सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे... ज्यांना युवा प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली नाही त्यांना संधी द्या आता...आधिच सहा महिने सांगितले आहे
@GANESHRAUT-r8d6 күн бұрын
जाऊन या थोडेफार कमवले असेल ते देऊन या.
@piuingole44057 күн бұрын
तुम्हाला जॉईन करताना सांगितले होते ना हे फक्त 6 महिन्यासाठी आहे म्हणून.. आणि ही माहिती असून तुम्ही जॉईन झाले.. मग अशी मागणी करणे चुकीची आहे.. तुम्हाला exam देऊन पर्मनंट जॉब नको का? कि असच कंत्राटी पाहिजे
@amrutpadvi39736 күн бұрын
Right
@vivekkokani37346 күн бұрын
फुकट खायची सवय झाली 6 महिने होते मग आता दुसर काय काम करा
@ramsingvasave25028 күн бұрын
सुंदर 👍
@Rvasave-p2q8 күн бұрын
❤❤❤mast
@Adv-dipakvasaveofficial5 күн бұрын
आधी आपण अध्यादेश (GR) काय आहे ते अभ्यासा..
@ganpatvasave90228 күн бұрын
Nice sir
@PrashantJadhav-k9s6 күн бұрын
खूप छान sir फुल support आहे माझा मला tar खूप खूप गरज आहे माझा नवरा दारुडा आहे मला दोन मुलं आहेत त्यांना माझी गरज आहे माझी ही गरज पूर्ण होईल की नाही
@sachin86045 күн бұрын
सर, जे विद्यार्थी B. Ed, M. Ed झाले आहे त्यांचे वय 35 पेक्षा जास्त आहे त्यांचे विचार तर केला नाही. त्यांनी आगोदर शिक्षण पूर्ण केले पण त्यांना काम नाही त्यांचे काय, त्यांनी मजुरीच काय? त्यांच्या साठी पण लढा.
@GANESHRAUT-r8d6 күн бұрын
लय भारी काम करत आहात तुम्ही बंद करा हे नाटके.
@KalpsehPadvi7 күн бұрын
Nice
@amrutpadvi39736 күн бұрын
काय न्याय हक्क जी आर नाही पाहिला का
@SonaliPadvi-e2f7 күн бұрын
Nice sir🎉🎉🎉
@balvantvasave7278 күн бұрын
आमचं पण समर्थक ❤❤❤❤❤
@Democracyde6 күн бұрын
Full support 💪💪
@AkshayVedpathak-p5w6 күн бұрын
Full support 🎉🎉🎉
@sachingavit81936 күн бұрын
Ky ny honar aata dusre mulana sandi dya
@sudamsawara41016 күн бұрын
Navin je mage umedvar la davlalet tyana pan Sandi dyavi bhauno
@kanwarvalvi50125 күн бұрын
कायमस्वरूपी भरती का नाही करत आहेत
@kanwarvalvi50125 күн бұрын
आजुन किती दिवस मूर्ख बनवायचा कार्यक्रम आयोजित केला आहे