मृत्युपत्रा विषयी सर्व प्रश्नांची उत्तरे । Will Deed in marathi | मृत्युपत्र

  Рет қаралды 1,258

Advocate Advice

Advocate Advice

Күн бұрын

This video is relating to questions
मृत्युपत्र म्हणजे काय
-कोणत्या संपत्तिच मृत्युपत्र करता येत ?
-वाडीलोपार्जित संपत्ती मधील स्वताच्या हिस्स्यापूरते मृत्युपत्र करता येते का ?
-जर एखाद्याला जन्मठेपेची किव्हा फ़ासीची शिक्षा दिली असेल आणि त्याला मृत्युपत्र करायचे असेल तर त्याची काय प्रॉसेस असते?
-जर कोणी वाडीलोपार्जित संपत्तिचे मृत्युपत्र केले तर ते मान्य असते का?
-१८ वर्षाच्या आतील मूलाच्या नावावर मृत्युपत्राने प्रॉपर्टी करता येते का ? व कशी ?
-मृत्युपत्र नोटराईज किव्हा रजिस्टर करणे गरजेचे असते का ?केलेल मृत्युपत्र रद्द करता येत का ?
-मृत्युपत्रमधे कोणत्या प्रॉपर्टीचा उल्लेख करायचा राहूण गेला तर ?
This video is relating to all this questions
If you have any queries relating to this topic you can contact me on following sites
Gmail- akashsomavanshi11@gmail.com
Instagram- mr_prithvii_11
Mobile number- 7387351111
or
you can search prithviraj somavanshi on Instagram
#advocate #advice #advocateadvice #advice #legaladvice #mpsc #upsc #2022

Пікірлер: 3
@none1363
@none1363 7 ай бұрын
🎉🎉
@vilaspawar9085
@vilaspawar9085 Жыл бұрын
आम्ही तिन बहिनी व एक भाऊ आहे भावाला दोन मुली व एक मुलगा आहे परंतू आमची आई , भाऊ, व भावाचा मुलगा असे तिघे मयत झाले आहेत तसेच भावाचा २० वर्षापूर्वी कोर्टातुन डायव्होर्स झालेला आहे. भावाया दोन्ही मुलीची आम्ही लग्ने लावून दिलेली आहेत आमच्या वडीलांनी आम्ही तिन बहिणीच्या नावाने तिन वर्षापूर्वी नोंदणीकृत मृत्यूपत्र बनविले आहे परार दोन मुली पैकी एकीने हरकत घेतली आम्हे तर ती वारस लागू शकते का?
@ranveerdeshmukh7050
@ranveerdeshmukh7050 2 жыл бұрын
Plz give us your instagram id for more updates
Accompanying my daughter to practice dance is so annoying #funny #cute#comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 28 МЛН
Как Я Брата ОБМАНУЛ (смешное видео, прикол, юмор, поржать)
00:59
उतारे सोडवणे भाग-2(MPSC-राज्यसेवा)
50:25
VIDARBH IAS ACADEMY -Sagar Sir
Рет қаралды 147 М.
Current Affairs 2023-24 By: Navnath Wagh #mpsc #combine #currentaffiars #dysp #success
1:02:51