कोरफडीचा रस पिऊ शकता रात्री झोपताना गुडघ्यांवरती हळदीचा लेप देऊ शकता आल्याचा रस रोज सकाळी अर्धा चमचा घेऊ शकता जाड मीठ आणि ओवा एका कॉटनच्या कपड्यांमध्ये घेऊन तो तव्यावर गरम करून घ्यायचा व त्याच्याने गुडघ्याना शेक द्यायचा एक महिनाभर हे करून बघा नियमितपणे किती कसा काय फरक पडतो ते कोरफडीचा रस सुद्धा चालू करून बघा कमसे कम दिवसातून दोन वेळा दोन चमचे घ्या
@Sushmakokanvlo9147Ай бұрын
हे घरगुती उपाय झाले पण त्याचबरोबर डॉक्टरचा सल्ला सुद्धा घ्या
@maulipoul7403Ай бұрын
विडीओ बनुन टाका उपाय संधीवात च्या
@Sushmakokanvlo9147Ай бұрын
ठिक आहे पण थोडा वेळ लागू शकतो 2 किव्वा 3 दिवस
@SanketSharma-o7r2 ай бұрын
हो sorry जरा उशिरा लक्षात आल सांगायचं गाने पण missing hote 😴😴😴🫤🫤🥶🥶🥶🥶 0️⃣ ........🤔🥲🤗👍😄😄😄😄
@Sushmakokanvlo91472 ай бұрын
😂😇🫡
@SanketSharma-o7r2 ай бұрын
ताई लाईव्ह मधील व्हिडिओ🎥 पाहून same 2 same movi scene सारखं वाटतं होत 🎬 पण movi मध्ये तर fight scene असतात ते missing आहेत आणि बोलण्या वरून अस वाटतंय तुमचे मिस्टर म्हणजे आमचे दाजी आजिबात रागवत नाहीत 👍the great man 🗽2️⃣real life partner 🥺👍😎 salute my daji and tai life 👍🎉 ताई माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभ रात्री & coming next day शुभ सोमवार advance 🆓 🙌 good night 👎😴😴😴😪😪soory 🥲😆😆😆😆🪐🌠🌉🌃
@Sushmakokanvlo91472 ай бұрын
Thanks my dear bro🤗 good night take care my dear bro 🎗️