दत्ता ए दत्ता कुठय तुझा पत्ता केलाय माझा गुत्ता ....सावकाराची भूमिका जोरात आहे आणि मुख्यमंत्र्यांची जी भूमिका केलेली आहे सरांनी अतिशय छान खरंच भावनिक कथा आहे अशा सिरीज तुम्ही घेत येत राहो व तुम्हाला पुढील वाटचालीस तू खूप शुभेच्छा
@vijaygalave4315Ай бұрын
धन्यवाद
@chandrakantgalave9887Ай бұрын
साहूकराची भूमिका एक नंबर😂😂❤❤❤
@dadasowagh5186Ай бұрын
खुप छान सवानी छान अभिणय केला आहे
@amoljadhav2341Ай бұрын
Datta mast
@snehajavirАй бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥
@maanentertainment1124Ай бұрын
खूप छान, मनाला भावणारी कथा, भाऊ बहिणीची माया,1st class मांडणी, संतोष साहेब अभिनंदन❤
@samadhansawat2335Ай бұрын
Datat bhau ❤
@amargalave4727Ай бұрын
Khup chhan❤❤
@dighanchikar6642Ай бұрын
1no.santosh dada🎉
@Suraj-jb6rcАй бұрын
अतिशय सुंदर.... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.... 😊
@editsY.PАй бұрын
❤❤
@shalinimaheshjavir3013Ай бұрын
Aprtim.. Chota pocket bada dhamaka.. Khup sundar..परिस्थिती आणि पैसा यांचा सांगड घालणारा विडिओ.. उगवत्या कलाकारांना भावी वाटचालीच्या अनंत शुभेच्छा💐💐💐 👍👏👏
@Vaishalik641Ай бұрын
Mast savkar
@mahadevgalave3597Ай бұрын
एक नंबर
@dattahatekar6693Ай бұрын
धन्यवाद
@ShivajiKengar-c8tАй бұрын
खूप छान अभिनय आहे
@ShubhamBirajdar-g7oАй бұрын
अहो सावकार
@DhanashriJadhav-zv7btАй бұрын
Khup chan
@sachinkhandekar1050Ай бұрын
Mastach creative
@Sukhpujari1998Ай бұрын
Savkar 🔥🔥
@SwaritSachinKambleАй бұрын
खूपच छान
@ankushnamdas5459Ай бұрын
खूप छान 🥰अप्रतिम 👌👍
@aniketgalave1331Ай бұрын
सावकार चा रोल खूप छान आहे
@dattahatekar6693Ай бұрын
धन्यवाद
@dattahatekar6693Ай бұрын
पहिलाच प्रयत्न आहे.काही कमतरता असेल तर नक्की सुचवा
@santoshjadhav5796Ай бұрын
जबरदस्त कथा आणी व्यवस्थित मांडणी 1 नंबर ❤
@dattahatekar6693Ай бұрын
काही चूक झाली असेल तर नक्की सुचवा.
@akshaykhilari9221Ай бұрын
Ek number
@rahulrandive4068Ай бұрын
खूप खूप सुंदर...कथा पटकथा एकदम छान आणि कलाकारांनी खूप चांगली मेहनत घेतली आहे..हृदयस्पर्शी आणि वास्तव मांडणारी कथा..पुन्हा एकदा सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन..keep it up
@dinathkalek8 күн бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब🚩
@santoshtotewad7373Ай бұрын
खूप छान अभिनय...भावपूर्ण चित्रण.❤❤
@dattahatekar6693Ай бұрын
धन्यवाद
@schoollife7418Ай бұрын
सर्वांचे अभिनय छान
@sachinaiwale1927Ай бұрын
अप्रतिम 🎉
@Sjshorts-l3sАй бұрын
nice
@raychandkarande5928Ай бұрын
😊😊😊
@TusharJavir-zj5ymАй бұрын
खूप छान अभिनय ❤🔥
@amitwaghmare8749Ай бұрын
कथा पटकथा संवाद खुप छान जमले आहे सर्व कलाकारांनी अभिनय सुंदर केला आहे सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा