आजच्या ह्या व्हिडिओचा विषय तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कि पोहोचवा जेणेकरून आता तरी ह्या गोष्टीची दखल घेतली जाईल!
@pravinkamerkar580 Жыл бұрын
Jam avdla
@GURURAJBHALEKAR Жыл бұрын
Tishrt ahe ka available
@kokanikarti Жыл бұрын
@@GURURAJBHALEKAR होय आहे
@GURURAJBHALEKAR Жыл бұрын
@@kokanikarti kadi bhetl
@mangeshtembe9453 Жыл бұрын
राज साहेबांनी सांगितल्या प्रमाणे तुम्ही असे सामाजिक आणि जनतेच्या प्रश्नावर रील्स बनवलात खूप छान 👌... असेच छान रील्स बनवा, तुम्ही सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा 👍👍👍
@priteshrahate6632 Жыл бұрын
पण त्या कार्यक्रमात आमच्यासारख्या अशा तळागाळात काम करणाऱ्या कलाकारांना नाही बोलवलं जात.. त्यासाठी सेटिंग लागते..😂😂
@AmitKatale Жыл бұрын
@@priteshrahate6632barobar 👆🤣
@yogeshpagde490 Жыл бұрын
@@priteshrahate6632❤❤❤🎉🎉🎉🎉
@sagarpalye6982 Жыл бұрын
तुम्हा सर्वांना एक विनंती आहे जोवर महामार्ग पूर्ण होत नाही तोवर अशा व्हीडीओ बनवत रहा............आणि हो सरपंचाच्या लोंबत्या तुझी ऍक्टिंग तर टेन्शन फ्री आणि निखिल खूप छान अँकरिंग भावा
@swapnilkanekar7866 Жыл бұрын
आता पर्याय फक्त मनसे 👑🚩🚩🚩🚩
@RDMMarathiVlog Жыл бұрын
या पुढे कोकणात राज साहेब...भरपूर झालेत भगवे झेंडेवाले..घरी बसवा या लोकांना .. कोकणकरांनो राज साहेबाना साथ द्या .. खरंच
@ashishpatkar9909 Жыл бұрын
खूप दिवसांनी व्हिडिओ टाकला पण उत्तम विषयाची निवड केली .. खूप आवडला व्हिडिओ... सरकारने या विषयाची योग्य दखल घ्यावी.
@sandipbaikar5683 Жыл бұрын
ज्याम भारी 👌👌सत्य परिस्थिती वर आधारित 👌👌👍
@sanjaykelshikar7832 Жыл бұрын
अम्या भावा खुप सुंदर संकल्पना आणि खुप छान सादरीकरण निखिल भावाने पण मुलाखत गाजवली ह्या मुळे तरी आपल्या कोकणातील राजकारण्याचे डोळे उघडतील हि अपेक्षा आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@vishalbaikar8860 Жыл бұрын
अतिशय चांगल्या रित्या आपण रोखटक या news channel वर कोकणातल्या लोकांच्या भूमिका आपण मांडल्या आहेत. निखिल भावा🙏🙏
@maheshkondvilkar Жыл бұрын
जसं ह्या व्हिडिओचे सुंदर अस सादरीकरण करण्यात आले तसच मुंबई गोवा महामार्गाचे सुंदर अस रुंदीकरण लवकरात लवकर करण्यात प्रशासनाला यश मिळो ,आणि कोकणवासीयांना सुंदर असा प्रवास जो मिळाला नाही तो मिळो , हीच ईश्वरचरणी सदिच्छा 🙏🙏🙏
@HarshadSakharkarVlogs Жыл бұрын
खूप छान उपक्रम निखिल राहुल आणि कोकणी कार्टी अमित दादा सरकार ला छान संदेश दिला आहे😊
@prathmesh...d.e..a...9516 Жыл бұрын
❤खूप छान मित्रानो,आपल्या कलेच्या माध्यमातून एका सामाजिक प्रश्नांवर अत्यंत मार्मिक पद्धतीने आणि विनोदी पद्धतीने सखोल असे भाष्य केले आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे.❤
@sandipbhekare8291 Жыл бұрын
मागील १५ वर्षे शांततेच्या मार्गाने आंदोलन करूनही रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे आणि खड्ड्यांमुळे २५०० कोकणी माणसाचे जीव गेले. तुम्ही हा उत्तम पर्याय निवडला त्यातून या नेते लोकांना अक्कल आली म्हणजे बस... खूप छान ❤
@laxmandisale8860 Жыл бұрын
एक नंबर acting केलीत तुम्ही सर्वांनी छान ब्लॉक सादर केलात..👌❤️👍🙏
@ajinkyadingankar7934 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ बनवली आहे दादा
@prakashgurav1155 Жыл бұрын
कडक, लय भारी....👍
@devgonbare Жыл бұрын
मनसे रील कार्यक्रमात कोकणातले किती जणांना बोलावलं होते.. काही असो...कोकणी कार्टी टीम निखिल हि लोक काफी आहेत ...कडक व्हिडिओ झालाय जाम चर्चा होतेय... कोकण karano stus mdye theva ha video khup viral kara.
@jageshmohite8173 Жыл бұрын
Kadak bhava❤❤❤ खूप खूप धन्यवाद. शब्दच नाही .
@truptiswami4553 Жыл бұрын
खूपच सुंदर लेखन अम्यादा खरच सत्य परिस्थिती आहे ही 🙏🙏🙏🙏🙏🙏
@Sunil_Nawale Жыл бұрын
Khup chan video
@anandghavali1994 Жыл бұрын
मतदान आले की येतील दारावर एक-एक पक्ष गोरगरिबांच्या सुखसोयीकडे नाही त्यांचं लक्ष अपघात किती झाले तरी दुर्लक्ष करतात पक्ष कारण गावच्या रस्त्यांकडे कुणाचं नाही लक्ष खूप सुंदर व्हिडिओग्राफी अप्रतिम अभिनय, अँकरिंग आणि हा मुंबई गोवा महामार्ग व कोकणात जाणारे रस्ते लवकरात लवकर पूर्ण होऊदे... आणि कोकणकरांचा प्रवास सुखकर होऊदे... सलाम तुमच्या रस्त्यावरील चर्चा या विषयाला..👍👌 ✍️..कु आनंद गणपत घवाळी
@jageshmohite8173 Жыл бұрын
जलाव मस्तच कार्यक्रम केलाव
@Samirchandivade95 Жыл бұрын
अप्रतिम कलाकृती लोम्बत्या 👌👌👌👌
@satishbhuvad3048 Жыл бұрын
सगळ्यानी एकत्र या जय महाराष्ट्र जय मनसे
@rashmidhuri8300 Жыл бұрын
Tumache sarvache mannpurvak abhinandan..aatacha ha vishay khup bhavala..vinadha pasun te samagik vishay khup subhesshya👏👍
@sachinpujari9950 Жыл бұрын
आशे video आजुन continue करा कारण हा व्हिडिओ नसून एक क्रांती आहे कोकणच्या विकासाची.. झोपलेल्या राजकारणी आहेत त्याचे त्या निम्मताने तरी मन होईल अशी आशा बाळगतो.... एक कोकण पुत्र...
@altafmajagankar1917 Жыл бұрын
झोपलेत कोणीच नाही जागे आहेत पैसे खावून बसलेत आता ते झ्याट्ट आपल्याकडे बघणार नाहीत d
@sachinpanchal2882 Жыл бұрын
Mast mandalat vishay chan
@swapnilawsare7758 Жыл бұрын
अत्यंत छान विषय, अप्रतिम कलाकृती, उत्कृष्ट दिग्दर्शक - ❤❤
@bharatpatil4411 Жыл бұрын
तुमचं सगळ्यांच काम उत्तम आहे असेच व्हिडीओ बनवत राहा भवांनो ...जेणेकरून लवकरात लवकर मुंबई गोवा हायवे चांगला होवो
@paul_vat Жыл бұрын
अमित तुझ्या लेखणीतून, दिग्दर्शन, संकल्पना आणि भारदस्त अभिनयातून मुंबई गोवा खड्डेमय महामार्गावर अतिशय सुंदर विडंबन केलेस.. निखिल, रावल्याने चांगली साथ दिली.... सगल्या परिस्थितीवर एकच प्रार्थना..🙏 आता तरी देवा यांना(राजकारणी) पावशील का...? मुंबई- गोवा हायवे बनवायला सांगशील का..🙏🙏
@DilipMirgalVlog Жыл бұрын
एक नंबर विडिओ
@akshaychavan9825 Жыл бұрын
Khup sunder vashay
@vilasdhumali841 Жыл бұрын
खूप छान विडियो आहे
@ashvarisolkar1632 Жыл бұрын
Khup shn asech vidio bnvt rha tumhi jo pryt taya lokanana laj vatli phije
@ashokdhanavade5421 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ बनवला आहे तुम्हा सर्व कलाकारांना खुप शुभेच्छा
@jagdishsutar2314 Жыл бұрын
अमित दादा ची परफेक्ट कॉमेडी....निखिल पहिल्यांदा मराठीत शुद्ध बोलला😂😂
खरच छान संकल्पनेतून आपल्या मुंबई गोवा रस्त्याची प्रश्न मांडले मित्रांनो
@ganeshvanarse6495 Жыл бұрын
Atishay mahatva cha aani aapalya sarvana honara trass atishay samarpak vishay mandalya baddal konkani karti cha abhinandan.
@sachinpujari9950 Жыл бұрын
Superb व्हिडिओ अर्थपूर्ण व्हिडिओ सध्याच्या स्तिथ वर
@santoshakhade3404 Жыл бұрын
Bhari
@hemantbhaije8180 Жыл бұрын
Koop Chan video bana la ahe Ani he adchan sarkar paryant ya madhymatun pachne garjeche ahe keep it up
@SWAPNALIRAHATE-ih8mo Жыл бұрын
Nice video
@kokan_katta_live Жыл бұрын
एकदम भारी विषय मंडलात
@ArunRahateVlogs Жыл бұрын
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना यम देव आपल्या मागच्या सिटवर बसलाय हे विसरून चालणार नाही......🐂 #सावित्री
@tusharsardesai7061 Жыл бұрын
Video chan aahe
@nitindurgoli849 Жыл бұрын
खरच खुप छान विचार माडलेत
@jitendradevale3676 Жыл бұрын
एकदम बरोबर भावांनो. अशाच विडिवो बनवत रहा
@bhaskarkamble4742 Жыл бұрын
Superb great
@kokanmasti9491 Жыл бұрын
खूपच छान भावांनो अशेच व्हिडिओ बनवत रहा सर्वांना कळूदे काय चाललय मुबंई गोवा महामार्गाची अवस्था काय झाली आहे ते
@uttamjoshi2881 Жыл бұрын
एकच नंबर भावा..👌👌👌❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰
@daulatbhadwalkar3136 Жыл бұрын
खुप🙏💕 छान
@shamikabhide7880 Жыл бұрын
Amit and Nikhil Very good Job...
@shaileshzore9571 Жыл бұрын
सलाम तुमच्या विचारसरणीला😅
@prasadmalavade6488 Жыл бұрын
खूपच छान 😂😂😂😂😂😂
@siddheshgudekar3239 Жыл бұрын
मस्त विषय आहे अमित दादा आणि निखिल दादा
@rachananeman7851 Жыл бұрын
Khup mast ahe dada aata zoplelay netayna mumbai gova hayve var yavcha lagel hay khaday mule कोकणी माणसाला खूप tras hotoy
@sanketkadam7509 Жыл бұрын
खूप छान विडिओ मनोरंजन करणारा वाटणारा असला,,, तरी हा एक ज्वलंत विषय आहे आणि या विषया कडे सरकार लक्ष देत नाही,,, हिच शोकांतिका आहे,,,,वोट देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर यातून बाहेर पडू शकतो,,,, अप्रतिम
@kokanikarti Жыл бұрын
नक्कीच, शेअर करा!
@arunkarambele3413 Жыл бұрын
@@kokanikarti खूप छान
@nrb7916 Жыл бұрын
पाणी आडवा पाणी जिरवा 😄
@maa.production4364 Жыл бұрын
वा एकच नंबर ❤️ काळाची गरज होती एकदम परफेक्ट कार्यक्रम
@anilveer3698 Жыл бұрын
Good job ....
@जयमहाराष्ट्र-द5ङ Жыл бұрын
उत्तम कलाकृती 👍
@VinodJadhav-uc6hd Жыл бұрын
Khup cchan nikhil Vinod jadhav Panhale kazi leni
@himeshmohitekeyboardist5040 Жыл бұрын
सकाळी अंधोलीला हिताचं येताव आम्ही हे मस्त होत दादा खूप चांगला व्हिडिओ ❤
@sunandaghume9608 Жыл бұрын
खूप छान विषय. आहे
@prathmeshbhosale5742 Жыл бұрын
मस्त भावनो सत्य परिस्थिती मांडली
@Kokandarshan966 Жыл бұрын
खूप छान केल व्हिडिओ असेच व्हिडिओ करत रहा आणी कोकणातील आमदार खासदार यांना ही कळूदे की कोकणी माणूस काही करू शकतो ते
@rajendrathik7755 Жыл бұрын
खूप छान ...... 👌👍
@surendralokhande623 Жыл бұрын
जबरदस्त विषय आणि सादरीकरण
@hemangtodankar2533 Жыл бұрын
Aaplya guhagar madil ek purn kutumb ya road mule gel... Tya vr pn bola... video mst...
@jagannathjadhav3959 Жыл бұрын
1 no Video ❤️👌
@avinashmore2325 Жыл бұрын
Nikhal bhawa 1 number bhawano apla kokanatla rasta lavkarat lavkar honyasathi je kartay tya sathi shubhechha bhawano❤❤
@kokanikarti Жыл бұрын
धन्यवाद दादा! शेअर नक्की करा ❤
@omkarbatawle Жыл бұрын
खुप छान समस्या मंडली आहात मित्रानो 👍👍
@dipakjade6336 Жыл бұрын
मस्त खूप छान एपिसोड
@pradeepdalvi3490 Жыл бұрын
निखिल 1 no असेच व्हिडीओ बनवा सर्वांनी
@ktboyzz1590 Жыл бұрын
Raaj thakre ❤ tumhie pn ajun kahi tri kara aani te tumhi Karu shakta ❤
@pankajbhuvad7577 Жыл бұрын
Khup chan vishay hathi ghetlat aapalya rajkarnyana aata tri jag yelil
@mayurkhandekar5616 Жыл бұрын
अम्या ला आता चित्रपटामध्ये संधी मिळाली पाहिजे कॉमेडी ॲक्टर म्हणून तू भावा मन जिंकतो रे ॲक्टिग करून. Best of luck भाऊ तुजसाठी.
@nileshlokhande8205 Жыл бұрын
खूप छान उपक्रम .असेच व्हिडिओ बनवत रहा 🔥👌👍❤️
@prajaktabhuvad746 Жыл бұрын
Khupach chan vedeo ahe 👍👌❤️❤️ GBU all ❤️❤️
@swarakadam7755 Жыл бұрын
खूप छान विडिओ 👍 👌
@ramshinde6339 Жыл бұрын
आता फक्त एकच पर्याय आहे मनसे ❤
@DhananjayMane. Жыл бұрын
mast video🤩
@ganpatposkar6913 Жыл бұрын
अश्याच व्हिडिओ बनवत रहा...❤
@vaidahishigvan3720 Жыл бұрын
खुप छान निखिल,,
@rakeshterekar9618 Жыл бұрын
नक्की हा महामार्ग झाला पाहिजे मुंबई वरून येणारी मंडलीला खूप त्रास होतो😢😢😢😢
@lalchandkoli3849 Жыл бұрын
खुप छान वीडियो आहे ❤❤❤❤
@sunilmahakal6601 Жыл бұрын
सकपाळ भाऊ खूपच छान
@shantaramramane7865 Жыл бұрын
लय भारी न्यूज भावांनो
@aparnamhatre6579 Жыл бұрын
Nice dada
@deepakhursale7550 Жыл бұрын
छान विषय घेतला 👌🙏
@harshadbhuvad8821 Жыл бұрын
Khup chan sadarikaran tumch..ase video banvalet tr kharokhar sarkarla laj vatel ani..tyach kam lavkarat lavkarat hoil..ani amit saheb...tumcha tr khup achuk timing ahe...tumhi sagalya mandalache adhyaksh ahat...tr ek divas mazya gavala pn bhet dya..ani tumchai mahiti amhala pn thodi dya... Dhanyavad ❤❤
@priteshbhaikadam4084 Жыл бұрын
मनसेच्या आंदोलनात सहभागी व्हा आणी सरकारचा निषेध व्यक्त करा
@altafmajagankar1917 Жыл бұрын
अहो रायगड प्रेस क्लब ने लोळून लोळून आणि अख्ख्या राजकीय पक्षांना शिव्या घालून आंदोलन केले तेव्हा सुद्धा सरकार जागे नाही झाले तर आता तुम्ही आंदोलन करून काहीही नाही होणार हे असच चालत राहणार कारण शिकलेली लोक बसलेत हजामत करत आणि अशिक्षित लोक बसलेत पदांवराती तर kadhich रायगड काय अख्ख्या भारतच काहीच नाही होऊ शकत जो पर्यंत संविधान आहे तो पर्यंत ठीक नंतर संविधान संपवण्यासाठी निघालेत काही लोक मग संविधान संपवले की झालं देशाच भल
@nikeshpednekar Жыл бұрын
mast ❤❤❤❤❤
@prafullkondvilkar3607 Жыл бұрын
That sarpanchacha lombatya is epic 😅
@GodPatilGaming Жыл бұрын
Kadakkkk zadakk
@manojpawar3795 Жыл бұрын
खूप खडे असतात मुंबई वरून गावी जात असताना मस्त व्हिडिओ
@rakeshsalvi5271 Жыл бұрын
Ek no.bhava😂😂 Pani adva pani jirva hee mohim राबवली जाते रस्त्यामुळे. भारी होता❤