nahi. Te Courtachya Cameryat band aahe.
@maheshjagadale4882
@maheshjagadale4882 11 ай бұрын
Fake story
@rushigolande2253
@rushigolande2253 10 ай бұрын
बरं झालं मी तुमची कॉमेंट वाचली... सत्य न सांगता केवळ फापट पसारा सांगण्याचा या लोकांचा हातखंडा आहे... जे मला अपेक्षित होतं बरोबर तेच निघालं 😂
@prashantshinde6041
@prashantshinde6041 8 ай бұрын
15 min vaya ghalvalis.
@motivationalvideos746
@motivationalvideos746 7 ай бұрын
Br zal comment keli pudhch nhi bgat aata mi
@ajayravindragaikwad4574
@ajayravindragaikwad4574 11 ай бұрын
पांचट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@subhasmuneshwar8589
@subhasmuneshwar8589 9 ай бұрын
अनैतिक संबंधातून जन्माला येतात असे प्रसंग . वाईट माणूस .
@RamraoDhole
@RamraoDhole 9 ай бұрын
काय नाही भावा क्षणिकसुखासाठी
@shashisatpute2610
@shashisatpute2610 8 ай бұрын
Very corrupt person.
@MW-kw9xc
@MW-kw9xc 5 ай бұрын
Harami hota bhadva ,
@dipaktotre3202
@dipaktotre3202 4 ай бұрын
काय दुधकुळी प्रवृत्ती आहे ... साधा कॉमन सेन्स वापरला तर लक्ष्य येईल .. अनैतिक संबंध असतील बायकोला माहीत होतं तर बायकोने गोळ्या घालायला पाहिजे होत्या . साधं विचार करा आपल्या भावाचे अनैतिक समदाहमुळे खून करेल का ? तो त्याचा वयक्तिक किंवा त्याचा बायकोच प्रश्न आहे.. बर असं समजू या की याला खूप लाज वाटली तर त्याचा बायको ला सांगावा किंवा बाकी भावना सांगावं ... नाही तर मीडिया येऊन भावाला एक्सपोज करावं ... की खून करून मग सांगतोय की अनातीक समंध होते ...आणि बिनडोक लोक वाईट ठरून मोकळे ... आपला मेंदू वापरा विचार करा
@sureshkalra
@sureshkalra 3 ай бұрын
Badman , bedman .
@ajitbhosle6413
@ajitbhosle6413 11 ай бұрын
अनैतिक कारण होतं, ह्याची प्रवृत्ती वाईट होती, ह्याचा मुलगा बघा कसला निघाला नाच्या
@Ostar.
@Ostar. 9 ай бұрын
Gap khotardya.... nakayka
@RamraoDhole
@RamraoDhole 9 ай бұрын
​@@Ostar.सत्य हे सत्य असते भावा
@are524
@are524 7 ай бұрын
​@Ostar. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@chandrakantgunjal8847
@chandrakantgunjal8847 6 ай бұрын
व्यभिचारी व्यक्ती
@Pragatirithe2000
@Pragatirithe2000 6 ай бұрын
बलात्कारी साले
@vijayakhare6511
@vijayakhare6511 7 ай бұрын
जे माहीत होत तेच सांगितलं. पण महाजन असेपर्यंत मोदींना काहीच चान्स नव्हता. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे.
@RashidShaikh-c4t
@RashidShaikh-c4t 4 ай бұрын
😮😮😮😮😮😮
@GreatMarathaNation
@GreatMarathaNation 4 ай бұрын
Characterless pana hya kalat baher ala asta pramodcha
@anantraopatil2715
@anantraopatil2715 3 ай бұрын
हा मराठी मानूस केव्हाही पुरला असता या जोड़ी पेक्षा 🧐
@mangaleshdoke1592
@mangaleshdoke1592 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@bhagwandagdu
@bhagwandagdu 3 ай бұрын
देशातील सर्वात मोठी भारत संचार निगम लिमिटेड कंपनी BSNL ची वाट लावली , नसता खाजगी कंपन्यांची काय बिशात होती ???
@sanjeevkajarekar365
@sanjeevkajarekar365 2 ай бұрын
everything needs to change into privatization including SBI. at least our grand children's will remain happy that the tax whatever they are going to pay will be utilized at proper place and not for paying pensioners salary. in today's scenario everyone needs everything free. really shameless thought. we are paying tax to development of india and not for distributing everything free or pensions.
@mangeshdange8893
@mangeshdange8893 Ай бұрын
Your mind seems prejudiced with negativity about pensioners. ​@@sanjeevkajarekar365
@mangaleshdoke1592
@mangaleshdoke1592 Ай бұрын
​@@sanjeevkajarekar365💯
@shivajipawar8767
@shivajipawar8767 11 ай бұрын
प्रमोद महाजन यांनी रोज सारंगी वादन करायला आवडत असे ,पण त्या वादनाचे सूर ऐकल्या पासून प्रवीण बेचैन झाला होता , त्यामुळे हे हत्याकांड झालंय ,इतका सोपा विषय आहे ,तुम्ही विनाकारण आमची पंधरा मिनीटं वाया घालवली ,
@dattarambarve9936
@dattarambarve9936 11 ай бұрын
Vaa Roj Roj Sarngicha gods karaycha ani he pap ani party che paise yacha aphar last sataynash Dashanan Rawan sudda Sitamai che apharan kele ani sonyacha Lanke sakat apla ani Rajyacha nash kela yalach mantat Nashib Prarabdda Niyti Sir jarashi chuk kiti Mahag padte Hopless ♨️♨️♨️♨️♨️♨️♨️
@dineshkharkar3091
@dineshkharkar3091 11 ай бұрын
आज जे चाणक्य चाणक्य दिसलेच नसते म्हणुनच मुडेंना दिल्लीत मारले त्यात पण बाईचं दाखवली आहे व वइहआग्रआ हे कारण दिले मराठी शेवटी मुर्ख ते मुर्खच रहाणार
@ashokkamble4512
@ashokkamble4512 11 ай бұрын
केवळ सारंगीवादनाचा त्रास म्हणून हत्या हे अजिबात पटत नाही. मात्र एका चांगल्या चांगल्या व्यक्तीचा असा दुर्दैवी शेवट ही गोष्ट मनाला चटका लावून जाते.
@ashokpathak347
@ashokpathak347 11 ай бұрын
प्रमोद महाजन हे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते.पंरतु लहान भावाला वेळ देत नव्हते म्हणून हत्या केली असे माहिती दिली होती नंतर सर्व जनता विसरून गेली.फालतु प्रकरण समोर आणु नका
@vrushaliraul7082
@vrushaliraul7082 11 ай бұрын
Tumhi chuktay. Je ghadale te fakt paishansathi..
@dreamchaser4765
@dreamchaser4765 11 ай бұрын
प्रमोद महाजनचं, प्रविण महाजनची पत्नी सारंगी सोबत अनैतिक संबंध होते असं म्हटलं जात होतं.
@saminya910
@saminya910 6 ай бұрын
त्यामुळेच भाजपाची छबी खराब होऊ नये म्हणून इन कॅमेरा सुनावणी झालीये
@tusharpingale7516
@tusharpingale7516 6 ай бұрын
खर आहे
@baldwiniv2858
@baldwiniv2858 6 ай бұрын
😮
@ManojKasare-gh6rc
@ManojKasare-gh6rc 6 ай бұрын
Maja yaychi tyala
@mangaleshdoke1592
@mangaleshdoke1592 Ай бұрын
यात काहीही तथ्य नाही
@manoharshelar1147
@manoharshelar1147 11 ай бұрын
प्रमोद महाजन. प्रचंड बुद्धिमान. पण प्रवृत्ती अत्यंत घाणेरडी. कोणता सख्खा भाऊ विनाकारण जिवे मारेल?दाल मे काla जरुर जरूर है.
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 11 ай бұрын
✔️
@devkharat1039
@devkharat1039 11 ай бұрын
Pura dal hi kala tha
@Vrath620
@Vrath620 11 ай бұрын
Bai veda hota
@sameerpadole7699
@sameerpadole7699 8 ай бұрын
प्रवीण च्या बायको वर डोला होता प्रमोदचा.
@shashisatpute2610
@shashisatpute2610 8 ай бұрын
​@@sameerpadole7699बायको आणि मुलीवर असे लोक म्हणतात
@vaijanathdhage2650
@vaijanathdhage2650 10 ай бұрын
भारतीय जनता पार्टीची संघटन कौशल्य आणि भावी पंतप्रधान म्हणजे प्रमोद महाजन
@somethingnew7258
@somethingnew7258 10 ай бұрын
गोपीनाथ मुंडे मृत्यू वर विडिओ बनवा 👆🏻👍🏻
@KrishiDishaकृषिदिशा
@KrishiDishaकृषिदिशा 10 ай бұрын
व्हिडिओ पाहण्या पेक्षा cmmnt वाचून जास्त माहिती मिळते
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 10 ай бұрын
😂😂😂एकदम बरोबर
@rekhakilpady487
@rekhakilpady487 6 ай бұрын
Ho ho mi cmmnt vachate only bare padate timepass
@meeradeshpande8282
@meeradeshpande8282 3 ай бұрын
अगदी बरोबर !
@Rocket_T2
@Rocket_T2 3 ай бұрын
मी तर विडिओ pause करुन ठेवतो आणि पूर्ण माहिती मिळवण्यासाठी इकडे येतो. नेता म्हणून चांगला होता महाजन पण माणूस म्हणून कलंक. शरद पवार असेल महा भ्रष्ट पण वहिनी किंवा सूने सोबत संबंध बनवले नाहीत.
@MahadeoKopnar-zw7rc
@MahadeoKopnar-zw7rc 2 ай бұрын
Right
@hindutva_real
@hindutva_real 11 ай бұрын
महाराष्ट्र राज्याच्या अभिषपातील एक नाव. प्रवीण महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख किती मजबुत होता महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.
@rameshjsawant50
@rameshjsawant50 11 ай бұрын
प्रवीण महाजन ???
@tushartu537
@tushartu537 11 ай бұрын
प्रवीण महाजन भाऊ काय गांजा फुंकून कॉमेंट करतोय काय🤣🤣🤣
@vidyapatil2023
@vidyapatil2023 11 ай бұрын
विलासराव देशमुख ??
@HareKrishna9397
@HareKrishna9397 11 ай бұрын
आर आर पाटील, आनंद दिघे, पानसरे, दाभोळकर हे पण होते.
@rrr-437
@rrr-437 11 ай бұрын
सर्व लफडेबाज
@vinodkumarpande2944
@vinodkumarpande2944 10 ай бұрын
प्रमोद महाजन एक उत्कृष्ठ नेता, उत्कृष्ठ व्यक्तित्व, माझा प्रणाम
@sachinsarwade3412
@sachinsarwade3412 6 ай бұрын
उत्कृष्ठ सारंगी वादक ही होते.... कोण आपल्या कुटुंबाची बदनामी करत नसतो
@GreatMarathaNation
@GreatMarathaNation 4 ай бұрын
Tuzhya gharchya ladies barobar pan zhopla asel mhanun Tula dole zhakun pranam karava vatatoy
@SurprisedCardinal-nm5sq
@SurprisedCardinal-nm5sq 3 ай бұрын
​@@GreatMarathaNation😄✅💯
@sayyedrayyees
@sayyedrayyees 3 ай бұрын
हिंदी,मराठी आणि इंग्लिश या भाषे वर प्रभुत्व होते..शिवाय उत्कृष्ट वक्ता होते...
@GreatMarathaNation
@GreatMarathaNation 3 ай бұрын
@@sayyedrayyees mag tyache lonche ghalayche ka? Charityane kharab hota tyache kay
@ganeshgharase7509
@ganeshgharase7509 10 ай бұрын
एवढा प्रतिभावान चांगला माणूस गेला ....महाराष्ट्रातून पंतप्रधान झाले असते प्रमोद महाजन
@sammore5591
@sammore5591 7 ай бұрын
आंध्रप्रदेश चे होते ते, मुंबई वास्तव्यास आले होते
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 7 ай бұрын
​@@sammore5591कोठले ज्ञान पाजळता.अ़बाजोगाईचे हो ,तेथेच शिक्षण झाले
@sachinsarwade3412
@sachinsarwade3412 6 ай бұрын
हो पण त्यांनी प्रतिभा घरातच दाखवली
@RashidShaikh-c4t
@RashidShaikh-c4t 4 ай бұрын
Nàsate kàran te Marathi hote
@vilas55555
@vilas55555 4 ай бұрын
थोर सारंगीवादक म्हणून त्यांना भारतरत्न द्यायला पाहीजे.
@sgwarsi8937
@sgwarsi8937 3 күн бұрын
महाराष्ट्र missed PM position twice.. 1st time for Sharad pawar 2nd time for Pramod Mahajan Both are proud of Maharashtra.
@gajananbhoite444
@gajananbhoite444 11 ай бұрын
प्रमोद महाजन यांच्या हत्येच प्रमुख कारण सारंगी वादन.
@dattarambarve9936
@dattarambarve9936 11 ай бұрын
Yes Sir you are carect 🌹🙏🏻
@shoorveer1243
@shoorveer1243 11 ай бұрын
​@@dattarambarve9936means
@dharmeshgaikwad5951
@dharmeshgaikwad5951 11 ай бұрын
सारंगी वादंग म्हणजे नक्की काय भावा..
@vaibhav2207
@vaibhav2207 11 ай бұрын
​@@dharmeshgaikwad5951सारंगी ह्या प्रवीण महाजन ह्यांच्या पत्नी होत्या.
@devendramittal5773
@devendramittal5773 7 ай бұрын
स्व प्रमोद जी महाजन यांच्या पवित्र आत्म्यास आदरांजली 🙏🏻🚩🕉️प्रवीण जी आता असते तर भारत देश आणखी उंचावर नेला असता,त्यांच्या आकस्मिक निधनाने आजही डोळे भरून येतात 😞🥲
@suryakantsatpute4940
@suryakantsatpute4940 6 ай бұрын
व्यक्ती तितक्या प्रकृती परंतु ते आज हयात असते तर bjp मध्ये वेगळा आयाम पाहायला मिळाला असता.असो ह्या सर्व कल्पना आहे.
@meeradeshpande8282
@meeradeshpande8282 3 ай бұрын
प्रवीणजी आता असते तर ? 🤔🤔
@ashokmokashi1843
@ashokmokashi1843 11 ай бұрын
ज्या गोष्टी सर्वांना माहीत आहे,ते सांगणं वेळ घालविणे, महत्वाचं काहीच नाही.
@pravinrindhe2500
@pravinrindhe2500 7 ай бұрын
गोपीनाथ मुडे चा सुद्धा अपघात की घात पात यावर खरा रिपोर्ट लोकांना हवा आहे
@khandudaine5046
@khandudaine5046 7 ай бұрын
खरं का लपविले जाते ??
@ManojKasare-gh6rc
@ManojKasare-gh6rc 6 ай бұрын
Murder mystery BJP
@carname7391
@carname7391 4 ай бұрын
गोळ्या ज्यास्त झाल्या होत्या म्हणे, हा समजून घ्या कसल्या गोळ्या..... व्यभिचारी लोक..... गडकरीनी यांची इज्जत वाचवली खोटं नाटक घडवून आणले
@AmolEkshinge
@AmolEkshinge 3 ай бұрын
Ho chaukashi lavayla pahije hoti ....Tai ni pan aakramak bhumika ghyayala havi hoti
@MW-kw9xc
@MW-kw9xc 3 ай бұрын
Moti ne marle , saglya na mahit aahe
@pawankumar-hg9we
@pawankumar-hg9we 11 ай бұрын
भावाच्या बायकोसोबत लफड केलं आणि अकाली वरच तिकीट कटवला भाऊ ने
@adhokshajn7344
@adhokshajn7344 11 ай бұрын
It was global conspiracy. Praveen was just a pawn in that. Everyone who knew the real reason was eliminated after that including his secretary, Praveen himself and Gopinath
@kumardavid1619
@kumardavid1619 11 ай бұрын
​@@adhokshajn7344andh bhakth
@SinghmP24
@SinghmP24 11 ай бұрын
​@@adhokshajn7344joke 🤣🤣
@vaishakhsonawane4283
@vaishakhsonawane4283 11 ай бұрын
he secret satya kuthun kalala bhawa tula
@pawankumar-hg9we
@pawankumar-hg9we 11 ай бұрын
सगळ्या जगाला माहितीये भावा नोकर चाकर यांनी बातमी फोडली होती तेव्हा
@shaikhjawed9117
@shaikhjawed9117 11 ай бұрын
भाउ खरे कारण देशाला माहीत आहे आणि तुम्ही अमच मत मागवतात सारंगी महाजन सागतील सविसतर
@gajananmore2953
@gajananmore2953 8 ай бұрын
😂👍
@tulsidasparab9178
@tulsidasparab9178 3 ай бұрын
जर ते देशाचे पंतप्रधान झाले असते तर मला खूप आनंद झाला असता.
@devidasbankar4980
@devidasbankar4980 8 ай бұрын
प्रमोद महाजन नक्की पंतप्रधान झाले असते
@ManojKasare-gh6rc
@ManojKasare-gh6rc 6 ай бұрын
Ho randi baji karun
@dhananjaychavanononlyncp3065
@dhananjaychavanononlyncp3065 11 ай бұрын
याला बायाचा खूप नाद होता बायाच्या नादात मेला सख्ख्या भावाने गोळ्या घातल्या का घातल्या अख्ख्या देशाला माहिती
@lakshmansonavane7067
@lakshmansonavane7067 11 ай бұрын
😂😂😂
@thegodfather2271
@thegodfather2271 11 ай бұрын
🧐दोन भावा मधे प्रॉपर्टी वाद होता. लोकं काहीं पण अफवा पसरवत आहेत 😏
@HappyIndia512
@HappyIndia512 11 ай бұрын
​​@@thegodfather2271konti property?😂😂
@pankaj.padekar
@pankaj.padekar 11 ай бұрын
Nahi mahit mala lavdya ata tu sang ka marla , jyanna nahi mahit tyanna kalude
@Dcb04
@Dcb04 10 ай бұрын
Randicha Mahajan pariwar 😂
@yaswantdesai
@yaswantdesai 11 ай бұрын
मुद्दाम पूनम महाजन ला तिकीट मिळू नये म्हणून जुने गोष्ट पुन्हा खाणायला सुरुवात झाली
@GreatMarathaNation
@GreatMarathaNation 4 ай бұрын
Tila kon vichartey. Ghanerdya mansachya mulila kon nivdun deil
@jacksparow1331
@jacksparow1331 11 ай бұрын
या राजकारणी लोकांना सर्व माहीत आहे खून का झाला ते...,
@pankaj.padekar
@pankaj.padekar 11 ай бұрын
Sang na mg ka zala nc amhala nahi mahiti
@deepakshinde1096
@deepakshinde1096 11 ай бұрын
महाराष्ट्रात , मुंबईत सरकारी खात्यात प्रायव्हेट सेशन लागु करणारा व तसेच मोठ्या मोठ्या कंपन्यांन मधे काॅनट्रयॅक सेवा आणणारा व्यक्ती म्हणजे प्रमोद महाजन . मरून गेलास पंन महाराष्ट्राच्या युवा पिढीची चांगली वाट लाऊन गेलास.
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Ай бұрын
बरोबर बोलले सर
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 Ай бұрын
हे सत्य आहे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम y प्रमोद जी ने आणली...आता असते तर देश विकल असता
@arvindgirgaonkar3017
@arvindgirgaonkar3017 11 ай бұрын
पहिल्यांदा हल्ला झाल्यावर एका वृत्त वाहिनीने खरी बातमी दिली होती. ती नंतर दाबण्यात आली. मी त्या गावात पूर्वी राहिलो आहे. त्या गावाचे वातावरण त्या काळी तापले होते.
@gajananmore2953
@gajananmore2953 8 ай бұрын
Ky hote karan...
@mangesh.rajguru4813
@mangesh.rajguru4813 11 ай бұрын
अरे प्रथमेश भाऊ.... ते जरंगे पाटलांना कव्हर करा राव..... ह्यांच काय करायचंय आत्ता....😢
@jemsbond1907
@jemsbond1907 7 ай бұрын
दम देऊन भिक मागनारा बेवडा जरांगे😅😅😅😅😅😅
@atulgadekar6871
@atulgadekar6871 3 ай бұрын
येडं झव मिथुन चक्रवर्ती 🤣🤣🤣
@Humanrightspm
@Humanrightspm 11 ай бұрын
खूपच प्रभावी वक्ता खूप दुःख झाले बुद्धिमान
@marathimanus1147
@marathimanus1147 11 ай бұрын
भावकी..मराठी माणसाच्या मागासलेपणाच्या मुख्य कारणांपैकी एक.
@abhineetgupta9094
@abhineetgupta9094 11 ай бұрын
Chup
@marathimanus1147
@marathimanus1147 11 ай бұрын
@@abhineetgupta9094 Tula kuni vicharlay bhaiyyadya
@abhineetgupta9094
@abhineetgupta9094 11 ай бұрын
@@marathimanus1147 mai bhaiya to tu ghatiya... Hahahahaha laudu
@parmeshwarphad3352
@parmeshwarphad3352 11 ай бұрын
आपले विचार चांगले मांडण्याचा प्रयत्न..🙏
@sdr-0262
@sdr-0262 11 ай бұрын
This was clear cut case of व्यभिचार.No any person murdered of blood brother without authentic reason and that reason is illicit relationship between......× .......
@yesaji
@yesaji 10 ай бұрын
Everyone knows now what was the problem .. still our society have hesitation to say because we dont have enough evidence
@arunkumarkalkhair5540
@arunkumarkalkhair5540 8 ай бұрын
पक्का स्त्री लंपट होता.
@Themythcalled
@Themythcalled 9 ай бұрын
Excellent speech 👌
@mahadevsabnis7775
@mahadevsabnis7775 11 ай бұрын
बिबेक मित्रा बरोबर राहुल महाजन ही होता आणि नंतर तो सिरीयस ही होता. त्याचा उलगडा तुम्ही कां टाळलाय? दुसरे म्हणजे सेशन मध्ये चाललेल्या केसचा नंबर, न्यायमूर्ती चें नांव इत्यादी काहिच व्हिडिओत नाही. तुम्ही हा व्हिडिओ फक्त शमसुद्दीन खान यांच्या रिपोर्ट वर अवलंबून केलेला आहे. स्वतः चे असे काहीच नाही.👎
@surajwavre8291
@surajwavre8291 9 ай бұрын
सगळी केस दाबून टाकलेली आहे आणि सध्या आपल्या कृपेने त्याच पक्षाचे सरकार आहे त्यामुळे काही वर्षांनी "प्रमोद महाजन यांना काँग्रेस, राहुल गांधी किंवा उध्दव ठाकरे नी गोळ्या घातल्या " असेही बाहेर येऊ शकते😂😂😂
@RashidShaikh-c4t
@RashidShaikh-c4t 4 ай бұрын
Sarv prakar sanshay ahe
@ganeshgharase7509
@ganeshgharase7509 10 ай бұрын
KZbin algorithm मुळे हा व्हिडिओ समोर आला...बाकी कंटेंट क्रियेटर बद्दल जास्त माहिती नाही...प्रथमच आलो आहे आता या व्हिडीओ मुळे या चॅनल वर
@vikky4209
@vikky4209 11 ай бұрын
भावाची बायको सोबत affair होता, म्हणून भावाला मारून टाकले।
@gopalkarke8535
@gopalkarke8535 11 ай бұрын
😮😮😮
@mangaleshdoke1592
@mangaleshdoke1592 Ай бұрын
लोक म्हणतात म्हणून तुम्ही म्हणू नका.
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 11 ай бұрын
Reliance Telecom he company Pramod Mahajan Dursanchar Mantri astana aali. Dombivali aani Taloja javal Mothi Jamin kharedi zali.... Pudhe Pramod Mahajan yanche nidhan zale aani *Lodha builders* achanak mothe zale!!!
@ayushburad7291
@ayushburad7291 11 ай бұрын
Mangal prabhat lodha La motha karnyat pramoj ji cha haath hota
@Kvk73
@Kvk73 4 ай бұрын
मराठी माणूस पुढं जाऊ लागला की अदृष्य शक्ती त्याला संपवण्याचा प्रयत्न करते कोणीतरी महाभारत ऐकवून त्यांच्या भावाला संमोहन करुन पाठवलं असेल.
@Sudheeeer555
@Sudheeeer555 4 ай бұрын
अगदी बरोबर
@vidyapatil2023
@vidyapatil2023 11 ай бұрын
माधवराव सिंधिया यांच्या प्रेम कहाणी वर् एक् व्हिडिओ बनवा आणि माधवराव सिंधिया ना कस् संपवले ते पण सांगा
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 11 ай бұрын
Tey plain crash houn varle hote na
@shaileshpawankar965
@shaileshpawankar965 10 ай бұрын
Jai shree Ram jai shree hanuman ji ki jai 💐🙏💐🙏
@bapupatil2344
@bapupatil2344 11 ай бұрын
येथे कार्य कारण भाव लक्षात घेण्यासारखा आहे. काही तरी गंभीर कारण असल्यामुळे प्रविण महाजन याने सख्या भावाला गोळ्या घातल्या.
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai 10 ай бұрын
Aani thanyaat te open secret aahe.
@rameshwarjoshi8632
@rameshwarjoshi8632 10 ай бұрын
@@Prabhu_Desai Kay karan hote?
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai 10 ай бұрын
@rameshwarjoshi8632 ? ? Baryaach viewers ni comment madhye karan lihile aahe ki ?
@rameshwarjoshi8632
@rameshwarjoshi8632 10 ай бұрын
@@Prabhu_Desai Kahi samjat nahiye comments varun.Was it due to affair?
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai 10 ай бұрын
@@rameshwarjoshi8632 Shodhaa mhanaje saapdel...kaa man ma bhaawe pan mundi naa naa hilawe ?
@suniljaybhaye9231
@suniljaybhaye9231 11 ай бұрын
गोपीनाथ मुंडेनां भाजपनी कस संपविल त्यावर बनवा व्हिडिव
@avinashpawbake8659
@avinashpawbake8659 11 ай бұрын
F 20
@bapuraut
@bapuraut 11 ай бұрын
गोपीनाथ मुंडे आपल्या घरातून लिफ्ट मधून येऊन गाडीमध्ये बसले; याचं CCTV फुटेज कुठे आहे ? 😊
@vijayas4945
@vijayas4945 8 ай бұрын
​@@bapurautमुंढे साहेबांच्या मृत्यू चा तरी शोध लावा🙏
@anantraopatil2715
@anantraopatil2715 11 ай бұрын
बड़े लोगों की बड़ी बात ✍️🧐🤔
@ahmulla5698
@ahmulla5698 7 күн бұрын
......शेवटी संस्कार महत्वाचे असतात. लफड्यात अडकला माणुस की बरबाद होतोच !
@minanathsinalkar1328
@minanathsinalkar1328 11 ай бұрын
एक मराठी माणूस पंतप्रधान होणार होता... पण मराठी माणसामधली भाऊबंदकी नेहमी सारखी आडवी आली....
@yashvantchavan5306
@yashvantchavan5306 11 ай бұрын
💯💯👌👌
@siddharthahire1550
@siddharthahire1550 11 ай бұрын
बाह्याच्यां नांदी लागुन चांगले चांगले नेते संपले
@sanjaykumarpatwa3545
@sanjaykumarpatwa3545 6 ай бұрын
Kharay
@2301shekhar
@2301shekhar 6 ай бұрын
अगदी बरोबर
@ritubaba9326
@ritubaba9326 3 ай бұрын
दानवे नाही संपले फक्त 😅😅
@UtamSurvshi
@UtamSurvshi 11 ай бұрын
प्रमोद महाजन याला का मारले आणि कशाबद्दल मारले हे फक्त त्याच्या भावालाच माहिती आहे बाकी सर्व नाटक आहे
@vishwanath0620Kulkarni
@vishwanath0620Kulkarni Ай бұрын
प्रविण ची पत्नी सारंगीबरोबर प्रमोदचं लफडं होतं हेच खुनाचं कारण.
@arunkadus100
@arunkadus100 11 ай бұрын
अनैतिक संबधा मुळेच मेला हा डाकू
@ashokbare9077
@ashokbare9077 11 ай бұрын
जर प्रुफ असेल तर तो दाखवून बोला अन्यथा कोणत्याही व्यक्ती विषयी वाईट बोलणे चांगल्या माणसाला शोभत नाही आशा आहे की तुम्ही चांगली व्यक्ती असाल
@ashirwadshinde280
@ashirwadshinde280 11 ай бұрын
​@@ashokbare9077samaj mee changla manus aahe saglya samor aani mee tuza bayko la zavla aani nantar tu kiti pan bola ki ha nalayak manus aahe kon vishwas thevnar?
@vivekpuri-08
@vivekpuri-08 11 ай бұрын
​@@siddheshsawant4007hindu ashech sampnar Kunala kahi nahi farak padat mitra Hindu swarthi ahet ani rahnar😢
@arunkadus100
@arunkadus100 11 ай бұрын
@@ashokbare9077 बाकीच्या कॉमेंट वाचा .कशामुळे मेला हा डाकू हे कळेल . पण अंडभकतांना संगळ माहित असूनही स्वतःच झाकून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न .
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 11 ай бұрын
​@@ashirwadshinde280 bhari replay kela 😂😂
@psneve
@psneve 3 ай бұрын
आमच्या ज्ञानात आपण फार मोठी भर घालून जे महान कार्य केले त्याबद्दल आभार. 15 मिनिटाचे पैसे अकाउंट मधे खटाखट खटाखट जमा करा
@vijaykshirsagar1443
@vijaykshirsagar1443 11 ай бұрын
प्रविन घरी नसताना प्रमोद सारंगी वाजवत असायचा😂
@समाजसेवकप्रथमभाऊगाडेसमर्थकमनमा
@समाजसेवकप्रथमभाऊगाडेसमर्थकमनमा 11 ай бұрын
सारंगी म्हणजे???
@समाजसेवकप्रथमभाऊगाडेसमर्थकमनमा
@समाजसेवकप्रथमभाऊगाडेसमर्थकमनमा 11 ай бұрын
@@rekhabhandurge1207 thank you bhaiiii😂😂😂😂😂😂
@vasantashinde5723
@vasantashinde5723 3 ай бұрын
सारंगी म्हणजे एक तंतुवाद्य सारंगी म्हणजे एक चमडी वाद्य. पण हे चमडी वाद्य घरातले होते
@RajuKumbhare-c8d
@RajuKumbhare-c8d Ай бұрын
😂😂😂😂😂​@@vasantashinde5723
@mangaleshdoke1592
@mangaleshdoke1592 Ай бұрын
Language...
@SAGARADIK-is8wp
@SAGARADIK-is8wp 11 ай бұрын
खूपच छान प्रथमेश सर..! विषयच भारी टीम मधील एकदम छान निवेदक आज स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आजचा हा व्हिडिओ हा त्यांच्या साठी भावपूर्ण आदरांजली ठरेल..
@sharaddhabekar8279
@sharaddhabekar8279 2 ай бұрын
खरी माहिती सांगायची राहिली त्यामुळे व्हिडीओ पांचट वाटतोय
@anandborde3676
@anandborde3676 11 ай бұрын
खर सांगायची हिम्मत नाही नुसती बडबड
@manoharsamant7594
@manoharsamant7594 11 ай бұрын
खरं काय ते कोणालाही कळू नये म्हणूनच तर न्यायालयातील सुनावणी गुप्त राखण्यात आली. एवढेच नाही तर माझा अल्बम या प्रवीण महाजन यांनी लिहिलेल्या पुस्तकावर एका रात्रीत बंदी घालून त्यावेळी महाराष्ट्रचे गृहमंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी ४८ तासांत सर्व पुस्तके जप्त करायला लावली ही वस्तुस्थिती आहे.
@digvijaynikan4859
@digvijaynikan4859 11 ай бұрын
Bapre
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 11 ай бұрын
@@manoharsamant7594 गोपीनाथ मुंडे हे १९९५ ते १९९९ या काळात राज्याचे गृहमंत्री होते.प्रमोद महाजन यांची हत्या २००६ झाली आणि त्या वेळेस दोन्हीकडे(राज्यात आणी केंद्रात) युपीएचे सरकार होते.मुंडे कसे काय अवतरले पुस्तकावर बंदी घालायला?
@akshaylokhande5902
@akshaylokhande5902 11 ай бұрын
​@@manoharsamant7594 अजून मिळत नाही का ते पुस्तक
@manassathe3591
@manassathe3591 11 ай бұрын
खरचं बघावं दोन बिडचे नेते श्री प्रमोद महाजन आणि श्री गोपिनाथ मुंडे दोन्ही नेत्यांच्या कन्या श्रीमती पुनम महाजन आणि श्रीमती पंकजा मुंडे आपल्या वडिलांचा वारसा, तत्व सक्षम पणे पुढे नेत आहेत.. मुलांपेक्षा जास्त केलय दोघींनी आपल्या घरा साठी.. कौतुक अभिमान सर्वचं आहे...
@mangaleshdoke1592
@mangaleshdoke1592 Ай бұрын
Perfect
@mohindersinghgiran5798
@mohindersinghgiran5798 11 ай бұрын
भाऊ महाजन केस बदल बहुतेक लोकांना माहीत आहे तुमचा वीडीओ पाहायला कुणाला गरज नाही
@abasoshinde6079
@abasoshinde6079 9 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@ssanjaychavan2140
@ssanjaychavan2140 9 ай бұрын
मुंडेंच्या मृत्युचे खरे कोण सांगू शकेल ?? आहे का कोणात हिम्मत की गुप्त राहील ...
@user-yk2tz3qg5j
@user-yk2tz3qg5j 11 ай бұрын
मरावे परी लफड्यारुपी उरावे!
@nitinnavgire1098
@nitinnavgire1098 9 ай бұрын
😂😂😂
@nutannutanjoshi899
@nutannutanjoshi899 6 ай бұрын
😂😂😂😢😢
@mangaleshdoke1592
@mangaleshdoke1592 Ай бұрын
Useless comment
@Shubhangisamare
@Shubhangisamare 10 ай бұрын
5/11/2023 5 : 35 am सख्खा भाऊ असो वा अन्य कोणीही जो दुस-या व्यक्तीस ठार करतो वा तसा अन्य मार्गे प्रयत्न करतो तो हिंसक मानसिकतेचा असतो अशांवर त्या व्यक्तीचे सख्खे ही विश्वास ठेवू शकत नाहीत. वाद असतातच कोणाच्यात ही पण त्यासाठी अती हिंसक मानसिकता हे मानवतेचे लक्षण नव्हे ! आश्चर्य आहे. धन्यवाद
@Shubhangisamare
@Shubhangisamare 8 ай бұрын
🙏
@आशाकुलकर्णी-फ4ह
@आशाकुलकर्णी-फ4ह 9 ай бұрын
सर्वाना आतील गोष्ट माहित आहे. हा एकच राज्यकर्ता नाही. जवळजवळ सर्व टाईमपास साठी असे काम करतात. फुकटचा पैसा कोठे खर्च करायचा?
@sayyadmujaffar4624
@sayyadmujaffar4624 7 ай бұрын
प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे साहेब,, यांच अकस्मात मृत्यु,,,मुळे बीड़ जिल्ह्याचे,,, न,,भरून येनारे नुकसान झाले,,, दुःखद 😢😢
@ManojKasare-gh6rc
@ManojKasare-gh6rc 6 ай бұрын
Doghe hi khup nich hote
@jay3790
@jay3790 11 ай бұрын
प्रमोद महाजन यांनी सर्व प्रथम १९९५ ला कॉन्ट्रॅक्ट syestem आणली. आणि त्यांच्या चं सरकारने २००४ साली पेन्शन बंद केली
@SubhashSanap491
@SubhashSanap491 11 ай бұрын
शरद पवार यांनी आणली
@ManojKasare-gh6rc
@ManojKasare-gh6rc 6 ай бұрын
Khar tar he pakke bhadwe hote,, aaj jar astaa tar haydos ghatla astaa, pravin ne changla kaam kela
@sanjaynandoskar7169
@sanjaynandoskar7169 6 ай бұрын
खटला ईनहाऊस का चालवला ? काय लपवायचं होतं ? सारंगी वाजवली ना ?
@sanketchalke1735
@sanketchalke1735 11 ай бұрын
बाईचा नाद लय वाईट😅😅😅
@chandrakantnarvekar3471
@chandrakantnarvekar3471 3 ай бұрын
कारण काय माहित नाही, पण एक कर्तबगार आणी महत्वाचा माणूस फुकट गेला हे खरं
@mangaleshdoke1592
@mangaleshdoke1592 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@shantanukulkarni4769
@shantanukulkarni4769 11 ай бұрын
You have chosen a very interesting topic
@bharatdeore7895
@bharatdeore7895 11 ай бұрын
अशा पाणचट विषय ला हात गातल्या मुळे आपले धन्यवाद
@pa5276
@pa5276 8 ай бұрын
😂
@BomJimmy
@BomJimmy 3 ай бұрын
million thanks to Pravin Mahajan for his act.
@erkadbhane2854
@erkadbhane2854 11 ай бұрын
प्रमोद महाजन महाराष्ट्रीयांन असल्याने कधीही पंतप्रधान होऊ. शकले नसते.
@surajwavre8291
@surajwavre8291 9 ай бұрын
तू पण मोदीला मतं देणारा आहेस का??
@rajupnjkr
@rajupnjkr 3 ай бұрын
​@@surajwavre8291tu nehru indira Rajiv soniya Rahul la mate det asshil
@surajwavre8291
@surajwavre8291 3 ай бұрын
@@rajupnjkr 🤣🤣६ महिने जुनी Comment आहे बाळा,🤣जून महिना संपायला आला ना आता तू अजून तिथेच राहिला का?
@pa5276
@pa5276 8 ай бұрын
BJP मधून सगळ्या दिग्गज नेत्यांच्या निधन कसं काय झालं हा संशोधनाचा विषय आहे.सुषमा स्वराज,अरुण जेटली, गोपीनाथ मुंढे, प्रमोद महाजन इ. यादी मोठी आहे.
@prakashkawade7649
@prakashkawade7649 7 ай бұрын
बरोबर. कट कारस्थान
@Sudheeeer555
@Sudheeeer555 4 ай бұрын
कट कारस्थान करुन, अन्नातून सतत विषप्रयोग करुन..
@shashikantborde2597
@shashikantborde2597 8 ай бұрын
Very very good knowledge.
@Mumbaimarathi
@Mumbaimarathi 11 ай бұрын
प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंढे यांना राजकारणातून संपवण्याचा काम केलं .यांना प्लॅन करूनच संपवले आहे
@prakashspanchal3321
@prakashspanchal3321 26 күн бұрын
बारामती कर
@amitjoshi1986
@amitjoshi1986 3 ай бұрын
ह्यात सारंगी महाजन हा महत्त्वाचा पैलू सोडलाय आपण.
@vijaykasbe7302
@vijaykasbe7302 11 ай бұрын
100% बरोबर आहे
@ymd0706
@ymd0706 Ай бұрын
Pramod la Sarangi Vadan cha Khup Shauk Hota
@spjmalimumbai
@spjmalimumbai 7 ай бұрын
त्या काळी असे ही बोलले जात होते की प्रमोद महाजन हे सारंगी वाजवण्यात पटाईत होते हे प्रवीण महाजन ना आवडत नव्हते, कदाचित प्रमोद महाजन ची सारंगी वाजवण्याची बेसुरी आवाज प्रवीण ला पसंत नव्हते तरी ऐकायला लागायचे त्याची भरपाई म्हणून प्रवीण ने कोटी रुपीए मागितले असेल , प्रमोद ने दिले नाही म्हणून ।
@RAMESHBORADE-o6f
@RAMESHBORADE-o6f 2 ай бұрын
Ati Paisa, v baykacha nad yamule tayncha khun karnet आला asva असें मत aahe Dhanywad
@sachinsarwade3412
@sachinsarwade3412 6 ай бұрын
प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंढे यांच्या मृत्यू ची मिस्ट्री आहे आणि ती त्यांचे कुटुंबीय सोडून सर्वांना माहीत आहे😂
@thegodfather2271
@thegodfather2271 11 ай бұрын
🧐 दोन भावा मधे प्रॉपर्टी वाद होता. लोकं काहीं पण अफवा पसरवत आहेत 😏
@NineshwarPatil
@NineshwarPatil 11 ай бұрын
प्रमोद महाजन पार हुशार व अभ्यासू व्रत्या राजकारणी होता ते प्रतप्रधनचे दावेदार होते
@rajendrakarnik9295
@rajendrakarnik9295 3 ай бұрын
बऱ्याच वर्षांनी या विषयावर इतके जाहीरपणे भाष्य ऐकले. तुमच्या धीटइचे कौतुक वाटते! परंतु या विषयावर फार पुढे जाऊ नये हि वास्तववादी विनंती 🙏
@nitinvyavahare7830
@nitinvyavahare7830 27 күн бұрын
लोकांचे पैसे खाल्ल्यानंतर असेच होते यांना एक एक हजार कोटी पुरत नाहीत पोरं यांची दारुडी नशा करणारी दूरसंचार मंत्री असताना एक एक हजार कोटी रुपये घेतले यांनी आता येथून पुढे सर्व पुढाऱ्यांचे असेच होणार
@digambarrane308
@digambarrane308 11 ай бұрын
अरे असे अनेक लोक जातात - तु आणी मी ही जाऊ - कोणीही व्हिडिओ बनवणार नाही - हा छंद सोडून दे - फालतू - लोक मूर्ख नाहीत - ये पब्लिक हैं सब जानती हैं - अवलक्षण करून घेऊ नकोस.
@shatrughandugane7025
@shatrughandugane7025 11 ай бұрын
😂😂
@sandeepdeshmukh9974
@sandeepdeshmukh9974 11 ай бұрын
Best information sir
@TheRock_1819
@TheRock_1819 11 ай бұрын
औरत का चक्कर बाबू भैय्या 😂😂😂😂😂😂😂😂😂
@ashokbare9077
@ashokbare9077 11 ай бұрын
कुछ प्रुफ है क्या आपके पास ?
@TheRock_1819
@TheRock_1819 11 ай бұрын
@@ashokbare9077 अशोक बारे प्रविण महाजन नी कोर्ट मध्ये सगळे सांगितले होते. अंध भक्त.
@prashantjadhav5617
@prashantjadhav5617 11 ай бұрын
@@ashokbare9077 माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
@vaishakhsonawane4283
@vaishakhsonawane4283 11 ай бұрын
haa pan kaskay kalala he
@monikakharade6453
@monikakharade6453 10 ай бұрын
गोपीनाथ मुंडे यांच्या वर पण बनवा व्हिडिओ
@khandudaine5046
@khandudaine5046 7 ай бұрын
पण खरे व्हिडिओ बनवा
@kishorkudaal2946
@kishorkudaal2946 Ай бұрын
Video चे 2 ऱ्या मिनिटाला कोणाचा फोटो लावलाय? 😅
@pramoddiwakar-h8d
@pramoddiwakar-h8d Ай бұрын
प्रविण महाजन यांच्या जबाबाची CD कोर्ट २० वर्षाने पब्लिक करणार आहे .. वाट पाहू दूसर काय
@hemantgaikwad3352
@hemantgaikwad3352 11 ай бұрын
15 minutes ghalvun 0 mahiti dilyabaddal abhari
@newsdindayal
@newsdindayal Ай бұрын
20 वर्षांनंतर रिपोर्ट जाहीर करणार होते ,,झाला काय
@RaosahebPatil-pk2fj
@RaosahebPatil-pk2fj 11 ай бұрын
Aray Bhawa SagLay Rajkarne DuSre Bayko Thaywtat
@babanraozaware6483
@babanraozaware6483 11 ай бұрын
नालायकांचा शेवट असाच होणार. नियती माफ करीत नसते.
@amarbhore8995
@amarbhore8995 7 ай бұрын
तुम्ही माहीत असलेली स्टोरी सांगितली जी सगळ्यांना माहिती आहे, पण इनसाईड स्टोरी कुठयं 😂
@vasudevvedarkar7393
@vasudevvedarkar7393 11 ай бұрын
धन्यवाद भाऊ योग्य माहिती दिली त्याबद्दल.
@shravanchavan6924
@shravanchavan6924 3 ай бұрын
पुनमताई महाजन यांना राज्यसभेवर घेऊन मंत्री केल्यास भारतीय जनता पार्टीच्या बहुतांश कार्यकर्त्यांना आनंद होईल आणि स्वर्गीय महाजन यांच्या पुण्य आत्म्यास चिरशांती लाभेल
@marutibabar9178
@marutibabar9178 9 ай бұрын
अखंड देशात एक उत्कृष्ट वक्ता
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 22 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 63 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 22 МЛН