खूप सुंदर सादरीकरण विशाल महाराज खोले धन्य ती माऊली तुमच्यासारखं हिरा वारकरी संप्रदायाला मिळाला
@haribhaugavande79136 ай бұрын
जय हरी माऊली धन्य ती माता ज्या माऊली न विशाल महाराज सारखा विशाल हिराच जंन्माला दिला
@maheshohal32856 ай бұрын
अवघ्या तरूणांच्या मनावर राज्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे विशाल महाराज खोले.... अप्रतिम गायन🙏🙏🙏
@nikhilshinde21025 ай бұрын
एवढी ऊर्जा आणि सगळ्यांसोबत पावल्या खेळणारे पालखी सोहळा प्रमुख मी तरी पाहिले नाहीत अजून....तुमच्या ऊर्जेला आणि कार्याला साष्टांग प्रणिपात महाराज श्री आणि विशाल महाराजांचे भजन म्हणजे दुग्ध शर्करा योग....!
@savitaswapnilbhojane37526 ай бұрын
वा एकच नंबर धन्य ती माता माऊली ज्यांनी विशाल महाराजांना जन्म दिला🙏🙏❤️
@keshavkhodake789727 күн бұрын
❤🎉🎉
@BabyMahadik6 ай бұрын
असा पुत्र पोटाला येवाखरचध्नयतीमाऊली❤
@aashajore28076 ай бұрын
असा आनंद कुठे ही मिळणार नाही धन्य ते आई बाबा धन्य तो वारकरी महाराष्ट्र ची शान
@shivajichitte30426 ай бұрын
धन्य ते आई-वडील ज्यांनी विशाल महाराजांसारखा हिरा निर्माण केला. साष्टांग दंडवत.
@ManishaSonawane-y8w6 ай бұрын
खुप आनंद आहे महाराज यांच्या आवाजाने वारीत ला आनंद वेगळाच आहे मुक्ताई माऊली
@manishaSarode-nc7ce6 ай бұрын
वारकरी चालुन चालुन दमले असतील पण चेहर्यावर एकदम आनंद झळकत आहे,जय हरी विठु माऊली 🙏
@sureshshelute72626 ай бұрын
पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग हभप विशाल महाराज साष्टांग दंडवत डीजे तुमच्या पुढे फिका
@govindrothe58426 ай бұрын
२१व्या शतकातील वारकरी संप्रदाया ला लाभलेला हिरा, संगीत अलंकार आमच्या सारख्या युवा पीढ़ी ला परमार्थ कडे आकर्षित करणारे श्री संत मुक्ताबाई सेवक ह.भ.प: विशाल महाराज खोले यांचे गायन मना ला खुप प्रेरणा देऊन भक्ती मार्ग सुगम करतात 👏👏🙏🙏
@ambadasjadhav62323 ай бұрын
K.
@ganeshpatil12226 ай бұрын
वारकरी खूप आनंद घेत आहे महाराज मी पण पुढच्या वर्षी येणार महाराज खूप मस्त
@nikhilshinde21025 ай бұрын
पिंगळा , जोगवा आणि मल्हारी महात्म्याचा अभंग आणि विशेष करून दादरा ताल तो कुठं तरी कीर्तन - भजनाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर चालला होता त्याला विशाल महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने Glamour आणि एका प्रकारची पुनः संजीवनी देण्याचं काम केलं ! जय हो !
@ManishaBarse-jn9oc24 күн бұрын
धन्य ती माऊली त्यांनी वारकरी संप्रदायांना असा हिरा दिला
@dnyaneshwarpathare36046 ай бұрын
आदिशक्ती मुक्ताबाई कि जय 🚩🚩 धन्य हो हरणे बाबा
@badreegade86396 ай бұрын
काय बोलाव समजत नाही हा आनंद शब्दात नाही सांगता येत या आनंदाला पारावार नाही हा आनंद घ्यायला वारकरी संप्रदायात यावं लागतं अप्रतिम गायन, वादन 👏 राम कृष्ण हरी 👏🙏🚩
@SunilSunil-u3s6 ай бұрын
आदि शक्ति मुक्ताबाई कि जय
@Rajshrifulari-u3b6 ай бұрын
आदिशक्ती श्री मुक्ताबाई तुला कोटी कोटी प्रणाम तुझी कृपा अखंड मिळावी हेच मागणं मागेन
@ShindeGaneshAshok2 ай бұрын
एकच नंबरआवाज महाराष्ट्राचा हिरा आहे
@komalshelke84976 ай бұрын
तरुणाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एकमत व्यक्तिमत्व म्हणजेआमचे विशाल दादा😊😊
@rajeshkhod41146 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप छान ह.भ.प.खोले महाराज 💐💐💐💐💐💐
@ajaybarhe74126 ай бұрын
ही दिंडी ज्या रस्त्याने जाते तेथील लोक खूप भाग्यवान आहे ..❤❤❤
@PrashantAher-e8u6 ай бұрын
खुपच छान जे स्वत या पालकी सोहल्यात आहे त्याना जनू पांडुरंग इथेच भेटला
@RajendraPatil-gx3vd6 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली जय मुक्ताई माऊली अप्रतिम गायन विशाल महाराज
@SangitaShinde-ml1cl6 ай бұрын
जय हो माऊली 🙏🙏👌👌 राम कृष्ण हरी 👏
@BhauKadam-jk6kc6 ай бұрын
एकच नंबर नाद खुळा आवाज जयहरी माऊली
@dynashowardeshmukha62906 ай бұрын
ह. भ. प. वा. खोलेबाबा. येथे पाहिजे जातीचे यडगाबळाचेकामनोहे. खूपच छान गायन. जयहरि बाबाखुपखुपछान
@arungadade25256 ай бұрын
खूपच सुंदर विशाल महाराज रामकृष्ण हरी बाबा
@Ravsaheb16266 ай бұрын
Khup Chan 👏👏Vishal dada 🙏🙏Ram krishna Hari 🙏🚩🚩🚩🚩
@DATTARAMSHINDE-qe8nj6 ай бұрын
राम कृष्ण हरी🙏 विठ्ठल विठ्ठल🙏🏻 विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏जय ज्ञानेश्वर माऊली 🙏🏻योगी पावन मनाचा सही अपराध जनाचा 🙏🏻आपण तरूनी विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा 🙏🏻जय आदि शक्ती मुक्ताबाई 🙏🏻🚩
@eknathhiwalkar4526 ай бұрын
अतिशय सुंदर अभंग आदिशक्ती मुक्ताई माऊली
@sandipsonawane63736 ай бұрын
🙏🚩राम कृष्ण हरी🚩 🙏एकचं नंबर माऊली🚩
@narayanmahajan43926 ай бұрын
जय गजानन माऊली मुक्त आई माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 💐💐💐💐🌹🌹🌹🌹🙏
@yogitawagh45496 ай бұрын
💐💐 अप्रतिम आवाज विशाल दादा 🙏🙏 आईसाहेबाचा आशिर्वाद 🙏🙏
@meenakshi46336 ай бұрын
वा वा अप्रतिम गायण हरी हरी क्या बात है वा वा खूप सुंदर विशाल दादा मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏हरी हरी👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ManishaSonawane-y8w6 ай бұрын
अप्रतिम सोहळा आहे राम कृष्ण हरी
@punjajipatil1006 ай бұрын
धन्य ते संसारी जे पंढरीचे वारकरी .
@bapulondhe24036 ай бұрын
खुप छान माऊली ❤
@PrakashRothe-qs9zf6 ай бұрын
अप्रतीम सोहळा जय हरी माऊली
@sopankatale1188Ай бұрын
जय हारी माऊली
@akshuBhagat1046 ай бұрын
Khup Chan mauli🎉🎉🎉🎉 RAm Krishna Hari 🙏
@snehalpatil59026 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली.... श्री मुक्ताई माऊली
@gorakhghumre42716 ай бұрын
पुढच्या वर्षी दहापट पब्लिक येणार या वारीत खोली महाराजांमुळे
@minalpatil89516 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻💐 अप्रतिम 😊
@bhartipatil79386 ай бұрын
धन्य महाराज राम कृष्ण हरी तुमचा
@SaritaPatil-wo7xv6 ай бұрын
राम कृष्ण हरी जय हो माऊली 🙏🙏🙏👌👌👌👌👌
@bharatshelke50346 ай бұрын
मस्त ,खोले महाराज🚩🚩
@NanduMatlabe-xq1jf5 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@ShitalPatil-bq7bn4 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@AnjuWani-u9r6 ай бұрын
जय हरी विठ्ठल आवाज खूप गोड आहे महाराज
@NarayanGaikwad-t3i2 күн бұрын
विशाल.माराहाज..दडवत.प्रणाम....
@manikkhutale92196 ай бұрын
🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩 खोले महाराज🙏🙏🙏🙏 🚩🚩🚩
@manishaSarode-nc7ce6 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली 🙏
@pratiksanap6006 ай бұрын
जय हो विशाल दादा 🚩🙏🏻
@vishalmohite31796 ай бұрын
राम कृष्ण हरि . खूपच अप्रतिम आहे
@kamalshelake2486 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज खुप खुप धन्यवाद
@nitingavali27536 ай бұрын
वारकरी सांप्रदायाचे अनमोल रत्न विशाल महाराज
@yashinathgaikawad18896 ай бұрын
खुप सुंदर अभिनंदन,
@eknathhiwalkar4526 ай бұрын
जयहरी खोले महाराज रामकृष्ण हरी माऊली नविन विठ्ठल विदल🎉 विठ्ठल🎉 मणगण गणात बोते
@GajananAvhale6 ай бұрын
महाराज तुम्ही देवाचे खरे भक्त आहात मुक्ताई माऊलीने तुम्हाला दिलेलं न्यान
@MandaJadhav-o6h6 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज तुम्ही तर कमालच केली आहे एकचं नंबर तुमची दिंडी आहे पुढच्या वर्षी मी पण तुमच्या दिंडीत सहभागी होणार आहे मला आवडते वारीला येयाला
@prakashtanpure92866 ай бұрын
खुप छान ❤❤
@bhartipatil79386 ай бұрын
छान आवाज आहे माऊली तुमचा
@PandurangGhuge-hf4ph6 ай бұрын
राम कृष्णा हारी महाराज
@shivajijadhav79115 ай бұрын
आवाज व चाल खुप छान आहे धन्य धन्य ते गुरू माऊली
@sangleprakash97236 ай бұрын
Khup khup Sundar Maharaj
@sudhakarmhatre18036 ай бұрын
रामकृष्ण हरी 🙏👌
@sachingilbile82295 ай бұрын
हा अभंग ऐकून खूप प्रसन्न वाढते 💐🙏
@royal-n4v6 ай бұрын
राम कृष्ण हरी ❤
@SagarSanap-s9q6 ай бұрын
धन्य माता पिता तयाचिया विशाल दादा खूपच छान गायन
@VitthalZolekar6 ай бұрын
खूप छान माऊली
@muktabaikurkute76426 ай бұрын
खूपच सुंदर अप्रतिम पाऊले
@amoljadhav76776 ай бұрын
मुकताई आईसाहेब
@Pankajnavale-hr7gf6 ай бұрын
महाराजांचे अभंग ऐकल्यावर नाचण्याचा व गाण्याचा मोह कोणीही आवरू शकत नाही..
@balkrushnasatalkar4682 ай бұрын
Khup chaan Vishal maharaj 🙏🙏 aamhi ARMY madhe ahe pan tumche kirtan aamhi nehami ekto 🙏🙏 Ram krishna hari🙏🙏
@kisantupe84426 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
@माऊली-ङ2ज6 ай бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही ⛳⛳🙏🏼🙏🏼 जय जय राम कृष्ण हरी
@babasahebkahandal26266 ай бұрын
लय भारी विशाल दादा जय हारि माऊली 🚩🚩🚩✌
@हभपकार्तिकमहाराजमहाकाळ6 ай бұрын
जय गजानन माऊली अभंग लिहुन पाठवा मि गजानन महाराज पालखी सोहळ्यात आहे🙏🙏
@AnjuBhoir-l8f6 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज खूप छान वाटते तुमचे व्हिडिओ पाहून
@gyanbadhokane61836 ай бұрын
जय हरि विठ्ठल 🎉
@dilipchavan22736 ай бұрын
खरंच महाराज तुमचा आवाज एकच नंबर आहे
@gorakhghumre42716 ай бұрын
धन्यवाद खोले महाराज
@linatayade15976 ай бұрын
हरी हरी माऊली
@sanjaybhong10136 ай бұрын
महाराज खूप छान
@akshaymane45116 ай бұрын
खुपचं छान
@dadapansare23206 ай бұрын
अप्रतिम गायन महाराज 🙏🏼
@hrushikeshsonawane55516 ай бұрын
हा सोहळा स्वर्गीय नाही 👌👌👌
@BhausoPatil-dj6wc6 ай бұрын
jai muktai ram krishna hari
@VitthalPimpalakar6 ай бұрын
Jay hari mauli
@shivajigiri36376 ай бұрын
जय हरी माऊली
@umeshsuryawanshi5016 ай бұрын
जय हरी माऊली...
@DhanashriKawale-bj5pn6 ай бұрын
🌺💖💖💖राम कृष्ण हरी 🌍🙏
@ShitalPatil-bq7bn4 ай бұрын
स्वर्ग सुख पण फिकं आहे,या सुखापुढे.
@ekanatnarvde52506 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
@KanchanLahane-v4n6 ай бұрын
छान आवाज आहे महाराज क
@pravinchandewar1236 ай бұрын
खुप छान वाटते❤
@samjusanjubarakle12346 ай бұрын
खूप छान महाराज खूप छान गायला तुम्ही
@samjusanjubarakle12346 ай бұрын
पण मला आनंद पाहायला मिळालाच नाही जय विठू माऊली जय मुक्ताई माऊली
@sahilchaturya61536 ай бұрын
राम कृष्ण हरी
@aniketmaske66596 ай бұрын
गुरुवारी च किर्तन ऐकलं निवडूंगा पाटोदा खूप छान आवाज आहे महाराजांचा