खूप सुरेख शब्दांकन आणि छायाचित्रीकरण, हार्दिक शुभेच्छा
@Humanist215 ай бұрын
नेहमीप्रमाणे खूपच सुंदर....मी या मंदिराला अंदाजे 25 वर्षांपूर्वी भेट दिली होती. परिसर खूप सुंदर आहे. अंदाजे 800 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या इतर पुरातन मंदिरांची परिस्थिती खेदजनक आहे. या पुरातन खजिन्याचं जतन होणं खूप आवश्यक होतं. दुर्दैवाने तसं झालं नाही. तसं झालं असतं तर हे एक उत्तम पर्यटन स्थळ बनलं असतं. श्री कर्णेश्वराच्या ईच्छेने भविष्यात ते होईल हीच आशा बाळगूया. तुला शुभेच्छा👍. मीसुद्धा कोकणातला असल्याने तुझे videos खूप आवडतात. धन्यवाद.
@bhalchandraparab-k8h5 ай бұрын
खूपच सुंदर.. कोकणातला असूनही आज पहिल्यांदाच संगमेश्वरची एवढी माहिती कळली ... धन्यवाद मुक्ता ..
@deepakaher66875 ай бұрын
खूपच सुंदर मुक्ता... तुझ्या ब्लॉग मुळे आम्हाला असे दुर्मिळ आणि लुप्त होत चालले मंदिरे पहायला मिळतात... God Bless You, Stay Safe Healthy & Happy...😊😊😊
@sandeepkuveskar84525 ай бұрын
खुप सुंदर निसर्ग जागा आहे.. खरोखर मनाला शांतता देणारी... कॉटेज पण निसर्गाशी अनुरूप आहे.. नाहीतर काही जागेचा चकचकीत पणा अंगावर येतो..
@MuktaNarvekar5 ай бұрын
हो.. 😊
@kvloke63364 ай бұрын
पुरातन मदिंरे पाहुन मन भावविभोर होवुन जाते. धन्यवाद मुक्ता ताई ह्विडीओ दाखविल्या बद्दल. मदिंर पुन्हा सुशोबीत करणे आवश्यक आहे.
@ManisHKumbhare915 ай бұрын
तुम्ही जिथे राहिले ते लोकेशन खूपच सुंदर निसर्गरम्य होत...मंदीरपण खूप सुंदर होते .. मुख्य मंदिराच्या आजूबाजूच्या मंदिराची स्थिति खूप खराब होती, ते पाहून दुख झाल.. शासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नेहमीप्रमाणे विडियो खूप सुंदर होता 🌻🌻🌻🌱🌲🪴
@ramakantshinde31565 ай бұрын
Mukta tuzi bolanyachi pdhat आणि विषया chi mandani ani tuza god awaj manala sukhaun jato . God bless you🙏🙏
@HarshalSanchit5 ай бұрын
मुक्ता ताई आपल्या संगमेश्वर ला एक्सपलोअर करताय तेही अभ्यास पूर्ण त्याबद्दल धन्यवाद पुढचा एपिसोड आमच्या गावचा आहे आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत धन्यवाद ताई खुप सुंदर
@MuktaNarvekar5 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏽
@bhavanajoshi69545 ай бұрын
आम्ही या फेब्रुवारीत जाऊन आलो राईत.... खूपच सुंदर परिसर आहे हा ❤
@JitendraMuley5 ай бұрын
सुंदर कोकण,, त्यात तुम्हांदोघांचे सादरीकरण, प्रत्येक ठिकाणची उत्तम प्रकारे माहिती देणे, त्याचप्रमाणे उत्तम शुटिंग करणे,, दोघांचेही परफेक्ट टाईमिंग,, म्हणजे एखाद्या फूलपाखराला मनमुराद उडण्याचा आनंद,,,
@wanareanil12 ай бұрын
हा व्हिडिओ खूप छान वाटला जुन्या मंदिराबद्दल छान माहिती मिळाली ...ह्या मंदिराचे जतन का नाही झाले आजुन पर्यंत ....झाले पाहिजे
@sujatalimaye68145 ай бұрын
राई अॅग्रो टुरिझम छान आहे. मी याला भेट दिली आहे.
@suhaslande13695 ай бұрын
मुक्ता मस्तच राई अग्रो टुरिझम अगदी छान ठिकाणी डॉरमेटरी च्या बाहेर चहा मजा येईल अंदाजे 30 ते 32 वर्षांपूर्वी ही मंदिर बघितलेत संगमेश्वर मंदिराजवळील सर्व ठिकाणे उपेक्षित असल्यासारखे आहे त्यावेळी एकाने सांगितले की पुरातत्त्व खाते काही करत नाही परंतु नंतर असे कळाले की संभाजी महाराजांच्या वधामुळे तेथील लोक अपराधी भावनेने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात वस्तुस्थिती देव जाणे परत काही जाणे झाले नाही धन्यवाद असेच चालू राहू दे
@MuktaNarvekar5 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏽
@ps78915 ай бұрын
साहेब एक विचारु ...वध आणि हत्या यामधील फरक काय आहे, जरा सांगता का..?
@suhaslande13695 ай бұрын
क्षमस्व हत्या हा शब्द योग्य आहे धन्यवाद
@ps78915 ай бұрын
@@suhaslande1369 धन्यवाद तुम्हाला समजलं खुप आहे, मग तुम्ही कॉमेंट एडिट करू शकता...
@KedarPoojaPravas5 ай бұрын
नेहेमी प्रमाणे सुंदरच 👌👍👌👍🙏
@MuktaNarvekar5 ай бұрын
धन्यवाद 😊
@snehalchavan14985 ай бұрын
Maz gav
@rajendrawaghaskar48305 ай бұрын
खूप छान 👌👌👌
@nitinpednekar77495 ай бұрын
Apratim mandir Ani video also 👍👍🎉🎉🎉🙏
@mrudularedij12175 ай бұрын
👌video, कोकणातील अश्या पुरातन सुंदर मंदिराची, स्थळांची माहिती लोंकाना मिळेल आणि पर्यटन विकास होण्यास मदत होईल तुमच्या videos मधून 👍
@poonamshinde89545 ай бұрын
Ma' am... I like ur videos as they reflect simplicity, divineness with so much of poise & calmness... no screaming, no shouting... I would like you to guide us with the budget which could mk our trips thrilling, exciting & memorable one
@Bajarang9285 ай бұрын
Supar power presentation ❤
@kailaschaugule13985 ай бұрын
माहिती खूप छान समजावून सांगतेस
@amolsutar42085 ай бұрын
खूप छान माहिती मुक्ता ताई
@Rachana-f9e5 ай бұрын
खुप छान विडियो
@pratiksha...80045 ай бұрын
Complete Concentration on your narration an Rohit cinematography..,🫶🪻🤗
@MuktaNarvekar5 ай бұрын
Thank you so much 😀
@Sairaat.29065 ай бұрын
गोळवली हे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे जन्मगाव! आता या गावी भेट देण्याचे आणखी एक कारण मिळालं :🙂.
@abhishekpawar19295 ай бұрын
सुंदर विडिओ
@latapethe80475 ай бұрын
Khup chan ani ti juni mandir Apratim bhagn Avasthet etke chan ahet tar imagine kar ki tya kali kitti sundar astil na tya mandirana sparsh kel tr kase feel hote na Adbhut❤❤❤
@mns26115 ай бұрын
Excellent vlog
@mayurmane90555 ай бұрын
देवी जी, मी नेहमीच आपणांस,कोकणातील एक " दिग्गज " Volgers म्हणून उल्लेख करतो. तो आज परत एकदा सिध्द झाले आहे. खरोखर देवी जी You are great👏👍. रम्य परिसराचे रम्य दृश्य टिपले आहे. आणि, संगमेश्वर परीसरातील बरीच मंदिरे ही मुक्करब ने व त्याच्या उद्दाम" लांड "गे लोकांनी जाता जाता व नंतर तेथील, (थोडेसे धाडसानेच उल्लेख करतो. क्षमस्व 🙏 पण उल्लेख करणे जरुरीचे आहे) स्थानिक मुस्लिम समाजातील काही नतद्रष्ट" लांड " ग्यांनी मुद्दामच दुर्लक्ष केले आहेत. हिंदू कमी पडले या साठी कदाचित उगाचच वाद नको? हा पण एक उद्देश असावा.
कदाचित मुक्ता ताई मुळे मंदिर हि मूक्त होतील निर्जन वासातुन🚩
@tejaslingayat3285 ай бұрын
खुप सुंदर....
@ChaitanyaJoshi-z1x5 ай бұрын
Khup sundar tai
@Sairaat.29065 ай бұрын
छान! कर्णेश्वर सारखे अप्रतिम शिल्प दुर्लक्षित राहिले आहे याची खंत वाटते. मी ५ वर्षांपूर्वी मुद्दाम वेळ काढून गेलो होतो. खूप काही पाहण्यासारखे आहे. तुझ्या या व्हिडिओ मुळे ज्ञानात भर पडली. माझी कोकणवासीयांना विनंती आहे की, एकदा तरी या मंदिराला भेट द्या 🙏. जाताना वाटेवरील जुन्या पद्धतीच्या बांधणीची घरे सुद्धा पाहण्यासारखी आहेत.
@MuktaNarvekar5 ай бұрын
धन्यवाद 😊
@kvloke63364 ай бұрын
आपल हे गत वैभव आपण जपुन ठेवल पाहीजे. प्रतेक नागरीकाचे कर्तव्य आहे. ताई तुझ्या माध्यमातुन सगळ्यानी ह्या वैभवाचे जतन केले पाहीजे. माझा ईश्वर प्रतीचा भाव जागृत होवुन डोळ्यातुन अश्रु वाहु लागले.
@arnavsawant54295 ай бұрын
खूप सुंदर आहे संगमेश्वर माझे आजोळ आहे आणि माझा जन्म इथला ❤😊
@curvedesigns5 ай бұрын
मुक्ता, तुझी शब्दरचना, स्टोरी टेलिंग खूपच छान आहे.. नक्कीच हे तुझ्या अनुभवातून आलेल आहे अशीच खूप प्रगती करत रहा.. आणि मी खूप ऑब्जार्विंग करतो तुला, बरच काही शिकतो.. बाकी ढीग प्रेम माणदेशातून..❤
@MuktaNarvekar5 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद 😊😊🙏🏽🙏🏽
@pravin_Patil0075 ай бұрын
😊khup bhari❤
@sanjaydeshpande21315 ай бұрын
खजिना मोकळा केला मंदिरांचा खूप छान मुक्ता,,,,,,,,
@अनिलऔटी5 ай бұрын
खुप सुंदर परिसर अगदीच स्वच्छ सुंदर
@MuktaNarvekar5 ай бұрын
हो
@prasadlomate75885 ай бұрын
Very nice information
@kalpanaafzalpurkar10745 ай бұрын
Khup sunder vdoMukta
@priyankapowar20735 ай бұрын
Very nice video
@vitthaldolas28665 ай бұрын
Great temple AWESOME BEAUTIFUL
@MuktaNarvekar5 ай бұрын
Thank you 😊
@अनिलऔटी5 ай бұрын
जे शुटिंग ड्रोनने घेतलं खुप सुंदर
@MuktaNarvekar5 ай бұрын
Drone shots by Rohit ( माझा नवरा) 😃
@sarthakharale40045 ай бұрын
Video / vlog far Chan ahe but i think 4k resolution needed@@MuktaNarvekar
@shankarshinde84995 ай бұрын
मुक्ता तुला कोकण आमचं जास्तच आवडतंय का कारण सर्वात जास्त विडिओ कोकणातील आहेत
@mohanjoshi27895 ай бұрын
Our laxmi narsingh devsthan mandir near karneshwar mahadev temple
Hallo as u say always, how r u both. Lovely place, nice description as always. I always look forward to yr videos. Infact just couple of days back I was thinking of Yr video.
@sanjaysalunke25095 ай бұрын
Wow thanks for sharing...
@MuktaNarvekar5 ай бұрын
Welcome 😊
@vanitasalaskar27085 ай бұрын
Chaan video Tai
@MuktaNarvekar5 ай бұрын
धन्यवाद
@rajnoordesai19555 ай бұрын
🌈🌿So so nice🌴🌴🌴🌴🌴🌻🕊
@MuktaNarvekar5 ай бұрын
Thank you 😊
@ctisemloyee5 ай бұрын
Nice videos..lovely voice
@pradippatil83815 ай бұрын
खुप छान ऐपीसोड आहे😊
@MuktaNarvekar5 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏽
@pradeepdesai48465 ай бұрын
सुंदर व्हिडीयाे व माहिती.
@MuktaNarvekar5 ай бұрын
धन्यवाद
@praveenprabhudesai28345 ай бұрын
Khup chan Mukta tujhe vlogs mala khup avadtat .
@MuktaNarvekar5 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏽
@BinaMangeGyan5 ай бұрын
छान
@my3gp5 ай бұрын
Sunder as always
@MuktaNarvekar5 ай бұрын
Thank you so much 😀
@umasawant30155 ай бұрын
Extremely knowledge base vedio
@MuktaNarvekar5 ай бұрын
Thank you 😊
@jaeeadhikari43715 ай бұрын
छान आहे विडीओ ❤
@MuktaNarvekar5 ай бұрын
धन्यवाद 😊
@dipakmaske72425 ай бұрын
खुप छान मुक्ता ताई
@MuktaNarvekar5 ай бұрын
धन्यवाद
@dipakmaske72425 ай бұрын
🙏 तुम्ही व स्वनंदी ताई चे विडीवो छान आसतात
@ManaSarita4 ай бұрын
तू खूप छान बोलतेस. अजिबात कृत्रिम नसतं. त्यातून तू कोल्हापूर ची म्हणून अधिक च आवडती.
@amitmhamunkar29765 ай бұрын
मुक्ता कोकणात महाड तालुक्यातील दहिवड आजुबाजुचा परिसरात खुप बघण्यासाठी येथे आहे येथील रील जरूर कर धन्यवाद 🎉🎉
@mitalisalvi16975 ай бұрын
Tumacha origin place explore kelat ....chhan
@MuktaNarvekar5 ай бұрын
हो 😊
@devendrapawar56155 ай бұрын
Kupa chan sagmeshwar explore. There r some u tuber proper from sagmeshwar. They should do these explore so government can do something for tourism.
@5D_is_Reality5 ай бұрын
पुरातत्व विभाग झोप घेत असलेल्या अजगरा सारखा फक्त पगारा पुरता आहे.
@omkarswarup215 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@garvaliann5 ай бұрын
Thanks. Which is the best season month to visit?
@anilchavan29135 ай бұрын
खूप छान विडीओ ताई. आता कोकणातील पावसाळ्यातील विडीओ दाखव. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌 MH 09 Kolhapurkar
@akhilsurve86715 ай бұрын
Mast mukta taai sangmeshwar cha vlog majha pn village ya area madhye aahe antrawali
@MuktaNarvekar5 ай бұрын
Thank you 😊😊
@kaminisakpal34135 ай бұрын
❤❤❤❤❤❤nice vlog 😊
@MuktaNarvekar5 ай бұрын
Thank you 😊
@a.r.ghotne32345 ай бұрын
आमच्या संगमेश्वर कसबा गावात खूप प्राचीन मंदिर आहेत
@Satya.b5 ай бұрын
Jaga Ahe ka tikde vikat gheyaiala....???? ...tikde javal paas kuthe....??? amhi pan Kadvai che ahot.
@umeshraul54815 ай бұрын
❤️❤️💐💐
@BlindVloggerSairaj5 ай бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@deepaksarode37645 ай бұрын
पुरातन मंदीराची सफर खुप छान झाली 😊😊
@MuktaNarvekar5 ай бұрын
धन्यवाद
@gayatridharmadhikari-cf5km5 ай бұрын
Hello mukta didi.....
@MuktaNarvekar5 ай бұрын
Hello 🤗🤗
@santoshkatkar44885 ай бұрын
Mast ❤ like go he'd mukta 😂
@MuktaNarvekar5 ай бұрын
तुमची comment समजली नाही
@anishhadaware16255 ай бұрын
मंदिरं खुपच छान आहेत. परंतु आपल्याकडे अशा पुरातन वास्तू जतन केल्या जात नाहीत याची खंत वाटते. मंदिरांची भग्न अवस्था बघून वाईट वाटते. गावातील लोकांनी एकत्र येऊन यांचा साभाळ केला पाहिजे. परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. मंदिराची डागडुजी केली पाहिजे. आपल्या कडे दुसरं कोणीतरी करेल याची वाट बघत बसतात.
@Manasvi-oz6ho3 ай бұрын
दिदी मी कसबा संगमेश्वर या गावची आहे
@shrikantdavande97285 ай бұрын
👌👌👌👌👌
@MuktaNarvekar5 ай бұрын
😊😊🙏🏽🙏🏽
@sanjaymalekar96525 ай бұрын
अशा मंदिरांच्या जिर्णोद्धार व्हायला हवा
@sandeepshindeonline5 ай бұрын
⭐⭐⭐⭐⭐
@MuktaNarvekar5 ай бұрын
🤩🤩🤩🤩🤩
@shaileshdevasthali5 ай бұрын
मुक्ता, तुझे विडिओ सुदंर असतातच पण त्याहून सुंदर असते तुझी सांगण्याची पद्धत आणि लिहिलेली स्क्रिप्ट!! अत्यंत संयत भाषा, कोणताही आरडाओरडा नाही, आवाजातील चढउतार, सोबत उत्कृष्ट चित्रीकरण या सगळ्याच मिलाफ तुझ्या विडिओ ला वेगळ्याच उंचीवर नेतो.. कोकणची नव्याने ओळख करून देतो.. असेच नवनवीन विडिओ टाकत जा, शब्दमल्हार असाच बरसात राहूदे -- शैलेश देवस्थळी
@MuktaNarvekar5 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🏽🙏🏽
@rutujakoli89095 ай бұрын
Hi mukta di
@MuktaNarvekar5 ай бұрын
Hello
@abhishekkarambele15165 ай бұрын
एकदा मार्लेश्वरला सुद्धा जाऊन दर्शन करून या...
@KAVITU35 ай бұрын
Sangmeshwar amcha gaav pn jast Jaan nahi ..Karan tithe konich nahi... thanks for this video muddam javun he Sagal baghu but vait vatta archeological dept he Sagal maintain ka nahi karat? Pudhchya bhag pahnyasathi utsuk...tu evdhi Chan mahiti sangtes evdhya junya shipla n baddal... and the way you explain its just beautiful
@MuktaNarvekar5 ай бұрын
Thank you 😊
@a.r.ghotne32345 ай бұрын
माझं गाव आहे हे
@ashwinimadival73525 ай бұрын
Hi
@vikasdesai47185 ай бұрын
Ekach gost missing aste ti mhanje net connection aahe ka ?