मृत्युपत्र, इच्छापत्र / Will म्हणजे काय? | मृत्युपत्र कसे बनवतात | काय सांगतो कायदा? चला समजून घेऊया

  Рет қаралды 27,811

Mahiti Asaylach Havi

Mahiti Asaylach Havi

Күн бұрын

Пікірлер: 37
@santoshsahasrabudhe450
@santoshsahasrabudhe450 2 ай бұрын
Draft mrutyupatra Kiva ichapatra cha namuna kasa asava te sanga to dakhava
@sunitachavan1075
@sunitachavan1075 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी खूपच छान उपयुक्त माहिती
@yakshashreerealfact2986
@yakshashreerealfact2986 Жыл бұрын
प्रकल्पग्रस्त कुटुंबांना शासनाने दिलेली संपूर्ण मिळकत एकट्याच्या नावाने मृत्युपत्रात समाविष्ट करू शकतो का
@umeshbhilare7227
@umeshbhilare7227 2 жыл бұрын
Thnks
@yakshashreerealfact2986
@yakshashreerealfact2986 Жыл бұрын
भोगवटादार वर्ग २ मिळकत मृत्युपत्रामध्ये समाविष्ट करू शकतो का ? शासन निर्णयानुसार भूसंपादन अधिसूचना जाहीर झाल्यावर भोगवटादार वर्ग २ चे भोगवटादार वर्ग १ करणे कायदेशीर शक्य आहे का
@yakshashreerealfact2986
@yakshashreerealfact2986 Жыл бұрын
सिडको प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला १२% योजनेखातर मिळालेली मिळकत स्वकष्टार्जित एकट्याची मिळकत समजून मृत्यूपत्रात समाविष्ट करू शकतो का
@AB_MAFIYA
@AB_MAFIYA 2 жыл бұрын
माहिती फार उपयुक्त....
@ajinkyawaghule
@ajinkyawaghule Жыл бұрын
मृत्युपत्र 100 rs स्टॅम्प वर टंकलिखित आहे आणि त्यावर दोन साक्षीदारांच्या सह्या आहेत...पण ते रजिस्टर केला नाही... असे मृत्यूपत्र ग्राह्य होणार का
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
रजिस्टर नसेल तर कायद्याने किमंत रहात नाही
@ishakghojariya5415
@ishakghojariya5415 3 жыл бұрын
माहिती दीला बदल धन्यवाद
@anilshingate6167
@anilshingate6167 3 жыл бұрын
Sir vadiloparjit jaminiche mrutuptr hou shktey ka tey pn tya mrutuyptr karnaryachya mulanasodun tyanchya nathvala mrutuyptradvare vadiloparjit jamin dey shktoka
@rajendarbhamare1559
@rajendarbhamare1559 3 жыл бұрын
Khup chan mahiti
@sudamdambale9436
@sudamdambale9436 Жыл бұрын
Nice information
@dattatraykhedkar1466
@dattatraykhedkar1466 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@mandarchitale9907
@mandarchitale9907 3 жыл бұрын
महाराष्ट्र माथाडी बोर्डाच्या कायद्यांबद्दलसुद्धा अशाच प्रकारे माहीती द्या सर
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
या विषयावरील व्हिडिओ बनविण्यासाठी प्रयत्न करेन
@aniketjadhao7592
@aniketjadhao7592 2 жыл бұрын
Hi Sir.. kul kayda for vidharbha region pdf asel tr please share Kara..
@vilasyedre7590
@vilasyedre7590 3 жыл бұрын
Jr akhadya wyakti ni mrutichya adhi sadhya kagadvar lihun thevle asl ani tyavr angtha asl tr tyà kagdacha upyog ahe ka
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
अंगठा असेल तर साक्षीदार लागतील
@vishnunaiknawarepatil4707
@vishnunaiknawarepatil4707 2 жыл бұрын
सर माझी आजी आईची आई त्यांना निराधार ची पगार चालू आहे पण त्यांचे निधन झाले तर त्यांचे मृत्यू पत्र बँक मध्ये दिले तर त्यांची जी रक्कम आहे ती भेटेल का सर
@thelifeanddimension
@thelifeanddimension 3 жыл бұрын
1957 che mrityupatra sapdle aahe, jamin tahsil kade aahe.gheta yeyil ka?
@seemachauhan153
@seemachauhan153 3 жыл бұрын
एक व्यक्ती दोन व्यातीच्या नावाने मृत्युपत्र करू शकते का,म्हणजे मृत्युपत्रात दोन व्व्यक्तीचे नवे टाकू शकतो का.
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
Ho
@prakashd2370
@prakashd2370 3 жыл бұрын
सरजी आजोबा जर मृत्युपत्र नातू च्या नावावर केले असेल तर बाबा व काका . अक्का त्यांचा विरोध करू शकतो का
@kuldeepsutar1095
@kuldeepsutar1095 3 жыл бұрын
Sadhya kagdavar kelele grahy aste ka
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 3 жыл бұрын
पुढे कायदेशीर अडचणी येऊ वाटत नसेल तर नोंदनी कृत करा
@malanghule2165
@malanghule2165 3 жыл бұрын
सर मृत्युपत्रात जे वारसदार तेच साक्षीदार होऊ शकतात का?
@demotest5760
@demotest5760 2 жыл бұрын
सर, जर का मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीला मुलेबाळे नाहीत, आणि मृत्युपत्रात त्या व्यक्तीने नात्यांमधील नसणाऱ्या व्यक्तीच्या नावाने मृत्युपत्र बनवले असेल तर त्या व्यक्तीची जमीन /घर अश्या व्यक्तीला मिळू शकते काय? की मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीचा नात्यांमधील लोकांना च फक्त मिळेल (त्यांचा उल्लेख मृत्युपत्र मध्ये नसेल)
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 2 жыл бұрын
हो‌ मिळू शकते
@vipvlogs3263
@vipvlogs3263 3 жыл бұрын
Kay pn sangto kY
@janhavidalvi4002
@janhavidalvi4002 3 жыл бұрын
सर मला तुमचा नंबर मिळेल का 🙏🏻
@malanghule2165
@malanghule2165 3 жыл бұрын
सर तुमचा मोबाइल नं मिळेल का प्लीज
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 9 МЛН
मृत्युपत्र असे करा - Mrutyupatra
5:07
Tech With Rahul
Рет қаралды 11 М.
Article 370 & 35-A : Jammu-Kashmir (1947 to 2019) by Dr. @vikasdivyakirti
3:22:40