सुस्पष्ट आवाज आणि निसर्गरम्य परिसराचे सुंदर चित्रीकरण.👍शिवशंकर आणि गंगा यांचे कायम सोबत असतेच असते.याचे हे उत्तम उदाहरण.हर हर महादेव,हर हर गंगे.💐🙏💐
@rameshsurve3143 жыл бұрын
आपण छान चित्रीकरण व माहिती देता.. धन्यवाद
@MuktaNarvekar3 жыл бұрын
आभारी आहे😊🙏🏼🙏🏼
@yashvantvalavi63974 жыл бұрын
नमस्कार ताई खुप सुंदर मंदिराची माहिती सुंदर फोटो सुंदर हिरवागार परिसर खुप छान मंदिर आहे हा व्हिडिओ मला सतत बघत रहावे असे वाटते खुप मजा येते.
@shyamkantdeshmukh45914 жыл бұрын
अत्यन्त अकल्पनीय दर्शन घडविल्या बद्दल धन्यवाद खरच कौतुकास्पद चित्रण केले आहे
@sanjaypakle6828 Жыл бұрын
निसर्गरम्य वातावरणात monuments पाहणे ही एक पर्वणीच असते. फार फार आभार. आपणास शुभेच्छा.
@TravelwithSagar14 жыл бұрын
खूप खूप छान महाराष्ट्राच्या भूमीला अशे आनेक अत्यंत देखणे कलाविष्कार लाभलेले आहे 🙏🙏🙏 खूप सुंदर सादरीकरण केलं आहेस 👌👌👌
@sanjayjadhav276114 жыл бұрын
अप्रतिम निवेदन आणि भाषेवरचे प्रभुत्व यामुळे काय म्हणायचे पैसे वसूल. तुझे व्हिडीओज कमी येतात पण दर्जेदार असतात. यावेळी तू खुप रिस्क घेते असे वाटले. काळजी घे.
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻 काळजी घेते😊😊 आणि सवयही आहे.
@vikasdabir4 жыл бұрын
अप्रतिम व्हिडियो.अदभूत अशा निसर्गाला गवसणी घालणे कठीणच तरिही मानवाने आपल्या सिमित अशा मर्यादेत राहून निसर्गाला घातलेली गवसणी.खुपच सुंदर.
@tanajinavghare18224 жыл бұрын
नावाप्रमाणेच तू मुक्त आणि स्वछंदीं आहेस तू ताई, तुझ्यासारखं बाहेर फिरायला,नवनवीन निसर्गरम्य ठिकाण पाहायला मला फार आवडतं पण कुटुंबाच्या काही जवाबदारी मुळे जास्त बाहेर पडायला मिळत नाही,आणि तसं ही आमचा मराठवाडा नेहमी दुष्काळग्रस्त भाग,त्यामुळे एकडे फिरायला आणि बघायला जास्त काहीच नाहीये. पण तू बनवलेले व्हिडिओज पाहून मनाला फार आनंद होतो thank you🙏❤️
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻 वेळ काढून भटकंती करता येते का ते पहा..शक्य असल्यास कुटुंबातील सदस्यांनाही घेऊन जा..त्यांनाही बरं वाटेल..मराठवाड्याची स्थिती ऐकून वाईट वाटलं..तिथल्या स्थितीची जाणीवही झाली..पण मराठवाड्यात वेरूळची लेणी आहेत,मंदिर आहे प्रसिद्ध ते नक्की बघा😊👍🏻 स्वतःला वेळ देऊन भटकंती करा
@onkarkulkarni90364 жыл бұрын
There is lot of places to visit in Marahwada ..
@bhavinbhadankar47004 жыл бұрын
खूप छान वर्णन सादरीकरण आहे तुझं.खूप सुंदर. अप्रतिम।
@rajeshthakur32754 жыл бұрын
Khup sunder video, kadhihi na pahilele puratan mandir. Pahtana man agadi prasanna houn jato. Thanks for this video.
@rajeshubhare5834 жыл бұрын
फार सुंदर सादरीकरण करता, पाण्याचा जोरात वोघ असताना चित्रिकरण करण फार अवघड काम आहे .या धाडसी वित्रिला माझा सलाम
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@dk84402 жыл бұрын
अप्रतिम महाराष्ट्र !!! गर्व आहे मी मराठी असल्याचा. अतिशय सुंदर प्रकारे शुटिंग केले आहे. धन्यवाद ताई महाराष्ट्राचे सुंदर दृश्य दाखवल्या बद्दल.
@chaitanyabhalerao211211 ай бұрын
मुक्ता तुझा व्हिडिओ बघून कालच तेथे जाऊन आलो, पाऊस नव्हता पण पाणी वाहत होत शिवलिंग बाजूने, वरची दोन मंदिर पण खूप मस्त आहेत. Thanks a lot..
@sanjaybhadvalkar2414 жыл бұрын
खुप धाडसीपणा दाखवून हे वैभव दाखवलत म्हणून खुप आभार
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻
@vijaybarage11494 жыл бұрын
खूपच छान आहे हे मंदिर मी इकडे जाऊन आलो आहे, एकदम छान वाटत त्या ठिकानी. धन्यवाद अशी ठिकाण खूप लोकांना माहीत नाहीत आणि तुम्ही ती आमच्या पर्यंत पोहचवता.
@smitasathe38084 жыл бұрын
शुद्ध मराठी बोलणे हल्ली दुर्मिळ ! फार मस्त गोड आवाज आहे . चित्रि करण व संगित अप्रतिम !धन्यवाद
@shivanisonalkar193 жыл бұрын
Me aani mazi family parva jaun alo such a wonderful✨😍 place
@rupalisable9154 жыл бұрын
खुपच दिवसातून तुझी video बघितली..छान वाटलं मनाला मुक्ता
@rakeshahire87034 жыл бұрын
खुप सुंदर विडीओ आणी माहितीपूर्ण...धन्यवाद मुक्ता....आणी तुझा जोडीदार रोहित चे ही आभार
@prakashghume21664 жыл бұрын
गुड जॉब.... आपली भाषा खूप सुंदर आहे.. मोजक्या शब्दात अप्रतिम वर्णन
@amazinggrace69774 жыл бұрын
Wow ताई तुझं आवाज खूपच गोड आहे...😊
@geometryworkspace93004 жыл бұрын
मंदिराची सुंदरता , पावित्र्य व इतिहास यांचे निवेदनातून छान प्रगटीकरण
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻😊
@geetamalavi39084 жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य पहायला मिळाले
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🌼
@deepakshelake33824 жыл бұрын
खूप छान.....सुंदर.... अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि ताई तुमचा आवाज , सुंदर वर्णन ,पुढील व्हिडीओ साठी खूप शुभेच्छा
@sachinnaik6794 Жыл бұрын
मुक्ता, फार गोड आणि मधाळ आहे तुझा आवाज, तुझे बोलणे, आणि तुझे निवेदन एव्हढ्या छान शब्दात तू व्यक्त करतेस, कि क्या बात, 🍫🍫👌🏻👌🏻, तुम्हा दोघांना मन पूर्वक शुभेच्छा, आणि खुप खुप धन्यवाद ❤️❤️🍫🍫🙏🏻🙏🏻, आम्हाला घरी बसल्या बसल्या महाराष्ट्रा चे विशेषतः तळ कोकणातील अप्रकाशित देवालय, समुद्र किनारे आणि मुख्यतः निसर्ग दर्शन घडविल्या बद्दल 🍫🍫🙏🏻🙏🏻, पुनः एखादा धन्यवाद तुम्हा दोघांना 🙏🏻🙏🏻यशस्वी व्हा 🙏🏻🙏🏻
@shubhamparicharak74484 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌खूपच छान सुंदर आणि निसर्गरम्य अप्रतिम मस्तच खूप खूप धन्यवाद निसर्गरम्य क्षेत्राचा आणि मंदिराचा लाभ दिला त्या बद्दल 🙏🙏🙏🙏🙏
@balajihambarde99424 жыл бұрын
मला असे ऐतिहासिक विडीओ आवडतात....खूप मस्त
@BuntyLifeStyLE4 жыл бұрын
खूप साधी आणि सरळ आहेस तू मुक्ता खूप छान वाटतं तूझे विडिओ बघून मला आणि प्रेरणा मिळते मला सुद्धा आशे विडिओ बनवण्यासाठी 🙏 आपला शुभचिंतक
@sopangavhane644 жыл бұрын
खुपच छान । सर्वाधिक हा एपिसोड आवडला।या ठिकानचि शान्तता ।मन कुठे तरी हरवायला भाग पाडले ।त्या वेळचे वैभव आज ही जानवते
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻 ठिकाणाबद्दल बोलू तितकं कमी आहे..निघू वाटत नाही तिथून
@sopangavhane644 жыл бұрын
💯
@vishalgawade34894 жыл бұрын
वा मुक्ताजी... खरंच मार्दव असतं अश्या ठिकाणी आणि इजा होण्याची भीती नसते
@amolpatil12824 жыл бұрын
खुप छानं,मी प्रत्येक भागाची आतुरतेने वाट पाहतो.हे चॉनेल आपणाला कितीतरी नवनवीन ठिकाणांची सफर घडविते, उपयुक्त अशी ज्ञानसंपदा देते,आपल्या मातीची ओळख करुन देते. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा....
@Vijay.shinde58334 жыл бұрын
फार वर्षांपूर्वी गेलो होतो.....फारच अतिशय सुंदर असे ठिकाण आहे....थंड गार .... उन्हाळ्यात सुध्दा....थंडी.... थंड गार पाणी
@ravirajpatil52644 жыл бұрын
मुक्ताताई,खुप छान व्हिडीयो आणि माहिती दिलीस .असेच निसर्गरम्य व्हिडीयो बनवत रहा.
@milindpatil25184 жыл бұрын
अशा ठिकाणीं खुपच जपून चालायचे असतें,पाए ghsarnyaci भिती खुपच खुपच असतें, व्हिडिओ अप्रतीम आहे
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@sangitadandekar97934 жыл бұрын
Khupachhhh mast ani thank u itka chan Nisarga Darshan ghadaun dilyabaddal🙏
@rajendrapatil36484 жыл бұрын
तू सांगितले आणि आम्ही बघायला गेलो , खूप छान वाटले
@pramodkumarpawar814 жыл бұрын
अतिशय सुंदर विचार व माहिती आणि मनाला प्रसन्न करणारा निसर्ग
@bhauraogotarane43414 жыл бұрын
Great Great Great video taai sukhi raha
@sandipkolhe55873 жыл бұрын
खूप सुंदर निसर्ग सौंदर्य आणि पुरातन ते पण एकाच दगडातून कोरलेलं मंदिर बघायला मिळाले मुक्ता खरच खूप छान आहे,त्यात पुरातन शिवमंदिर बघायला भेटले, मुक्ता रोहित. तुमच्या साठी शब्दच कमी पडतात खरचं खूप छान मुक्ता मला तर खूप खूप आवडलं हे ठिकाण.👌👌👌🙏
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🙏
@shraddhashimpi57104 жыл бұрын
Khupch surekh...shiv shambho
@ramshinde82633 жыл бұрын
पुनर्जन्म झाला तरी याच मातीत व्हावा आणि जन्मो जन्मी हेच वैभव अनुभवता यावं हीच श्री च्या चरणी सद्दीच्या.. आवाज, तसेच उत्तम चित्रीकरण ऐतिहासिक शब्दरचना या मुळे उर भरून येतो .💐💐💐
@dharmajithakur42183 жыл бұрын
अप्रतिम.प्रयत्न. निर्जन्य.स्थल..धन्यवाद.
@amitsutar44984 жыл бұрын
Excellent...Very Very nice. Video Shooting 1 No. speechless
खुप छान मुक्ता , अशी अनोळखी निसर्गरम्य ठिकाणे दाखविल्याबद्ल धन्यवाद नैसर्गिक जलाभिषेक छान वाटला
@rajukothari93274 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच एकदम मस्त विडिओ हे ठिकाण पहिल्यांदाच पाहिले मन शांत होते
@marutik12574 жыл бұрын
खुप सुंदर माहिती मिळाली आम्ही घरात असुन निसर्गात फिरल्याचा आनंद मिळाला सुंदर परिसर ,सुंदर चिञिकरण,पाहिल्याचा आनंद मिळाला !✌🌹✌👍👍💕
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@alimoddinkhatik86654 жыл бұрын
व्हिडीओ खूप छान होता मनाला अल्हाददायक वाटलं त्यात आणि तुमचा माहितीपट दाखविण्याची पध्दत लय भारी आहे याला म्हणतात प्रोफेशनल युट्यूबर. खंरंच तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे
@amolshinde32864 жыл бұрын
खुप छान .शांन्त वातावरण.सुंदर परीसर....
@kiransurve76144 жыл бұрын
अतिशय स्वच्छ सुंदर पवित्र आवाज आहे तुझा यशस्वी भवः
@santoshgaikwad94034 жыл бұрын
खूप सुंदर जागा दाखवली, अप्रतिम शब्दांकन, पाहताना बाहुबली च्या गाण्याचा फील आला, लेडी बाहुबली, 👌👌👍👍🙏🙏 धन्यवाद
@beinghappy84924 жыл бұрын
खूप सुंदर. मुक्ता keep it up
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you 😊
@pankajvartak91454 жыл бұрын
Sunder commentary chhan
@mayawaghmare57154 жыл бұрын
Wow khupach Sunder ahey Video
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you
@rajendrabhide24174 жыл бұрын
खूप सुंदर माहिती, धन्यवाद
@santoshdevkar4543 жыл бұрын
तुमच्या कडून खूप छान माहिती मिळत आहे👌👌👍👍
@prashantmodak94224 жыл бұрын
दिलेली माहिती खरंच खूप छान होती
@m.d.kamble92354 жыл бұрын
खूपच सुंदर मुक्ता😊
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@ajaytribhuwan59744 жыл бұрын
खूप सुंदर एपिसोड आहे
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻
@swapnilbhadale93054 жыл бұрын
मला तुझे सगळे व्हिडिओ आवडतात. खूप हटके असतात. पळसंबे चा व्हिडिओ खूप सुंदर आहे. स्पेशली क्यामेरा वर्क खूपच सुंदर झालय. शिवथरघळ, राजमाची चाही ट्रेक कर. पुढील वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा
@MuktaNarvekar4 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻😊
@gouriingawale76564 жыл бұрын
Mi palsambe pahil aahe pn tuzyasobat te aankhi ekda vegal feel karta aal .......khuup sunder😘😘
@omkarjangam6104 жыл бұрын
खुपच अप्रतिम ताई🚩🙏🏻
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@sunilkadam29773 жыл бұрын
Tu je lahan lahan water streams dakhvtes te nisarga premina apekshit astat Ani tu chhan shoot krtes , God bless you.
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद..मी आणि माझा नवरा दोघे मिळून शूट करतो.mostly तोच करतो cinematography.मी व्लॉग आणि लेखन,नरेशन करते एपिसोडचं. प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला😊🙏
@In_search_of_nothing3 жыл бұрын
Wow. I wish mala pan visit karaicha aahe. Khupach chan. Shiv linga var jo natural abhishek hotoy man prassann jhala. Thank you.🙏
@innovations51204 жыл бұрын
दगडात कोरीले देव संस्कृती ची सुंदर निव
@deepaklakamble48314 жыл бұрын
खूपच छान.... मी tr vatach पाहत असतो तुझ्या upcoming videos chi.... मस्तच
@AnkushSawantvlog4 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ... शूट information kharach ...sundar ...
@abhikoladkar89834 жыл бұрын
खूप छान एपिसोड .... निसर्ग अल्हाददायक
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@paragchawathe89344 жыл бұрын
अप्रतिम तुमच्यामुळे सर्व निसर्गातील मार्दव दिसले अशी दृष्टी दिल्याबद्दल आभार
@ExploreKonkan4 жыл бұрын
माझा पण youtube चॅनल आहे , explore konkan , असेच तळकोकणातील कधिही न पाहिलेलं निसर्ग सोंदर्य जगा समोर अन्याचा एक उपक्रम . नकी बघा आणि तुमचा सपोर्ट दाखवा 🙏🙏🙏🙏🙏📲⬆️⬆️
@paragchawathe89344 жыл бұрын
@@ExploreKonkan नक्की
@anandkargutkar32064 жыл бұрын
फारच सुंदर छान निसर्ग
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@shailajamasurkar83234 жыл бұрын
खूप छान खूप वेळा पळसंबा गगनगडावर गेलो पण हे कधी पहाण्यात नाही आले
@prashantchavan43574 жыл бұрын
खूपच छान आवडलं
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@ravikiranrane33034 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@pramodpetkar30884 жыл бұрын
.. Apratim Anokhe Darshn
@milindsalve26254 жыл бұрын
Omg... such a beautiful location.....!!!!
@shinde1594 жыл бұрын
खूपच छान ताई मस्त होता भाग
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@rohansukre39544 жыл бұрын
इथे इजा होणार नाही असा विश्वास वाटला, ही line खूप काही सांगुन जाते या जागेविषयी, उत्कृष्ट मांडणी, आणि भाषेवर असलेलं प्रभूत्व, यासाठी तुझे सगळे episods पहावेसे वाटतात, आमच्या शब्दकोशात प्रत्येक episod च्या शेवटी एकतरी नवीन शब्द add होतोच, Keep it up.👍
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
@yogiraj9214 жыл бұрын
ताई मस्त
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@yogiraj9214 жыл бұрын
@@MuktaNarvekar 🙏
@sanikakupte2174 жыл бұрын
किती रम्य ठिकाण आहे,खूप छान.
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@kishorbodare53114 жыл бұрын
खुप सुंदर निसर्ग आहे ताई
@vaibhavsatam7994 жыл бұрын
ख़ूप आवडला ...
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@vaishaliatre64374 жыл бұрын
वा...खुप छान तुझा आवाज छान आहे...
@shrimantraopatil74654 жыл бұрын
जबरदस्त आहे ठिकाण....
@sukhdevparit80743 жыл бұрын
Tai..khracha apratim!!!very nice...
@prasadshirkesp41054 жыл бұрын
Kup chan video..
@jaaigawde41614 жыл бұрын
Khup khup khupch chaan
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻😊
@surajteli98264 жыл бұрын
छान माहिती धन्यवाद
@MuktaNarvekar4 жыл бұрын
आभारी आहे
@vinaykhare25374 жыл бұрын
पन्हाळेकाजी लेण्यांमधल्या monolith ची आठवण झाली. This is divine place. Vlog as usual मस्तच.. 👌💐
@MuktaNarvekar4 жыл бұрын
पन्हाळेकाजी लेण्या बघायच्या आहेतच😀
@MiSwachandi4 жыл бұрын
अप्रतिम..! निसर्गाच्या प्रेमात पडायला भाग पाडणारा व्हिडिओ. मॅडम खूपच सुरेख आहे तुमचं निवेदन. चेहऱ्यावर स्मित हास्य, गोड आवाज आणि ओघवत्या वाणीणे तुमचा व्हिडिओ अधिकच खुलतो. तुमचे अभ्यासपूर्ण शब्दांकन ज्ञानात भर टाकणारे असते. खूप छान स्क्रिप्ट लेखन. तुमचा साधेपणा, नम्रपणा आणि तुमचं निरागस निवेदन अधिकच मनाला भावतं. निसर्गभ्रमंती हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तुमचे व्हिडिओ निसर्गाच्या अधिकच जवळ घेवून जातात. असेच खूप छान छान व्हिडिओ करत चला आणि आम्हा निसर्गप्रेमींना निसर्गाची अद्भुत सफर घडवत राहा. आपल्याला खूप खूप शुभेच्छा...!! 🙏🙏💐💐💐
@rutajitgokhle79523 жыл бұрын
Wa mam wa glad to see uncommon place
@munnaadke59164 жыл бұрын
छान,कोल्हापूर ची दृष्टी आड जाणारी सृष्टी आपल्या सुंदर समालोचन द्वारे प्रसिद्ध होईल यात शंका नाही,आम्ही नाशिककर जरूर स्थळाला भेट देऊ, अशा नवीन स्थळांचा माहितीपट बगण्यास उत्सुक आहोत, त्या करिता हार्दिक शुभेच्छा
@udaygurav33564 жыл бұрын
Hya road varun khup vela pravas kela pn he thikan Kay bagaych zal nahi pn tumchyamul hyachya baddal mahiti milali Thank you Ani episode mstch zalela ahe