मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म कसा भरावा

  Рет қаралды 1,687,795

VPN Educational Guru

VPN Educational Guru

Күн бұрын

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म कसा भरावा#डेमो अर्ज नमुना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक ला क्लिक करा.
drive.google.c...

Пікірлер: 339
@AlkaMhsaveekar
@AlkaMhsaveekar 2 ай бұрын
सर फार्म भरण्यासाठी छान माहिती दिली खुप धन्यवाद सर मुख्यमंत्री साहेबांनी आपला महाराष्ट्र व्यसन मुक्त करावा अशी लाडक्या बहीणीची अपेक्षा आहे
@sagheerahmedmogal6551
@sagheerahmedmogal6551 2 ай бұрын
कारन तुम्ही जितके बहिणी ला पैसे द्याल तुमचे भाओजी आणि दाजी च मजा करतील
@prabhakarwadkar6665
@prabhakarwadkar6665 2 ай бұрын
मोदीनी पधरा लाख,राहुल गांधी एक लाख आणि आता मुख्यमंत्री,माझी लाडकी बहीण योजना,मोफतच्या योजना बंद करा त्यापेक्षा टैक्स ,जी.येस.टी.पेट्रोल दर,गैस सिलेंडरचे दर कमी करा,रोजगार,महागाई कशी कमी होईल तें बघा,खासदार,आमदार,नगरसेवक याचे पगार बंद करा.
@Funnyvideos-js4gs
@Funnyvideos-js4gs 2 ай бұрын
तु बसत नाही येच्यात
@vaijayantipatil7367
@vaijayantipatil7367 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@shivajikachare8198
@shivajikachare8198 2 ай бұрын
आम्ही दोघेही वयोवृद्ध 65 आम्ही कोणत्या योजनेत सामील व्हावे आम्हास अत्यंत गरज आहे
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 2 ай бұрын
तुला काय झात समझ्टे वांग्या....ते जर कमी केलं तर पेट्रोल गरीब कमी राईस जास्त use करतो...ते आमीरला पण समे rate सरकारी नोकर असणार😂😂
@arunraojanugade6123
@arunraojanugade6123 Ай бұрын
प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात जे जे पैसे राजीव गांधी योजना श्रावण बाळ योजना लाडकी बहीण योजनाव इतर योजनांमध्ये जातात ते सर्व पैसे एकत्र करून मोठा उद्योग चालू करावा त्यामध्ये रोजगाराची संधी मिळेल रोजगार संधीपासून वंचित राहणारे रोजगार मिळवणाऱ्या व्यक्तीकडून काही पैसे घेऊ शकतो अशी योजना करावी जय हो
@dilipvidhale4228
@dilipvidhale4228 2 ай бұрын
सरकारला समजले पाहिजे ग्रामीण भागातील किंवा शहरातील महिला एकट्या जाणवु शकत नाही शाळा सुरू झाल्या, पेरणी सुरू झाली आहे,लग्न, इत्यादी व्यापातून जावे लागते
@mangalkadam5180
@mangalkadam5180 2 ай бұрын
अजित दादा महाराष्ट्र दारू मुक्त करा महाराष्ट्रात दारू येऊ देऊ नका या महिला तुम्हाला मुख्यमंत्री करतील बाकी दुसरं कोणी नाही
@manishaakurekar
@manishaakurekar Ай бұрын
Nahi band jhali konitari khoti news pasravat aahe
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly 2 ай бұрын
धन्यवाद अजीत दादा फार फार छान अर्थसंकल्प आहे विधान सभेच्या सर्व जागा निवडून येणार दादा तेवढ मराठा आरक्षणाच पण पहा आर्थिक निकषावर आरक्षण दया मग बघा तुमच्यावर मतांचा पाऊस पडेल जय हिंद जय भारत.
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 Ай бұрын
मतांचा पाऊस अजित पवार ला आवडत नाहीं मुताचा वर्षांवं आवडतो अजित दादाला
@nikhilnigade06
@nikhilnigade06 Ай бұрын
😅😅😂😂​@@laxmanmadye1352
@surekhalingayat8667
@surekhalingayat8667 2 ай бұрын
छान फॉर्म भरण्यासाठी माहिती दिली सर. धान्यवाद
@shivramkamluvir5968
@shivramkamluvir5968 2 ай бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे प्रत्येक प्रत्येक बहिणीला 1500 रुपये हे सरकारी खात्यातून जाणार की मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या पेमेंट मधून सर्व बोजा सर्वसामान्यांना बसणार आहे
@jaydeepdesai3622
@jaydeepdesai3622 2 ай бұрын
ते १५००/- रुपये आपल्याच खिशातून कोणत्या ना कोणत्या तरी वस्तूच्या किमतीतून काढून घेणार....
@mukundatre6811
@mukundatre6811 2 ай бұрын
आता उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही असे विधानसभेत मुख्यमंत्री म्हणाले
@manishaakurekar
@manishaakurekar Ай бұрын
Ho
@anandraoatram4368
@anandraoatram4368 2 ай бұрын
संजय गांधी निराधार भत्ता घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी योजना मिळेल काय याबद्दल माहिती लवकर देण्यात यावी
@Vijay-xf4or
@Vijay-xf4or 2 ай бұрын
विधानसभेला जिंकण्यासाठी महाराष्ट्राला कर्जबाजारी करायचं आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची नको आम्हाला काही महाराष्ट्र कर्जमुक्त होई
@SwatiKadole-cj9gy
@SwatiKadole-cj9gy 2 ай бұрын
Dhanyawad
@user-dj4xo3zw7x
@user-dj4xo3zw7x 2 ай бұрын
लय भारी माहिती धन्यवाद
@lalasomore9297
@lalasomore9297 2 ай бұрын
सरकारचे आभार तेवढ गेस पेट्रोल डिझेल विज बिल स्वस्त करा नाहि तर इकडे घ्या आणी वाटत आहे सर्व सामान्य जनतेला फसवणूक करु नये आमचेच माल आम्हाला देता आहे
@chandraosudewad7074
@chandraosudewad7074 2 ай бұрын
गावात कमी प्रमाणात काही भगीनी ला काही एक आधार नाहीत कोणी नातेवाईक ही लक्ष देत नाहीत त्यांना डिझेल पेट्रोलची सुध्दा काही देणं घेणं नाही स्वागत करण्याची इच्छा नाही पण नावे तरी ठेवू नका
@ddisolutions9642
@ddisolutions9642 2 ай бұрын
साहेब तुम्हाला करायचं असेल तर नवीन बदललेल्या अटींसह फॉर्म नमुना द्या. यातल्या बऱ्याच गोष्टी सरकारने नंतर कॅन्सल केलेले आहेत
@vaibhavshingole8845
@vaibhavshingole8845 2 ай бұрын
पहिले गॅस तेल साखर या वस्तू कमी करा मग लाडकी बहीण योजना चालू करा
@rajugurav2733
@rajugurav2733 2 ай бұрын
😂😂 तुमचे दुःख समजू शकतो
@kalpanasomanache8995
@kalpanasomanache8995 2 ай бұрын
बेरोजगारना नोकरी द्या तरच त्यांचा संसार सुखी होईल महिलांना पैसे देऊन त्यांना ही आळसी बनवत आहात
@namitaparab2968
@namitaparab2968 Ай бұрын
अगदी बरोबर 👌👌👍👍😅
@tanajideshmane7846
@tanajideshmane7846 2 ай бұрын
रिक्षावाला राज्य चालवत आहे याला भाजप जबाबदार आहे आशा ने समाज आळशी व अधोगती ला जाणार
@yogeshgawade3813
@yogeshgawade3813 2 ай бұрын
वेगवेगळी माहीती व्हीडीओ मध्ये दाखवली जाते
@user-xe5uq3pu4v
@user-xe5uq3pu4v 2 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे त्या बद्दल खूप धन्यवाद
@anilsurve3780
@anilsurve3780 2 ай бұрын
लाडकी बहिण कोणा कोणाला मानणार महाराष्ट्रात सर्व जाती धर्माच्या महिला आहे.
@suhasinipatil
@suhasinipatil 2 ай бұрын
जिंकून येण्यासाठी चाल आहे हे
@preranamadankar7620
@preranamadankar7620 2 ай бұрын
Tume naka na bharu tai
@SantoshRuighare
@SantoshRuighare 2 ай бұрын
बरोजगार भावांना😅जास्त नको.फक्त 5000.रूपये.दया. एक.महिना😂
@kailashjadhav1168
@kailashjadhav1168 2 ай бұрын
वाह जनतेला भुलथापा देणे चालु आहे एक प्रकारचे अळशी बनवले आपल्या फायदे करून घेणे बस काही नाही
@DamodarAagre
@DamodarAagre Ай бұрын
Mukhyamantri saheb vidhanshabe chi Nivdnuk ashe. Manun he dande dharle aahat tuzya madye thoshi manusikia aahe tar paise tak karan rajniniti karaysati karn lagatat, ani raj karan lagatat paise takto takto paile tok mel geunparyarya gova jay hind
@ShitalPatil-cp4pp
@ShitalPatil-cp4pp 2 ай бұрын
या मध्ये उत्पन्न दाखला व रहिवासी प्रमाणपत्र रद्द केल आहे पण फॉर्म भरताना हे कागदपत्रे लागत आहेत ते रद्द करावे
@nirmalakamble8544
@nirmalakamble8544 Ай бұрын
ही माहिती भरन्या अगोदर सांगायला पाहिजे होती
@SunilSantra-uy4xe
@SunilSantra-uy4xe 2 ай бұрын
Jay.maharashtra.🙏🙏🙏💐💐💐🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩
@ShrikantGangapurkar
@ShrikantGangapurkar Ай бұрын
Khup Chan sunder yojana
@kanchandalvi8857
@kanchandalvi8857 2 ай бұрын
सरकारच्या मोफत योजना येत आहेत याचा अर्थ निवडणूक येत आहे आणि त्यांना निवडून यायचे आहे म्हणून या फुकटच्या योजना कामधंदे करू नका फुकटच खा फुकट योजनांचा लाभ घ्या नंतर मग जीएसटी टॅक्स वाढवून..........
@yogitaaroskar7467
@yogitaaroskar7467 2 ай бұрын
Sir 21 te 40 varsha chi mahila tichya kade kam karun paise malavinyachi takad aste aani 50 te 80 varshachya vayaskar mahilan na kam karnya chi takad naste mhaun khari hi yojana 50 te 80 varsha chya mahilana bhetli pahije
@smitapadhye4308
@smitapadhye4308 2 ай бұрын
Kharatar 65 varshacha mahilana aashya yojnachi jarur aahe,900,1000 rupaye EPS pension madhe kase bhag vave te sarkarne sagave
@vaishalirokade4232
@vaishalirokade4232 2 ай бұрын
Ajit dada garu bandi kara khup kahi badal hoil khupa madat hoil sarwa mahilana 🙏🙏
@Funnyvideos-js4gs
@Funnyvideos-js4gs 2 ай бұрын
शिंदे सरकार जिंदाबाद
@farooquesheikh4314
@farooquesheikh4314 2 ай бұрын
Sub se phyly logo ko electric bill ki mhangai se bachay 1500 se kuch hony wala nahi ye hai logo ki bhalai
@user-si3ic5ib8e
@user-si3ic5ib8e 2 ай бұрын
Income is omitted. Please update your form
@mr.yuvraajdhanvijay6566
@mr.yuvraajdhanvijay6566 2 ай бұрын
Jay bhim bhaiya yawaatmall you are great
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 2 ай бұрын
छान सांगितले.. धन्यवाद
@SunitaMundhe-uj2nx
@SunitaMundhe-uj2nx 2 ай бұрын
छान माहिती दिली
@kalpanasomanache8995
@kalpanasomanache8995 2 ай бұрын
महागाई कमी करा म्हणजे लाडक्या सर्वच वहिणी खूष होतील मुख्यमंत्री दादा
@gajananshegokar4922
@gajananshegokar4922 2 ай бұрын
खुप छान माहीती दोन ्ल
@kavitaundre6814
@kavitaundre6814 2 ай бұрын
12 कोटी लोकसंख्या त्यात महिला 6 कोटी पात्र महिला तीन कोटी 45 हजार कोटी हे काय यांच्या खिशातून देणारे का महाराष्ट्र भिकेला लागेन मतासाठी चाललंय सगळं सरकार नाही आलं तर बोंबला
@Kishanraosonkamble
@Kishanraosonkamble Ай бұрын
धन्यवाद सर
@pratibhamhabdi8411
@pratibhamhabdi8411 Ай бұрын
15 वरशापूरवी पूणे येथे होते आणि आता 2 वरशापासून दापोली येथे राहत आहे. रेशन कार्ड कोणते देऊ
@ANEETA-j2c
@ANEETA-j2c 9 күн бұрын
Sir , in my adhar phone is different and I am not having that cell no now and my existing cell no is not linked with adhar. So I am not able to fill the form. Kindly advice
@sagheerahmedmogal6551
@sagheerahmedmogal6551 2 ай бұрын
एक देश एक टॅक्स भारत निर्माण झाला तर बर हे वेगवेगळे टॅक्स भरण्यापेक्षा.. ह्या लाडक्या बहीणी मतदान झाल्यावर एक एक करुन बोडक्या तर नाही होणार ना. कागद पत्र भरुन दिल्यास कितपत रक्कम मिळते हे कुणी लिहुन देईल का?
@rajendrapatil5546
@rajendrapatil5546 2 ай бұрын
गोरगरीब मुलांना शिक्षण देणाऱ्यांना शिक्षक भरण्याची व्यवस्था करा नुसत्या भूलथापा मारू नका कामाचे कोणते त्याचा विचार करा
@praveensubhedar3586
@praveensubhedar3586 2 ай бұрын
सीमा भागातील महिला म्हणजेच बेळगाव या भागातील महिला लग्नानंतर महाराष्ट्रात राहत असतील तर त्यांना लाभ मिळणार की नाही
@ambleannad3056
@ambleannad3056 2 ай бұрын
Electionchi vyastha, Soy challi ahe fakat 2,3 Mahinyasathi ahe
@deepakkarke4852
@deepakkarke4852 2 ай бұрын
हमीपत्र मध्ये अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी च्या जागी कोणाची सही करायची .मी एक CSC संचालक आहे माझी सही चालेल का ?
@ashokjagtap2569
@ashokjagtap2569 2 ай бұрын
😂
@Apnifilm21
@Apnifilm21 2 ай бұрын
कार्यालयीन पत्राचा जो खालचा भाग आहे तो नाही वापरायचा. त्याला क्रॉप करुन् नवीन हमीपत्र उपलब्ध आहे ते वापरा
@user-oo6of1fe2b
@user-oo6of1fe2b 2 ай бұрын
तू भरू नको फॉर्म
@amarchavhan2416
@amarchavhan2416 2 ай бұрын
तू कोणता अधिकारी आहे😅
@AyeshaSayyed-bj3ie
@AyeshaSayyed-bj3ie 2 ай бұрын
Ahemadnagar
@sanjanashigvan848
@sanjanashigvan848 Ай бұрын
लाडकी बहिण योजना रद्द करण्यात आली आहे
@manishaakurekar
@manishaakurekar Ай бұрын
Nahi radd jhali kahi log khoti news pasravat aahe
@tejassambhare2921
@tejassambhare2921 Ай бұрын
Tyanchi radd zali asel
@sangitaswami6965
@sangitaswami6965 Ай бұрын
पावती आल्यानंतर ओनलाइन झाल मणुन समजायच ना भय्या
@vaibhavibelwalkar988
@vaibhavibelwalkar988 2 ай бұрын
जर महिला अविवाहित असेल तर
@suryakantkadam4807
@suryakantkadam4807 2 ай бұрын
बँक सरकारी पाहिजे की प्रायव्हेट पाहिजेत ते सांगा
@dipalimarkam242
@dipalimarkam242 Ай бұрын
Online kelyavr anganvadit kagadpatr jama krne aavshk aahe kay ...anu jar jama nahi zala tr
@balasopatil3693
@balasopatil3693 2 ай бұрын
Mukhymantri ladki bahan Yojana Badlapur mahiti Maithili video dhanyvad
@sheetalraut7414
@sheetalraut7414 2 ай бұрын
Thank you Sir
@nandurajdahiphale8415
@nandurajdahiphale8415 2 ай бұрын
मग तुम्हाला का मिर्ची झोमब्ली
@kusumpawar1182
@kusumpawar1182 2 ай бұрын
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या
@ChndrakantChowdhary
@ChndrakantChowdhary 2 ай бұрын
Joint a/c chalnar nahi ase sangitale jat ahe. Tar mrs. Chya nave Navin a/c kadhane garajeche ahe ka? Ki joint a/c chalel.?
@soheilsheikh
@soheilsheikh 2 ай бұрын
Mrs cha account alag havayi
@InshaShekh-sf7ni
@InshaShekh-sf7ni Ай бұрын
Reshan card me online naam nhi aata hai to kya reshan card laga skate hai
@rohinibhor7323
@rohinibhor7323 Ай бұрын
Dada me ravivari online form bharla aahe but ajun aproval zala nahi kiti divas lagtat
@sachinsawant5732
@sachinsawant5732 2 ай бұрын
Adharcard vr lagna purvi che nav ahe, adhar card chi name limit cross zali ahe, tr form vr lagna nantr ch nav ky takav
@dadasahebmane6771
@dadasahebmane6771 2 ай бұрын
उत्पन्नाचा दाखला नाही लावायचा
@shoaibpitthu582
@shoaibpitthu582 2 ай бұрын
रहिवाशी प्रमाणपत्र ची माहिती नाही दिली आपण
@suwarnamayekar4806
@suwarnamayekar4806 2 ай бұрын
Sir, mazhi ladki bahin he yojneche naav dile ahe.... Tr mag tyamdhe bhedbhav ha kashasathi pahije ahe.....maharastratil saglya bahinina deun taaka na paise..... Fakt pivle ani keshri resankard asel tyach bahinina paise dile janar.... Tr mag pandhre resan kard valya tumchya bahini nahi ahet ka.....saglyanch bhaubij dya na... Tyamdhe bhedbhav kashasathi...... Tya bicharya naraj honar na tumchyvr.... Ani mala ase vatey ki sarkarne 1500 hajara eivaji 10000 hajar tari dene bhag ahet... Nidan tya bahinicha swatacha mahinyacha kharch tari bhagel.... 1500 hajar he silendarlach lagtat ata.... Hyavr sarkarne vichar karava ani ankhin ak nirnay ghyava..... Dhaynyavad....
@sachinnarode3656
@sachinnarode3656 2 ай бұрын
मुलीचे वय चार महिने कमी आहे तर अर्ज आता करावा की वर्षे पूर्ण झाल्यावर करावे
@user-ot9pf9kf8x
@user-ot9pf9kf8x 2 ай бұрын
हा फॉर्म जुना आहे नवीन अपडेट झाला तो वेगळा आहे
@sachinbadade269
@sachinbadade269 Ай бұрын
ऑनलाईन फ्रॉम भरताना आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का ? तिथ होय लिहिल तरी, फॉर्म फायनल झाला वर तिथ नाही येताय , एडिटचा ऑपशन वाफरला आहे, हे त्यांच्याकडून चुकीचा फॉर्म सबमिट होत आहे
@ssfashion4639
@ssfashion4639 2 ай бұрын
Thanks dada.
@sumandurgude3534
@sumandurgude3534 2 ай бұрын
किती वेळा फॉम भरा आणि सरवर डाऊन फॉम पुढे जात नाही पाच वेळा भरला
@user-iw6pk7sx6q
@user-iw6pk7sx6q 2 ай бұрын
ऊतपना चा दाखला तलाठी की तहसिलदाराचे पाहिजे माहिती सांगा
@VPNeducationalGuru
@VPNeducationalGuru 2 ай бұрын
उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही रेशन कार्ड असेल तरी चालेल
@bhaskarghumre590
@bhaskarghumre590 2 ай бұрын
छान माहीती
@anushgaming4631
@anushgaming4631 2 ай бұрын
एखाद्या व्यक्तीच्या फॉर्म अपलोड झाला का ते सांग याप वर तर फ्रॉम लोड च नाही होत आहे ते माननीय मुख्यमंत्री साहेबाना सांग.
@user-ug4em1qk1f
@user-ug4em1qk1f 2 ай бұрын
या अर्जात four wheeler गाडीचा उल्लेख केला नाही का.?
@sagarmayekar3477
@sagarmayekar3477 2 ай бұрын
हि योजना अमलात येणारच नाही कारण नंतर हे सरकारच येणार नाही
@mrs.vijayalxmishaileshpark5942
@mrs.vijayalxmishaileshpark5942 2 ай бұрын
Mala ek vicharaych hote ki janmache tikan tithe sarve janmache adress takacha ki sasarcha adress
@KundanNaralkar
@KundanNaralkar 2 ай бұрын
Jalm dakhala kothun aanar aami.he yojna nko aamala.daych hot tar sarl dya na ugach kadachi magni kashala aanta madhe.bahine bolaycha aane tyanch kadansathi nachvaychi.
@jayshreesuvarna5511
@jayshreesuvarna5511 Ай бұрын
Modi ji cha tijori mahe kahkadat aahe paise denar mahuma. sagta aahet paise kuthan denar swtcha kishun😊😅😅😅😅😅
@rumbarkar234
@rumbarkar234 Ай бұрын
भाऊ अर्ज भरल्या जात नाही तुम्ही सांगता असा भरा आप चालत नाही
@pareshshelar2456
@pareshshelar2456 Ай бұрын
बरोबर आहे
@Anil_Badekar_mh_11
@Anil_Badekar_mh_11 2 ай бұрын
Thanks
@warhunterz7707
@warhunterz7707 2 ай бұрын
Bhau tu jatiwadi band kar pahile ty Ahmednagar rch aahe dusra nav takla tar farm bad hoil andbhatkta ty pan asng😂😂😂😂😂😂
@kajalmachhi7040
@kajalmachhi7040 2 ай бұрын
सर... माझे लग्न झाले आहे ...पण सर्व कागद पत्र वडिलांच्या नावावर आहे .....तर मी फॉर्म भरू शकते का....की नाही......मला समजत नाही ..काय करू ते?
@archanapatil-o8s
@archanapatil-o8s 2 ай бұрын
Good information dada ✌
@amitjadhav3554
@amitjadhav3554 2 ай бұрын
लग्न्न न झालेली 23 वर्षीयं स्त्री अर्ज भरू शकते का... असल्यासं माहिती द्या
@UjwalaShevkar
@UjwalaShevkar Ай бұрын
सर आम्ही सिन्नर १५ते २० वर्षं होतो आता आम्ही २०१४ ला आलो तर आमचं रेशन कार्ड २०११मधले आहे इकडे बदलून घेतले तर आमचं अर्ज भरला जाईल
@sureshangal6289
@sureshangal6289 2 ай бұрын
65वर्षाचा पुढील स्त्री याना का फायदा नाही?त्या मुख्यमंत्री यांच्या लाडक्या नाहीत काय?
@nitindharmik1671
@nitindharmik1671 Ай бұрын
सर रेशन कार्ड नसेल तर लाभ घेता येणार नाही का... बाकी सर्व कागद पात्र आहे...
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 2 ай бұрын
Thanks❤
@HarshaMasurkar-pt1mi
@HarshaMasurkar-pt1mi Ай бұрын
Pls नवीन फॉर्म पाठवा हा जुना आहे नवीन अटी सह
@madhukarmalode7742
@madhukarmalode7742 Ай бұрын
बेरोजगारांना काम द्या. महागाई कमी करा. शेतमालाला हमी भाव द्या.
@dnyanobamore4402
@dnyanobamore4402 Ай бұрын
￰गृह मंत्र्याने सर्व अटी रद्ध केल्याचे विडिओ आहेत
@faridashaikh7880
@faridashaikh7880 2 ай бұрын
AWIWAHIT asel tar ????
@faridashaikh7880
@faridashaikh7880 2 ай бұрын
Ans. Please
@sonaligavali7177
@sonaligavali7177 2 ай бұрын
Form submit kelyanantr pending yayly form submit zala. ki nahi
@user-uc2pm8gh4v
@user-uc2pm8gh4v 2 ай бұрын
Form purn bharlay pn location required as yetay
@shahajiraopawar3771
@shahajiraopawar3771 2 ай бұрын
नवरा बायकोच्या joint A/c चालेल का....
@mangalkadam2895
@mangalkadam2895 2 ай бұрын
शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या सोयाबीनला भाव द्या नंतर योजना
@user-us7fx1ev8t
@user-us7fx1ev8t 2 ай бұрын
Rajkumar. S. Valvi. At. Ranapur. Post. Shirve. Tak. Taloda. Dist. Nandurbar
@chandrakantshinde-iz3zi
@chandrakantshinde-iz3zi 2 ай бұрын
माहेरचे नाव व सासरचे वेगळे राहिल्यावर काय करावे?.
@chandrakantshinde-iz3zi
@chandrakantshinde-iz3zi 2 ай бұрын
माहेरचे नाव व सासरचे नाव वेगळे राहिल्यावर काय करावे.
@prachimuley134
@prachimuley134 2 ай бұрын
अहो तुम्ही तर एका फॉर्ममध्ये सांगतात का उत्पन्न दाखला आणि ते माफ केले म्हणून रहिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला माफ केले म्हणे ना आता ते कुठून आणायचे मग आम्ही
@HariomAnita
@HariomAnita Ай бұрын
ye sewa sirf Maratha k liye hai ??? kyu ki marathi to samajti hai par itni pure nai samajti hum kaise samje
@rajendrawaghmode7970
@rajendrawaghmode7970 2 ай бұрын
अर्जा सोबत झेरॉक्स प्रती जोडायचे का मुळ प्रत स्कॅन करून अपलोड करायचे
@Rennu_75
@Rennu_75 Ай бұрын
Online form भरल्यानंतर ofline form भरणे गरजेचे आहे का?
@user-qu1fn5sf5i
@user-qu1fn5sf5i 2 ай бұрын
Janm ache tikan aahe tyachya khali patta aahe to mahercha aahe ka
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 33 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 55 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 33 МЛН