गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप प्रसन्न वाटले धन्यवाद मित्रा जय आगरी कोळी.
@girishchande40407 күн бұрын
गणपती बाप्पा मोरया
@sameerkoli6647 күн бұрын
व्हिडिओ तर खरच अप्रतिम होती व्हिडिओ बघून मन प्रसन्न झालं दादा
@shailasalaskar75717 күн бұрын
Darshaan ghari basoon ghadla🙏❤️
@vilasjadhav54337 күн бұрын
KHUPCH CHHAN GANPATI DERSHN
@nitavinayakvlogs225421 сағат бұрын
Sir he song lavle ahe tumhi background la copyright nhi yete
@prathameshgole67627 күн бұрын
अरे! वाह दादा काय टायमिंग ला नेलास कॅमेरा किचन मध्ये 😅 उमा वहिनी एकाच दिवशी सगळा सेन्ट संपवता की काय 😅🤣दादा खूप छान ब्लॉग होता ॥गणपती बाप्पा मोरया ॥🌺
@user-tq1vy3tt3k7 күн бұрын
तुम्हाला काल २.३० to ३.३० chya दरम्यान मुंबई च राजा च्या enternace का बघितल तुमची पूर्ण family hoti.tu shoot karat होतास ❤. First time baghyala भेटला. 😊.
@gita089996 күн бұрын
लोकं दिवस दिवस भर लाईन लावतात मग पायाचे दर्शन मिळतं लालबागचा राजा च आणि तुम्ही डायरेक्ट आत मध्ये पायाच्या इथे... किती चुकीचं आहे... तुम्ही तर सेलिब्रिटी पण नाही. तुम्ही लाईन लावली नाही