आतापर्यंत कितीतरी लोकांना ऐकलं पण तुम्हाला ऐकल्यानंतर तुम्हालाच ऐकावं अस वाटतं... जीवनातल्या महत्त्वाच्या काळात मला योग्य inspiration motivation देणारा माणूस भेटला... तुमच्या सारखं होण्याची तीव्र इच्छा लाखो मुलामुलींना नक्कीच झाली असेल... Thank you so much for uploading such an amazingly inspiring video अक्षरशः डोळे उघडले आणि स्वप्नात जीवच भरला ... Jai hind ..