Рет қаралды 6,924
आई मुलीच्या मैत्रीची गोड गंमत सांगणारा सिनेमा मायलेक हा १९ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून या निमित्ताने सोनाली खरे, उमेश कामात, सनया आनंद यांच्याशी खूप रंजक गप्पा मारल्या आहेत. नक्की पहा
#planetmarathi #mylek #marathimovie #sonalikhare #umeshkamat #specialinterview