@@Nilesh_Sonawane73 नाही घेऊ शकत मी आमच्या सरांना विचारलं
@maheshpatil7142Ай бұрын
Geography madhun BA kel aahe हवामान शास्त्रज्ञ होण्यासाठी काय करावे
@socialstudymaterialАй бұрын
तुम्ही भूगोलमध्ये पदवी घेतली आहे, जी एक चांगली सुरुवात आहे. आता तुम्हाला हवामानशास्त्र किंवा संबंधित क्षेत्रात मास्टर्स पदवी मिळवणे उपयुक्त ठरेल. हवामान मॉडेलिंग, हवामान विश्लेषण, डाटा विज्ञान, सॅटेलाइट मेट्रिओलॉजी इत्यादी क्षेत्रात विशेष कौशल्ये मिळवा.हवामान डेटाचे विश्लेषण करण्यासाठी आणि मॉडेल्स चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानाचा अनुभव मिळवा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्र संस्था किंवा प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप करा. अनुभव मिळवण्यासाठी हवामान सेवा, पर्यावरण संस्था किंवा संशोधन केंद्रांमध्ये प्रशिक्षण घ्या.
@maheshpatil7142Ай бұрын
@@socialstudymaterial हवामान शास्त्रज्ञ किंवा प्रयोगशाळा मध्ये इंटर्न शिप करण्या साठी फक्त ग्रॅज्युएशन ची डिग्री चालेल का. इंटर्नशिप कुठे करावी त्यासाठी अर्ज करावा लागतो का प्रवेश घावा लागतो
@akshaybachhav3094 ай бұрын
Sir maza BA ZALA ahe so me admission ghayou shkto kaa?
@socialstudymaterial4 ай бұрын
@akshaybachhav309 Ho gheu shakta tumhi MSW la kuthlihi degree chalte
@akshaybachhav3094 ай бұрын
Sir entrance exam aste ka??
@socialstudymaterial4 ай бұрын
@@akshaybachhav309 college vr depend aste... Nagpur University madhe addmission registration karn padte merit list nusar college midate
@vinaypotbhare22052 ай бұрын
MBA nantar jamate ka ghyala
@socialstudymaterial2 ай бұрын
Ho jamte but regular
@Samruddhisuryawanshi1997Ай бұрын
अमरावती में इंटरन्स एक्साम देनी होगी क्या सर?
@socialstudymaterialАй бұрын
College ke upar depend hai admission - entrance ya interview process
@socialstudymaterialАй бұрын
Nhi
@Samruddhisuryawanshi1997Ай бұрын
@@socialstudymaterial thank you so much itne kamo me busy hokar aapne mujhe jald hi replay kiya isliye thank you kehti hoon