Рет қаралды 5,784
सर्वसमावेशक अभ्यास करून आपण हा मुंबई चालक 2024 चा कट ऑफ काढलेला आहे, प्रथम दर्शनी तुम्हाला कट ऑफ जास्त लागल्याचे दिसेल पण... जागा... पेपर ची कठीण्या पातळी व मुलांना मैदानी परीक्षेला असलेले गुण याचा सर्वचा अभ्यास केल्यास तुम्हाला मंबई पोलिस शिपाई व मुंबई चालक यांमधील फरक समजेल व मेरिट मधीलही... 👉💯✅🔥