आदरणीय बाळासाहेब किसवे जी... बहुजनांचे हितासाठी स्पष्ट वक्ता व अखंड कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा व पाठींबा... आपले निस्वार्थ काम,व नामदार एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व बहुजन हिताय बहुजन सुखाय होवो!
@Userxyzzzzz6 күн бұрын
मा.बाळासाहेब, खूप खूप अभिनंदन आणि आभार खूप खूप शुभेच्छा आपल नेतृत्त्व संघटनेला प्रेरणा देणारे आहे.
@kushalsingh7938Күн бұрын
जय भवानी जय शिवाजी
@ram16906 күн бұрын
खूप छान साहेब 🎉
@worldSAKSHI6 күн бұрын
जय मल्हार
@krushnapawade94236 күн бұрын
खुप छान
@ShubhamKokare-ki8iw6 күн бұрын
निवडणुकीचे धामधुमीमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न हा दुर्मिळ होत चाललेला आहे असून सरकारने त्याच्याकडे लक्ष दिला पाहिजे
@pradipkapade87816 күн бұрын
आता शिंदेंनी धनगरांना एकही आमदारकीची जागा दिली नाही.धनगरांनी आता सावध राहावे
@pradipkapade87816 күн бұрын
बाला साहेबांनी आता पर्यंत एकही धनगर खासदार केला नाही. फक्त धनगरांनी त्यांच्या सतरंज्या उचललेल्या