मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना काय आहे? अर्ज कसा करायचा? प्रक्रिया काय? सर्व माहिती (BBC Marathi)

  Рет қаралды 54,536

BBC News Marathi

2 күн бұрын

#BBCMarathi #EknathShinde #Maharashtra
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'साठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं करता येणार आहे.
ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या 'नारीशक्ती दूत' या मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करता येऊ शकतात.
पाहा ही योजना कशी आहे? त्याचा अर्ज कसा करायचा? प्रक्रिया काय?
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिट - अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
bbcnewsmarathi/
bbcnewsmarathi

Пікірлер: 20
@namdevbhise6823
@namdevbhise6823 2 күн бұрын
बहिणीला दिलं भावाला पण दिलं त्रृतीयपंथीयांनी का पाकिस्तान ला जायचं का
@SonuPatil903
@SonuPatil903 2 күн бұрын
अरे आम्हाला तर द्या काही तरी ... लाडका भाऊ योजना . 😂😂😂
@shrikantakale10b61
@shrikantakale10b61 16 сағат бұрын
4 wilar chaya ati rada hoil ka
@sureshangal6289
@sureshangal6289 10 сағат бұрын
65वर्षाचा पुढील स्त्री याना का फायदा नाही? त्या लाडक्या नाहीत काय?
@akshaywaghmare7051
@akshaywaghmare7051 13 сағат бұрын
Aamcha kade online Ani ofline form bharne chaluch nahi zalet ajun....😮
@navaljajoo5334
@navaljajoo5334 Күн бұрын
जी.आर.बदललला
@zabiullahkhankhan4831
@zabiullahkhankhan4831 2 күн бұрын
राशन कार्ड में महिला का नाम ना हो तो क्या करे
@krishnafulari3522
@krishnafulari3522 2 күн бұрын
जिन्होने बीजेपी ओढ दिया है उन्हे ही लाभ मिलना चाहिए
@riddhirandai8927
@riddhirandai8927 2 күн бұрын
Hamipatra kas banvaych
@Gaming.k..........395
@Gaming.k..........395 Күн бұрын
Narishakti doot app ahe playstore la tyat hamipatra pan ahe Ani application pan karta yet
@pihupalav62palav32
@pihupalav62palav32 Күн бұрын
​@@Gaming.k..........395sign Kashi karachi hami Patra war
@StudyNotes-u5x
@StudyNotes-u5x Күн бұрын
संजय गांधी अपंग श्रावण बाळ याची अटीवर काय त्याना नको का पैसे
@badjatedemat1874
@badjatedemat1874 2 күн бұрын
बचत खाते जॉइंट असेल तर चालेल का? 1 पत्नी आणि 2 पति
@shilpasable8103
@shilpasable8103 2 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@omkarsonawane1972
@omkarsonawane1972 2 күн бұрын
Atul benke saheb at bg 😂
@ravisaraf3040
@ravisaraf3040 2 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@aforashish7
@aforashish7 2 күн бұрын
मोफत शिक्षण महिलांना, नोकऱ्या महिलांना, बस मधे अर्धी तिकीट महिलांना, मग बेरोजगारांसाठी लाडका भाऊ योजना आली पाहिजे होती ना?
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 32 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 17 МЛН
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 32 МЛН