मुगाची कोरडी डाळ | मुगाची डाळ कांदा रेसिपी मराठी | Mugachi Dal Marathi Recipe | डब्यासाठी भाजी|

  Рет қаралды 154

Tasty Nation

Tasty Nation

Күн бұрын

#मुगडाळ #mugdalmarathi #mugdaltadaka #mugdal #recipebytastynation
===============================
Music :- KZbin Audio Library
Correle Carna - Cumbia Deli
===============================
marathi recipe
moong dal recipe
dal recipe
moong dal amti recipe in marathi
mugachi amti recipe in marathi
maharashtrian recipes
moong dal recipe in marathi
recipes in marathi
marathi recipes
marathi padarth
varan recipe in marathi
fodniche varan recipe in marathi
recipe,moong dal recipe in hindi
mugachi dal recipe
varan recipe
mugachi dal recipe in marathi
dal kanda recipe marathi
mugachi bhaji marathi recipe
aamti recipe in marathi
Recipe By TastyNation
#mugdal
#mugrecipe
#dalrecipe
#howtomakedal
#daltadka
#dalmarathi
#dalrecipe
#mugdal
#mugchila
#mugdalkanda
===============================
** साहित्य **
* 1 वाटी मुगाची डाळ
* 5/6 हिरव्या मिरच्या
* 5/6 कढीलिंबाची पानं
* ½ च. मोहरी
* ½ च. जीरे
* ¼ च. हिंग
* ¼ च. हळद
* 1 च. गोडा मसाला
* 1 च. कश्मिरी लाल तिखट
* 1 च. कसुरी मेथी
* १1मिडीयम कांदा
* ½ टोमॅटो
* मीठ चवीनुसार
* कोथिंबीर आवडीप्रमाणे
* तेल आवश्यकतेनुसार
** कृती **
* प्रथम डाळ 15मि. पाण्यात भिजवून घ्यावी |
* मिडीयम गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात प्रथम
मोहरी घालून चांगली तडतडल्यावर जिरे घालावे नंतर
त्यातच कांदा घालून सोनेरी रंगावर परतून घ्यावा |
* नंतर त्यातच कढीलिंब पानं आणि सर्व मसाले मसाले
घालून चांगले परतून घ्यावे |
* नंतर त्यात डाळ घालून चांगले मिक्स करावे आणि
मीठ घालून चांगले मिक्स करावे आणि ८/९ मि.साठी
झाकण ठेवावे आणि शिजवून घ्यावे |
* डाळ शिजल्यावर त्यात गोडा मसाला घालून
कोथिंबीर घालून चांगले मिक्स करावे मोकळी डाळ
तयार आहे
==============================================================

Пікірлер: 1
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 59 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 17 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 59 МЛН