मुलांचा मेंदू तल्लख होण्यासाठी फक्त हा उपाय दररोज पाच मिनिटं करा|आणि हा मंत्र म्हणा|memory technique

  Рет қаралды 670,061

Dr.Nachiket Dixit Vlog Marathi

Dr.Nachiket Dixit Vlog Marathi

6 ай бұрын

मुलांचा मेंदू तल्लख होण्यासाठी फक्त हा उपाय दररोज पाच मिनिटं करा|आणि हा मंत्र म्हणा|memory techniques
मुलं एका जागी बसून अभ्यास करत नाहीत? याची कारणं आणि उपाय| study counselling|
काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये न विचारा.
विविध कोर्सेस साठी संपर्क:-फक्त whatsapp no. 9769326251
एक विनंती आहे की फक्त whatsapp करावा कॉल करू नये. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर देण्यात येईल.
#drnachiketdixitvlog #shivtandavstotram
#swayam talk
#dhanashree lele
#aaditya pratishthan
#marathi kirtanvishwa
#travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
#marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #miarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
#navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
#thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
#shreesukta
#kiritbhaiji
#navratra
#dash mahavidya
#कर्जमुक्तीmarathicommunityy
#dhanashree lele
#marathi
#abp माझा
#आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
#स्वामी विवेकानंद
#marathi
#बाबा महाराज सातारकर
#बाबा महाराज सातारकर हरिपाठ
#नामस्मरणाचे महत्त्व
#इस्कॉन
#thane #swayam
#maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
#सद्गुरु वामनराव पै
#निवृत्ती महाराज देशमुख
#कलावती आई नामस्मरण
Shiv T
#maharashtra
#शरद तांदळे
#dream marathi
#best communication skill
#चिंता करू नका शांततेत हे ऐका
#नैराश्यावर मात करा
#वारकरी सिद्धांत
#परमार्थ श्रवण
#तुमचे आयुष्य वाया घालवू नका
#वैचारिक किडा
#दररोजsaurabhdogkenneका
#आदर्श गाव पाटोदा
#सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
#भास्कर पेरे पाटील
#saurabhdogkennel
#sjnashik
#shahanpan
#anujasmotivationhub
#snehankitsshort
#snehankitmotivationu
#growmotion
#joshtalksmarathi
#vasanthankare
#ashoktodmal
#nitinbanugadepatil
#sudarshanshinde

Пікірлер: 602
@kavitalokhande3600
@kavitalokhande3600 6 ай бұрын
सर एक विनंती आहे, तुम्ही जेव्हा प्रात्यक्षिक दाखवता त्यावेळी जाहिराती नसाव्यात. तुमचे सर्व व्हिडिओज् खरेच खूप माहितीपूर्ण आणि आचरणात आणावे असे आहेत. धन्यवाद.
@mrunalimithari1330
@mrunalimithari1330 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर मला खूपच चांगला मार्ग मिळाला याच्यातून खूप खूप धन्यवाद सर माझा मुलगा अभ्यासाला बसतच नाही अभ्यास तो हुशार आहे पण त्याला अभ्यास करायला आवडत नाही खूप कारणं सांगून आळम तळम करून तो अभ्यासाला बसतो बसला की 10 मिनिटे बसला की लगेच उठतो परत वेळ काढून परत बसतो परत थोडावेळ उठतो फिरून येतो परत बसतो नाहीतर काहीतरी खायला मागतो एका ठिकाणी बसून पटकन अभ्यास करत नाही त्यामुळे दहा मिनिटाच्या अभ्यासाला एक तास लागतो आणि मग अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून अभ्यास म्हणून इतर अभ्यास करत नाही त्याचे अभ्यासात आवड निर्माण व्हावी आळस जावा आणि त्याचा वेळ वाया जाऊ न देता तो अभ्यास करावा यासाठी उपाय सांगा अर्धा तासाचा अभ्यास तास दोन तास करत असल्यामुळे त्याला खेळायला सुद्धा मिळत नाही त्यामुळे तो आणखीन चिडचिड करतो प्लीज उपाय सांगा
@rupali.....6465
@rupali.....6465 5 ай бұрын
Maza mulaga pn same😢
@siddhirane9594
@siddhirane9594 5 ай бұрын
Maza mulga suddha asach ahe premani ragani saglya paddhtine sangun ordun damle pn to kahi krt nhi
@sonaligaikwad734
@sonaligaikwad734 5 ай бұрын
Same maza ch mulbddl sangtay as watal😂
@vaishalikadam4106
@vaishalikadam4106 5 ай бұрын
Same problem here....
@ideasmtg8059
@ideasmtg8059 5 ай бұрын
मुलांना एक परीक्षा त्यांच्या मते किती अभ्यास पुरेसा आहे त्या प्रमाणे देऊ द्यावी आणि हे परीक्षा ज्या इयत्तेत सुरू होते त्याच्या दुसऱ्या वर्षी करणे उत्तम, निकाल आल्यावर मुलांना एकच प्रश्न विचारावा , जे मार्क मिळाले आहेत ते तुझ्या क्षमतेच्या प्रमाणात पडले आहेत का, या मार्क वर तू समाधानी आहेस का. आपण मुलांच्या मार्क शी आपले prestige जोडतो , कोणी विचारले तर असे मार्क कसे सांगू किंवा, पालक नोकरी करतात म्हंजे मुलाकडे लक्ष नसेल इत्यादी , लोकांच्या शेऱ्याचा विचार आपण अधिक करतो. एक परीक्षा हा प्रयोग करून पहा, आणि मुलांना सांगा तुझे मार्क ही तुझी जबाबदारी आहे, मदतीला पालक शिक्षक tution teacher आहेत परंतु तुझे मार्क हा मी माझा prestige issue करणार नाही
@user-iu6zq9by1t
@user-iu6zq9by1t 5 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आता असे व्यायामची गरज आहे एकाग्रता राहण्याची
@alkadhakul6527
@alkadhakul6527 5 ай бұрын
वा!😊अप्रतिम विडिओ बनवलाय सर खुप परफेकशन आहेत या विडिओ मध्ये 🙏🏻🙏🏻🙏🏻
@nandkumarnalawade6067
@nandkumarnalawade6067 5 ай бұрын
सर आपण जी माहिती दिली ती खरोखरच चांगली आहे.आपण मला आपल्या पाठवून द्या आभारी आहोत. ❤❤❤
@jyotisonwane3211
@jyotisonwane3211 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर मला या व्हिडिओची खूप आवश्यकता होती व्हेरी व्हेरी धन्यवाद
@sarojburad7608
@sarojburad7608 5 ай бұрын
खूप🙏 छान👏✊👍 माहिती आणि उपाय सांगितले आहे सर ! नॉव्लेजेबल..!
@gajananwankhade5495
@gajananwankhade5495 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ आपण दिलेली माहिती खूप उपयोगी आहे.धन्यवाद वजन कमी करणेसाठी काही कृपया उपाय सुचवा
@radhikawaikar5657
@radhikawaikar5657 6 ай бұрын
नमस्कार सर. खुपच छान माहिती दिली आहे . देत आहात.आपली सांगण्याची पद्धत खूप छान आहे.जे काही सांगता ते व्यवस्थित समजते. धन्यवाद.
@manisharahate7459
@manisharahate7459 Ай бұрын
खूप छान.. एक वेगळाच अनुभव आहे माझ्यासाठी. मी मुलाला नक्की करायला सांगेन. धन्यवाद.
@swapnasoparkar620
@swapnasoparkar620 6 ай бұрын
नमस्कार सर , आपण दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे, आताची मुले क्लास मध्ये नाईलास्तव जाणारी सुद्धा असतात ,किंवा काही पालकाची आर्थिक परस्थिती नसतानाही पाल्याला क्लासमध्ये घालावं लागत कारण सद्याच स्पर्धेचे युग या सगळ्याना या उपायांचा नक्कीच फायदा होईल ,अशीच उपयुक्त माहिती देत जा , नमस्कार
@anjaniraut3406
@anjaniraut3406 5 ай бұрын
नमस्कार सर, अतिशय उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद
@user-wp8mt9jw4t
@user-wp8mt9jw4t 5 ай бұрын
मला अशा व्हिडिओची खरंच खूप गरज होती डॉक्टर दीक्षित खूप खूप धन्यवाद❤❤
@praptimore7259
@praptimore7259 20 күн бұрын
खुप छान सर आजच तुमचे हे चॅनल डोळ्यासमोर आले आणि हेडिंग हे मुलांवरून असल्या मुळे मी लगेच क्लिक करून व्हिडिओ पहिला . खुप छान माहिती दिली सर मी नक्की फॉलो करेल माझी मुलगी आत्ता साडे चार वर्षाची असून ती बालवर्गात आहे. तिची मेमरी खूप sharp आहे. म्हणजे एखादी गोष्ट जागा ठिकाण तिच्या लगेच लक्षात राहते तसेच अभ्यास जसे की बडबडगीत गोष्ट सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे हे ही बरोबर करते परंतु तिला लिहायला खूप कंटाळा येतो त्यासाठी काही उपाय सांगा आणि मस्ती खूप करते एकदा सांगून कधीच ऐकत नाही . तिची एकाग्रता कशी वाढेल तेही सांगा सर
@surekhaubale7492
@surekhaubale7492 6 ай бұрын
Thanks sir खूप महत्वाची माहिती मिळाली.
@sp-il4hl
@sp-il4hl 6 ай бұрын
Khup chan mahiti dilit sir... Hya vishayi ajun margadarshan karave..... Gratitude 🙏🏻
@suchitakhorje3524
@suchitakhorje3524 5 ай бұрын
धन्यवाद,आपला माहिती मुलासाठी चांगली वाटली आभारि आहोत
@minakshijadhav9367
@minakshijadhav9367 6 ай бұрын
Khup chhan mahiti dilit sir. Kalch me message kela hota. Thanks once again Sir.
@anitamhatre4976
@anitamhatre4976 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ💐💐🌹🌹 सर आता मी तुमचा व्हिडिओ पाहिला खूप सुंदर वाटला खूप छान माहिती सांगितली मी यापुढेही तुमचे व्हिडिओ बघत जाईल. 🙏🏻🙏🏻धन्यवाद सर🙏🏻🙏🏻💐💐🌹🌹💐💐 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻
@aartivelankar6618
@aartivelankar6618 5 ай бұрын
उपयुक्त माहिती साठी धन्यवाद सर👍👌👌🙏
@truptikhot6321
@truptikhot6321 4 күн бұрын
Khup chan mahiti dilat sir atachya kaliyugat hya upayanchi khup awshyakyta aahe Tumcha video first time baghitala khup chan vatlaa Thank you
@varadkulkarni7692
@varadkulkarni7692 Ай бұрын
खूप छान माहिती सांगितली डॉ. धन्यवाद
@sonalnamushte1798
@sonalnamushte1798 6 ай бұрын
Khup garaj hoti ya mahitichi.. thank u sir
@snehalimaye3952
@snehalimaye3952 5 ай бұрын
खूप छान व्हिडिओ ..खरोखरी लहान मुलान साठी काय करावे हे पालकांना समजत नाही..छान उपाय सागितलं..धन्यवाद...😊
@Rock_FF_77
@Rock_FF_77 Ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर. महत्वपुर्ण माहिती दिलीत.
@meghadeshmukh953
@meghadeshmukh953 5 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद.
@ShitalDeshmukh-ww3sm
@ShitalDeshmukh-ww3sm Ай бұрын
Thanks doctor kup chaan margadrshan
@sunandamasal5414
@sunandamasal5414 24 күн бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत
@jayshreepatil5164
@jayshreepatil5164 5 ай бұрын
खूपच सुंदर दादा मी पण माझ्या नातू कडून करून घेते, आज पासून , धन्यवाद ❤❤👌👌
@swatikhot2491
@swatikhot2491 5 ай бұрын
खूप खूप खूप छान धन्यवाद सर
@sopanugale9375
@sopanugale9375 4 ай бұрын
Thanks सर, खूप छान माहिती आहे
@gangadharmane7825
@gangadharmane7825 5 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
@rohinibagate5852
@rohinibagate5852 5 ай бұрын
धन्यवाद सर 🙏. या महत्त्वपूर्ण व्हिडिओ साठी
@SuchitraLanjekar
@SuchitraLanjekar Ай бұрын
धन्यवाद सर खूप सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल🙏🙏
@rupaliandhare9184
@rupaliandhare9184 5 ай бұрын
Khup Chan information Dr.shree Swami samartha
@Meera362
@Meera362 5 ай бұрын
Shree Swami samartha 🙏👍
@user-gs1gt4vz5o
@user-gs1gt4vz5o Ай бұрын
धन्यवाद खूप छान माहिती दिली,
@snehaldeshmukh9756
@snehaldeshmukh9756 6 ай бұрын
छानमाहिती दिली.धन्यवाद.
@user-gm1kn1uk3k
@user-gm1kn1uk3k 5 ай бұрын
खूप छान माहिती सर,, अतिशय सुंदर उपयुक्त माहिती दिली आहे
@shubhangigaikwad9623
@shubhangigaikwad9623 5 ай бұрын
खुपच छान माहिती दिलीत सर तुम्ही धन्यवाद 🙏🙏
@minalsuyogkhodake3483
@minalsuyogkhodake3483 5 ай бұрын
खूप छान माहिती आहे आम्ही नक्की करू 🎉🎉🎉
@user-wp8mt9jw4t
@user-wp8mt9jw4t 5 ай бұрын
10th स्टैंडर्ड ला असतांना माझ्या मुलाला 80 च्या वरती टक्के पडले होते पण आज तू बीएससी ऍग्री चार वर्ष करून शिक्षणाची माघार घेत आहे दोन वर्षापासून एक्सीडेंट मुळे माझं चालणं होतो पण मी मनाने डोक्याने चालणार आहे 100% तरी माझी इच्छा आहे त्याने आयुष्याचे शिक्षण घ्यावं
@snehashrisugarik7167
@snehashrisugarik7167 9 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर, छान माहिती दिली
@tusharchalekar6508
@tusharchalekar6508 5 ай бұрын
Dhanyvaad khup chan mahiti dilyabaddal ...
@kanchankhopkar2647
@kanchankhopkar2647 6 ай бұрын
खूप छान सांगितलंत सर मी माझ्या मुलाकडून नक्की करून घेईन 🙏
@official_mohit_thakur_99
@official_mohit_thakur_99 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vaibhavsutar3338
@vaibhavsutar3338 17 күн бұрын
Thank you Sir , Khup changal v mahattvacha video kelat. Thank you very much
@user-ei8iu1ln2s
@user-ei8iu1ln2s 28 күн бұрын
Sir, Thanks छान माहिती दिलीत.
@muktajoshi9265
@muktajoshi9265 Ай бұрын
खुप 👌🏻👌🏻👌🏻 मार्गदर्शन धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
@devikamalavde8281
@devikamalavde8281 5 ай бұрын
Shree Swami samartha. Mala khup garaj hoti ya mantrachi. Thank you so much sir
@vaishnaviRahate-wv6mw
@vaishnaviRahate-wv6mw 5 ай бұрын
Sir kupch chan mahiti milali dhnywad sir
@user-ne5dv2mc8d
@user-ne5dv2mc8d 5 ай бұрын
सर खूपच छान माहिती दिली आहे.
@yogitadalvi8484
@yogitadalvi8484 5 ай бұрын
Khup chan mahiti dili sir 🙏🙏
@user-hq2cp5uz6m
@user-hq2cp5uz6m 5 ай бұрын
सर खूपच छान आहे व्हिडिओ धन्यवाद
@dhanashreeprasannaabhyanka1339
@dhanashreeprasannaabhyanka1339 4 ай бұрын
सर खरच खूप छान माहिती खूप धन्यवाद 🙏🙏
@aparnamali6455
@aparnamali6455 10 күн бұрын
Thank you sir. mi ha upay Jarur karen. maza mulan sati. 🙏🙏
@prajktapundalik9350
@prajktapundalik9350 Ай бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली मी नक्की करेन thankyou so much 🙏🏻🙏🏻
@a1recipesvasundharadeshmuk937
@a1recipesvasundharadeshmuk937 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपण केलेला व्हिडिओ खूप उपयुक्त आहे 🎉
@rohinirokade2535
@rohinirokade2535 5 ай бұрын
खूप छान माहित सांगितली सर 🎉
@pallavisawant8354
@pallavisawant8354 5 ай бұрын
Khup Shan mahiti deta aapn thanks.
@sakshishinde4382
@sakshishinde4382 4 ай бұрын
Khup chan Doctor. Thank you Doctor 🙏
@saritabharati9191
@saritabharati9191 Ай бұрын
खूप छान माहिती दिली... 🙏
@kalpanabhandari3127
@kalpanabhandari3127 2 ай бұрын
आपले खुप खुप धन्यवाद. 🙏👌👌👌💐
@sarojjagani2503
@sarojjagani2503 5 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली.
@user-un1yg2ku2h
@user-un1yg2ku2h 5 ай бұрын
अप्रतिम व अतिशय उपयुक्त माहिती दिली maze natvand अजिबात अभ्यास करीत नाहीत मै हा अभ्यास करून बघते धन्यवाद को🙏🙏
@sandhyabhave9919
@sandhyabhave9919 6 ай бұрын
सर खुप छान सांगितले मी माझ्या नातवंडांना करायला सांगेन करुन घेईन धन्यवाद खुप 😊😊
@vittalpudkule7898
@vittalpudkule7898 13 күн бұрын
सर आपण खूपच सुंदर माहिती सांगितली सर धन्यवाद ❤
@deepakvichare3373
@deepakvichare3373 5 ай бұрын
सर खूप छान माहिती दिलीत.
@MayaShinde-b5v
@MayaShinde-b5v 22 күн бұрын
Sir khup chhan upay sangitalay dhanyavad
@vandanapatil1719
@vandanapatil1719 5 ай бұрын
खूपच छान धन्यवाद
@niveditasahasrabhojane8967
@niveditasahasrabhojane8967 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद डॉक्टर 🙏🙏
@user-wq4gu2ht5e
@user-wq4gu2ht5e 5 ай бұрын
खुप छान सर तुम्ही दीलेली माहीत खुप गरज आहे मला माझा मुलासा
@PoonamWaghmare-rq1ff
@PoonamWaghmare-rq1ff 5 ай бұрын
You are a good teacher
@savitapatil5478
@savitapatil5478 5 ай бұрын
छान माहिती दिली सर मी पहिल्यांदा ही माहिती ऐकली.
@pranayapanchal4076
@pranayapanchal4076 4 күн бұрын
खूप छान सर धन्यवाद
@user-iy7uk3dh9l
@user-iy7uk3dh9l 5 ай бұрын
Nice sir me aadi aashich karayche pan mulana nahi sagitle kadi kup kam aasalya mule visarle sir tumi kup Chan mahiti dili aashi mahilti det Raha sir me nakki maja mulana sagle he karayla
@poonammakhe
@poonammakhe 5 ай бұрын
Ya videobddl khup dhanyawad 🙏
@manishakalkar1237
@manishakalkar1237 6 ай бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ आहे thank you
@jyostnapatil8705
@jyostnapatil8705 5 күн бұрын
छान मार्गदर्शन दिले सर
@sunitakulkarni2196
@sunitakulkarni2196 6 ай бұрын
सर खुप छान आणि सोपी पद्धत
@SonaliAherwadi
@SonaliAherwadi 3 ай бұрын
Very important mahiti milali,thank you much sir.👌🏻👍🏻🙏🏻
@shravanbhakti5815
@shravanbhakti5815 6 ай бұрын
छान माहिती. धन्यवाद 🙏
@SwatiKurhe-hj6gg
@SwatiKurhe-hj6gg 10 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर
@medhadikshit8766
@medhadikshit8766 5 ай бұрын
Dr▪︎ Dixit ur all the clips are awsome ! U are down to earth person ! GOD BLESS U !
@sachinkulkarni9967
@sachinkulkarni9967 5 ай бұрын
Sockeye sockeye sakari Liam
@user-jn4oy4wz3s
@user-jn4oy4wz3s 22 сағат бұрын
धन्यवाद सर, खूप छान आणि उपयोगी माहिती दिलीत.
@purvapawar8924
@purvapawar8924 5 ай бұрын
Thank you sir khup chhan mahiti dili
@rashikahiwase1533
@rashikahiwase1533 24 күн бұрын
Khup chhan mahiti sangitli sir
@snehkul2074
@snehkul2074 5 ай бұрын
खूपच छान माहिती आणि उपाय,,🎉
@vijaybdagudar9790
@vijaybdagudar9790 5 ай бұрын
Thanks dada khup chan mahiti sangitli
@namrataadpawar2828
@namrataadpawar2828 20 күн бұрын
Thanku Sir khupch chan samjun sagithl🙏😊
@anjaligupte9619
@anjaligupte9619 6 ай бұрын
खुप छान ऊपाय सांगितलात नचिकेत खुप खूप धन्यवाद मि नातवाकडून लगेच करून घेईनच 🙏🙏
@user-pv7jy3gs9j
@user-pv7jy3gs9j 5 ай бұрын
Khup sunder information
@VaishaliNeharkar
@VaishaliNeharkar 5 ай бұрын
Khup chan mahiti sangitli sir
@kirti874
@kirti874 5 ай бұрын
Thanku sir khup Chan mahiti sangitli tumhi
@rajyashrishandge7573
@rajyashrishandge7573 21 күн бұрын
खूप छान सर माहिती दिल्याबद्दल थँक्यू❤
@ratnamalamungase7828
@ratnamalamungase7828 6 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@pradipthasale9042
@pradipthasale9042 6 ай бұрын
Very nice information thanku thanku thanku
@annupatel7852
@annupatel7852 Ай бұрын
Fabulous knowledge thanks 🙏🏻 sir
@shakuntalagaikwad3155
@shakuntalagaikwad3155 5 ай бұрын
खूपच छान संदेश 🎉🎉🎉🎉
@pradnyakore7739
@pradnyakore7739 5 ай бұрын
Khup chan mahiti
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 11 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 11 МЛН