रेसिपी तर छान watatli ग शिवानी बेटी आम्ही ही रेसिपी नेहमीच करतो पण हे वडे बेसनाचे baytr मध्ये बुडवून तळून घेतले तर चालेल का नाहीतर चव तर नाही बदलणार ना सांगायचं बेटी आम्हाला
@swadaswadkitchen_shivani3 жыл бұрын
ताई छान लागतील पण थोडी चव बदलेल ..कारण मि तशी रेसिपी कधी केली नाही आहे.
@suchitakadam92883 жыл бұрын
खुप छान
@swadaswadkitchen_shivani3 жыл бұрын
असाच support कायम करत राहा.धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@swadaswadkitchen_shivani2 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻 माझ्या नवीन चॅनेल ला सुद्धा subscribe करा. kzbin.info