मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा 🙌 Amuktamuk.swiftindi.com
@madhurakharde79787 ай бұрын
Khup chan topic ahe 😊...masta aa
@sayalizarekar39897 ай бұрын
मुलांचा अभ्यास घ्यायचा की नाही, आणि कसा घ्यायचा ? हा विषय teacher madam, हेमा होनावड ह्यांच्या बरोबर घ्या ना please. आजकालच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये मुलांची मानसिकता जपत त्यांची जडघडण कशी घ्यावी? हा प्रश्न सगळ्या new moms ला सतत पडतो. कृपया मार्गदर्शन द्या😊
@Anil.bhange7 ай бұрын
त्या कवितेचा एक स्मॉल शॉर्ट्स वीडियो कराल का… खूप छान चालेल
@madhurajoshi72757 ай бұрын
पण तुझं तू बघ ना.. So relatable😀
@Aakanksha-d3w7 ай бұрын
To have deep understanding of our child, then its a better way to mould their thinking. 🙏
@sharmilapuranik2297 ай бұрын
मॅडम चा बोलण्याचा टोन जरी मुलांशी बोलताना वापरला तरी खूप छान होईल,माझी आजी सातवी पास होती पण मॅडम नी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मला वाढवताना तिने वापरल्या,मला वांग्याची भाजी आवडत नसे,माझ्या आजीने माझ्याशी बोलून जेव्हा वांग्याची भाजी केली तेव्हा माझ्या आवडीची पण भाजी केली,मला दोन घास वांग्याच्या भाजीचे खायचे मग आवडीची भाजी असा नियम होता.मॅडम म्हणाल्या ते खर आहे ,मुलांच्या मनात काय सुरू आहे ऐकल पाहिजे ,खूप छान मुलाखत,मी आता आजी आहे तरी खूप शिकण्यासारखे होते🙏
@PoonamKanase-rf2hx4 ай бұрын
धन्यवाद मॅडम
@pranallimatakar-qu7os3 ай бұрын
Nice quite mam Thanks a❤❤ Loooooooooots 👏👏
@ruchirabhosle82246 ай бұрын
खूप छान विषय आणि छान संवाद, आताच्या 1990 चे जन्म झालेली पिढी, 2016/17 चे लग्न झालेली पिढी, आता ते पालक आहेत अशा पिढीला शिस्त लावण्यावर एक चर्चा व्हायला हवी.
@diptiingale594610 күн бұрын
आज पर्यंत पालकत्व या विषयावर अनेक पुस्तकं वाचली, अनेक मुलाखती पहिल्या पण ही सगळ्यात सुंदर मुलाखत आहे. खूप आभार. एक विनंती आहे एखादा podcast कृपया मुलांसाठी बनवा specially 14 ते 18 वयोगटाच्या मुलांसाठी. धन्यवाद
@nehanadkarni10017 ай бұрын
सुंदर पॉडकास्ट भाग २ घ्या हा अर्धाच वाटतो आहे . हेमा मॅम खूपच सौम्य आणि शांततेत राहण्याचे गमक सांगून गेल्या त्याच बरोबर ओमकार hats off वयाने इतका लहान असून अभ्यास करून मुलाखत खूपच छान झाली
@anujajoshi90407 ай бұрын
खूपच छान व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पनवेल शाळेत कार्यरत असताना बेलापूर येथील कार्यशाळेत मॅडमचे खूप मार्गदर्शन मिळाले ,त्यांचे छान अनुभव ऐकले👌👍
@rajshreemuley18647 ай бұрын
मी आता आजी आहे. परंतु मी होनवाड मॅडम ला पहिले आणि माझ्या मुलाच्या बालपणी येऊन पोहोचले. माझ्या मुलाच्या त्या प्रिन्सिपॉल होत्या. साधारण काल असेल 1996 चा. बालशिक्षण मंदिर, मयूर कॉलनी, पुणे. मॅडम ला पाहून खूपच आनंद वाटला. त्या पूर्वी होत्या तस्याच आहेत. अतिशय शांत, बोली भाषा अत्यन्त सुंदर आणि सोपी. अश्या शिक्षिका समाजाची गरज आहे. खूपच छान 🌹🌹
@santydreams17 ай бұрын
अश्या शिक्षिका आम्हाला भेटल्या असत्या तर आज जो आहे कदाचित त्याहून जास्त चांगला असतो.
@prajaktakoshe14287 ай бұрын
आज पालकांना बाहेरच्या जगात पण खूप आव्हानं आहेत...त्या जगात संवेदनशील असणाऱ्यांना जास्त त्रास होतो...त्यात घरी येऊन पुन्हा मुलांसाठी सुजाण पालक बनणे अशी दुहेरी भूमिका आहे....अताची पालकांची पिढी वेगळ्या वातावरणात वाढली आहे आणि आता पालक म्हणून ते स्वतः पण घडत आहेत....याचा stress पालकांवर पण येतो....
@mybeautypie46457 ай бұрын
Kitti apt bolalat tumhi., as if you are speaking my mind
@omnanaware123457 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@archanaagarwal4547 ай бұрын
सुंदर, साधी , प्रभावी आणि प्रयोगात्मक चर्चा . असे कार्यक्रम खरेखुरे समाजप्रबोधन घडवून आणतात . शतशा: धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@suvarnadiwanji3347 ай бұрын
हेमा ताई तुमच्या शिकवणीत माझी दोन्ही मुलं घडली . आज कधीही तुमचं नांव जरी घेतलं तरी माझी मुलं आणि आम्ही दोघं आपल्या आठवणीत रमतो. पहाटे शाळेत मुलांबरोबर मैदानावर मुलात मुलांबरोबर होवून खेळणं ,प्रत्येक मुलांना तुमच्या वर प्रचंड प्रेम आहे. आणि तुमचे देखिल सर्व मुलांवर माया आहे. शतश:प्रणाम ताई तुम्हास. 🙏
@VinitaUttamMachale7 ай бұрын
मुलाखतकार कडे बघताना मॅडम ना सारखं तिरक बघावं लागत होत, कदाचित त्यामुळे त्रास , वाटत असेल तर बैठक व्यवस्था यावर विचार करावा, खूप आवडतात त्तूमचे विषय, पाहुणे आणि मिळणारे ज्ञान. अप्रतिम
@amuktamuk7 ай бұрын
नक्की विचार करू! धन्यवाद.
@mayuriphadke88307 ай бұрын
खूपच सुंदर आणि मी एक आई असल्याने... खूप उपयोगी... स्वतः मध्ये खूप बदल घडवू शकते मी आणि ते आवश्यक आहे... ह्याची जाणीव... खूप खूप धन्यवाद
@shubhangisohoni62577 ай бұрын
Honwad madam so Devine soul She is a saviour for many innocent souls of small kids My daughter and me are fan of her...Loads of Thanks and Blessings from bottom of our heart' to Dear Madam ❤ Thanks a lot
@PrachiDate-fm8ie7 ай бұрын
मुलाखत फारच छान! सहज सोपी सुंदर! आणि ma'am जे बोलतात तस'च' वागतात..आणि त्याचा मुलांवर किती सकारात्मक परिणाम होतो, हे आम्हाला लहानपणी अनुभवायला मिळालं, ही आमच्या सारख्या त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी गोष्ट..
@geetajathar75937 ай бұрын
खूपच छान संवाद झाला.घरातल्या सर्वांनी आत्मपरीक्षण करण्यासारखे आहे.हेमा ताईंच्या मार्गदर्शनाचा सगळ्यांना जरूर फायदा होईल .
@nehasaraf22167 ай бұрын
Khup chan episode ... मुलं घरा बरोबर समाजात ही मोठी होतात ..पण दुर्दैवाने आपला समाज मुलांना त्यांची जबाबदारी मानत नाही आणि फार अस्वेदांशिल अस वर्तन करतात..असो .. bullying वर नक्की एखादा episode करा..
@My_vlog557 ай бұрын
अप्रतिम....खूपच सुंदर भाग झाला....कविता अगदीच related आहै...सगळ्या पालकांसाठी मार्गदर्शक ठरेल अशी माहिती आहे....Thank you🙏❤
@shilpachavan76045 ай бұрын
अतिशय सहज सोप्या शब्दात उत्कृष्टरित्या मार्गदर्शन करण्यात आले. खूपच प्रशंसनीय आहे. समस्त पालकवर्ग खूपखूप आभारी आहोत.
@MadhuraJoshi23824 ай бұрын
खूपच सुंदर एपिसोड. अतिशय शांत पद्धतीने समजावलं आहे होनवाड मॅडम नी. धन्यवाद.
@vijayamoon44637 ай бұрын
आणखी एक अप्रतीम, महत्त्वपूर्ण आणी खरोखर मुलाला समजून घेऊन त्याच्या व्यक्तिमत्व विकास साठी प्रोत्साहन देणारा podcast मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद टीम अमुक तमुक
@shreerangkumthekar25087 ай бұрын
Honwad maam was The BEST PRINCIPLE we have had, most of you maybe don't know that she is a good trained classical singer too.We are privileged to be her students from 1989 till 1996, those growing up years under here supervision have been etched in our hearts and minds for eternity.
@mayasawarkar2887 ай бұрын
खुप सुंदर चर्चा ,छान विचार मिळाले ,गैर समजुती दूर झाल्या पालक म्हणुन एक दिशा ,असंही असतं हे कळालं धन्यवाद नमस्कार
@ranjanabodas53463 ай бұрын
खूप सुंदर शब्दांतून विषयाचे ज्ञान मिळाले. 😊
@pallavimath77287 ай бұрын
Wow! Listening to madam has always been a treat! Happy to have been her studentBSM 1991 batch. And Omkar, good going. What a coincidence- my teacher and my student in this interview together!
@aditijog40997 ай бұрын
Teenage मध्ये जाणाऱ्या मुलांना कसं हँडल करावं. त्यांचाशी कस वागवं. याबद्दल प्लीज़ एक एपिसोड करावा. पालकानं साठी guidance होईल असा काही.
@sankkham7 ай бұрын
Thobadit mara😂. 90s kids barobar hech zale mhanun 90s chi por jast vaya geli nahit😂
@shubhangigarud75287 ай бұрын
खूपच छान मुलाखत हेमा मॅडम खूप च शांत व्यक्तीमत्व... खरचचं टीन एज मुलांबरोबर वर्तन कसे असावे याबाबत मॅडम ची मुलाखत व्हायलाच हवी..
@greenearth46117 ай бұрын
Fully agree with Ms Honwad’s thoughts and advice. Very well communicated to parents watching this. Interviewer is also good and not unnecessarily interrupting and raising good questions
@Prateekdv7 ай бұрын
सुंदरच झालाय हा भाग! हेमा मॅडम किती सोप्या शब्दात गुंतागुंतीचे विषय समजावून सांगतात. मनापासून धन्यवाद.
@prerana.aparna22585 ай бұрын
अप्रतिम मुलाखत. व विचार.her interview/gappa needed in every school with parents ts and teachers.❤
@SwatiSandeepChaudhari2 ай бұрын
आवडले आणि समजलेही आज...वागण्यावर शिक्के नाही मारायचे.घाबरणाऱ्या लोकांपासून लांब राहायचे.आपल्याला पाहिजे ते करून बघायचे....empethy मिळते. मागितले की मिळते.👍👌🤗🙏
@rachanasart9537 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली अजून जर ना 11ते15वर्षाच्या मुला मुलींन साठी नविन विषयावर माहिती मिळाली तर खूप छान त्याच्याशी संवाद साधता येईल असावा व मुलान सोबत बसून बघून बोलता येईल... तुम्ही खूप छान माहिती सांगता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ,
@dnyaneshthesia5 ай бұрын
अतिशय महत्त्वाचा विषय आणि अत्यंत प्रगल्भ मुलाखत❤
@santoshranware47 ай бұрын
मॅडम चा आवाज खूप हृदय स्पर्शी आहे, खूप शांत वाटतं ऐकताना❤
@sujatasurve57316 ай бұрын
चांगला विषय... बाईनी चांगल्या प्रकारे समजावून सांगितला
@samidhahingne717 ай бұрын
नमस्कार,खउसपूस. कार्यक्रमातील शिक्षणतज्ज्ञ हेमा ताई होनवाड यांची मुलाखत,(गप्पा, संवाद) खूपच छान मार्गदर्शन करणारी आहे.शिक्षा, शिस्त यासंबंधीची मनातील व्याख्या बदलणे आवश्यक आहे हे तीव्रतेने जाणवले.उत्तम!!!!!!!!!! धन्यवाद!!!!!!🙏🙏🙏👌👌👌
@pranallimatakar-qu7os3 ай бұрын
Khuspus के लिये धन्यवाद 👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@priyankagame56717 ай бұрын
खुप च छान..मला खुप मदत होईल , मागच्या काही दिवसात मला काही प्रश्न पडले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली मला...खुप खुप धन्यवाद मनापासुन...
@pranallimatakar-qu7os3 ай бұрын
आज का Discus खूपच छान छान छान छान छान छान 💐💐❤❤🚩🚩🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
@aditijog40997 ай бұрын
खूप च छान झालाय एपीसोड. Being a parent of 9 year’s old,can relate it. Good guidance from mam.
@gunjanakharat6 ай бұрын
Chn
@poonamsanjay7 ай бұрын
Hello Madam, felt so nice to see and hear you again! Thanks for all your teachings & and values, which have helped a lot, have always cherished the days at BSM
@swapnilpatil39307 ай бұрын
I have been watching videos of Amuk Tamuk for the past 6 months, I really like your content but this video is really very helpful to all parents.A big thumbs up for this video.... Good luck for your further journey...
@vaishalikulkarni98237 ай бұрын
होनवाड मॅडम या आमच्या साठी नेहेमीच आदर्श आहेत.आमच्या मुलांना त्यांच्या सारख्या मुख्या ध्यापिका मिळाल्या. सादर प्रणाम
So nice to hear Honwad ma'am I was a student of BSM 98 batch.... Now a mother of teen can relate to it
@snigdhapandit23526 ай бұрын
तुमचे सगळेच एपिसोड मी शक्य होईल त्यावेळी पहाते.खूप आवडतात मला.
@rishik79917 ай бұрын
Kiti chhan vatal aikun.. kiti sanvedanshil.. sadha soppa pan khup chhan dnyaan dile aahe.. ani sundar spashta sahaj marathi aikun kay god vatal.. khup divasani.. mala mazya shaleche divas athavale.. ani amche sir ani bai athavalya.. 🙏🙏🙏
@ujwalarajebhosale86757 ай бұрын
नेहमी प्रमाणे खूप छान झाला ❤पण तरी काही तरी राहून गेल्या सारखं वाटतं ....अजून बोलुयात या वर 👍😊 ओके ना टीम अमुक तमुक...एक हक्काचे पॉडकास्ट ❤
@amuktamuk7 ай бұрын
नक्की.
@relelata7 ай бұрын
सगळं पटलं. पण मुलं वाढवताना इतका विचार करायला लागतं म्हणून हल्ली तरूण जोडप्यांना मुलं नको असं वाटायला लागलं आहे. मूलं आपल्या करियरच्या व इतर प्रगतीच्या आड येतात असं वाटतं. कारण त्यांना स्वत:ला इतका वेळ नसतो. लग्न व मुलंही हल्ली उशीरा होतात. ह्यात त्यांचा दोष नाही. परिस्थितीच तशी आहे. त्यातच दुसरया कोणी सांगितलं तर आवडत नाही. आईवडिलांना स्वताला मनाची शांतता असेल, त्यांचं बालपण चांगल समाधानकारक गेलं असेल, त्यांच्यात एकमत असेल व शिस्त असेल, तर मुलं वाढवणं सोपं जातं असं मला वाटतं. अर्थात हा विषय इतका complicated आहे की सगळ्याचा balance राखणं अगदी कठीण होत चाललं आहे. शेवटी आईवडील मुलांना उत्तम नागरिक व माणूस बनवण्यात यशस्वी होतात की नाही ते काळच (आणी मुलंच) ठरवतील . पण एपिसोड बराच विचार करायला लावणारा झाला हे नक्की!
मुलीनी career ला महत्व देणे समजून घेऊ शकतो पण त्या मुळे त्या लग्ना चा विचार बाजूला ठेवतात किव्वा एवढ्यात नको असे म्हणतात हे निश्चितच समाजाच्या दृष्टीने चुकीचे आहे.
@archanapatil16173 ай бұрын
खूप छान मुद्देसूद मार्गदर्शन केलं खुप धन्यवाद 😊❤
@yashaswinipatil34207 ай бұрын
खुप छान ,आत्ता एक आत्ता साध्या चा school and त्याच बदलत पद्धत जाते, nusta fee,fee ,शिक्षण कमी बाकी सगळे nustat वर वर यावर episode नक्की bagaila आवडेल
@nancytayade46237 ай бұрын
अतिशय सुंदर विचार 🙏🏻 पन मला सर्व खुप जड़ जात आहें.मी कुठे तरी चूकले /कमी पडले हे विचार मला सारखे सतावत आहेत. जसा जसा माझा मुलगा मोठा होत आहें तस तस तो विचित्र वागात आहे, अतिशय त्रास होतोय मला.मी डिप्रेशन जाते कि काय…
@swaradanargolkar98847 ай бұрын
मुलाखत चांगली आहे पण खूप एकांगी वाटली. फक्त आणि फक्त मुलांच्याच दृष्टिकोनातून विचार मांडले गेले. पण बदलतं जग, सतत आर्थिक जबाबदारी घेणं, मुलांकडून स्वाभाविक अपेक्षा करणं, कुटुंबाची शिस्त पाळणं, शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळी शिस्तीत उभं राहणं, शांतपणे प्रार्थना म्हणणं ही आणि इतर अनेक शिस्त पाळणं ह्याबाबत काहीच बोललं गेलं नाही.
@uditajoshi21597 ай бұрын
I think the whole point of this discussion is to give you a child’s perspective as its not possible for them to say it by themselves. Secondly please stop expecting a child to be disciplined exactly according to what you feel is discipline. Its a very subjective thing.
@sameerzadgaonkar57097 ай бұрын
Fully agree with you
@nayanaprabhu73177 ай бұрын
And some or I would say all the points brought up have been addressed. Sometimes when we don't hear what we want to hear we feel disappointed...I guess listening again to the interview may bring the perspective ...and the viewer will get their answers.
@RushikeshKurjekar6 ай бұрын
कृपया मुलाला मानसिक त्रास देऊ नये मुलं ही मुलांसारखीच वाढवा मुलांना स्वतःच्या फायद्या साठी वापरू नका
@NilimaChavan-xc3zs3 ай бұрын
@@RushikeshKurjekarmi kahi bolu ichit ahe.
@revatimandlik6447 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत. अनेक गोष्टींवर चर्चा झाली .मलाही दोन नातवंड आहेत 12 वर्षा ची त्या साठी खुप मोलाच मार्गदर्शन. खुप धन्यवाद
Khup chhan episode . Omkar prashna khup chan vichartos agadi amchy manatle.Twins parenting var pan episode zala tar mazya vicharat bhar padel, mala 5 yers che mulga ani mulgi ahe maza mulga mazya mulila jasta follow karto, mulga ani muliche vagne vegle aste he samjavun kase sangave ha ani ase anek prashna mala padle ahet tar yavar kahi charcha zali tar avdel. Thank you.
@pbjjoshi45047 ай бұрын
फारच अप्रतिम Podcast.. इतका गहाण विषय सोप्या, सौम्य शब्दात मांडणे खूप कठीण आहे. फार वर्षांनी इतकी छान चर्चा ऐकली. माझी मुलगी २४ वर्षाची आहे, समंजस आहे, Dr आहे.पण तरीही आपण कसे वाढवले, काय चुका झाल्या या सगळ्याचा एक आढावा घेता आला. आणि समाधानही वाटले की आपण या सगळ्याचा विचार करून मुलीला एक सुजाण नागरिक बनवण्याची जबाबदारी पार पाडली. ❤ पुन्हा एकदा खूप धन्यवाद... असेच विषय अजून ऐकणे आवडेल. सध्या special Concern is Screen time/ मोबाईल अतिवापर आणि हा कसा कमी करावा.. त्याबद्दल असेच काहीसे सादर ऐकायला आवडेल.. Dr Joshi
@pbjjoshi45047 ай бұрын
*गहन विषय - Sorry Typo Error
@shashideshmukh93677 ай бұрын
Khup khup divas ani tula aikatana chan vatale . I was always swear of ur capacities . Proud of u . Tujhi Nehami athavan yete
@sayalizarekar39897 ай бұрын
खूपच सुंदर विषय आणि अतिशय योग्य सल्ले मिळाले! Thank you for such an amazing topic! ❤
@PracheeDeshmane-uw8pr5 ай бұрын
Khup ch chan mahiti dili tai ne mazi mulgi ata 3.5 years chi ahe ahe tevha roj navin anubhav me ghet aste ani shikt aste .Phar mja yete
@killerwhale87 ай бұрын
So nice to see Honwqd ma'm. Me and my brother are extremely fortunate to have been her students. Whatever good we have done in life.. the credit is hers.
@amrutapatwardhan92697 ай бұрын
खूप छान चर्चा झाली आणि तुमच्या चैनल वर नेहमीच छान विषय किंवा महत्त्वाचा विषय योग्य तऱ्हेने मांडला जातो फार आवडतं मला. खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
@kalyanishindagi19027 ай бұрын
कमालीच्या आहेत बाई🙏 अजून काही episodes करा यांच्या सोबत please
@SciFactsWithPrajakta6 ай бұрын
अप्रतिम... Magic in your hand....❤
@sprabhuuniquekids43277 ай бұрын
दादा मुलींचे टीन एज आणि मुलांचे टीन एज असे दोन वेगवेगळे कार्यक्रम करा
@kavyanandiwadekar96327 ай бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व कौशल्य आणि सुंदर माहिती दिली त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏मॅडम
@SnehalTalathi-i4d7 ай бұрын
I know her scence long she has been same if u ask any person from bal shikshan mandir ,mayur colony....she is one of the idol of soft talking .. understanding teacher..a person with good heart..one who always on side where children is alon ... understood..in fear of something... She wrote prayer for school i still remember.....its just fantastic..if any other time u get her on show ask her to sing
@pranotimonde37657 ай бұрын
This was such a heartwarming and important conversation to bring forth. Congratulations and thank you Team Khuspus. We need more conversations like this, to reach more people. Because eventually, we all need to thrive and feel belonged :)
@bharatigogte79767 ай бұрын
Honwad mam खूप अप्रतिम आणी उपयोगी tips. Very matured discussion!!
@apurvasawant65137 ай бұрын
खूप सुंदर पद्धतीने समजावले तुम्ही, छान विषय घेतलात
@mindit37 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन केले मॅडम आणि टीम चे ही आभार🙏💕
@ShilpaKapse-q8b7 ай бұрын
पालकत्व अगदी सोप्पं करून सांगितलं ..खूप धन्यवाद..ma'am ला पुन्हा आमंत्रण द्या ..आम्हाला खूप गोष्टी वेगळ्या angle ने पाहायला कळले
@sureshlaigude70227 ай бұрын
सर्वांग सुंदर सखोल मुलाखत आई आणि दुसरा गुरू आणि पालक समन्वय 🙏
@pranallimatakar-qu7os3 ай бұрын
And Looooooooooots thanks a Mr...... Omkar jadhaw Selute👏👏
@loveyourself-fe5rt7 ай бұрын
हा पॉडकास्ट छानच होता 👍❤ हेमा मॅमनी दोन्ही बाजू खूप छान समजावून सांगितल्या. शिरिषा साठे मॅमनाही बोलवा 👍
@himanigadgil70107 ай бұрын
Excellent Podcast. Very well thought questions by Host and very logical answer by experienced Madam.