Рет қаралды 770
Host: Kshama Deshpande (Clinical Psychologist)
नुकतीच पुण्यात एक हेलावून टाकणारी घटना घडली. एका अल्पवयीन मुलाने पोर्शे कार चालवत 2 निष्पापांचा जीव घेतला. नंतर यात चूक कोणाची असा प्रश्न समोर आला, त्या अल्पवयीन मुलाची की त्याच्या पालकांची? बहुतेकांनी यात पालकांनाच दोष दिला. अपघाताची घटना बाजूला ठेवूयात.
परंतु, मुलांना आदर्शरित्या घडवणं ही पालक म्हणून आपली एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे. मुलं मोठी होत असताना, वयात येत असताना त्यांचं पालकत्व करतेवेळी कुठे, कसं आणि किती रिॲक्ट व्हावं हे बऱ्याचवेळी पालकांना कळत नाही. याच गोष्टी लक्षात घेऊन Twig Marathi ने Ideal Parenting या विषयावर हा व्हिडिओ केला आहे. नक्की बघा आणि आपल्या जवळच्या लोकांना पाठवा.
Have a Happy Parenting 👫
Follow Us On :
Facebook - / twig.marathi
Instagram - / twig.marathi
Twitter - / twigmarathi
Right method of parenting | Parenting Tips in Marathi | Important Parenting Tips | Parenting in 2024 | मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा | पालकत्व आणि डिजिटल युग | Good Parenting | Role of Parents
#marathiparenting #marathicouncelling #parentingtips #पालकत्व #raisingkids #marathiparents #psychologist #councelling #vishaykhol #vishaychbhari #bbcmarathi