Рет қаралды 21,134
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखा आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये जे विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका तसेच पीएच.डी उत्तीर्ण झाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना आँनलाईन पद्धतीने DigiLocker portal वरून पदवी प्रमाणपत्र लॅपटॉप आणि मोबाईल वर डाऊनलोड करता येतील.DigiLocker portal वरून विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून देणारे मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातील दुसरे विद्यापीठ आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र मिळणे बाबत संबंधित विद्यापीठाच्या वेळोवेळी दिलेल्या माहितीनुसार अर्ज सादर केला आहे त्यांनाच प्रमाणपत्र डाऊनलोड करता येतील. यासाठी DigiLocker या पोर्टलवर Login आणि download प्रकिया कशी करावी याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सादर करण्यात आली आहे.
तसेच DigiLocker portal वरून आपण
Driving license ,Aadhar Card,PAN Card,RC Book सुध्दा download करू शकता.
आपण हा व्हिडीओ आपले विद्यार्थी, सहकारी, मित्रांना, नातेवाईकांना आठवणीने शेअर करून सहकार्य करावे.
पदवी प्रमाणपत्र download करण्यासाठी काही अडचण आल्यास आपण अधिक माहितीसाठी खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
0253-2230734/2231715/2230058