Mumbai News | नालासोपाऱ्यात २०० लोकं रस्त्यावर, कोर्टाच्या निर्देशाने ३४ इमारतींवर बुलडोझर N18V

  Рет қаралды 82,182

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 212
@patil0123
@patil0123 6 күн бұрын
च्यायला, बिल्डिंग बांधली जात होती तेव्हा, रहिवासी कर भरत होते तेव्हा काय महानगरपालिका, तिथले अधिकारी काय गु खात बसले होते का ? आणि महापौर, आमदार, खासदार काय उपटत होते का तेव्हा ?
@sagargurav8462
@sagargurav8462 5 күн бұрын
100% खर आहे .त्यांच्यावरच हल्ले केले पाहिजेत सर्व लोक मिळून.
@swapnilkavache7804
@swapnilkavache7804 5 күн бұрын
बाहेरच्या राज्यातून आलेल्यांना त्यांच्या गावी पाठऊन द्या उगाच नको ते लाड नको स्थानिकांसाठी काहीतरी प्रयत्न करावा शासनाने.
@Narayan_rane
@Narayan_rane 4 күн бұрын
लाडकी बहिण योजनेचे दीड हजार रुपये हवे काय तुम्हाला आता भोगा. कोणाला निवडून दिले पाहिजे हे समजत कसं नाही लोकांना. 😅
@prakol478
@prakol478 4 күн бұрын
अडानी साठी चाललंय का ? भविष्यात कळलेच !
@Rarediamond19823
@Rarediamond19823 4 күн бұрын
Kyu? Bahar walo se Paisa ni Kiya tha kya?
@dharmendrasolanki9052
@dharmendrasolanki9052 3 күн бұрын
​@@Narayan_rane jevha building banli tya vedi tumchi sarkar hoti
@debilalupadhyay5187
@debilalupadhyay5187 Күн бұрын
Sabko ghar Milana chahiye.paisa sab ka laga hai.c.m.se anurodh h ki dhyan de
@bapuraobhandare8053
@bapuraobhandare8053 4 күн бұрын
परप्रांतीयांना राज्याबाहेर काढल पाहिजे
@santoshlihite321
@santoshlihite321 5 күн бұрын
९०% परप्रांतीय यूपी,बिहार चे लोकं आहेत
@amolwagh3125
@amolwagh3125 5 күн бұрын
10% ghar Kon deil
@ramjagtaprj6158
@ramjagtaprj6158 5 күн бұрын
परप्रांतीय बिल्डर असेल तर घरे घेऊ नका महाराष्ट्र मधील मराठी लोकांना घरे दिली पाहिजे 🙏
@rizwanwanchesa187
@rizwanwanchesa187 5 күн бұрын
Sacha andhbhakt😅😅
@poonamnaik3524
@poonamnaik3524 4 күн бұрын
Exactly..
@vasantsonar6431
@vasantsonar6431 6 күн бұрын
कॅम्पा कोला वरलीची सोसायटी पण पाडण्याची सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होती पण ती श्रीमंतांची होती म्हणून पाडली नाही.
@satchitgodbole1845
@satchitgodbole1845 5 күн бұрын
निवडणुका होईपर्यंत सर्वसामान्य जनता वोट बँक असते मात्र निवडणुका चालू असताना सर्वसामान्य जनता पार्टी फंड होत नाही त्यामुळे अशी कारवाई होते . कॅम्पा कोला वरळी मधील रहिवासी फक्त व्होटबँक नाही तर पार्टी फंड पण होते सरकारसाठी म्हणून अशी तोडक कारवाई कॅम्पा कोलावर झाली नसेल
@shriniwasmulick3876
@shriniwasmulick3876 6 күн бұрын
परिवर्तन हवे होते, ते झाले आता लाडकी बहिणीने निवडून दीले कुठे गेला भाऊ ,नवीन आमदार काय करत आहे .ऊधोगपती साठी करोडो रुपये माफ होतात पण गरीबांसाठी काहीच नाही फक्त न्यायालयाचा आदेश दाखवीत आहे.
@ravindrabhikujadhav6124
@ravindrabhikujadhav6124 6 күн бұрын
तुम्हीं ज्या बिल्डरने बिल्डिंग बांधली आहे त्यांच्या कड़े पहिले गेल पहिजे
@MayurRevdekar
@MayurRevdekar 5 күн бұрын
Sagle Nalasopra saf karun taka sagle parprantiya bharle ahet Good job
@poonamnaik3524
@poonamnaik3524 4 күн бұрын
The name itself tells the meaning of nalasopara.. 😂😂 sab naalewale log asnar.. Sagle migrants jastanjast.. UP Bihar la jayche.. Yogi Adityanath denaar.. Bulldozer baba😂
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 6 күн бұрын
घर बांधताना तुम्ही जागा अधिकृत आहे किंवा नाही याची चौकशी करून घर घ्यायचं होतं? झोपडपट्टी टाकायची आणि नंतर सरकारला फुकट घर मागायच ही पद्धत सरकारने बंद केले पाहिजे.
@amitbatle3995
@amitbatle3995 6 күн бұрын
भाई सगळेच तुझ्यासारखे शहाणे नाहीयेत ना,गरिबाला एव्हडी अक्कल असतील तर दागिने वगैरे गहान ठेऊन राहिले नसते ना, सरकार आणि हे राजकारणी पक्के चोर आहेत समजलं का,आणि त्यांना सपोर्ट करणारे त्यांचे अंधभक्त चेले पक्के यडझवे आहेत.
@S-kn1pn
@S-kn1pn 6 күн бұрын
भाजपला मत दिली आता भोगा कर्माची सीताफळे 😂
@ramsundarupadhyay6781
@ramsundarupadhyay6781 5 күн бұрын
Bldg tutane se marathi log bahot khus hai vo samjh rahe hai sab up vale hai usme Bldg todke sab jaga clear karke builder ko he dena hai poss area bangya ye to hona he tha damping bhi nahi Banega
@asifkazi2782
@asifkazi2782 5 күн бұрын
Right
@ShyamJethewad
@ShyamJethewad 5 күн бұрын
Are shetya courta ni bol ahe BJP ne nahi 😂😂
@starworld6269
@starworld6269 5 күн бұрын
अरे बाला क्या पच्चीस साल बाद कोर्ट का फैसला आया 🤔🤔
@SidraMemon-e6d
@SidraMemon-e6d 4 күн бұрын
Building 2002 se 2010 congress k time bani hai
@ma_khatri
@ma_khatri 5 күн бұрын
१८ वर्षांनंतर त्यांची घरे जमीनदोस्त करणे योग्य नाही.
@sheilanagvekar6893
@sheilanagvekar6893 5 күн бұрын
परप्रान्तीयाना हाकलुन द्यामहाराषाटानेकुती बोज्या सहन करायचा
@sanjaynayakawadi9037
@sanjaynayakawadi9037 5 күн бұрын
एवढ्या साऱ्या इमारती उभ्या राहतात वर्ष वर्ष चार चार वर्षे काम चालू असतं त्यावेळेला शासन ही अनधिकृत बांधकाम कसं काय चालू ठेवू देतात त्यानंतर ते बिल्डर विकून लोकांना फसवतात हे दिसत असताना सुद्धा अनधिकृत जागेवर बांधकाम बिल्डर करत असताना शासनाने त्याला स्टे दिला पाहिजे
@harishchandragutte8387
@harishchandragutte8387 6 күн бұрын
आहो बायांनो तुमचे पुरुष कुठे गेली.झक मारी तुम्ही केली अन् उठ सूट सरकार सरकार... अतिक्रमणामध्ये आहे हे आधीच कळलं नाही.पुरुष लपवून ठेवले आहेत काय.जिकडे तिकडे बायका समोर करून पुरुष महिला झाल्याची जाणीव होत आहे 😂😂😂😂
@jivanpawara3974
@jivanpawara3974 4 күн бұрын
ह्याला जबाबदार प्रशासन आहे. जेव्हा अनाधिकृत बांधकामे होतात तेंव्हा शासनाने वेळीच लक्ष देऊन त्यावर करवाई करावी.
@abhilashwankhade6637
@abhilashwankhade6637 6 күн бұрын
ह्यात बिल्डर ची चूक आहे. राज्यसरकार ची नाही. बिल्डर ने तुम्हाला फसविले. त्याने इल्लिगल जागेवर फ्लॅट बांधून तुम्हाला विकले , त्यावर केस करा.
@Sunil.jadhav-l5p
@Sunil.jadhav-l5p 6 күн бұрын
बिल्डरला जाब विचारा सरकारची चुक नाही घर घेताना पूर्ण खात्री करून घ्यायला पाहिजे होता स्वस्त मिळतात म्हणून घेतल्यामुळे हा प्रसंग ओढवला आहे.
@leelapaswan4347
@leelapaswan4347 6 күн бұрын
परवानगी सरकारनेच दिले ना
@ShivKumar-h1q1b
@ShivKumar-h1q1b 6 күн бұрын
​@@leelapaswan4347Court bhi Kyu nahi dekhata Ghar Patti our lights bill Ghar bandhne ke time palika kidhar soti Hain
@ravindrashinde613
@ravindrashinde613 5 күн бұрын
५ लाखाला घरं घेतली आहेत ह्या लोकांनी त्यावेळी विज आणि पाणी पुरवठा ही नव्हता. त्यावेळी तिथला नगरसेवक भैय्या होता. त्याने ह्या सर्व लोकांची फसवणूक करून पोबारा केला आहे. बॅंक लोन काय सर्वांनी दागिने गहाण ठेवून घेतले. कागदपत्रांची तपासणी केली नाही ह्यांनी. ह्यांना घरे घेताना कल्पना होती की नाही पण हे सगळे खोटं बोलत आहेत.
@KiranSingh-n4m
@KiranSingh-n4m 3 күн бұрын
गरीबों ने घर खरीद के लिया है खैरात में नहीं मिला है उनका हक उनकामिलना चाहिए
@DineshKot-i3p
@DineshKot-i3p 4 күн бұрын
अध्या महाराष्ट्र मध्ये घरे अनलिगली आहेत
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 6 күн бұрын
एवढे दिवस काय झोपले होते का अधिकारी . घरपट्टी भरतात म्हणजे वसयी विरार नगरपालिकेच्या परवानगीने च बिल्डिंग बांधली असेल ना ?
@jatinmalekar6314
@jatinmalekar6314 3 күн бұрын
घराच्या बदल्यात घर? च्यायला घरं काय कायदेशीर मार्गाने बांधली होती का? सरकारी जागेवर अतिक्रमणं करून बेकायदा बांधकाम होतं...सरकार उत्तम काम करत आहे..सरळ बुलडोझर चालवा..असले फुकटचंद खूप वाढलेत आता.
@abhishekpatil5740
@abhishekpatil5740 2 күн бұрын
नालासोपारा परिसर हा परप्रांतीय लोक आणि अनधिकृत बांधकामाचा अड्डा बनला आहे.
@abhaytandon3759
@abhaytandon3759 4 күн бұрын
Nice work 👍
@pravinlingayat3610
@pravinlingayat3610 5 күн бұрын
ज्यावेळेस इमारतीचं बांधकाम चालू होत त्यावेळेस डोळे फुटले का
@DIVINE741Hz
@DIVINE741Hz 22 сағат бұрын
Arre aaand chatu bhakt, bandat hote tehva kai karat hote??
@SatishSaraf-uy3ny
@SatishSaraf-uy3ny 6 күн бұрын
अपरिचितला बिल्डर ,भ्रष्ट नेते आणि सरकारी अधिकारी यांचा पत्ता द्या.अपरिचित त्यांना धडा शिकवेल.
@ananddahegaonkar4339
@ananddahegaonkar4339 5 күн бұрын
कुणाचेही घर तोडू नयेत
@gorakhchate5115
@gorakhchate5115 5 күн бұрын
Nallasopara Saglya bhaiyani gajbajun gelai
@GaneshNarayankar-wy6oh
@GaneshNarayankar-wy6oh 5 күн бұрын
यात बांगला देशी घुसघोर पण असणार त्याच काय ?
@sureshgawade9129
@sureshgawade9129 3 күн бұрын
❤यह सब रोहींग्या बांगलादेशी है❤
@kausarshaikh2233
@kausarshaikh2233 5 күн бұрын
बटेगें तो कटेगें. आया बहिणींनो कंस समान भावावर विश्वास ठेवू नका.
@SwatiBahikar
@SwatiBahikar 6 күн бұрын
या लोकांना घर दिलेच पाहिजे ते पण सरकारी नोकर कडून वसूल करून
@HelloHi-lo6ww
@HelloHi-lo6ww 5 күн бұрын
मराठीला सपोर्ट करत नसल्याने राज्यसरकारने कारवाई केली असणारे...मराठीत बोलत नाही हेमुंबईत...
@sachinthemkaofficial861
@sachinthemkaofficial861 5 күн бұрын
खूप वाईट 😔
@suyogkumbete5294
@suyogkumbete5294 5 күн бұрын
जा आता गावात शेती करा मुंबई पाहिजे
@ParkashGala
@ParkashGala 6 күн бұрын
ओसी सीसी असलया सिवाय किती ही सवसत असल तरी ही धर खरेदी करु नये ।।जय महाराष्ट्र ।।
@rudrasvlogs3976
@rudrasvlogs3976 4 күн бұрын
oc cc पण डुप्लिकेट बनवताय दादा आता
@AshokKale-c3z
@AshokKale-c3z 5 күн бұрын
चा रकोप बस डेपो समोर खाडीतील मेंग्रोज आणि त्या खाडीला व त्या खाडीच्या जागेला लवकरात लवकर वाचवा।।।।।।
@RakeshMestry-jh3fh
@RakeshMestry-jh3fh 4 күн бұрын
कोण नाही काय करणार, विकले गेले आहे सगळे. जो पर्यंत जनता काही करत नाही
@RahulAde126
@RahulAde126 6 күн бұрын
तुम्ही राख्या घेऊन जावा मुख्यमंत्रीना. ते मदत करतील.😅
@ChetnaGandhi-ri2mj
@ChetnaGandhi-ri2mj 4 күн бұрын
ज्या इमारतीत तुम्ही जागा घेता तिथे ज्या बिल्डरकडून तुम्ही जागा विकत घेता त्या bildarchi त्याच इमारतीत स्वतःची जागा आहे का हे पहिले पाहा आणि मग जागा घ्या
@pramodkadam2637
@pramodkadam2637 4 күн бұрын
युपी बिहार वाल्यांना त्यांच्या गावाला कायमचे पाठवा स्थानिक लोकांना घर दिले पाहिजे
@smitagurav1296
@smitagurav1296 5 күн бұрын
हर राज्योका अतीक्रमन हटाना जरूरी
@smithraz876
@smithraz876 5 күн бұрын
गरीबों का सहारा सिटी था अप्पा को वोट देते तो आज एक भी बिल्डिंग नहीं टूटता आज देख लिए बीजेपी को वोट डालने से क्या फायदा क्या नुकसान
@SeemaDharme-z6n
@SeemaDharme-z6n 6 күн бұрын
घराच्या बदल्या वर घर दया
@santoshlihite321
@santoshlihite321 5 күн бұрын
बरोबर काम केले आहे
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 6 күн бұрын
१५००रू.मध्ये लाडके भाऊ तुमची घरं काढून घेणार?
@poonamnaik3524
@poonamnaik3524 4 күн бұрын
😂😂
@chittaranjanbirje5559
@chittaranjanbirje5559 7 сағат бұрын
सरकारने सहानुभूती दाखवावी .बिल्डर लॉबी दोषी आहेत .
@Sam-qy2rf
@Sam-qy2rf 5 күн бұрын
3 लाख मध्ये रूम घेतले आहेत त्यात 15 वर्ष राहिलात पैसे वसुल झाले 😂😂
@riteshsuryawanshi5799
@riteshsuryawanshi5799 5 күн бұрын
कायद्याचे पेपर स्पस्ट मराठीत नसतात कोणाला काही कळत नाही,यांनी घेतला त्यांनी घेतला असे घेतात आणि सर्व नंतर फसतात.यामदे अधिकारी बिल्डर लॉबी या वर कारवाई होणे अपेक्षित आहे.
@arvindkulkarni9068
@arvindkulkarni9068 20 сағат бұрын
तुम्ही सोलापूरत सरव्हे करा....भारतीय नागरिक....
@MayurRevdekar
@MayurRevdekar 5 күн бұрын
Paper check karun ghyachi na Zopla hotat ka
@manishjaiswar7192
@manishjaiswar7192 2 күн бұрын
बिल्डिंग बांधा याला परमिशन देनार अधिकारी याची का करवाई होत नाही
@ReemaMohite-p8e
@ReemaMohite-p8e 2 күн бұрын
घेया लाडकी बहिन ताई कदिच नाहि घेयाच निच लोक आहेत नेता लोक
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 6 күн бұрын
लाडकी बहिण बेघर झाली. 2000/- नको, घरे द्या.. फडणवीस साहेब जमीन मफिया, अनधिकृत इमारती उभे असताना महापालिका अधिकारी, आयुक्त, अंध झाले होते त्यांना निलंबित करून आत टाका. आणि गरीब बहिण, भावांना सावरा.
@gangadharvichare3165
@gangadharvichare3165 4 күн бұрын
BJP vote dya
@dipakjadyal718
@dipakjadyal718 6 күн бұрын
Jevha bilding bandhdat Teva adhikari ky kartat Tevach padaychya hotayt
@sagarbamane5727
@sagarbamane5727 4 күн бұрын
लॉबिरिंग लोन होत का
@shailendrasonwane4941
@shailendrasonwane4941 4 күн бұрын
Ha साफ अन्याय होत आहे कारवाई करायची तर अधिकारी आणि महानगर पालिका जबाबदार आहे मुलांचा शिक्षणाचा विषिय गंभीर आहे
@rushikesh4781
@rushikesh4781 2 күн бұрын
परप्रांतीय हाकला महाराष्ट्र वाचवा,या परप्रांतीय मूळे अनधिकृत बांधकाम वाढले आहेत,या मध्ये मराठी माणूस मरत आहे,
@shaileshpandya9241
@shaileshpandya9241 4 күн бұрын
इन लोगों को बेघर करना गलत है इन लोगों की जिंदगी रास्ते पर ला दिये बिल्डर पर एक्शन लेना चाहिए
@nandasonawane7563
@nandasonawane7563 4 күн бұрын
हे घरं कशासाठी तोडली जात आहेत ? लोकांना बेघर करून शासन काय मिळवते ?
@darshantavhare8246
@darshantavhare8246 2 күн бұрын
बिल्डर पकडून इमारतीच्या टेरेसवर बसवा मग बिल्डिंग पाडा
@shree3836
@shree3836 6 күн бұрын
हे सरकार काही देणार नाही हे सत्य आहे cm फक्त करुणा ला सोडायला जातो
@PRAVINVLOG91
@PRAVINVLOG91 4 күн бұрын
सरकारी जगेवर का ghetle
@rakeshgupta-x8l
@rakeshgupta-x8l 6 күн бұрын
Court ka notice kaha hai
@VickySoni-ek4pt
@VickySoni-ek4pt 5 күн бұрын
सब धरने पे बैठ जाओ बिल्डर को जेल मे डालो और घर सरकार दे लोगो को ये गलत है
@darshantavhare8246
@darshantavhare8246 2 күн бұрын
सगळे न्यायालयासमोर जाऊन बसा
@KiranSingh-n4m
@KiranSingh-n4m 3 күн бұрын
कानून क्या गरीबों के लिए बनता है
@rushikesh4781
@rushikesh4781 2 күн бұрын
म्हणजे तुम्ही अनधिकृत बांधकाम ला सपोर्ट करता आहात
@bhagvatdhayare4448
@bhagvatdhayare4448 6 күн бұрын
पहिले जे बिल्डरने घर बांधली आणि लोकांना विकली ते बिल्डरवर कारवाई करा सर्वसामान्य लोकांची घर तोडून काय आहे
@gauravpatil7153
@gauravpatil7153 6 күн бұрын
Building legal aahe ki nahi he bagun vikat ghya . Illegal property aahe sarkar tari kay karnar
@swastikswat1234
@swastikswat1234 5 күн бұрын
महाराष्ट्र कितिना डुबा है मक्कार सरकारी नोकर अौर विधायक से. कोई कारवाई नही. क्यु ?
@marathiboysprank9322
@marathiboysprank9322 6 күн бұрын
सरकार कडे पण खूप मोठा प्रश्न आहे मुलांच पेपर चालू आहेत खरच बिल्डर खूप फसवतात 😢
@santoshborhade654
@santoshborhade654 6 күн бұрын
Builder la ka pakdat nahi
@Nikita_AAK
@Nikita_AAK 6 күн бұрын
Madam sarkari zameen nahi zopdi badal boltay. Private zameen aahe... Ti. Konachi tari
@cloudvd7928
@cloudvd7928 5 күн бұрын
lokancha vikas hot haay... Nagar palikene fakt vikas kela haay
@NitishKedar-b5k
@NitishKedar-b5k Күн бұрын
तुम्ही घर काॅंग्रेस च्या काळात मागितली असती तर मिळाली असती आता काॅंग्रेस ला मत करा घर मिळेल
@Sam-qy2rf
@Sam-qy2rf 5 күн бұрын
लोडबेरिंग आणलीगल आहे माहित असून सुद्धा विकत घेतलं
@Aditya-pu6kf
@Aditya-pu6kf 5 күн бұрын
re tumhich hey sarkar anlee naa 1500 Rs sathi tyche parinaam ahai hey😡😡😡
@mahendramohite383
@mahendramohite383 6 күн бұрын
सरकारने यांची व्यवस्था करा..
@anandcharhate1776
@anandcharhate1776 5 күн бұрын
Bhast sarkar
@intelligenttechniq
@intelligenttechniq 4 күн бұрын
vvmc ki enquiry karo.Kaun adhikari us waqt the,unpar action lo aur jail bhejo
@bhaskargadkari5819
@bhaskargadkari5819 5 күн бұрын
फक्त मराठी लोकांचा थोडा विचार करावा पण परप्रांतीयांचा अजिबात विचार करू नये
@prahladchaurasiya6236
@prahladchaurasiya6236 5 күн бұрын
Kya mansikta hai
@krishnakesharwani6726
@krishnakesharwani6726 5 күн бұрын
Prasasan ki jimmedari hai
@JavedShaikh-p7v
@JavedShaikh-p7v 6 күн бұрын
Modi hai toh mumkin hai
@prakashghadi3264
@prakashghadi3264 5 күн бұрын
बँक लोन झालेच नसते जर लिगली पेपर नसते तर... लोकांनी morgage लोन घेतले
@sunnymishra2574
@sunnymishra2574 6 күн бұрын
नमस्कार वसई विरार महानगरपालिका के अंतर्गत प्रभाग एफ मे भी अवैध निर्माण खुले आम बड़े पैमाने पर चालू है अरशद चौधरी सहजाद चौधरी नामक भूमाफिया द्वारा उसपर कार्यवाही नहीं हो रहा
@viralwaghare9916
@viralwaghare9916 6 күн бұрын
तुमचं लाडला भाऊ कुठे गेलं
@suhaskesarkar8511
@suhaskesarkar8511 4 күн бұрын
Sagle up bihari ahet sagle bekaydeshir
@AnilNaikwadi-i7s
@AnilNaikwadi-i7s 4 күн бұрын
काहीजण लगेच राजकारण करतात... दलालकी केली या आधी तेव्हा.... नावावर नाहीना जमीन... खरी परिस्थिती माहिती करा..... मग बोला..... सरकारी जमिनीवर ताबा का करावा....
@rahulsable126
@rahulsable126 2 күн бұрын
पंधरा वर्षापासून राहतात मराठी येत नाही
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 4 күн бұрын
आता भावाला ओवाळणी घाला ना कशाची घालता तर
@SampadaJog
@SampadaJog 3 күн бұрын
Jaga ghetana vichar karaycha
@asifamin9251
@asifamin9251 5 күн бұрын
Ovt de do aur bjp ko
@RajThakur-hl2pf
@RajThakur-hl2pf 4 күн бұрын
😢
@gangadharvichare3165
@gangadharvichare3165 4 күн бұрын
Manunach congress pahije garib lokana vachavnar
@swapnilpatilrajput1944
@swapnilpatilrajput1944 6 күн бұрын
Khali jaga bharpur aahet government kade MIDC company la jaga detat कचऱ्याच्या भावात मंग लोकांची घर का तोडतात
@nareshkoli926
@nareshkoli926 5 күн бұрын
Ghya bjp😂😂😂😂😂😂
@nandkumartiwari9073
@nandkumartiwari9073 4 күн бұрын
Beraham sarkar ka garibon par atyachar
@Chetansutar050
@Chetansutar050 5 күн бұрын
Support
@amolwagh3125
@amolwagh3125 5 күн бұрын
Ladki bahin pan band hoil Elections zali ata.😅
@MayurRevdekar
@MayurRevdekar 5 күн бұрын
Ya bhaya ani bihari jantela haklun lava ekdun
She wanted to set me up #shorts by Tsuriki Show
0:56
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН
Ful Video ☝🏻☝🏻☝🏻
1:01
Arkeolog
Рет қаралды 14 МЛН
She wanted to set me up #shorts by Tsuriki Show
0:56
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН