#gomantakcuisine #typesoffishfry #goancuisine Address :44/2179, Pranav CHSL, Service Rd, near Maharashtra Housing and Area Development Authority, Gandhi Nagar, Bandra East, Mumbai, Maharashtra 400051 contact :022 2640 9692
Пікірлер: 176
@narendragawde34592 жыл бұрын
तसं पाहिलं तर मालवणी किंवा गोमांतक खाद्य प्रकारात एवढा फरक नाही, मालवणी मत्स्य प्रकारातही अनेक वैविध्य आहे त्यात व्हरायटी नाही हे बोलणं सयुक्तिक नाही, अनेक माशांची तिथलं मालवणी प्रकारात आहे उदा. सौंदळे,पेडये, बांगडे यांचं तिखल, सोरकुरातले मासे, अगदी अनेक कढी प्रकार वेंगुर्ला इथे बनवले जातात,
@shraddhaharchekar8692 жыл бұрын
Tanvi, tumhi nehemi location takat ja description box madhe. Means subscriber's na food enjoy karata yeil.
@rekhalondhe29442 жыл бұрын
फक्त Hotel आणि तुम्ही खाता ते दाखवता पण ते बनवतात कसे तेचे पण व्हिडिओ घेत जा काय साहित्य वापरतात म्हणजे आम्हाला पण बनवायला येईल 😊
@nimishgaonkar30332 жыл бұрын
Malvani jevnat vividh prakarchya gravy astat kaku ekda jevaila ya amchya ghari tumchya hotel cha menu kami vatel tyasamor..nuste khobre marun chalat nahi masala he takaicha asto 🙏
@vaishalipatil25642 жыл бұрын
ज्या हाताने प्रॉन्स खातेय त्याच हाताने केसही सावरतेय
@rohand62652 жыл бұрын
अत्यंत थुकरट चव. फार वाईट जेवण .
@amitpandit19812 жыл бұрын
Are he aahe kuthe.address kay
@vijaybhilare47322 жыл бұрын
खाण्याचा पदार्थ बरोबर त्याची किंमत पण दाखवलीत तर बर होईल.
@satishkadam98472 жыл бұрын
जमलं तर दादर गोमंतक मध्ये जेवण बघ,AC मध्ये यापेक्षा छान जेवण आहे.
@AjitDsouza2 жыл бұрын
गोमांतक नव्हे गोमंतक..
@chintanmore45622 жыл бұрын
Nice to see a proud Malvani😎 Praising Gomantak Cuisines..
@dilippatil93962 жыл бұрын
खूप छान जेवण मिळते, आम्ही अगदी 15दिवस आधीच गेलो होतो सुरमई थाळी आणि बोंबिल फ्राय घेतले खूपच अप्रतिम चव होती थाळीत येणारी हिरवी चटणी म्हणजे सोने पे सुहागा
@sanjivanitelkar95712 жыл бұрын
तुम्ही मुंबईतील वेगवेगळ्या भागातील सुंदर गोष्टी दाखवता धन्यवाद.बोंबिल आम्ही ही फार पूर्वीपासून असेच तळतो.आणि खूप सारें असेच करतात.आणि म्हणून आम्ही बाहेर मासे खात नाही.पण आता इथे जाऊ.श्रावण संपल्यावर.
@2PistonRolling2 жыл бұрын
Amazing good to see different good destination and sea food. This is near to our food preparation at home.