Mumbai BMW hit-and-run case पुरावे समोर ठेवताच, मिहीरने काय सांगितलं ऐकाच! | Mihir Shah | AC3

  Рет қаралды 46,641

Lokmat

Lokmat

Ай бұрын

Mumbai BMW hit-and-run case "हो, मीच कार चालवत होतो, अन् नशेतही होतो!"; मिहीरने पोलिसांना दिली कबुली. अटक टाळण्यासाठी मिहीर शाहने बदलला लूक | AC3
#mumbai #worlihitandrun #worliaccident

Пікірлер: 24
@greenparas
@greenparas Ай бұрын
नागपूर केस सेटल झाला ,पुण्यात ही तेच दिसत आहे आणि हा केस पण सेटल होईलच..... लोक चंद्रावर राहायला सुरुवात होईल पण ह्या देशाच न्याय आणि पोलीस खातं बदलणार नाही.
@vikaschaugule8890
@vikaschaugule8890 Ай бұрын
Kay upyog, aaraamaat jail cya baaher yeil.
@user-ie1pj9dp2e
@user-ie1pj9dp2e Ай бұрын
फडणवीस वरच एखादा निबंध लिहायला सांगा आरोपीला
@sachinghuge6049
@sachinghuge6049 Ай бұрын
ये देशामध्ये पैसेवाल्यांच काय होत नाही
@prashantbirje1419
@prashantbirje1419 Ай бұрын
सगळ्या न्यायव्यवस्थेला पैसे कमवायचा मौका मिळाला आहे.
@santoshrahate4619
@santoshrahate4619 Ай бұрын
जनतेचा आता गृहखाते आणी न्यायव्यवस्थेवर विश्वास राहीला नाही. त्यामुळे एक दिवस या देशात अराजकता माजल्या शिवाय राहणार नाही.
@anishhadaware1625
@anishhadaware1625 Ай бұрын
जर तो घाबरला होता. तर दाढी मिशा आणि केस कापायचे सुचलं कसं. गाडी लपवणे , नंबर प्लेट बदलणे ह्या गोष्टी घाबरलेली व्यक्ती करुच शकत नाही. सगळं थोतांड आहे.
@cryptoworld7206
@cryptoworld7206 Ай бұрын
Accident नाही मर्डर आहे हा... फरफटत घेऊन गेला माहीत असून ही
@dhyasbhakticha
@dhyasbhakticha Ай бұрын
कोळी बांधवांनो याला सोडू नका, बहिणीच्या वेदना याला कळतील अस याला धडा शिकवा, आज ना उद्या हे बेन बाहेर रस्त्यावर फिरणार च आहे
@SeemaJathar
@SeemaJathar Ай бұрын
Fashi dya tarach bakiche sudhartil
@sanjaypawar8778
@sanjaypawar8778 Ай бұрын
हा जर सुटला तर जनता कोणा कडे न्याय मागेल. याला सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.असे म्हणतात. लोकांचा सर्व प्रशासन वरील विश्वास उडेल.व ईलेक्शन मधे जनता बरोबर करेल.
@sharadtawde6846
@sharadtawde6846 Ай бұрын
मग आता कायदा काय करणार ? आणि मोठ्या लोकांच् काय केलं म्हणा!
@SachinShinde-iw7ws
@SachinShinde-iw7ws Ай бұрын
Garibana satvayla ajun 3 jajak kayde lagu kele.
@csoa9322
@csoa9322 Ай бұрын
To mirih mihiri jo koni aahe to Shah aahe mhanje Amit Shah cha kontari lagat asel. To Shah hya gunhegari Shah la vachvat asel
@user-xt9nn1cl7b
@user-xt9nn1cl7b Ай бұрын
पैसा
@sujatajathan6541
@sujatajathan6541 Ай бұрын
काही हाेणार नाही..पैशाच्या जाेरावर ताे नक्की सुटणार....हेच चालत आलय. (सलमान खान सुटला )..सामान्य माणसाच्या जीवाची किंमत शुन्य....
@NarayanRaghuvir
@NarayanRaghuvir Ай бұрын
Gaddaar run buldhozar on mihir shah house
@yogeshgaikar59
@yogeshgaikar59 Ай бұрын
पैसा बोलता है काहीच होणार नाही एक महिन्यात सेटलमेंट होईल या दुनियेला माहित आहे पण गरीब बिचारी कोळीन बाय गेली वो गाडीवाला माजोरी पैशांच्या जीवावर ऊडतोय
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 7 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 11 МЛН
World cup Cricket  1992#Imran khan#pakistan #nice #cricket#final#play
9:50