जगावेगळ्या बातम्या येण्याचं एकमेव ठिकाण ते म्हणजे कोल्हापूर 🙏🏻......
@abhishekvhanmane16647 күн бұрын
😂
@sushant5186 күн бұрын
म्हणूनच जगात भारी आम्ही कोल्हापुरी 😅😉🔥
@DESIBOY-fe7nm6 күн бұрын
भारतातलं Ohio 😂😂😂😂
@digambarparekar61546 күн бұрын
😂😂😂😂😂
@jayhind12806 күн бұрын
😂😂😂
@TanajiMandalik6 күн бұрын
या कुठुंबसाठी समाजातून मिळत असलेल्या मदतीचा ओघ पाहता खरचं आपले सर्वांचे आभार मानावे तितके थोडेच आपण सर्वांना सलाम
@dnyaneshwardhanuktekar32977 күн бұрын
आमच्या कोंबड्या आहेत मुंगूस कोंबडी घेऊन जात असताना काढून घेऊन अनेकदा आम्ही खातो ,आणि पुढेही खत राहणार. हा घातपात विषय असेल चौकशी सखोल करावी
@sanjaybhosale89336 күн бұрын
हो आम्हीही खाल्ली आहे आम्हाला काही झाले नाही आतापर्यंत
@avinashrajgure26076 күн бұрын
Confidence level 🤣👍
@CompactClipsTrendzRK6 күн бұрын
🥲
@thebikereview52796 күн бұрын
😱 ज्ञानेश्वर भाऊ तुम्हाला काहीच नाही झाल .....नक्की तुम्हाला लहानपनी येखांडा साप #वला असेल😂😂😂
@sujatakumbhar61026 күн бұрын
Aamhi tar rog aalelya suddha khallya
@mayureshpatil92546 күн бұрын
नमस्कार मित्रांनो, मी मयुरेश पाटील, मांढरे गावचा रहिवासी... खरं म्हणायचं गेलं तर हा विषय गमतीचा नसून, गांभीर्याचा आहे, आणि ही घटना १००% सत्य आहे. मृत व्यक्ती हे माझे जवळचे मित्रपरिवार आहेत. जर या गोष्टीकडे लक्ष दिले नाही तर अशा गोष्टी आपल्या जवळपास सुधा होऊ शकतात. या गोष्टीला पूर्णपणे आळा घालायचा असेल तर आपण सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे. तरच प्रशासन या गोष्टी कडे लक्ष देईल.. आणि पाटील कुटुंबाला न्याय मिळेल.🙏🙏
@mayurb46106 күн бұрын
नक्की खरं काय? तुम्हाला माहित असेलच
@dxn27556 күн бұрын
Khar kay ahe
@surajgawande69056 күн бұрын
अरे मित्रा नक्की खर काय..ते तर सांग
@NitinGite-hw7ui6 күн бұрын
मूकबधिर बाई एवढे भयानक कृत्य करू शकते काय
@रोशनब्राह्मण6 күн бұрын
@@NitinGite-hw7uiमुकबधीर व्यक्तिबरोबर भांडण तरी किती होऊ शकतं?
@SanjayVlogs-yz5kn6 күн бұрын
या ठिकाणी चिन्मय भाऊ असता ना तर स्टोरी ऐकायला अजून मजा आली असती
@tendermiles6 күн бұрын
navin mansala chance dya jara
@KETAN69716 күн бұрын
चिन्मय सोबत लग्न करून घ्या तुम्ही रोज अश्या स्टोरी एकवेल तो मग 😅😅😅
@iqbalbaloch55246 күн бұрын
असू द्या की याला पण पोट भरू द्या की. याला पण संसार असल की.
@ajaykahandal24806 күн бұрын
तू एक काम कर चिन्मय ला घरीच घेऊन जा आणि रोज रात्री स्टोरी ऐक.
@mie7176 күн бұрын
तो घरी गेलाय तुझ्या😂
@rutikkamble11206 күн бұрын
हा व्हिडिओ पुन्हा: एकदा चिन्मय दादा ला बनवायला सांगा
@suyashbhosale77894 күн бұрын
दारू पिताना त्यामध्ये आठवणीने पाणी टाकून प्या, इथे आम्ही अख्खा मुंगूस खाऊन बसले तरी आम्हाला काय शाट फरक पडलेला नाही 💯✌🏻🙌🏻🤣😅
@SB-mj5mo7 күн бұрын
बायको सोबत भांडू नका ....नाहीतर काय खरं नाही ...😰
@रोशनब्राह्मण6 күн бұрын
मुकबधीर व्यक्तिबरोबर भांडण तरी कसा करू शकतो माणुस?
@AjayMulik-vp4po6 күн бұрын
Gukhaa
@Sgaming-p3d4 күн бұрын
कमळाबाई संगट उध्दवसाहेब भांडले आणि पक्ष चिन्ह गेल 🤣🤣🤣🤣🤣🤣
@सर्पमित्रगणेशलोहार6 күн бұрын
त्या गंगाचे कॉल रेकॉर्डिंग चेक केल्यावर मजबूत धागे दोरे सापडले असते पण ती मुकी आहे ना...
@vishwambar-jadhav6 күн бұрын
Bekar 😂😂😂😂
@rajantate73836 күн бұрын
😃😃🤣🤣🤣🤣
@रोशनब्राह्मण6 күн бұрын
मुकबधीर व्यक्ति वाद घालु शकते तरी किती?
@mangeshpatil56736 күн бұрын
मैसेज करत असेल मग 😂
@devraghorte766 күн бұрын
😂😂
@francislopes77416 күн бұрын
फक्त पुरूषांनाच बाधा झालेली दिसते . म्हणजे कोंबडी बरोबर एखादे पेयं घेतले असावे व त्यामधुन बाधा झाली असावी.
@Rahul-cc1zh6 күн бұрын
एवढ्या लवकर तुम्ही केस डीसमिस केली
@tusharlandge17856 күн бұрын
penguin
@124_vishaltaware85 күн бұрын
Case dismissed
@Krushi_Gyan7 күн бұрын
बर बिचाऱ्या शुभ असलेल्या मुंगसाला कश्याला बदनाम करताय😢
@Abhijeetda6 күн бұрын
6:12 मुंगुस तर माणसंही शिजवून खातात😢 की माणस मुंगुसही शिजवून खातात???
@Standupshorts_096 күн бұрын
😂😂😂
@vinaypawar65596 күн бұрын
😅😅😅छान
@sush_dattarjun6 күн бұрын
काय पकडला राव 😂
@jasper50166 күн бұрын
Exactly, mala watalach konitari already lihala asel mhanun baghayala aalo.
@sameerambekar14926 күн бұрын
हा आहे खरा पत्रकर 😮❤
@anoj_04254 күн бұрын
सद्या हॉस्पिटल मधे असलेल्या पाटील यांची प्रकृती बरी आहे. कोल्हापूर मधील एका चांगल्या हॉस्पिटल मद्ये आमच्या साईड च्या बेड वर ऍडमिट होते.
@Gamerhindu856 күн бұрын
ह्यो तर चिन्मय चा विषय आहे 😅
@avirajjagadale544 күн бұрын
मुकबधीर असून घरातल्या सोबत वाद झाला होता 😂😂😂😂
@ramandetergentpowder95164 күн бұрын
सध्या मूंगस फरार आहे...
@rkrkrkrk66657 күн бұрын
हे शक्यच नाही मी मुंगसाने चावलेल्या कमीत कमी 20, 25 कोंबड्या खाल्ल्या आहेत
@ajitpowar52736 күн бұрын
तू राक्षस आहेस 😂
@mahaandaaz6 күн бұрын
😊😊😊😊
@PrashantKhairnar-study6 күн бұрын
😂😅😜😝😝😆🥵🤮🤮
@salimshaikhsalimshaikh36886 күн бұрын
एकदा साप खाऊन आला असेल
@thebikereview52796 күн бұрын
लहापणी तुला येखांदा साप #वला असेल म्हणून तुला काही झाल नाही ...😂
@swatigaikwad78295 күн бұрын
Good narration brother keep it up.
@yashsingalkar95756 күн бұрын
शुद्ध आहार, शाकाहार! PS: वैयक्तिक मत, ज्ञान झाडू नये. तुम्हाला जे खायचे असेल ते खा. मला 🔔 फरक पडत नाही
@homosapian246 күн бұрын
कशाचा शुद्ध आहार सगळे कीटकनाशक, केमिकल, यूरिया, हायब्रीड बियाणे, नकली पनीर, लोकांची थुंकी मिसळलेली आहे त्यामध्ये 😂😂😂😂
@homosapian246 күн бұрын
सगळे केमिकल आहे शुद्ध आहारात 😂😂
@jaydeepghodake99796 күн бұрын
😂😂😂🎉
@jaydeepghodake99796 күн бұрын
वेगन
@jaydeepghodake99796 күн бұрын
#Vegan best aahar
@mr2sh6 күн бұрын
केक खाऊन पण 2 लहान मुलांनी आपला जीव गमावला आहे
@ganeshkashid66706 күн бұрын
मुंगुसाचा शोध पोलीस घेत आहेत
@sunil_mali.-6 күн бұрын
😅😅😂
@Rahul-cc1zh6 күн бұрын
मुंगूस नेपाल ला पळाला आहे
@tusharlandge17856 күн бұрын
🤣🤣
@shankarjadhav61786 күн бұрын
😅
@AnilMagar-ce5lc6 күн бұрын
😂
@rohitpol93337 күн бұрын
कोल्हापूर आहे भावा काय पण होऊ शकत 🤣🤣
@Maratha_samrajya7 күн бұрын
किंग बंटी पाटील आहेत💪💪💪
@DESIBOY-fe7nm6 күн бұрын
@@Maratha_samrajya🔔🔔🛎️🛎️😂😂
@priyaSharma-k3d6 күн бұрын
@@Maratha_samrajyaघंटा का किंग 😂😂
@NK-ly3cp6 күн бұрын
@@Maratha_samrajya आमचं ठरलंय ❌ आमचं बोंबलंय! ✅
@Maratha_samrajya6 күн бұрын
@@NK-ly3cp बर
@yashodhanw26087 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि 😟😢
@lovelymedia82886 күн бұрын
नीट चौकशी करा, काहीतरी गडबड असणार आहे, कोणीतरी game केलाय, कोंबडी नाही इतर काहीतरी खाऊन गडबड झाली आहे, सकाळची भाकरी, किंवा नास्ता
@amolchavan64816 күн бұрын
Thank u sir...... Mi pn tyanchyatil ek relative ahe sir....khup vaeet trass zalay all family la sir....
@akashsonawaneofficial6 күн бұрын
परिवारातील मुलांचा बाहेर जमीन किंवा काही कारणांवरून त्यांचा सोबत सगळ्या घरातील माणसांचा काटा काढण्यात आला...असावा..बाई वर आरोप लावू नये
@abhilashpatil-r2m5 күн бұрын
Women 😢
@tanajikamble26405 күн бұрын
घटना दुर्देवी आहे, पण सत्य बाहेर यायला हवे.
@ptm14527 күн бұрын
मूकबधीर वाद कशी काय घालू शकते😅
@gauraanggarima4816 күн бұрын
Amachi Tulati pan muki aahe, mala vichara😂
@ashishpatilsultane98136 күн бұрын
कदाचित ज्या कोंबडीला मुंगूस चावले त्या मुंगसाला साप चावला असेन
@tusharlandge17856 күн бұрын
food chain🤣🤣🤣🤣
@SurajPingale-vl2qt5 күн бұрын
😅
@ashishpatilsultane98135 күн бұрын
@@SurajPingale-vl2qt 😂😂🙏
@sourabhbramhapure63174 күн бұрын
vishay hard🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@SandipSawant-c1i6 күн бұрын
घटना दुखःद आहे😢😢😢😢😢😢
@kirankumarnanaware79206 күн бұрын
मुंगूस विष्यारी नसते तर अस झाले असेल की मुंगसाला साप चावला असेल आणि ते येऊन कोंबडीला चावले असेल ...आणि त्यांनी ती कोंबडी खाल्ली असेल 😂😅
@tusharlandge17856 күн бұрын
food chain🤣🤣🤣
@makarandsawant81707 күн бұрын
पहिल्यांदाच ऐकतोय
@AnantJadhav6 күн бұрын
डेमोग्राफी चा विषय असेल. बांगलादेश च्या बातम्यांचा आधार घेऊन तपास करावा. उघडा डोळे बघा नीट. आसपास कोणत्या प्रकारची वस्ती वाढत आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. आठ एकर वर नाही संपूर्ण गावावर डोळा आहे आरोपींचा अस देखील असू शकत.
@indian623533 күн бұрын
😂😂😂
@mayankgahane91226 күн бұрын
आधी त्या मुंगुसाची सापाशी लढाई झालेली असावी त्यामुळे मुंगसाला विषबाधा झाली, आणि त्यामुगुसाने कोंबळी ला चावले व विषबाधा पसरली अस होऊ शकते माझ्या मते😊
@ganeshgunjal8186 күн бұрын
6:12 bolbhidu ne navin shod lavla mungus manse sijun khatat😂😂
@ashokdeshmukh6987 күн бұрын
चिकन शिजवून खालली असेल ना..विष बाधा कसे शक्य आहे..
@tejaswagh67596 күн бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
@kirankumargarud28007 күн бұрын
मुंगसाने मान धरलेला कोंबडा आमच्या आजोबांनी खाल्ला होता काही होत नाही
@Rupalipatil3957 күн бұрын
Mungus Sap khaty . Sap khallela asel
@bskgroups31846 күн бұрын
Tuza आजा rakshas असल
@Ekjagatwashiarya6 күн бұрын
@@bskgroups3184 are bhai mungoos adivasi lok marun khatat
@rahuldevadkar48846 күн бұрын
😂@@bskgroups3184
@shubham-oh4ki6 күн бұрын
@@bskgroups3184😂😂😂😂
@TejaswiAmolkumar6 күн бұрын
घातपात आहे अस वाटत...🔥🔥🔥🔥🔥
@Happyfaces21217 күн бұрын
चिन्मय च पगार वाढ कधी होणार काय माहित. आरती तर लई दुःखी अस्न आरती च म्हातारं चांगलच आपटले विधानसभे ल
@akashborhade17937 күн бұрын
😂😂😂
@Freebird191-k9n6 күн бұрын
😂
@NILESHGCEK6 күн бұрын
😂😂😂
@NEET25-U6 күн бұрын
अरे महातार लय जागा आनार होत पण या बोल भिडू वाल्यांनी पनोती लावली मुलाखत घेऊन
@ashishpatilsultane98136 күн бұрын
😅😅
@Rahul-cc1zh6 күн бұрын
सध्या मुंगूस नेपाल मार्गे बाहेर देशात जायच्या तयारीत 😮
@tatyagavhane24526 күн бұрын
मुंगुस देशाबाहेर जाण्याची बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाला समजली आहे म्हणून राज्याचे गृहमंत्री फडणवीसला बरोबर घेऊन अमित शहा नेपाळ बाॅंडरीवर तळठोकुन आहेत, लवकरच मुंगुस ताब्यात घेतले जाईल, आपल्या देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री अजुन जिवंत आहेत,काळजी करु नका,
@Rahul-cc1zh6 күн бұрын
@tatyagavhane2452 बर झाल माहिती दिली नाहीतर टेंशन वाढलं होत....
@xcyberscar49926 күн бұрын
New fear unlocked 💀
@jaydeepghodake99796 күн бұрын
#Vegan 🥦🥕🌽 *आहार🍎🍌🍒 चांगला आहार*
@sairajkadam9544 күн бұрын
बाई केसाणे गला कापु शकते 😢😢😢 ही म्हण खरी आहे
@ThinkGreatwithakshay6 күн бұрын
जीव मारून खाता बर झालं मेले तर 👌👌
@sudamrathod26866 күн бұрын
मुंगुस चावलेली कोंबडी महाराष्ट्रत रोजच किती तरी लोक खातात. अशी घटना कधीच जीवनात ऐकायला भेटली नाही. भावा. 🤣😂
@shrikantshinde61697 күн бұрын
मुंगुस चावलेली कोंबडी मी स्वतः कापून खाल्लेली आहे.
@bunnysingh-mc1b7 күн бұрын
Tu rakshash ahes
@ak-bw2ip7 күн бұрын
😂@@bunnysingh-mc1b
@vijaygaikwad41417 күн бұрын
Tu jivant ahes ki mela?
@siddhuyelure94757 күн бұрын
😂😂
@sujitshelar91597 күн бұрын
😂😂
@prakashsirvirathore34536 күн бұрын
मानवीय आहार शुद्ध शाहकार
@AjayK22636 күн бұрын
शाहाकार❌ 🤣🤣🤣 शाकाहार✅
@DESIBOY-fe7nm6 күн бұрын
तुम्ही वयक्तिक पाळायला काहीच हरकत नाही. 🙏
@indian623533 күн бұрын
अगदी बरोबर 👍
@sandeshdevle7906 күн бұрын
25 वर्षा पूर्वी माझे वडील शीकारीला जायचे तेव्हां मुंगुस मारुन आनायचे तेव्हा आम्ही पन खायचो😂😂😂
@shubhambhake22075 күн бұрын
Mast zal
@muktewshwardasalkar91396 күн бұрын
मुंगूस चावल्याने माणूस मारत नाही,किंवा कुढलाही त्रास होत नाही,कारण काही वर्षा पूर्वी मला सुद्धा मुंगूस चावले होते,नक्कीच त्यांच्यावर विष प्रयोग झाला आहे.
@maharashtrianbhau78936 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन गर्वाने सांगतो शाकाहारी बना❤
@pritamjagtap67997 күн бұрын
yani मू गुस खाल असणार कोंबडी समजून नशेत😂😂
@Ekjagatwashiarya6 күн бұрын
mungoos adivasi lok khatat. katakari ani koli lok mungoos marun khatat pune ani raighad simavarti bhagat.
@NEET25-U6 күн бұрын
या सगळ्यात मला ऐक कळलं नाही ऐक कोंबडी घरातल्या 6 जणांनी खाऊन शेजाऱ्यांना पणं दिली कोंबडी होतीका डायनासोर 🦕
@Adnyat-b6 күн бұрын
थोडासा रस्सा दिला असेल ओ
@NEET25-U6 күн бұрын
@Adnyat-b फक्त रस्सा दिला मनून हाय लागली शेजार्यांची
@Adnyat-b6 күн бұрын
@@NEET25-U हा थोड कोंबडीच पिस पण द्यायला पाहिजे होत 😅
@jayashrimane40896 күн бұрын
😂😂😂😂😂
@s.m.isbrand15446 күн бұрын
😂😂😂😂😂
@ManiahaMhatre6 күн бұрын
मुंगूस विषारी नसतो. आम्ही बरेचदा खाल्ला आहे. आणि त्याने चावा घेतलेली कोंबडीपण खाल्ली आहे. मुलाबाळांसहित आम्ही सगळे जिवंत आहोत.हे काहीतरी वेगळे प्रकरण असावे.कसून चौकशी व्हायला हवी.😮😮
@navalsomvanshi244 күн бұрын
पण मुंगुस खायची गरज काय किती किळसवाना प्रकार आहे
@आपलामाणुस-घ8य6 күн бұрын
कोंबडी मेली यावर पण बोला 😊
@VarshaGaikwad-nj4bh5 күн бұрын
मुंगूस चावलेली कोंबडी खाल्ल्याने काहीच होत नाही मी कालच खाल्ली होती आमच्या कोंबड्या सारख्या मुंगसे पळवतात त्यांच्या तावडीतून सोडवून फेकून देण्यापेक्षा आम्ही नेहमीच खातो
@PrashantKhairnar-study6 күн бұрын
I am vegetarian 🙏🏻💪
@nitingaikwad71996 күн бұрын
Postmortem report madhe kuthle vish sapdle ?
@KartikGaikavad-i6n6 күн бұрын
मरेल कोंबडी खायची वेळ आली पाटील 😂
@bengaldipakkailasrao55216 күн бұрын
😂😂😂😂
@AkshayKumar-fz7nw6 күн бұрын
Kiti jativadi dvesh ahe na tumchyat
@ashokpatil33526 күн бұрын
Tuzi aai tu ghal na zavnya te shetkari ahe tu bhimta ahes lavdya layki madhe raha
@AdilKavate6 күн бұрын
मुंगूस चावलेली कोंबडी पण खातात आणि मुंगूस ला पण खातात . मग या तिघांचा मृत्यू कशा काय? आपल्या बातमीत काही तथ्य दिसत नाहीये. आणखी शोध लावा.
@prataprajdevadhe29945 күн бұрын
घात झाला 😢😢😢
@llllllll8596 күн бұрын
मी लहान पणी मुंगूस खाल्लाय, अनेक जण आरोग्याला चांगल असतं मुंगसाच मटण असे सांगतात ! ये कैसे होगया
@siddheshnaik37816 күн бұрын
Chinmay shivai Maja Nahi Like Button Chinmay Bhavu Gat ❤
@atulbhosale62085 күн бұрын
Ami tar mungus ghar chavalely kombadya khato amala kadi kay jale nahi😮😮
@VishalPatil-li4gs7 күн бұрын
Kutrani palvun neleli kombadi aamhi kal khali😮
@PrashantKhairnar-study6 күн бұрын
Doctor kade jaun ye mg 😂😅
@Manojkusumade6 күн бұрын
मी 10-20 कोंबड्या खाल्या असतिल आत्ता पर्यंत मुंगूस ni मारले ल्या. विष बाधा बाहेरून केली
@vvekdesai60806 күн бұрын
Mungus kombdi ka ani kashi marto
@Manojkusumade4 күн бұрын
@vvekdesai6080 मुंगूस fact blood पितो कोंबडी che. बाकी सर्व andhashradha
@Manojkusumade4 күн бұрын
@vvekdesai6080 मुंगूस विषारी प्राणी नाही बाहेरील देशात त्याच मटण khale जाते
@factchseck4 күн бұрын
आम्ही पोलिस नाही की त्यांचे शेजारी नाही, त्यामुळे आम्हला आमचे मत विचारू नाही
@Rakeshh7957 күн бұрын
Bear Grylls ne mongoose khalela tri tyala kahi jale nhi
@ajaybharti51427 күн бұрын
😂
@tanishachaudhari27766 күн бұрын
😂😂
@DESIBOY-fe7nm6 күн бұрын
हातांच्या बोटाऐवढी अळी पण खाल्ली होती पठ्ठयाने.!!!
@ameymahajan3576 күн бұрын
आजकाल बायका लई सोकवलेत न्यायालय पोलीस अख्खी सिस्टम त्यांचा साइड ने असल्यामुळे 😂😢
@Avi_s19906 күн бұрын
1 kombdi amhi 3 jn khato😢eth purn ghar vasti khaun dusarya divshi sakali ekane khall😮 ti kombdi kiti किलो chi hoti?😊😅
@akkishorts96357 күн бұрын
Komdi nai kon tri komda ahe ya magh💯
@NitinKumbhar93117 күн бұрын
अरे आमच्या गावाजवळ झाले आहे हे.
@universalboss92166 күн бұрын
मुंगूस खाऊन नव्हे तर हा नक्कीच घातपात असाना
@shembadu23397 күн бұрын
काहीही होत नाही.... मी स्वतः मुंगुसा ने कोंबडी मारलेली मी खाल्ली आहे
@yakobgaikwad4776 күн бұрын
आठ ते नऊ वर्षांचा असताना माझ्या बोटाला मुगुस चावले,पण आज मी 46 वर्षांचा आहे.
@krushnasawant476 күн бұрын
Kase kay cha chavle br😮
@PrashantGaikwad-l8t6 күн бұрын
मुंगूस खाऊन विषबाधा होऊ शकत नाही कारण आमच्या गावी काही लोक मुंगूस खातात
@vj6654 күн бұрын
आम्हला अस वाटतय यात बोल भिडुचा हाथ आहे...?
@sahilwankar35026 күн бұрын
Me 2 Vela khalli bhau.......ajun jiwant aho
@tejaspatil2675 күн бұрын
मीच खूप कोंबड्या मुंगसाच्या तोंडातून पळत जाऊन आणून खाल्लेत पण विषबाधेच्या काई कारण नाही
@rushikeshgursalerg19576 күн бұрын
मूंगूस तर माणसे ही शिजवून खातात 🤷🏻♂️ 😂😂🫣
@DESIBOY-fe7nm6 күн бұрын
😢😢
@tusharlandge17856 күн бұрын
🤣🤣🤣🤣
@ganeshnagare33296 күн бұрын
😂😂😂😂😂
@welthforhelath24166 күн бұрын
Meleli Kombdi kon khat
@CHHAAVA16575 күн бұрын
आम्ही यामुळे मटण खात नाही 😂😂
@sonalisantoshpatil42934 күн бұрын
Mi 8 दिवसापूर्वी मुंगसाने खलेली कोंबा आमी 10मित्रांनी खाला आहे आम्हाला कुणालाही काही झालं नाही
@thegodfather22716 күн бұрын
😊 आरे भावा काहीं ठिकाणी आदिवासी भागात आजुन सुध्दा मुंगूस खातात 😋 हे काहीं तरी घात पात असू शकतो
@AK-eh6lj6 күн бұрын
Welcome to Kolhapur 💀
@SHAIKHSIR55556 күн бұрын
शादुल भाई😂😂😂😂 कसे सांगू इच्छितो त्याच्याविरुद्ध करणारी ही जगून बघितलं तर डोळ्यांना आराम पडतो 😂😂😂😂
@RajKumarShelke-jh7xu6 күн бұрын
माझ्या भावाने पन आमच्या भावकि च्या नादि लागून आमच्या पण कुटुंबा ला असाच प्रयत्न केला होता 100 टक्के हा शांत डोक्याने केलेला कट आहे आजुन चौकशी सुरू करा सत्य लगेच बाहेर येईल
@vlm10025 күн бұрын
मुंगूस फरार आहे.
@scientists26106 күн бұрын
ताज्या खबरांसाठी पहात रहा बोल भिडू माझा.. एक पाऊल पुढे..😂😂
@13pr656 күн бұрын
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोंबडीचा जीव घेऊन खातात देवा त्यांना पुढच्या जन्मी कोंबड्या बनव
@krushnamisal96915 күн бұрын
अस कुठ होत असता का भाऊ
@dr.anaghadeshmukh39646 күн бұрын
तुम्ही दुसऱ्याचा जीव घेऊन नाही जगू शकत रे
@popatpatilkodoli46275 күн бұрын
अस काही नसत
@indian623533 күн бұрын
बरोबर 😢
@pravinjamadade85315 күн бұрын
डायरेक्ट मुंगूस खाणारे लोक आहेत आमच्या इथे नंदीवाले, घातपात असेल, हे शक्य नाही
@anwarshaikh68796 күн бұрын
चावलेला मुंगुस पिसाळलेला असू शकतो. आमच्या बोकडाला मुंगुस चवल्याने तो मेला होता.
@vishnusabalemestri43107 күн бұрын
कोंबडी आधी की अंडे 🐔याचे उत्तर आता मिळाले 😂😅🥸😂
@VishalPatil-li4gs7 күн бұрын
Mungus aadhi jhalay😅
@poojapardhi7694 күн бұрын
जेव्हा ते chicken 🍗 खाल्लं तेव्हा विषबाधा झाली पाहिजे आठवड्याभराने विषबाधा होण्याचा khihi संबंध नाही आणि जर ती विषबाधा कोंबडी खाल्ली म्हणून झाली असेल तर ते लगेच ऑफ झाले असते