संगमेश्वर ते आरवली ह्या भागात दुसर्या लेनचे काम जोरदार सुरू आहे असे दिसते. डोंगराळ भागाचे कटींगचे बरेच पुर्ण झाल्याचे दिसत आहे व त्याबरोबरच खडी टाकून बेसचे काम बरेचसे होत आहे. महिन्यात दोन महिन्यात दुसरी लेन वाहतूकीसाठी चालू होईल ही अपेक्षा. असेच चित्रिकरण करीत रहा.❤❤❤
@sawantvilas527721 күн бұрын
BM काम सुरू आहे पण म्हणावं तेवढ्या गतीने होत नाहीये. Nice & informative video. धन्यवाद. 🙏
@yogeshsarang8621 күн бұрын
अपडेट्स बद्दल धन्यवाद. कामाचा वेग बरा आहे असं म्हणायला हरकत नाही पण सर्व पट्ट्यात काम चालू हवं
@vikassurve171721 күн бұрын
कोण त्या काळात काम पुर्ण होईल? साहेब 👉🙏
@generalknowledge4all17 күн бұрын
मित्रा आता मुंबई गोवा करून आलो.. Google maps संगमेश्वर sakharpa देवरुख हा रूट suggest karto.. Bara aahe pan kahi ठिकाणी हालत खूप खराब आहे.. हा बरा दिसतो त्यापेक्षा.. तुझे काय मत आहे.. परत पुढच्या महिन्यात जायचे आहे..
@bharatmore24916 күн бұрын
@@generalknowledge4all yenya agodar msg taka sangto
@generalknowledge4all15 күн бұрын
@@bharatmore249 Nakki..Thanks.Ya veli aai vadil astil so road jara bara asla tar changle hoil
@kumargondkar360621 күн бұрын
भारत भाऊ रोड चे छान अपडेट दिलेतुझे फोन नंबर दे ना भारत भाऊ
@kumargondkar360621 күн бұрын
भारत भाऊ रोड चे छान अपडेट दिलेतुझे फोन नंबर दे ना भारत भाऊ