दैवी संहिता आहे ही....असे उत्तमोत्तम चित्रपट अजून बनावेत आणि आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला अशा दर्जेदार चित्रपटांचे अलंकार लेववत जावेत.....सर्वांग सुंदर चित्रपट!👌👌👌👌👌👌👌👌
@asmisavrekar2393 Жыл бұрын
खूपच गोड script लिहिली आहे.मला मनापासून वाटत होतं रेवती आणि रणवीर ने एकत्र यावं
@aartinanda69423 жыл бұрын
मी नुकतीच या क्षेत्राकडे वळले आहे.एका मित्राकडून सुमित्रा भावेंविषयी ऐकण्यात आलं. त्यांचा प्रत्येक चित्रपट मी बघते. संहिता हा मला विशेष आवडला.उत्तम दिगदर्शन....उत्तम लिखाण.... कलाकारांचा उत्तम अभिनय.....सर्व काही उत्तम....नजर लागावा असा चित्रपट आहे.
@madhurabharam72563 жыл бұрын
मी हा चित्रपट 3 वेळा आणि प्रत्येक वेळी त्याच उत्सुकतेने पाहिला आहे. मी जेव्हा जेव्हा हा चित्रपट पाहतो मी त्याबद्दल काहीतरी नवीन शिकते .... ही खरोखर एक उत्कृष्ट नमुना आहे ❤💯 I have watched this movie 3 Times and every time with same interest. Whenever I watch this film I learn something new about it....this a truly a masterpiece ❤💯
@dhanashrisonawane83504 жыл бұрын
खरंच इतका भारी फिल्म मी चक्क 7 वर्षानंतर बगते . आपल्या मराठी मध्ये सुद्धा किती भारी भारी अप्रतिम कलाकृती तयार होतात तरीदेखील आपण साऊथ इंडियन बॉलीवूड आणि हॉलिवूड movies बगतोस आपल्याला काहीतरी वाटायला पाहीजे.
@kishukikumard28203 жыл бұрын
Nemke kaay Vaatle pahije
@shekharmahadik80583 жыл бұрын
Aplya marathi movie jast promote hoth nai na ....ata kasav movie ch beg tila theatrech nai bethle ...
@rx_100-b8e3 жыл бұрын
मराठी माणसाला आपल्या गोष्टी दुसऱ्यांनी चांगल्या तरच चांगल्या वाटतात
@vinayakdeodhar86412 жыл бұрын
मी एक वर्षानंतर हा चित्रपट परत बघत आहे. फारच तरलपणे, मानवाच्या जीवनात येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न यांची जर सांगड घातली गेली तर आयुष्य फारच सुरेख व सुखकर होते. जीवनाची क्षणभंगुरता लक्षात आली तर आपापसातले हेवेदावे विसरून जाऊन जगण्याची प्रेरणा प्रबळ होते. 🙏🙏
@deepaligadgil72084 жыл бұрын
सुमित्रा भावे व सुकठणकर यांनी काढलेला सिनेमा म्हणून आवर्जून पाहिला .तुम्हीही पाहा . ."अप्रतिम" हा एकच शब्द सुचतोय . अगदी गोष्ट दिग्दर्शन , पात्रयोजना , आरती अंकलीकरचे गाणे ,(विशेषतः क्या यही जुल्म था , ने तर डोळ्यात पाणीच आणले .) या सगळ्यांचीच कामे केवळ अप्रतिम . सिनेमा मनातून उतरतच नाहीये .गोष्टीची गुंफण एकदम वेगळी .सुंदरच .
@yogeshjog60724 жыл бұрын
Arati ankalikar 👌
@prafullamore5 жыл бұрын
एक परिपूर्ण सिनेमा.प्रत्येक पात्रावर पूर्ण लक्ष ठेऊन कलाकारांची केलेली निवड मस्तच आहे आणि संगीताची बाजू तर अप्रतिमच.सुमित्रा भावे चा अजुन एक दर्जेदार सिनेमा
@savitasonawane2865 Жыл бұрын
सुंदर..खूप दिवसांनी एक छान कथा बघितली...सगळी गाणी अप्रतिम..
@easyenglishbydr.m.s.prakas71923 жыл бұрын
एक अप्रतिम कलाकृती...हा सिनेमा नसून एक विलक्षण काव्य आहे...खरेच सर्व टीमने जीवनातील गुंता अगदी गुंतागुंत करून व्यक्त केला आहे....मी तर निःशब्द आहे!!!
@jyotsnakamble34963 жыл бұрын
Suruvatipasun shevat paryant khilavun thevnara ani pratyek prasang kharokhar agdich nava asnara asa ha chitrapat ahe... Ani kharach stri purushachya natyamadhye asnari sakholta ani samanjasyane changle hot janare kangore Khupach chhan ulgadun dakhvle gelet... Ani kalakar jaglet... 👏👏👏👍👍👍💐💐💐😊🙏
@vrushalilad3483 жыл бұрын
Nakki kaya comments karavyat samjat nahi. Mi asha silent movie farsha baght nahi... Pan tyatil kalakar pahun mala picture purn baghnyacha moh aavarena. Pratyekane apratim abhinaya kelay... Tya tya mud la aplya paryantch nahi ter kaljat ghusavlay. Ajun lihayala gele ter ajun 1 picture hoil so... Hats off all🙏 Uuutttaaammmm ahe movie
@rammarathanews82995 жыл бұрын
खरंच शब्द नाहीत बोलायला अप्रतिम चित्रपट खूप दिवसांनी एक अतिशय सुंदर कलाकृती पाहायला मिळाली मानवी स्वभावाचे कंगोरे अगदी हळुवारपणे फक्त मराठी चित्रपटातच उलगडले जातात असं मला वाटत Thanks to Mukta Arts
@mahindrakaranke60733 жыл бұрын
एकदम भारी चित्रपट आहे.मी मराठी चित्रपट पिव्वर मराठी भाषेच्या त्रुप्तीसाठी पाहतो, नाही तर मराठी चित्रपटात दुसर्या भाषेचे गुंतम-गूंती मला आवळत नाही.
@meghajagtap33803 жыл бұрын
खरच प्रत्येकाला आपल्या आयुष्याची संहिता लिहिता आली असती तर...सर्व सुखी झाली असती का?
@nehachavan37437 жыл бұрын
Artiji Ankalikar..... her voice makes a big difference...What a value addition in this master piece.....In fact her voice makes it a master piece ... The soul of the movie...
@meenakudtarkar7733 Жыл бұрын
चित्रपट खूपच छान आहे
@vinayakdeodhar86413 жыл бұрын
फारच सुरेख पटकथा व संवाद. तसेच सर्व कलाकारांचे काम खूप खूप छान झाले आहे. एकूण हा चित्रपट पाहणे सुखद अनुभव होता.🎉🎉
@KahitariNavinPriyaPatil6 жыл бұрын
खूपच छान movie ....खूप दिवसांत असा movie बघायला मिळाला...कुठे हसले तर कुठे अक्षरशः रडले...प्रत्येक character perfect आहे...यांच्या शिवाय कोणी चांगलं नसतं वाटू शकलं..अप्रतिम कथा..सुरेख गाणी...आतिशय छान...
@dhairyashilbankar7 жыл бұрын
masterpiece...was searching it so long..read few years ago in newspaper about SAMHITA and was fallen in love with story line..and now after watching it I am speechless..dialogues, direction, star cast everything fabulous..
@neham15863 жыл бұрын
शब्दा मध्ये खरचं व्यक्त करण खरचं शक्य नाहीये... इतका अप्रतिम movie आहे हा... सगळ्याची च अक्टिंग खूप मस्त झालीय ... सगळा च अगदी मस्त...❤️❤️❤️❤️❤️ आणि संगीत अगदी हृदयाला च भिडते ....
@anjalikondhalkar24022 жыл бұрын
मनावाला हळव करनारी ही कथा खुपच छान आहे
@pareshmutha41997 жыл бұрын
I had seen this Movie in theatre (PIFF).i have been madly searching for this Movie. Thank you so much for uploading this movie.. Its one of the finest marathi movie fabulous acting...mesmerizing songs.....Simply Awesome Movie..........
@nishigandhainnarkar55907 жыл бұрын
khup diwas ya sinema Cha shodhat hote mi.. speechless.. ha sinema nasun KLAKRUTI aahe.. hats off to sumitra bhave.. "palke na moondo " Kay gaylaylay aarti ji nni.. n memane sir u r GREAT.. JUST A GREAT.. thanks to entire team for making this film.. lv u sumitra ji.
@shounakkulkarni90408 жыл бұрын
धन्यवाद मुक्ता आर्ट्स! मी खूप दिवसांपासून ह्या मुव्हीच्या शोधात होतो. अतुलनीय कलाकृती!
@muktaarts8 жыл бұрын
We are glad you like it, Thanks for your comment! Please press the like button and do Subscribe!
@deepalipandit245 күн бұрын
अप्रतिम...कथा हळूवार पुढे जात आहे तरीही तेवढीच उस्तुकता वाढवणारी आहे... आत्ताच्या फास्ट फ्लो असलेल्या सिनेमा काळातही खिळवून ठेवत आहे..सगळे कलाकार आणि पात्र निव्वळ अप्रतिम.....
@NidhiGethe8 жыл бұрын
What a movie!! absolutely loved it, There are so many versions of love, and every version is portrayed here aptly.
@ravijoshi4191 Жыл бұрын
saihita Pram hetch khar samarpan ani thytunacha nava saihita lihili jati Worder journey of true love😍😍😍
@mangeshvalvi49718 жыл бұрын
कलाकृतीचा उत्तम नजराणा... त्यात संगीताची उत्तम जोड. खूप खूप धन्यवाद मुक्ता आर्टस् लि.👌👍
@dattatrayjadhav46074 жыл бұрын
मला वाटतं किंवा कदाचित ह्या कथेला दुय्यम स्थान टाळण्यासाठी चित्रपटात गायनाला दुय्यम स्थान मिळालं आहे. गाणी आणि संगीत यांच्याकडे लक्ष दिलं असतं तर गाणी "उमराव जान" ह्या चित्रपटाप्रमाणे मॅडमच्या यशात आणि मराठी चित्रपटाच्या इतिहासात आणखी मानाचा तुरा खोवला गेला असता, पण.
@mangeshvalvi49714 жыл бұрын
@@dattatrayjadhav4607 अगदीच!!! पण इथे कथेला मान जास्त दिला आहे. हो, जर संगीताकडे थोडं लक्ष्य दिलं असतं तर "उमराव जान' सारखंच झालं असतं.
@kvyavatmaalmusicdepartment20064 жыл бұрын
खरंच अतिशय उत्तम उलगडली सर्व .....समस्यांची विण
@govindchakane53335 ай бұрын
खरच आपण दुसऱ्याला दुःख देऊन आपण आनंद नाही मिळवू शकत आपला आनंद आपल्या आपला आनंद स्वतः शोधावा लागेल आणि तेच खरे दर्पण असेल
@ManojPatil-gy8lv8 жыл бұрын
I have always been fan of movies by Sumitra Bhave & Sunil Sukthankar..wonderful art..keep going..looking for more such epic films..its something we can relate to..
@shobhananagarkatti13704 жыл бұрын
Unusual story. Loved it. Very involved acting by all. The others, I've seen everywhere. Didn't know Milind Soman could act. After his movie as an army commander in Bangladesh, liked this movie. But Devika Daftardar, deserved an award in many departments. Plz take this film abroad in festivals.
@ABhattacharya3 жыл бұрын
Yes Soman was a surprise. I liked his Gandha. He was superlative in that movie.
@sayli372713 күн бұрын
इतका अप्रतिम चित्रपट मी पहिल्यांदाच पाहते एकत्र चार संहिता अप्रतिम..अप्रतिम..आणि पक्त अप्रतिम....
@madhurijadhav83054 жыл бұрын
अप्रतिम संहिता, अप्रतिम अभिनय, ह्रदयस्पर्शी गायन,अतिशय सुंदर निर्मिती
@yoginikulkarni4808Ай бұрын
खूप अप्रतिम कलाकृती साकार केली आहे. खरचं या लेखनाला तोडं नाही. सगळे कसलेले कलाकार घेतले आहेत. ही कलाकृती बघतांना राजा रजवाड्यांच्या काळात घेऊन गेले आहेत. हे मात्र नक्की. अशा प्रकारचे सुंदर कथानक अजून साकार व्हायला पाहिजे.
@Mrtribru697 жыл бұрын
I am a Kerala man living in Belgium. I don't understand Marathi...but I watched the movie with interest till the end and liked it. The only drawback, is the english subtitles are on the film itself in white. I could not read much of the subtitles on white background. Wish they were displayed on the black strip under.
@sudhakulkarni27414 жыл бұрын
Glad to know you a Kerlaite staying in Belgium hunted for a Marathi movie.. My Keralite Friends born and brought up in Mumbai don’t know one word or try to understand anything even after 30 years rather fight if a shopkeeper or taxi guy speaks Marathi .. 🤣 I will tell them about your enthusiasm good example 👍
@Mrtribru694 жыл бұрын
@@sudhakulkarni2741 . Wow, after living in Maharashtra for 20 to 30 years, why wouldnt people take initiative to learn the local language?!! I am living & working in Belgium past 20 years or more. I speak Dutch ( Dutch & French are official languages here), reasonably fluently, as I live in the Dutch speaking area. I even speak the local dialect...& people do appreciate it. Most of people do speak English as well in my area. Of course there are immigrants/ expats who do not speak or speak only few words of Dutch ( difficult language to learn) Thank you
@vidyakhanzode96653 жыл бұрын
सुंदर चित्रपट
@Santosh-ck9zl Жыл бұрын
@@Mrtribru69 Dxn products use cheyyu... Eyesight clear aakum..
@monikabnaikade5 жыл бұрын
I wish I could have watched this film much much before ! What a masterpiece... !! Superb acting , cinematography, Script, story and Direction. Good to see Devika Daftardar , one of my favourite actress in such a beautiful film.
@sonaleesali29303 жыл бұрын
Devika's name is missing in star cast.
@sumedhasoman84016 жыл бұрын
Lovely... loved this movie ... I liked the queens character the most ... she was the most sorted balanced and sensible person portrayed 👌👌
@sameersweetboy8744 жыл бұрын
Hii Nice dp
@poojasenjit99604 күн бұрын
हा मुवी मी पहिल्यांदा पाहत होती तेव्हा अस नाही वाटल इतका सुंदर शेवट असेल,प्रत्येक पात्र समनजस आहे,खूपच छान मूवी 😊🙏
@symsystemsngp6 жыл бұрын
खूपच भावला ....अंतर्मुख केलं संहितेने.. सुंदर
@anaghasalkar29373 жыл бұрын
खूप छान ,अप्रतिम सर्वच दृष्टीने सुंदर ,जगण्याचं वास्तव भान देणारी गोष्ट ,शेवटी प्रेम आणि समर्पण जीवनाला अर्थ देते सर्वच कलाकारांचे अभिनंदन .
@prashantjadhav98725 жыл бұрын
ही दिग्दर्शकांची जोडी म्हणजे मराठीतील सत्यजीत रे. तुमचा पुढील चित्रपट थिएटरमध्ये नक्की पाहीन.
@MH_14_LEGEND2 күн бұрын
Khoop chaan movie n all characters also apratim,far aavadali scriptsudha😊🙏😍
@anandmadhu26824 жыл бұрын
very classic movie. one of the movie that should b watched over the period again and again. watching for second time. so very fresh. Mukta art.. wonderful. keep up ur best work. best wishes.
@easyenglishbydr.m.s.prakas71923 жыл бұрын
हजारो वर्षांपासून प्रस्थापित असलेल्या नाट्यनिर्मितीच्या नियमांना मागे टाकून शोकांतिका, सुखांतिका, व शोक-सुखांतिका अशा सर्व मर्यादांच्या पुढे जाउन एक फार वेगळी व अद्भुत निर्मिती म्हणून हा चित्रपट सर्वश्रेष्ठ निर्मितींमध्ये गणला जायला हवा!
@divinegracetips99935 жыл бұрын
समर्पण या शब्दा समोर surrender हा शब्द फारच कुचकामी वाटतो,,,,,,,
@meenapaes75004 жыл бұрын
Self oblation
@ShrikantSonune19864 жыл бұрын
काय भारी movie. Well ahead of its time 2016. It is actually made for 2026. Character गोष्ट तयार करतात, गोष्ट ही कुठल्यातरी character साठी असते हे नक्की. Men is always vulnerable to changes. But nowadays men became clever to do surrender... खरंच मराठी विचारशक्ती, मार्मिक भाष्य आणि सखोल कल्पनाशक्ती.... याचे प्रत्यय आहे. Thank You team for such a master piece.
@yogeshjog60724 жыл бұрын
मधल्या दोन line आवडल्या
@gpb95233 жыл бұрын
Mind-blowing movie , Only intellectual can understand this movie
@dostiforchrist79194 жыл бұрын
भारी .. cinema !! 👌👌 प्रत्येकाला आपली स्वतःची script लिहिता आली असती .. तर कित्ती बरं झाल असतं ..
@boradediksha81784 жыл бұрын
Superb movie 👌💯 Must watch once. कसलाही विचार न करता नक्की पहाच.
@poonamwaje70703 күн бұрын
Khupch sunder ...real life story speechless
@kamleshgirme91004 жыл бұрын
हे साठवलेले एकत्र केलेली गाणी, गूढ चित्रपट प्रदर्शनातून प्रत्यक्ष।नुभ आल्यासारखी दाखवली आहेत ही "संहिता" वाचक आणि लेखक यांच्यासाठी खरंच महत्वाची असेल पटकथा सांगते की आपण ही सामाजिक घटक होतो, अ।होत beacouse god is big script writer
@prasadardalkar6498 жыл бұрын
Thx Mukta arts for uploading this one...i was waiting for this film since long time bcz Shailendra Barve got national award for Best music direction for this film on year 2012
@muktaarts8 жыл бұрын
We are glad you like it, Thanks for your comment! Please press the like button and do Subscribe!
@mruduladeshpande48304 жыл бұрын
@@muktaartsdesperately looking for movie welcome home starring Mrunal Kulkarni.. Please upload.. Thank you
@deepalipandit245 күн бұрын
आत्ताच्या उथळ आणि कचाकडाच्या खेळण्यासारखी लवकर तुटणारी नाती यांच्या साठी अप्रतिम कलाकृती आहे..
@shrishtimaannay68354 жыл бұрын
खूपच छान..... शेवट जास्त कळला नाही , पण माझे २ तास १६ मिनिटे वाया नाही गेले, हे मात्र नक्की..... खुप दिवसांनी चांगला सिनेमा पाहिला
@nilamroy59425 жыл бұрын
मि गुजराती आहे तरी मला सम्पूर्ण समजले।खुप छान ।
@sameersweetboy8744 жыл бұрын
Hiii Nilam
@govindjadhav60244 жыл бұрын
अप्रतिम संहिता आणि अप्रतिम संगीत....
@jagrutipillai7 күн бұрын
समझणारया साठी खूब का ही ज़याला नाही समझले तयाचयासाटी काहीच नाही 😢
@sahebraobhosle73634 жыл бұрын
खरच खूप अप्रतिम सरजन मला मराठीतिल सर्वात उत्कृष्ट चित्रपट पहयला खूप दिवस वाट पहावी लागलि
@meghamurthy44713 жыл бұрын
Really wonderful. I am from Karnataka that too a bank employee. I have worked in Poona so I could understand the language. As the movie is excellent, I wish more 'sahrudayi' art lovers should watch this beautiful work, subtitles should be more visible to reach more and more art lovers.
@suhasiniburkule83894 күн бұрын
दर्पण म्हणजे आरसा शृंगाराच प्रतीक, शास्त्रीय संगीत गाणाऱ्या, गायिकांच जीवन, सर्वस्वी राजा महाराजां वर अवलंबून, हा आरसा वारसा हक्काने निशा कडे जाऊ लागतो पण थांबवते ती मालविका सहज एकमेकांचा स्वीकार आणि निशाच्या रूपाने "भविष्य"युरोपीन संस्कृतीत वाढलं, राजा महाराजांची "अब्रू "वाचली!आणि रेवतीचाही संसार वाचला दुसरीला स्वीकारणहेमांगीच्या मुलीलाही जमलं, शिरीनचा गाण्याचा वारसा मानलेल्या नातवातुन पुढे जाऊ लागला संहितेचा शेवट साहेबांना आवडला तेही समाधानाने गेले खूप छान !सुरेख सिनेमा, चित्रपटातून चित्रपट छान तयार झाला 👌👌😊
Amazing movie! Not surprised though, as Ms Sumitra Bhave's and Mr Sunil Sukthankar's movies are always laden with "substance". Thanks a ton to "Mukta Arts" for uploading this beauuutiful work of art!
@ashishdhabale95026 жыл бұрын
अप्रतिम कथा ....मोहक संगीत....सहज अभिनय....आणि....
@abhijeetarunparab5755 жыл бұрын
अरे काय हा आवाज! Arati Ankalikar-Tikekar यांचा. मंत्रमुग्ध ...
@JoshiSubodh7 жыл бұрын
I had never heard of the movie, but turned out to me one of the finest Marathi movies I have seen. Excellent dialogues and an amazing performance by all characters. Especially liked Jyoti Subhash.
@swapnalee11718 жыл бұрын
Apratim !! Shabd pan apure padatil evadhi sunder movie :) Pratyek relation jitaka saadha saral vatata...tyala titakech anek pailu pan astat he samrthpane ani haluvar pane mandala jane hach hya movie cha sunder gabha. Thank you Mukta Arts. Ek sunder Samhita, sensitive director ani padadya pudhache ani magache talented artist hyanchi milun ek apratim kalakruti nirman kelyabaddal. Ajun ashyach kalakrutinchi nirmiti karat rahal ashi sadiccha.
@muktaarts8 жыл бұрын
Thank you so much! We are glad you liked it! For more films, please Subscribe!
@archanakasare8193 жыл бұрын
Woww... खुप वर्षांनी अशी फिल्म बघायला मिळाली 👌
@TheCheetra Жыл бұрын
अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼 The perfect Art 🌹
@adityasurve81063 жыл бұрын
संहिता: The Script, वा काय अनोखा मराठी चित्रपट, माझ्याकडे शब्दच नाही ह्या चित्रपटाच वर्णन करायला, काय सांहिता आहे ही. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथानकर यांचे अप्रतिम दिग्दर्शन, सुमित्रा भावे यांची अदभूत अशी सांहिता. मिलिंद सोमण, देविका डफ्तरदार, राजेश्वरी सचदेव, यांनी सांहिता उत्कृष्टरित्या साकारली आहे. काय आहे मुक्ता आर्ट ची शब्दात न सांगत येणारी कलाकृती.🙏🙏🙏💐
@vishal19851237 жыл бұрын
manavi samvedana kuthalahi melodrama na karata far sundar mandalay. khup chan national award milanya jogi film ahe. jyoti subhas sahebachi bayako ekadam perfect.
@apekshaadhav41315 жыл бұрын
Best story ever..men and women are incomplete without each other...
@prakashganvir4157 жыл бұрын
Acting, casting ,story , everything are fabulous . but I like editing most . Too good job everyone...!
@gungun373 Жыл бұрын
Speechless….what a movie! ….Why I haven’t seen it before😔….I love this movie.devika, uttara mam,jyoti mam excellent…..fan of Sumitra mam and sunil Sir.🙏🏻
@madhavipatki56526 күн бұрын
अतिशय सुंदर सिनेमा तृप्त करणारा
@mahis6790 Жыл бұрын
Sensitive matters handled very sensitivly. Intelligent potrayal of human relationships. Good work. Such cinena should get more exposure. The complexities of human relationships which the film maker understood from the cinemas point of view helped her to solve her personal friction as well. Thats what life teaches when we get involved in others problems we try to find a way out in our problems as well.
@sandhyabhagwat12894 жыл бұрын
Super itki itki sunder Film.....diggaj kalakar Sampuran team Che Set,Che saglan Che Khup khup Abhinandan 🌹🙏 🌹♥️ Ashich subjects var Film banvat Raha.... Mi....jeva havi tevha Punha punha baghen. Superb.....🙏🙏 Thank you.
@ronit50123 жыл бұрын
Very nice, complicated and down to earth story. Though it's a story of King and queen , it's emotions can be applied to common life Thanks for the beautiful emotions and new eyesight Like Malvika 😄😄
@anandmyeebhalerao3483 Жыл бұрын
Amazing and wonderful... l saw heart and mind touching marathi movie from a long time no no years....दिल खुश हो गया....
@mandakeshav39348 жыл бұрын
Kharokhar sundar aahe ha chitrapat. I get to watch Marathi movies only because they are uploaded on the KZbin. I feel very glad to see Marathi directors exploring various types of stories. Thank you. Marathi Paul Padhate Pudhe!
@monalitambuskar47474 жыл бұрын
अप्रतिम कथा.मनापासून धन्यवाद आणि अभीनंदन.😇
@priyankapatil47705 жыл бұрын
संगीत आणि कलाकारांची उत्तम कलाकृती याचा एक अजोड नमुना म्हणजे ही सम्मिता
@anuradhanaik6516 Жыл бұрын
खूप सुंदर सिनेमा आहे 👌
@sagarjadhav-gd8re7 жыл бұрын
Surrender (Samarpan).......Good Thought Sumitra Bhave & Sunil Sukthankar sir..... Another epic movie....
@sheetalpanchal89776 жыл бұрын
lovely... beautiful movie... I like the story and all actors played their role very well....
@kanchanbhalke43323 жыл бұрын
Khup chhan movie ahe.. owesome dialogue writing.. ... 👍 Over-all presentation chhan ahe . Nice direction .. ❤️..
@arteerathod1154 жыл бұрын
Superb acting by each character.. And I'm glad that everyone chose right way to find happiness to live happily ever after.
@saritapoudwal51717 жыл бұрын
marathi cinema has come a long way.I love the latest crop of film trailors.they look interesting.
@sulakshanaranade62704 жыл бұрын
Khup diwsani ek sunder movie Pahayala milala.... 🤘
@kanchankothere14kothere815 жыл бұрын
Khup sundar ahe ha movie . Khup chan sagle actor best ahet as fkt marathi mdhe hou shakt...nice good work
@aamodrisbud75638 жыл бұрын
Another excellent movie by director duo-Sumitra Bhave and Sunil Sukthankar....Beautiful acting by lead actors with powerfull script....a class working in make-up,costumes,editing,music,cinematography....a masterpiece in Indian cinema...
@muktaarts8 жыл бұрын
We are glad you like it, Thanks for your comment! Please press the like button and do Subscribe!
@rahulgaikwad13317 жыл бұрын
Beautiful movie. It gives us a different point of view of a story and the personal life of filmmakers too. Loved it. Keep making such movies.
@umadeshpande90913 жыл бұрын
सुंदर, कथा, दिग्दर्शन..... ळ
@kedardolas7 жыл бұрын
Right from first scene movie captivates thank you for making such movies Sunil sir and Sumitra madam i would pay to watch this movie
@madhukargaikwad34386 жыл бұрын
वाक्य नविन नाही पण सुंदर आहे "आपल्या माणसांना दुख्खी करुन आपण सुखी नाही होउ शकत""हेमांगीनी म्हणते असं आदु.
@minalmanickpurkar93074 жыл бұрын
फारच छान चित्रपट वेगळी कथा आहे.जरूर पाहावा.
@beenakadam65666 жыл бұрын
अतिशय सुंदर. मनात रूळणारी कथा.
@manishagaikwad48202 жыл бұрын
Khup chan movie ahe 😊😇👍
@vishalwaghmare89884 жыл бұрын
This is a "master piece" koutuk aahe sarv kalakaranch. atishay uttam bhumika sakaralyat. Agadi khilawun thewal movie ne.. Don't know ka sagale HAPPY nahi rahu shakat kayam...genuinely awesome movie.. bolan titak kamich aahe movie baddal..Bhannat story aahe,premat padal ashi.."Love is surrender, Love is freedom to live your life according to your own thoughts" ho pan jagatana nati japayala hawit as watat..Tumhi casting pan khup yogya Keleli aahey...man jinakal movie me.