Рет қаралды 258
Kunal Bhoye
पाहऱ्याच ठाण म्हणून मृगगड ओळखला जात होता. इतिहासात जो सव घाट म्हणून प्रसिद्ध होता त्यावर नजर ठेवणारा किल्ला म्हणजेच मध्ययुगात निरमिला गेलेल्या मृगगड. 3-४ सुळक्यांच्या रचनेमुळे मृग गड सहज ओळखता येतो.