खूप छान व्हिडीओ भावा तुझ्या घरा भोवती चा परिसर खूप छान आहॆ जेवण भारीच सुकंट आम्ही त्याला वापट्टी म्हणतो बाकी तुझा गाव मात्र भारीच एसटी चा प्रवास तर एक नंबर सुरक्षित आणि सुखरूप असतो. तुझे सगळे व्हिडीओ छान आहेत जरा आवाज कमी येतो तेवढा काहीतरी माईकचा जुगाड करून सुधार कर बाकी मस्तच