Khup shukriya saheb parantu hya project ne atishay time ghetla .🎉
@toastperoast23482 ай бұрын
khup chaan, highway nahi jhala te radaycha kami jhala, aaykun aanand jhala
@pravinnaik97376 күн бұрын
सर्व व्हिडिओ चांगले असतात. व्हाईस व्हिडिओ सुंदर. येणारे व्हिडिओ व्हाईसच असतील हीच अपेक्षा.
@nikk81752 ай бұрын
18th century road
@hpkubal2 ай бұрын
रेग्युलर व्हिडीओ बद्दल धन्यवाद...
@SurendraSawant-jx2wl2 ай бұрын
हायवे चे काम मोठ्या मशिनरी आणून अगदी चांगल्या प्रकारे सुरू आहे असा मोठा आव आणला जात आहे परंतु प्रत्यक्ष वाहनातून प्रवास करतांना गाडी एव्हडी viabreat होते ना की डामबरी रस्ता होता तो बरा होता अशी म्हणण्याची वेळ येते.
@deepaklakhan18382 ай бұрын
Voice overमुळे video चांगला झाला. याच्या अगोदरपण हा प्रयत्न केला होता ना? Voice quality छान आहे. Regular update बद्दल धन्यवाद.
@yogeshsarang862 ай бұрын
खूप छान प्रयत्न. यापुढे असेच व्हिडिओ येऊ देत. माहिती आणखी जास्त मिळेल.धन्यवाद.
@hiteshpandit98572 ай бұрын
👍👍👍👍👍
@pratik9mayekar2 ай бұрын
Voice over kartana music nako, jithe voice nasel ti gap feel kartana music use keli tar jast bara hoiel, music irritate karate voice sobat chalu asatana, baki tumache videos khup chan asataat... Thank You😇
@bharatmore2492 ай бұрын
नक्कीच
@deepakvedpathak28882 ай бұрын
भावा त्यापेक्षा शास्त्री पूल संगमेश्वर ते गणपती पुळे दाखव
@samloke2 ай бұрын
विडियो मध्ये रस्त्याच्या नावा बरोबरच नकाशा सुध्हा दाखवा म्हणजे कोणत्या रस्त्या बद्दल विडियो आहे ते चांगलं कळेल. बाकी विडियो छान आहे