नक्की ट्राय करा 👍☺️And thank u so much for your comment 🥰
@AmitMore-k8v5 ай бұрын
Ek number 👌👌😋😋
@rajkumarsuryawanshi95215 ай бұрын
Khup chan
@vishwaskoli73793 ай бұрын
We people prepare Matan masala ( सुक्क ) & matan curry like thid method only .
@rekhamane83854 ай бұрын
मटणाला आले लसूण कोथिंबीर पेस्ट हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करायचे म्हणजे मटणाच्या सुपला भन्नाट चव येते.मसाला कांदा खोबरे यांचा करतो ना तेव्हा त्यांत पण थोडे थोडे मसाला पुरते आले, लसूण, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे मसाला पण टेस्टी होतो..एकदा असे नक्की करून पहा.. आमच्या कोल्हापूर मध्ये असेच करतात..तुमची रेसिपी छान असतात..पण अशा प्रकारे एकदा कर आणि तसा व्हिडिओ बनव मग ओके..
@MrunalMarathiVlogger4 ай бұрын
Thank u sooooooooo much for your suggestion ☺️🥰 next time मी नक्की या पद्धतीने बनवेल 👍☺️
@poojaparande54945 ай бұрын
Vajadi lapeta dakhwa na tai😊
@MrunalMarathiVlogger5 ай бұрын
Sorry dear पण मी Vajdi नाही खात ☺️ माझ्या फॅमिली मधे पण कोणी नाही खात त्यामूळे मी नाही दाखवू शकत 🙏So sorry
@poojaparande54945 ай бұрын
@@MrunalMarathiVlogger ok no problem 😔
@rekhamane83855 ай бұрын
आले, लसूण कोथिंबीर ची पेस्ट मटणाला लावून मॅरिनेट करायचे.. छान सूप पण चवीला होते.मटणाला पण छान टेस्ट येते.
@MrunalMarathiVlogger5 ай бұрын
Thank u so much 🥰🙏
@shailajadevarkar43105 ай бұрын
मटणाच कालवण नाही. मटणाच सांबार.मटण मॅरीनेट असच करतात.रेसिपी एकदम कोल्हापुरी.मी कोल्हापुरीच आहे. आमच्याकडे असच मटण बनत.मटणाचा रस्सा आणि सुक्क.
@MrunalMarathiVlogger5 ай бұрын
Thank u so much 🥰
@archanagavhane12672 ай бұрын
रेसिपी छान आहे पण जेवण जर्मनच्या कढईत बनवू नकोस ते शरीराला चांगलं नसतं
@shahajipatil27535 ай бұрын
स्वताला कोल्हापूरी म्हणता मटणाच्या रशाला कालवन म्हणता हे बरोबर नाही
@MrunalMarathiVlogger5 ай бұрын
अहो पण मी कधी म्हणाले की मी कोल्हापुरी आहे म्हणून???🤔 मी पुणेरी आहे 😄🙏 वाटल तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पहा मी त्यात कुठेही म्हणाले नाही की मी कोल्हापुरी आहे म्हणून ☺️by the way thanks for watching video
@rekhamane83854 ай бұрын
मटणाच्या रस्साला कोल्हापूर मध्ये कालवण नाही म्हणत तांबडा रस्सा म्हणतात..
@MrunalMarathiVlogger4 ай бұрын
हो मी पुण्याची आहे ना आमच्याकडे नॉनव्हेज च्या रस्श्याला कालवण म्हणतात ☺️ आणि त्यात माझ्या रश्श्याला लाल रंग न येता डार्क रंग आला त्यामूळे मी तांबडा रस्सा म्हणायचं टाळलं 🤭
@pravinbhandari27374 ай бұрын
कोल्हापुरात असे करत नाहीत
@MrunalMarathiVlogger4 ай бұрын
कोल्हापुरात पण घरोघरी थोडीफार वेगळी पद्धत आढळते, आवडीप्रमाणे बदल केले जातात ☺️🙏 तुमची पद्धत मला नक्की सांगा मी नक्की ट्राय करेल तस पण 👍
@pravinbhandari27374 ай бұрын
Aajun tu mahithi ghe
@MrunalMarathiVlogger4 ай бұрын
तुमची पद्धत शेअर करा प्लीज ✌️☺️
@pravinbhandari27374 ай бұрын
तू कोल्हापूरची नाहीस हे दाखवून दिलेस
@MrunalMarathiVlogger4 ай бұрын
संपुर्ण व्हिडिओ मधे मी कुठेही असा दावा केला नाहीये की मी कोल्हापुरी आहे म्हणून 🙏 मी पुण्याची आहे ☺️
@suniljadhav27945 ай бұрын
कलर अजिबात कोल्हापुरी नाही
@MrunalMarathiVlogger5 ай бұрын
त्याच कारण मी व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे ✌️मात्र मी खात्रीने सांगते चव एक नंबर च आहे ☺️🙏