आईमुळे घडलो मी

  Рет қаралды 5,952

Dipak Aaba Salunkhe-Patil (दिपक आबा साळुंखे-पाटील)

Dipak Aaba Salunkhe-Patil (दिपक आबा साळुंखे-पाटील)

Күн бұрын

मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या जीवनातील कठीण प्रवास आणि संघर्ष यांची प्रेरणादायी कथा.वडिलांच्या निधनानंतर कशाप्रकारे त्यांनी कठीण प्रसंगांना सामोरे गेले आणि दोन वर्षांपूर्वी मातृवियोग कसा सहन केला, तसेच कुटुंबातील आठवणींचा जिव्हाळा याबद्दलच्या त्यांच्या भावना त्यांनी या व्हिडिओत मांडल्या आहेत. हा व्हिडिओ त्यांची जीवनातील जिद्द, समर्पण आणि कुटुंबप्रेमाची झलक देतो.

Пікірлер: 19
@nazirdandoti2434
@nazirdandoti2434 7 күн бұрын
आदरणीय आबा नमस्कार भूतकाळ आठवण ठेवल तर भविष्य उज्वल होतो देवाने आज आपल्याला जे कांही वैभव दिल ते केवळ आपल्या चांगुलपणा संस्कार व आई च्या संघर्षमय जीवना ची जाण आज ही आपण आठवतात आपले सामाजिक व राजकीय कारककीर्द एक विशेष सम्मान आहे आपल्या मातोश्री खरोखरच वंदनीय पुज्यनीय व आदर्श माता आहे आपली मुल क्रषणाई व यश सुध्दा अगदी साधे निगर्वी व मनमिळाउ स्वभावाची आहेत परमेश्वर आपल्याला दीर्घ आयुष्य देवो आपल्या कुटुंबाला सदैव सुख शांति वैभव देवो हीच इश्वर चरणी प्रार्थना Dandoti sir(Little Flower Convent) आबा माझे शिक्षण मराठी माध्यमात नसल्या मुळे चुका माफ करावे
@mayamhasade2715
@mayamhasade2715 4 күн бұрын
कुटुंब प्रत्येकाला असते ,पण ते घडवणं आणि सांभाळणं हे हल्ली लोकांना कळत नाही आपलेपणा नाही ते कुटुंबच नाही जिव्हाळा जपतच नाही तुमच्याकडून खूप आदर्श घेतला पाहिजे आईची किंमत कवडीमोल करून टाकली हल्लीच्या मुलांनी माझ्या भावाने देखिल अॉफिर होता काय कामाचा रिडायर्ड झाला आई माझी 95 वर्षाची आहे मनापासून अभिनंदन दादा आपले
@Sanjay_Babar123
@Sanjay_Babar123 Ай бұрын
नेता फक्त एकच आबा..❤
@tukaramgherade1657
@tukaramgherade1657 Ай бұрын
माझा देव माझं सर्वस्व आबा ❤
@sudhirsarvade1176
@sudhirsarvade1176 Ай бұрын
जवळा पंचक्रोशीतील सर्वाची माऊली ह.भ.प.काकीजी.
@purushottamcheke9207
@purushottamcheke9207 27 күн бұрын
🎉.. राम कृष्ण हरी 🎉जय माता पिता कि🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 आई वडिलामुळेच आपण जन्मलो वाढलो घडलो... भक्ती प्रेम परीवार शरणागत शतशः प्रणाम आई वडीलगस ...
@Suyashbinawade
@Suyashbinawade Ай бұрын
अंधारमय वाटेतील दिपस्तंभ ❤
@dhananjaybhosale1191
@dhananjaybhosale1191 Ай бұрын
सर्वस्व आबासाहेब ❤👑
@santoshsalunkhe156
@santoshsalunkhe156 Ай бұрын
फक्त आबासाहेब ❤❤
@tukaramgherade1657
@tukaramgherade1657 Ай бұрын
संघर्षमय जीवन
@ganyamohite07
@ganyamohite07 20 күн бұрын
❤❤
@adityasargar6013
@adityasargar6013 Ай бұрын
माझे दैवत दिपक आबा साळुंखे पाटील ❤❤
@dhanajiingole687
@dhanajiingole687 Ай бұрын
Dipak aba salunkhe patil 2024fix amdar
@Vijay-s8r4k
@Vijay-s8r4k Ай бұрын
Only Dipak Aba Salunkhe Patil ✌️✌️
@shreyashghodake476
@shreyashghodake476 Ай бұрын
Only one Aabasaheb❤❤
@mohanrupnar6344
@mohanrupnar6344 25 күн бұрын
आबा विधानसभा लढवा
@piyushpatil3498
@piyushpatil3498 Ай бұрын
❤❤❤
@Jyotishitole-n9n
@Jyotishitole-n9n Ай бұрын
❤❤❤
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 10 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 18 МЛН
दिलदार आमचे नेते आम्ही दिपक आबांचे कार्यकर्ते
4:35
Dipak Aaba Salunkhe-Patil (दिपक आबा साळुंखे-पाटील)
Рет қаралды 8 М.
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 10 МЛН