Mulakhat | P L Deshpande | पु.ल.देशपांडे | Ep 01

  Рет қаралды 371,030

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

Күн бұрын

Пікірлер: 380
@navnathshinde6170
@navnathshinde6170 4 жыл бұрын
पु. ल देशपांडे हे महाराष्ट्रात जन्माला आले हे आपलं भाग्य आहे.
@vanshganvir6958
@vanshganvir6958 4 жыл бұрын
Maharashtra ha sant mahapurush janmayla ghalnarach desh ahe
@bobinpune
@bobinpune 4 жыл бұрын
😄 *आज पु. ल. असते तर त्यांना अ‍ॅन्टी नॅशनल, अर्बन नक्सल वगैरे नावं ठेवून आय टी सेल ने ट्रोल केलं असतं!* या लोकांना देव थोडी विनोदबुद्धी देवो! 😄 😄 😄
@krupaljagtap8908
@krupaljagtap8908 4 жыл бұрын
@@bobinpune p.l. swata sawarkarwadi hote re shahanya 😁
@behappymusic7496
@behappymusic7496 3 жыл бұрын
True.. P. L Deshpande ,Dr. B. R. Ambedkar, Shivaji maharaj, Sambhaji Maharaj, Mahatma phule, Savitri phule, list is go on..
@raajpaatkar
@raajpaatkar 3 жыл бұрын
धवलकृष्ण दूरदर्शनाचा हा सोनेरी ठेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल दूरदर्शन सह्याद्रीचे खूप आभार !
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@avinashbhalerao3268
@avinashbhalerao3268 Жыл бұрын
प्रत्येक शब्द आणि वाक्य...म्हणजे जीवनाचे सुंदर तत्व ज्ञान आहे..❤❤❤
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 4 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद
@vishalmore6526
@vishalmore6526 3 жыл бұрын
कृपया दादा कोंडकेंचे व्हिडीओ अपलोड करा सर्व असतील तर...
@AKMotivationofficial-e7u
@AKMotivationofficial-e7u 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@prakashingulkar4802
@prakashingulkar4802 3 жыл бұрын
तुम्ही छान काम करत आहात.दत्ता महाडिक पुणेकर व भालचंद नेमाडे यांच्या मुलाखती टाका.
@sarikaabhyankar3710
@sarikaabhyankar3710 2 жыл бұрын
तूम्ही हे जुने कार्यक्रम दाखवता फार आनंद होतो खूप खूप घनयनाधनयवाद
@sarikaabhyankar3710
@sarikaabhyankar3710 2 жыл бұрын
तूम्ही हे जुने कार्य करम दाखवले धन्यवाद
@jagannathdesai9121
@jagannathdesai9121 4 жыл бұрын
पु लंना पहाने अनुभवने हा महान अनुभव केवळ युटुबच देऊ शकते धन्यवाद जे पी देसाई
@nikhilpawar1249
@nikhilpawar1249 3 жыл бұрын
पु ल देशपांडे यांची मुलाखत पाहून खुप गहिवरून आलं 😃😭🙏🙇👏 सह्याद्री चॅनेल चे विशेष आभार
@anaghachandorkar7946
@anaghachandorkar7946 4 жыл бұрын
पुन्हा पु ल होणे नाही आणि सह्याद्री चॅनेल का जवाब नही पुन्हा या नाटकी वाहिन्यांपेक्षा दर्जेदार सह्याद्री बघायला सुरवात करायला हवी
@surajbhagat146
@surajbhagat146 4 жыл бұрын
Anna bhau sathe sarakhe suddha hone nahi pan durdaivy tyache ki tayna koni tyachay jati mule jast man midat nahi
@68pramod
@68pramod 4 жыл бұрын
अगदी खरे
@bobinpune
@bobinpune 4 жыл бұрын
😄 *आज पु. ल. असते तर त्यांना अ‍ॅन्टी नॅशनल, अर्बन नक्सल वगैरे नावं ठेवून आय टी सेल ने ट्रोल केलं असतं!* या लोकांना देव थोडी विनोदबुद्धी देवो! 😄 😄 😄
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 2 жыл бұрын
@@bobinpune arre murkha 😘 P .L. savarkar vadi hote mag 🤔💯 Kahi pn lihitos 👍
@SudhirKirloskar
@SudhirKirloskar 4 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत एवढया मोठ्या माणसानं, मला खूप कळतं किंवा मी खूप पाहिलंय असला कसलाही भाव नं ठेवता, एका साध्या माणसासारखी तरीही ह्रदयाला भिडणारी उत्तरं दिली आहेत धन्यवाद पु लं धन्यवाद सह्याद्री
@gopalkamble3415
@gopalkamble3415 Жыл бұрын
Khara Shrimat Manus... Great P. L Deshpande...
@_just_Abhi
@_just_Abhi Жыл бұрын
आज 22जुलै 2023 आज मुलाखत पाहून अस वाटत आहे की जुने विचार हे खूप महान होते पण ती आज दिसत नाही 😢
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 Жыл бұрын
मुलाखतीतुन व्यक्त होतो व्यापकपणे जिवनाची जगण्याची दृष्टी व दृष्टीकोन बहाल केली खुप खुप धन्यवाद् ! 🙏
@dhanashreevaidya2980
@dhanashreevaidya2980 3 жыл бұрын
असे पु.ल पुन्हा होणे शक्य नाही . पु.ल तुम्हाला शतशः नमन 🙏🙏
@guneshawate7403
@guneshawate7403 4 жыл бұрын
आदरणीय श्री पू ल देशपांडे, दैवी व्यक्तीमत्व जिभेवर सरस्वती मातेचा आशिर्वाद, आपल्या प्रतिभेतून रसिकांना भरभरून, अमर्याद आनंद दिला. . . . . . ह्या अविस्मरणीय व्यक्तीला त्रिवार वंदन.....
@sharadgavhane5230
@sharadgavhane5230 4 жыл бұрын
1919 जन्म ,75 वर्ष पूर्ण ....साधारण 1994 मुलाखत
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 2 жыл бұрын
Thanks 👍
@sureshpatil6086
@sureshpatil6086 Жыл бұрын
आमची पिढी खरच खूप भाग्यवान आहे. ग दि माडगूळकर, सुधीर फडके , लता मंगेशकर, पु ल देशपांडे यांच्या सारखी युगा युगात जन्म घेणारी महान व्यक्तीमत्व आम्ही समक्ष पाहू शकलो . पूर्व जन्मी आम्ही नक्कीच काही चांगले केले असणार.त्रिवार प्रणाम.,
@sachinbizboy
@sachinbizboy 4 жыл бұрын
खूप छान मुलाखत किती सुंदर मराठी उगाच आत्ता सारखं 10 वेळा कॅमेरा तोंडावर मारत नाहीत नीट बोलू देतात
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 2 жыл бұрын
😂🔥 barobar 💯
@ramakantkarad3619
@ramakantkarad3619 4 жыл бұрын
पुलबरोबरच सह्याद्रीवाहिनीने त्या वेळी साहित्य कलाक्षेत्रातील इतरही मान्यवरांच्या घेतलेल्या मुलाखती पुन्हा प्रसारीत कराव्यात .
@sagarjangam5339
@sagarjangam5339 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सह्याद्री चे आम्ही लहानपणी हे सगळं बघू शकलो नाही ते आता बघायला मिळालं अचाट आहे हे एवढी प्रसिद्धी आणि ज्ञान पण जराही गर्व नाही आणि दर्जेदार विनोद कधी मुलाखत संपली ते कळलं पण नाही
@lifescience9641
@lifescience9641 4 жыл бұрын
महाराष्ट्र हिऱ्यांची खान आहे... त्यातील एक अनमोल हिरा म्हणजे पू. ल. ,,,,कोटी प्रणाम. धन्यवाद सह्याद्री
@naupaka6
@naupaka6 3 жыл бұрын
"स्वतःच्या वांड्ंमयाबाबत बोलू नये जास्त" फक्त पु.ल च असं बोलु शकतात 🙏🙏🙏🙏#देवमाणुस #भाई❤️
@namamipande1436
@namamipande1436 4 жыл бұрын
Aajchya social media chya background var tumche vinod eikayla khup awadla asta..tumhi perfect chimte kadhle aste.. lots of love PULA...
@pravinkini5909
@pravinkini5909 4 жыл бұрын
सुंदर मुलाखत. प्रथमच पु.ल.देशपांडे यांची मुलाखत पाहिली. दूरदर्शनला धन्यवाद. 🌷🙏
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद...लाखमोलाची मुलाखत ❤🙏🙏🙏⚘️
@surijoglekar
@surijoglekar 4 жыл бұрын
A genius. The nuances he could pick up in his observations are a treasure of humanity.
@apndesai
@apndesai 4 жыл бұрын
surendra joglekar Surendra you summed up works of his entire lifetimeme...
@nononsense2731
@nononsense2731 2 жыл бұрын
या माणसाने महाराष्ट्राला प्रचंड दिलंय. आनंदाची अक्षरशः उधळण केली आहे आणि ती इतकी सुंदर प्रकारे केली आहे माझी पिढी आणि पुढच्या किती तरी पिढ्या त्याचा आस्वाद घेत राहतील त्यातून आऊष्याकडे सकारात्मक नजरेनी बघतील. त्यांचं काम असाधारण आहे आणि हा माणूसही तितकाच असाधारण आहे. माझ्या सारखे असंख्य लोकं त्यांचे ऋणी राहतील.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@priyankabendre6183
@priyankabendre6183 4 жыл бұрын
किती पारदर्शक आणि साधं व्यक्तिमत्व
@PiratesoftheCaribbean123
@PiratesoftheCaribbean123 3 жыл бұрын
पुल आपण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व का आहात हे आपली ही मुलाखत पाहून प्रखरतेने समजतं... मला अभिमान आहे की माझ्या वडिलांनी मला आपला भक्त बनवलं🥺🙏🙏🙏
@prabhuom100
@prabhuom100 4 жыл бұрын
सह्याद्री वाहिनीचे मन:पूर्वक धन्यवाद!!! 🙏🙏🙏🙏🙏
@gr8abhi
@gr8abhi 4 жыл бұрын
धन्यवाद सह्याद्री, सुंदर कार्यक्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल, मुलाखत दिनांक दिली तर अजून छान.👍
@shrutinigudkar2471
@shrutinigudkar2471 3 жыл бұрын
खूप सुंदर बोलले आहेत पु.ल. त्यांना विनम्र श्रद्धांजली. 🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@amiteshkor3045
@amiteshkor3045 4 жыл бұрын
Thank You Sahyadri. This is just gold!
@kishanugle9850
@kishanugle9850 Жыл бұрын
मुलाखत खूप छान आहे अशा मुलाखतीतून प्रेरणा मिळते व जगण्याची ऊर्जा मिळते आनंद होतो धन्यवाद
@gauravnerurkar5050
@gauravnerurkar5050 2 жыл бұрын
Faar vilobhniya anubhav !! Bhai, aamchya laadkya Pu.La. na salaam !!🥰🥰🥰
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@swarajphanse33
@swarajphanse33 5 ай бұрын
दूरदर्शन म्हणजे 'मर्मबंधातील ठेव'
@arvindbute7132
@arvindbute7132 3 жыл бұрын
प्रत्येक माणूस एक वेगळं स्वतंत्र जग आहे
@Maheshbharade-nq6ch
@Maheshbharade-nq6ch Жыл бұрын
मराठी भाषेतील सुवर्ण क्षणाचे सोबती होण्यासाठी आपण उपलब्ध केलेल्या कार्यक्रमासाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद... .... महेश भराडे व परिवार अकोले
@atulchavan1686
@atulchavan1686 4 жыл бұрын
Durdarshan dhanyawad.. Pu l dhanyawad..
@namamipande1436
@namamipande1436 4 жыл бұрын
love you PuLa to the moon and back...tumhi amche ajoba ahat..tumche recordings eikun khup khup anand milto..life philosophy samjate hasta hasta, tachkan paani pan aanata...Thank you so much for everything...tumhi aaj hi ahat ikdech...kayam rahaal...through ur wonderful classic work...
@basavarajganachari2041
@basavarajganachari2041 4 жыл бұрын
Khup chhan mulakhat. Thank you sahyadri vahini la.
@DharmarajKarpe
@DharmarajKarpe 2 жыл бұрын
12 जून - महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@umaraorane1235
@umaraorane1235 4 жыл бұрын
Dhanyawad sahyadri,itka sunder theva japun thevla,पु .ल .देशपांडे ,खरा माणुस,थोर विनोद लेखक.अभिमान वाटतो
@prime5288
@prime5288 2 жыл бұрын
सुंदर माणूस. किती किस्से आणि गोष्टी असतील ना अजून जे पु ल यांनी त्यांच्या मित्रांना किंवा माणसांना सांगितल्या असतील ज्या आपल्याला माहित नसतील. त्याच्या सहवासात असलेले व्यक्ती मात्र नशीबवान.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
😊👍 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Aditya_here10
@Aditya_here10 2 жыл бұрын
पू ल देशपांडे हे मराठी माणसाचं प्रेम आहेत.भाषेवर प्रेम करा हे ह्या थोर माणसाने आपल्याला शिकवलं त्या बद्दल आभार मानावे तेवढे कमी आहेत. सह्यादी वाहिनीचे धन्यवाद जे त्यांनी हे shoot करून ठेवलं ज्या मुळे आम्हाला पाहायला मिळालं.
@kundasupekar5265
@kundasupekar5265 4 ай бұрын
या मुलाखतीतीने भरभरून आनंद व हसायला😂खूपच मस्त व्हिडिओ चित्रीकरणकुंदा सुपेकर
@sudhindrabukkebag7502
@sudhindrabukkebag7502 Жыл бұрын
ಧನ್ಯವಾದ d d ಸಹ್ಯಾದ್ರಿ धन्यवाद dd सहयाद्रि Thank you KZbin
@adityaalat6215
@adityaalat6215 4 жыл бұрын
काही माणसं घडवताना देव देखील वेगळी माती वापरत असावा कारण पु लं सारखी व्यक्ती लाखात एखादीच
@ganeshjadhav2100
@ganeshjadhav2100 4 жыл бұрын
Such a gifted man he was...he spread too much happiness with his acting & writing....
@diptidesai7399
@diptidesai7399 4 жыл бұрын
Thanks for putting this on youtube. No words to describe PL Deshpade sir. He was gift of god to us.
@Maheshshetye02
@Maheshshetye02 4 жыл бұрын
Why??
@ajitshirke9348
@ajitshirke9348 4 жыл бұрын
A true Legend 🙏🙏🙏. He has given us so much. Khup Abhari aahe.🙏
@parmeshwarsupekar357
@parmeshwarsupekar357 2 жыл бұрын
खूप खूप वैभवाची गोष्ट आहे आपल्यासाठी अशी व्यक्ती होती आपल्या महाराष्ट्रतून विश्वासच बसत नाही कधी कधी
@dr.shakuntalamohanpisal8367
@dr.shakuntalamohanpisal8367 4 жыл бұрын
सर्वश्रेष्ठ अवलिया कलाकार आणि माणूस वेडा लेखक
@baburaokoli8803
@baburaokoli8803 Жыл бұрын
*न भूतो, न भविष्यती, यासम हा.सह्याद्री वाहिनीचे मन:पूर्वक धन्य वाद.*
@kundasupekar5265
@kundasupekar5265 4 ай бұрын
कुंदासुपेकर धन्यधन्य महाराष्ट्र माझा 🎉🎉माझी प्रामाणिकमत व्यक्तकरूदिल्याबदल क्रुतदन्यताच वशतवंदन
@08kansen
@08kansen 4 жыл бұрын
Here is a genius who has said a lot which one may not learn in decades !
@bobinpune
@bobinpune 4 жыл бұрын
😄 *आज पु. ल. असते तर त्यांना अ‍ॅन्टी नॅशनल, अर्बन नक्सल वगैरे नावं ठेवून आय टी सेल ने ट्रोल केलं असतं!* या लोकांना देव थोडी विनोदबुद्धी देवो! 😄 😄 😄
@behappymusic7496
@behappymusic7496 3 жыл бұрын
He's every word is like quote for life.. Still with us.
@shrinivaskajarekar2036
@shrinivaskajarekar2036 4 жыл бұрын
हे डिस्लाईक करणारे ६६ महाभाग शोधायला हवेत.. ! जाहीर सत्कार करुया.. !
@vrishaliiyer9647
@vrishaliiyer9647 4 жыл бұрын
पुलं कळण्याची त्यांची कुवतच नाही म्हणून मुर्खांनी dislike केलय.
@nandan28
@nandan28 3 жыл бұрын
Tilak kinva lakadi pulachya madhyawar
@abhijeetabhi45
@abhijeetabhi45 2 жыл бұрын
Adani lok astil te
@nayana1130
@nayana1130 Жыл бұрын
जाऊदे पूल म्हणाले असते त्यांना ही व्यक्ती स्वतंत्र आहे न आवडण्याचं
@sanketbpawar9174
@sanketbpawar9174 Жыл бұрын
पुलं च्या शब्दात--- ते जन्म जन्माचे गलिच्छ असावेत😂
@sharadgavhane5230
@sharadgavhane5230 4 жыл бұрын
उत्तुंग व्यक्तिमत्त्व ,👍👍👌
@manoharpednekar8351
@manoharpednekar8351 4 жыл бұрын
Great हे जपून ठेवा ठेवा आहे हा
@gokaratesid
@gokaratesid Жыл бұрын
पु ल माझ्याबरोबर सदैव आहेत.
@sunilpatkar9294
@sunilpatkar9294 4 жыл бұрын
पू.ल. मास्तर, मी आपल्याला 1977 मधे भेटलो होतो, देव भेटल्याचा आनंद तेव्हा वाटला होता!!!! 🙏
@ISEEYOU9.
@ISEEYOU9. 4 жыл бұрын
भाग्यवान आहात 🙏
@patilsamraj9491
@patilsamraj9491 4 жыл бұрын
Khup nashibi ahat
@gangarammestry4349
@gangarammestry4349 4 ай бұрын
Thank You for this Video about Great Pula Despande Saheb
@sarthakkk19
@sarthakkk19 4 жыл бұрын
पुलंच्या चेहऱ्यावरचं हसू एखद्या गोंडस लहान बाळासारखं भासतं.
@sudhirgore5239
@sudhirgore5239 11 ай бұрын
समग्र कॉमेंट्स वरही पुस्तक व्हावे..चांगल्या अर्थाने घ्यावे असा अवलिया होणे नाही..आम्ही खरंच भाग्यवान की यांना याची देही याची डोळा पाहिले...सर्वार्थाने भरभरून पावलो..लता, ग. दीं.,बाबुजी, अशी माणसे भेटली त्यांनी जीवनाला अर्थ दिला...आणखी काय हवं? भाई म्हणजे मास्टरब्लास्टर..
@MiAniketRaul
@MiAniketRaul 4 жыл бұрын
Vatavaran Pula may Jhale❤️ Thank you.
@rohidaslagad8552
@rohidaslagad8552 Жыл бұрын
या कलाकारांना पडद्यावर पाहिल्यावर मी खूप भाग्यवान आहे असे मला वाटते.
@Ajayb56
@Ajayb56 Жыл бұрын
Mala mahit nahi nakki mi ky puny kel ahe ani mi ya marathi matit janmala aloy..!! Ani ya shresht kavincha avaj mi sahaj pane aiku shkato te fkt. Durdarshan Sahyadrii mule.!!❤❤ thank you DS..!!
@shamsundarmundada4426
@shamsundarmundada4426 3 ай бұрын
Thank you D D Sahyadri
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 10 ай бұрын
धन्यवाद खूप छान
@mr.sagarsonar9418
@mr.sagarsonar9418 4 жыл бұрын
Khup chan ,mast 👌👌👌💐💐🌼🌼 Pul great
@shilpashirsat9791
@shilpashirsat9791 Жыл бұрын
Great feeling with the great PU LA Deshpande
@comrade....9870
@comrade....9870 2 жыл бұрын
खरंच मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद या अवर्णनीय, अतुलनीय क्षणांसाठी......🙏🙏❤️❤️
@sunilpatkar9294
@sunilpatkar9294 4 жыл бұрын
मी आपल्याला 1977 मधे भेटलो होतो, देव भेटल्याचा आनंद तेव्हा वाटला होता 🙏
@namamipande1436
@namamipande1436 4 жыл бұрын
wow so lucky u r
@pramodshetye8065
@pramodshetye8065 4 жыл бұрын
मा.पु.ल.देशपांडे यांची मुलाखत अप्रतिम
@smitaghatke4999
@smitaghatke4999 4 жыл бұрын
PL Great khup shiknyasarkhe
@neelapawar4942
@neelapawar4942 Жыл бұрын
अविस्मरणीय व्यक्तीमत्व 🙏🙏🙏
@26moonrevati
@26moonrevati 3 жыл бұрын
पुलं हा माणूस नुसता विलक्षण नाही तर त्यांचं व्यक्तीत्व हे शब्दातीत आहे. त्यांना मनापासून वंदन!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sankalpjadkar2272
@sankalpjadkar2272 2 жыл бұрын
काय व्यक्तिमत्व आहे!!🙏🌍🇮🇳
@dnyaneshwarbhamare9836
@dnyaneshwarbhamare9836 4 жыл бұрын
निखळ विनोद प्रेम वात्सल्य आणि वास्तवता यांचा सुरेल संगम म्हणजे पुल
@sanmit9373
@sanmit9373 4 жыл бұрын
Thanks lot sahyadri
@surijoglekar
@surijoglekar 4 жыл бұрын
There is one more thing. If you take any narration from him then the last 2 lines are the most poignant and have a deeper meaning than there entire story. It's as if the story was made for the last 2 lines. Raosaheb, Antu Barva, Chitale master. Itll rock you too your core. Khutlyach chapplancha taacha itkya zhizlya navtya.
@bestrealestatedeals6020
@bestrealestatedeals6020 2 жыл бұрын
👌👌👌होय. खरंय. नारायणचा शेवटही असाच अप्रतिम.
@sureshmorye2601
@sureshmorye2601 Жыл бұрын
Y.😊❤
@vaibhavdabholkar2239
@vaibhavdabholkar2239 2 ай бұрын
❤❤❤❤ 🙏🏻🙏🏻 फक्त पु.ल.
@timelessmusic9881
@timelessmusic9881 Жыл бұрын
पु. ल. म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं एक भाग्यरत्नाचं...
@mr.sagarsonar9418
@mr.sagarsonar9418 4 жыл бұрын
Khup chan , sunder bhai 💐💐💐🌼🌼🙏 Dhanyvad Team
@saturdaysundayproductions
@saturdaysundayproductions 4 жыл бұрын
Thank you for putting this on KZbin.
@abhijeetabhi45
@abhijeetabhi45 2 жыл бұрын
Pula saheb.....tumhi khup great aahat ani rahal....shabdanshi khelan jas tumhala Jamal te koninhi nahi karu shakat
@shivamwalekar7231
@shivamwalekar7231 4 жыл бұрын
पू. ल. यांचा मी खूप मोठा चाहता आहे 👍👍👍
@yashacharya7425
@yashacharya7425 4 жыл бұрын
Khoop khoop aabhaar!!!!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 4 жыл бұрын
धन्यवाद
@sukoon_say
@sukoon_say 10 ай бұрын
पु ल माणूस म्हणून सुद्धा महान होते
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 4 жыл бұрын
निळू फुले यांची मुलाखत असेल तर कृपया टाकावी .
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/baDaiJyrYpZorMk
@pratibhasonawane2199
@pratibhasonawane2199 3 ай бұрын
महाराष्ट्रातील लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु.ल.देशपाडे
@premlatamahale3256
@premlatamahale3256 4 жыл бұрын
Sradhhapurvak Naman pu l Deshpande yaana !!!
@yogeshjadhav4903
@yogeshjadhav4903 2 жыл бұрын
वा 👌🏻👌🏻 ग्रेट माणूस.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@kirankumbhar7674
@kirankumbhar7674 Жыл бұрын
Thank u दूरदर्शन ❤
@yogeshshelar9162
@yogeshshelar9162 4 жыл бұрын
Khup abhar
@footballingmasters9312
@footballingmasters9312 3 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत👌👌👌👌
@Im_AbHiJiT
@Im_AbHiJiT 9 ай бұрын
Pu.la. he maharashtra la padlele hasare swapna....miss you pu.la...🙏🏻
@kalpanasb9884
@kalpanasb9884 4 жыл бұрын
32:30❤👌molacha manus ,molachi gosht
@No_one_xyzw
@No_one_xyzw 2 жыл бұрын
Such a great person. Every word is worth listening.
@shivadevre8202
@shivadevre8202 2 жыл бұрын
Khupppachh bhary yr
@omkaryadav3808
@omkaryadav3808 3 жыл бұрын
Great Durdarshan 🙏
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
श्री.निळूभाऊ फुले
55:13
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 969 М.
Mangesh Padgaonkar and Pu La Deshpande on Srinivas Khale
34:34
Swaroop Sardeshmukh
Рет қаралды 333 М.
Pu. La. Deshpande
1:41:43
Films Division
Рет қаралды 335 М.
अपूर्वाई - पु.ल. देशपांडे (Apurvaai - P L Deshpande)
22:36
पु.ल. प्रेम Pula Deshpande Fanblog
Рет қаралды 869 М.