दहीहंडी म्हणजे मुंबई व मराठी माणसाचा अभिमान आहे हे नक्कीच. फारच छान व्हिडिओ.😊
@vijaychavan82465 ай бұрын
मी गिरगांव फणसवाडीत राहतो... लहानपणी आम्ही गिरगांवतील सर्व सण पाहिले आनंद घेतला . आमच्या फणसवाडीतून चिंचबंदर कामठीपुरा आणि गिरगावच्या जवळ असलेल्या गोविंदा पथकाचे चित्र रथ जायचे. तसा गोविंदा उत्सव आता राहिला नाही. हेच वाईट वाटते. आता प्रत्येक सणवार हा धंदा झालाय. पुढारी लोकांची मक्तेदारी झालेय.
@darshanvaidya61145 ай бұрын
कोळीवाडी गिरगाव हे चित्र रथ घेऊन निघणार पहिला पथक!!! कधी तरी या आमची दही हंडी पहायला
@amitjadhav334 ай бұрын
तस तर मी सोलापूरचा आहे आणि मी अजून एकदाही मुंबईची दहीहंडी समोरून बघितली नाही पण संजय दत्तचा वास्तव हा सिनेमा बघून मुंबईची दहीहंडी कशी असते हे कळलं आणि त्यानंतर मोरया हा मराठी सिनेमा मध्ये पण दहीहंडी दाखवली आहे आणि त्यानंतर आलेले अनेक सिनेमा जसे कान्हा व आणखी काही ह्यावरून दहीहंडी उस्तवाची मज्जा येत आली पण दुर्दैवाने आता सध्याला आमच्या गल्लितली हंडी ही बंद झाली 😢
@vilasmhatrehiro4454 ай бұрын
जय श्रीकृष्ण छान माहिती दिली
@ashoktaralkar63174 ай бұрын
एकदम १९८० च्या जमान्यात गेलो. खरंच, खूप छान वाटले.
@ganeshhande18445 ай бұрын
सुंदर संकलन आणि ऊद् बोधक माहिती 👍💯
@bhupendrabandhankar60875 ай бұрын
Glad to see my video in the background 😊 पारंपरिक कान्होबा दहीहंडी
@vishaljadhav75035 ай бұрын
Proud MAZGAON TADWADI
@somkantmulay39995 ай бұрын
khup chhan mahiti, Govinda aala re aala
@SairajGawli5 ай бұрын
बालवीर क्रिडा मंडळ,करीरोड(मुंबईत दादर(१९८२) येथे सर्वप्रथम तीन एक्के घेऊन ७ थर लावले. अंबिका सेवा मंडळाने ठाणे येथे बोजा ७ लावले १९८० ला.
@BhagwatPRai4 ай бұрын
❤ह्रदय सम्राट आंनद दिघे थाने पश्चिम ठिकाण चेदहि हंडी दिन साजरी बघण्या दर वर्षी
@ajitjadhav4335 ай бұрын
खूप छान माहिती दिली आपण
@vaibhavnadkar-l9h5 ай бұрын
गिरगांव म्हणजे सण उत्सव आणि कलेचे माहेर घर 🚩
@umumba2975 ай бұрын
खुप छान व्हिडिओ आहे दहीहंडी आमच्यासाठी म्हणजे फक्त आणि फक्त माझगाव लालबाग परळ वरळी व गिरगांव. आता दहीहंडी चा इव्हेंट मध्ये रूपांतर केलेल्या मंडळांना पाहून आधी सारखी मज्जा नाही राहिली
@arunmhaskar62255 ай бұрын
आमच्या चुनाभट्टीला अजूनही पारंपरिक गोविंदा साजरा केला जातो. यामध्ये रात्रीचा निघणारा मशाल गोविंदा रात्री निघणारे देखावे चाबूक गोविंदा असतो. चुनाभट्टीचे प्रेम नगर गोरखनाथ मंडळ हे उंच थर रचनारे प्रसिद्ध गोविंदा पथक.
@vishwanathpatil41455 ай бұрын
Chan mahiti milali, thank you.pro Govinda dom warli yethe Ravivari pahila, pratek tarun utsahi hota.kahi sekandat thar lawane, Tin Aakke he far katin, jast sarav, josh, Ekagrata Mahtwachi aahe.Hya welche pro Govinda ch Mankari Jay Jawan Govinda phathak yani patkawle baddal tyanche swagat, pudchya varshi Hatric zali pahije.salute.
@vikrantmewada94215 ай бұрын
दही हंडी आमच्या रक्तlत्त आहे... श्री जरीमरी गोविंदा पथक मंगळवाडी
@viveksurwade48835 ай бұрын
Bhai girgaon chi na mi lahan astana life che pehle kaam kele hote videoshoot a
@viveksurwade48835 ай бұрын
Jarimari vyammndir mumbai 4
@darshanborade48595 ай бұрын
Onlay kurla kar 💥🔥
@Jayhindr13915 ай бұрын
निवेदक worli तील बंड्या मारुती असे म्हणतात,, बंड्या मारुती, आणि विजय बजरंग ही गोविंदा पथक delile रोड, नाम जोशी मार्ग येथील आहेत आणि सर्वात जुनी आहेत
@bhupendraphadtare88744 ай бұрын
Pune🎉🎉🎉
@Dipu_udeg5 ай бұрын
Jai Jawan ❤
@siddheshkumbhar77084 ай бұрын
Thane ch nav aiklay ka ❤
@Alpha-gc6ez4 ай бұрын
Govindyachi pandhari hi fakt South Mumbai!
@siddharthg95805 ай бұрын
आमचं गिरगाव
@devsuryavanshi79345 ай бұрын
Govinda Re Gopala🍯🥁🎼
@ramakantdhadve51265 ай бұрын
मला वाटते दहीहंडी सण म्हणून ठिक आहे, त्यापेक्षा राज्यातील तरुणांनी ईतर मैदानी खेळात आपले वर्चस्व निर्माण करावे , आॅलिमपीक मध्ये पदका वर आपला ढसा उमटायला हवा
@Jayhindr13915 ай бұрын
कुर्ल्यातील भोलेनाथ गोविंदा पथक मधील वसंत महादेव मानकर यांची स्वतःच्या खांद्यावर 3 एक्के 1978 चे दशकात घेणे आणि टॉप ला सुनील मानकर ह्यांची कला कौतुकास्पद होती
@deejayamoldadar17834 ай бұрын
Without sidi 6 thar Shree Sai Naath Mitra Mandal Parel-Bhoiwada 20 years Zale without Sidi Lavto
@sachinambre66245 ай бұрын
माहीती थोडी चुकीची आहे मुंबई त प्रथम सात थराचा विक्रम करी रोड येथील बालवीर क्रिडा मंडळ यांनी लावले होते कृपया यांची नोंद घ्यावी
Dahi handi uatstsav ha marath mansasath ahe karan eak mekaca madatine varci handi fodtath. //MARATH PAUAL PADTI PUDE//
@ganeshdorage92724 ай бұрын
आंबिका सेवा मंडळ अंगनवाडी शाळेत मि शिकलोय
@pradeepkalgutkar28485 ай бұрын
Kobadi Baja navhe, Kachi Baja asayaca, Hi tune khas hoti Bholi Surat dil ke khot, Nam bade aur darshan chote, Bhagwan dadaca cinema ALBELA sadabhar tune ajahi abal-vrudha thiraktat Ani nagin dance chi pan tune hoti Ek yuvak 1975 cha
@jacksamuel88974 ай бұрын
Mardani khel ani malkhaamb la sudha pramot Kara ki
@vikramhooda88735 ай бұрын
Dahi handi bolas tar thane not Mumbai😂😂😂😂
@mangeshkulkarni3715 ай бұрын
Tuza janma ushira zhalela disto thanyatil handi 2001 sala pasun famous zhali tya aadhi pasun mumbait girgav dadar ithe handya famous hotya
@nknnnn49775 ай бұрын
बेरोजगार लोकांची कामे. काय साध्य करतात काय माहित.😂😂😂
@umumba2975 ай бұрын
घरात बांगड्या घालून बसणाऱ्यांचे सल्ले आम्हाला नको आहेत 😂😂😂