Рет қаралды 301
Kalachowkicha Mahaganpati Aagman sohala 2023
सन १९५६, गिरण्यांमध्ये काम करणा-या कामगारांनी भरलेला हा गिरणगांव. शासकिय निमशासकिय कर्मचा-यांनी वेढलेला हा भाग. काळाचौकीतील सण-उत्सव त्या त्या चाळी-इमारतीपर्यंतच मर्यादित. संपुर्ण विभागाचा असा इथे उत्सव नव्हताच. त्यामुळे समन्वय देखील नसायचा. अशावेळी याच काळाचौकी विभागातील काही समाजप्रेमी बांधवांनी एकत्र येवुन संपुर्ण काळाचौकीचा उत्सव करण्याचे ठरवले. लोकमान्य टिळकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन सर्व प्रथम गणेशोत्सव करण्याचे ठरविले. आणि त्यातूनच या विभागातून स्थापन झाले "काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ". मंडळाच्या स्थापनेसाठी संस्थापकिय अग्रणी कार्यकर्ते होते "कै. श्री. रघुराम शेट्टी, श्रीपत बाईंग, टि.व्ही. सावंत, श्रीधर लाड, कै. डी.आर. चव्हाण, राजाराम आकेरकर,चिंतामण परब, जनार्दन केरकर, नाना पवार, साटम गुरुजी, पांडुरंग दळवी, रामचंद्र शेठ,"
#youtube e #yt #1k #1million #mumbai #mumbaimerijaan #ganpati #ganpatibappamorya #mumbaiche_ganpati #god #shiv #hindu #hindufastival #mumbaikar #ganesh #ganeshchaturthi #ganpatiaagman2023 #mumbaiganpati #shivajimaharaj #raje #lalbgh #lalbaughcharaja #chintamani #kalachowkichamahaganpati #viral #viralvideo #viralvideos #viralreels