गुरुजींना. नमस्कार. मूळ पुरुषाची. उपासना. करणे म्हणजेच. नीती. धर्म. नुसार वागणे. सत कर्माची. कास. धरणे. थोरा. मोट्याच. मन. राखणे घराण्याची. परंपरा जपणे. हीच. मूळ. पुरुषाची. उपासना. होय. वाटल्यास. गुरुजींना. सल्ल्हा घ्या. धन्यवाद. गुरुजींना नमस्कार
@adjagadipshindeparner57592 ай бұрын
दादा आज प्रथमच माहिती ऐकली खूप छान समजेल असे सांगता धन्यवाद
@shankarsalve7093 Жыл бұрын
गुरूजी🙏 खुपच उपयुक्त माहिती दिली आहे, आपण योग्य मार्गदर्शन करत आहात, मी आपले मनपूर्वक आभार मानतो की मला योग्य मार्गदर्शक गुरूजी लाभले,
@shilpaSalvi-p7l4 ай бұрын
मूळ पुरुष आणि महापुरुष यांची प्लीज माहिती सांगा
@sachinkhapre40713 ай бұрын
Very good
@ganpatchavan66965 ай бұрын
गुरुजी धन्यवाद मुळपुरुष आणि महापुरुषाच्या फरक काय.
@vsgolapkar4402 Жыл бұрын
नमस्कार सर खूप उपयुक्त माहिती सोप्या पद्धतीने सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहे
@dipalidhure8628 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे अगदी सविस्तर सांगितली धन्यवाद 🙏
@VijayjadhavJadhav-t1h3 ай бұрын
चांगली माहिती देत आहात
@nileshindore40923 ай бұрын
Guruji khup chan mahiti dilit
@vijayrajaram8280 Жыл бұрын
मूळपुरुष आणि महापुरुष यातील फरक सांगावा, ही विनंती आहे.
@vrushalikamale64045 ай бұрын
Mahapurush.mhanaje.kai
@santoshgurav9700Ай бұрын
दोन्ही एकच आहेत
@hemant3177Ай бұрын
खातय किंवा खातया हे गावराठीतील सुतार समाजाचे स्थान आहे... त्याला रामपुरूषही म्हणतात या विषयी माहिती द्यावी
@yogitaaroskar74678 күн бұрын
Mulpurush aani mul vas ekach aahet ka
@shashikantspawar8289 Жыл бұрын
छान माहिती खूप खूप आभारी 🙏🙏
@pujasanmukh Жыл бұрын
सर खूप सोप्या भाषेत माहिती दिली आहे. धन्यवाद🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@gangadharchavan32345 ай бұрын
मस्त वाटली
@hanamantshankarmahadik85825 ай бұрын
Khup durmil mahiti 3:03
@rahulpadate1214 ай бұрын
Nice
@sandeshkarpe7617 Жыл бұрын
अगदी बरोबर
@VijayKhedekar-z2m2 ай бұрын
Mulpurush aani mahapurush ekach ka vegvegle astat
@pallavichorghade9624 Жыл бұрын
सर खूप सोप्या भाषेत माहिती छान माहिती दिलीत 🙏🙏
@vishalpatil2682 Жыл бұрын
🌹सीताराम 🌹खूप छान माहिती दिली
@madhukarbhandwale1910 Жыл бұрын
फार छान सांगत आहात समाजात बरंच अज्ञान आहे 🙏🌹तुमच्या पुढील विडिओ ची उच्छुकता
@dinkarphadke6796 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे धन्यवाद साहेब पण मूळपुरुष साधना कशी करावी
@rajshreebandal9726 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आहे तुम्ही हि माहिती दिल्याबद्दल
@SharayuDarekar3 ай бұрын
मूळ पूरुष आणि महापूश मणजे काय
@SantoshRane-o7q4 ай бұрын
सुदर
@shitalchavan7388 Жыл бұрын
खूप छान माहिती दादा!
@sachinvengurlekar3595 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली साहेब 👌🏻👍🏻
@hemantsonawane1115 Жыл бұрын
Khup chan mahiti diliy sir tumhi🙏🙏🙏
@gowardhaanpolsani6763 Жыл бұрын
😢फार मोलाचे मार्गदर्शन.... धन्यवाद च.... 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@shobhakadam4032 Жыл бұрын
खूप छान आहे ?
@vasudhapanchal9115 Жыл бұрын
खूप खूप सुंदर माही मिळाली आभार 🎉
@shrikantanabhavane57215 ай бұрын
आमचे देवक किव्हा कुळ बेल झाड आहे.तर आम्ही कोणत्या वर्गा मध्ये मोडतो? तसेच....महापुरुष म्हणजे काय....?
@appasahebpadolkar2705 Жыл бұрын
खुप छान ब्रो 💐💕💕🙏
@ravindravilankar56474 ай бұрын
मुळपुरूष व आकार यातील फरक स्पष्ट करावा.माझ्या घरात आकाराची स्थापना आम्ही केलेली आहे,पुजा विधी बाबत माहिती अपेक्षित आहे.धन्यवाद.
@uecfaroff27953 ай бұрын
Thank you
@sachingunjal9004 Жыл бұрын
धन्यवाद गुरुजी खुप महत्त्वाची माहिती दिली आपण 🙏🚩
@4prasad11 ай бұрын
वाडी पुरुष बद्दल माहिती सांगा
@sksamarthsir96353 жыл бұрын
गुरुजी पुढचा एपिसोड कधी येणार plz कळवा
@ManojHire-b4v4 ай бұрын
समाधी आता कुणी घेत का आणि जरी घेतली तरी कोण येत
@RakeshPawar-z6h5 ай бұрын
खूप छान
@udayjadhav50945 ай бұрын
खूप छान माहितपूर्ण आहे.
@santoshposture81743 жыл бұрын
साहेब, छान माहिती मिळाली.... पण मूलपुरुषाची साधना कशी करावी.. कृपया या बद्दल मार्गदर्शन करावे....
@marx8755 ай бұрын
Isvati kon asto?
@ravindrakulkarni8577 Жыл бұрын
छान माहीती दीली,परंतु हे मुळ पुरुष कोण आहे हे कसे शोधावे..???
@smitamore55672 жыл бұрын
मूळ पुरुष यांची आराधना कशी करावी आणि कुलदेवाचा मानसन्मान कसा करावा???
@shrikantbankar71905 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@arundable72134 ай бұрын
धन्यवाद, ही चांगली माहिती सांगितली.
@santoshmore98472 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत....keep it up
@sudhakarchaudhari15365 ай бұрын
Veri Noçè
@rameshsawant9485 Жыл бұрын
गुरुजी नमस्कार, अतिशय उपयुक्त अशी माहिती.धन्यवाद🙏🙏
@sureshgawde40525 ай бұрын
अतिशय महत्वाची माहिती दिली धन्यवाद
@santoshsakpal70132 жыл бұрын
Kalpurush badal pan sanga please
@ArvindParab-l4j5 ай бұрын
मूळ पुरुषा बद्दल चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@nilimawaykole2901 Жыл бұрын
धन्यवाद गूरूजी
@prajktagogate2775 Жыл бұрын
मुळपुरुष परत पुढच्या पिढीत जन्म घेऊ शकतो का ? त्याची पत्रिका पाहून समजू शकते का ?
@SandhyaDevchakke5 ай бұрын
Very nice n useful informations so thanks
@sanjaybhagat89025 ай бұрын
सुंदर. माहिती दिली आभारी
@bts_army_forever39965 ай бұрын
Khup chan guruji
@hemantgondhali77062 жыл бұрын
Dada mala gramdevata daodevi yanchya baddal kahi mahiti milel kay
@mahendarambolkar45492 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@anaghakulkarni71795 ай бұрын
अतिशय मह्त्वपूर्ण माहिती आहे,खुप धन्यवाद
@rajendrathorat8244 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली
@ManojKasare-gh6rc7 ай бұрын
सर मला अस वाटत मी आमच्या कुला चा मूल पुरुष आहे,, मागच्या जनमाच्य जाप तोडाइ साठी माझा जन्म झाला आहे,
@radhaagare42405 ай бұрын
जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
@amarsonar52413 жыл бұрын
नमस्ते गुरुजी, आपण श्वासा संदर्भात व्हिडिओ टाकणार होते. त्याचं काय झालं ?कृपया एका मिनिटांमध्ये किती श्वास चालतात त्याच्यावर आपण मार्गदर्शन करणार होता. कृपया लवकरात लवकर मार्गदर्शन करावे.
@vijayaapteshinde45642 жыл бұрын
खुप महत्वाची आणि चांगली माहिती ..जी मनाला पटते...
@TheFortunefighter3 жыл бұрын
Khup chaan mahiti aahe sir. . Telegram channel chi link share kara please
@Vishu80892 жыл бұрын
Rashtroli Brahman dev mhanje nakki kon
@sumedhabhide51768 ай бұрын
Ekhadya kutumbat ekhadi vyakti satat ajari padat asel ani ekhadya jotishyakade patrika dakhavli tar te sangtat ki tumhala mul purushacha tras ahe ase hou shakte ka
@RajendernathMirajakar4 ай бұрын
Aata Dharm konala pahije warya varachi varat aahe an chan mahiti sathi Dhanyawad R M MIRAJKAR Shaunagar BELGAUM Karnataka
@yogeshakre3938 Жыл бұрын
तपशील महीती दिल्या बद्दल धन्यवद
@karunajadhav69732 жыл бұрын
खूपच छान माहिती
@sudamghadigaonkar94292 жыл бұрын
माहीती छान आहे असेच आम्हांला माहीत देत जा आभारी आहोत
@harishchandraparab70345 ай бұрын
आपण चांगली. माहिती दिली. याचा पुढील भाग नक्की जाणून घ्यायला आवडेल. अवश्य सांगा.
@meenadabholkar74435 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद सर🙏🙏
@RajendraBole-y1t5 ай бұрын
Kupch sunder mahiti dili aapan
@killerff87393 жыл бұрын
खूप छान माहिती पुढची माहितीची वाट बघतो सर
@shrikrishnalad63282 жыл бұрын
bayangi chi mahiti dyavi he thikan kuthe aahe tiithe kunashi sampark karava te sangave
@sandhyanavelkar27183 жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏🙏
@rajendragawde3612 Жыл бұрын
छान
@VivekJoshi-o2e5 ай бұрын
Khup chhan video banavato #vivek1976a
@anveshabaravkar57443 жыл бұрын
Great Dada 🌹💐 Gaurav Baravkar
@mangeshsawant55092 жыл бұрын
Very nice
@ratnakarbagul11213 жыл бұрын
सुंदर माहिती
@deepaktambe47915 ай бұрын
Chan mahiti sangitli ajun mahiti sanga
@Malv1453 жыл бұрын
Nice information
@DineshKatkar-s9tАй бұрын
खूप छान
@rahulkarade79473 жыл бұрын
Thanks for your rare info post...👌 Waiting your next apart to continue..👍Welcome your post Sir....💐
@rajeshparab72069 ай бұрын
❤
@santoshlohar82412 жыл бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏
@StiboMesorHariboCreation20293 жыл бұрын
🙏🙏🚩🚩THANKAS
@ashwinikatare85613 жыл бұрын
Khup chan mahiti sangatat tumhi Asha gosti kiva riti astat jya maghil karan mahiti nsto...vele sobt karan konala mahiti nste... jenva aapan gharchya mothyana karan v4to tenva aaplya la hva tsa uttar milat nahi kiva milt ch nahi...tumchya post mul khup kahi smjat aahe...patat aahet sgle gosti... Ashich mahiti share krat raha
@ashokkamble63002 жыл бұрын
धन्यवाद
@imthestoryteller39652 жыл бұрын
मला एक प्रश्न विचारायचे आहे जर कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी देव पुजने बंद केले तर ते कुटुंब उद्ध्वस्त होते का सर्व बाजूने ? कुलदेवतेचा रोष होतो का ? प्लिज मला ह्या प्रश्नाचे उत्तर द्या