खुप दादा व ताई गरीबांना मोठा दिलासा मिळाला आहे, देव माणूस आहे, आशिर्वाद दिला असेल, देव भरभराट सुख समुद्यी शांती समाधान आरोग्य आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤❤
@NitaPethe-q2o7 сағат бұрын
तागुंदे दादा ग्रेट,,, सॅल्यूट
@suvarnasable672815 сағат бұрын
ताई उमेश पप्पाचे मनापासून खुप खूप धन्यवाद 🙏खूप छान गरिबांना मदत केली 🙏🙏
@mayataware543410 сағат бұрын
मस्त ज्योतीताई व दादा खूप छान काम केलं तुम्ही
@ayu-ow4te11 сағат бұрын
Khup chann video tai 😊
@jyoti629212 сағат бұрын
खूप छान ताई उमेश दादा ❤❤🙏🙏
@malini763918 сағат бұрын
जे जास्त चे येते असे अनाथानां वाटून देता का . खरचं वाईट वाटते .म्हातार पण असे मुल का वागता .
@sandyjaan367716 сағат бұрын
खूप छान दादा आणि ज्योती ताई
@siddheshpatil21515 сағат бұрын
Nice
@pratimaghadge178819 сағат бұрын
तुमचेच व्हिडिओ बघत होते,आणि तुमचा व्हिडिओ आला ,मी नक्की भेट द्यायला येईल,मदत करायची आहे मला पण ,छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र पोलीस आहे मी.
@मोफतज्ञान14 сағат бұрын
त्या ताई पुणे हडपसर मांजरी एरिया मध्ये राहतात
@seemapawar311517 сағат бұрын
Janseva eshwar seva ahe
@sunilmohitemohite129018 сағат бұрын
खूप छान ताई
@sumedhakulkarni133413 сағат бұрын
👌👍
@rajeshreeMarkad18 сағат бұрын
Apratim kary umesh papanche tai tuje kalubaichya navane chang bhale
@rashmithasale426018 сағат бұрын
खूप छान काम करत आहेत
@manalipethe698217 сағат бұрын
Tai very nice ❤❤❤❤
@sangitadagade736917 сағат бұрын
❤❤❤❤
@ayu-ow4te11 сағат бұрын
Tumche video roj pahte me. Garib lahan mulichi aai cha video taka n khup changla kam kela tai tumi n
@nilimashah769119 сағат бұрын
मला पण यायचं आहे पण आईला बरं नाही तिचे सगळे करावे लागते
@मोफतज्ञान14 сағат бұрын
त्या ताई पुणे हडपसर मध्ये मांजरी नावाचा
@reshmamandake869419 сағат бұрын
ताई नऱ्हे गाव पुणे मध्ये एक आजी काल खूप वाईट अवस्थेत होत्या पण त्या पुन्हा दिसल्या नाहीत खूप वाईट परिस्थिती होती
@patil68819 сағат бұрын
Tai tumcha aashram kuthe aahe
@ShobhaDeshmukh-l7r17 сағат бұрын
नमस्कार ज्योतीताई कश्या आहत
@chandrakantjadhav420619 сағат бұрын
माई तुम्ही बोला ते होते परत फोन करते तुम्ही नाही केला वाट पाहत आहे सातारा
@AshaRenavkar19 сағат бұрын
खरंच मला ताई मला तुम्हाला भेटायचे आहे मी कशी येऊ तुमच्याकडे ना तुमचा फोन नंबर ना तुमचा पत्ता काय करू मी