@@sonalighaywat5291 कधी पण दादा मालिका पहात नसतात किंवा कमेंट करत नसतात ,नाव दादाचे येते कमेंट वर पण आई किंवा बायको असते मालिका पहाणारी आणी कमेंट करणारी .
@sonalighaywat5291Ай бұрын
@@sumitmethewad2905 😀👍
@sumitmethewad2905Ай бұрын
इतके दिवस कूठे गेला होता हा तूझा मिञ अशू ,आता मधेच सागरच डोक बिघवडणयास आला का ,जेव्हा सागर आयुष्यात नव्हता तेव्हा तर रडायची मुक्ता तेव्हा दाखवायच ना आशूला ,चांगली चालली होती मालिका मधेच कोणती तरी टपकत 😅😅😂😂