एक suggetion होते जेव्हा तुम्ही tumbnail टाकता त्याच बरोबर आठवणीने त्या पदार्थ चा फोटो पण टाकत जा त्याने खूप जण attact होतील व्हिडीओ बघण्यासाठी. फोटो असतील काय केले त्याचे तर लोक पटकन व्हिडीओ बगतात असे मला वाटते. आजचा व्हिडीओ छान होता. पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙂.